Nagpur | आदिवासी मंत्री विजयकुमार गावित लाईव्ह | ABP Majha LIVE

  Рет қаралды 103,308

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 376
@sunilthomare2424
@sunilthomare2424 Жыл бұрын
आदिवासी समाज एकत्र असेल तर आशा आमदार खासदार मंत्री ची गरज नाही
@vinavalvi7328
@vinavalvi7328 Жыл бұрын
Borobar
@shrimanyogi007
@shrimanyogi007 Жыл бұрын
आदिवासींची समाजात फूट पडणारे नेते ...
@umeshpawade8073
@umeshpawade8073 Жыл бұрын
विकास आदिवासीचा नाही झाला पण जे आदिवासी मंत्री झाले त्याचा खरा विकास झाला आहे
@vilasvalvi4561
@vilasvalvi4561 Жыл бұрын
त्यांच्या सर्व घरच्या परिवार यांचा 100% विकास करुन घेतला
@MusicManiacs541
@MusicManiacs541 Жыл бұрын
नंदुरबार वाल्यानी याला आता घरी बसवा bjp हटाव
@arjunsalonki5518
@arjunsalonki5518 Жыл бұрын
😅👍
@vikramtadvi8020
@vikramtadvi8020 Жыл бұрын
Right
@rampawara8727
@rampawara8727 Жыл бұрын
हे घराणे गायब होणारच आहे
@dgavit1801
@dgavit1801 Жыл бұрын
Right आहे
@royalStarstatus454
@royalStarstatus454 Жыл бұрын
2024 याला आता आरामची जरूरत आहे !
@suryadevkar2211
@suryadevkar2211 Жыл бұрын
🙏 जय आदिवासी 🏹🏹🏹🔥🔥🔥 या राजकारणी लोकावर विस्वास कधी ठेऊ नका, कारण असे आश्र्वासन खूप दिले...या अमच्य भावाला Selut आहे....🔥🔥🔥
@anteshgavitnavapur
@anteshgavitnavapur Жыл бұрын
मी पण गावीत आहे आणि नंदूरबार जिल्ह्याचे आहे. पण गावीत साहेब रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षा लवकर रंग बदलतात.
@sureshpadavi301
@sureshpadavi301 Жыл бұрын
नंबर 1 वर आहे खोट बोलनेवर हा नेता
@RATNABHOYE-ng1vq
@RATNABHOYE-ng1vq 9 ай бұрын
Labad ladaga aahe ha गावित साहेब
@kirankokani93
@kirankokani93 Жыл бұрын
याला म्हणतात आंदोलन.. जय जोहार जय आदिवासी 💪💪
@raje6788hhhhhhh
@raje6788hhhhhhh Жыл бұрын
यांच्यावर विश्वास नाही..कारण यांच्या बोलण्यात दम नाही...समाजाने यांच्यावर विश्वास ठेऊ नये ........
@ravipavara9608
@ravipavara9608 Жыл бұрын
बरोबर आहे
@Gulab-23
@Gulab-23 Жыл бұрын
Khoro aahe,,,,
@amarsonawane8011
@amarsonawane8011 Жыл бұрын
मग कोणावर विश्वास ठेवायचे
@vilasparadke7309
@vilasparadke7309 Жыл бұрын
Right
@editor_gaju_119
@editor_gaju_119 Жыл бұрын
Right
@nitinnaik8353
@nitinnaik8353 Жыл бұрын
डॉ.गावित साहेबानी आता घरी बसावे, कारण आपल्या समाजात खूपच हुशार लोक आहे ,त्यांना संधी द्यावी.🙏
@ajitpawarakabbadiking3068
@ajitpawarakabbadiking3068 Жыл бұрын
आमशा दादा आदिवासी समाज साठी एक मात्र रीयल हीरो आहे कारण ते आदिवासी समाज साठी लढत आहेत जय आदिवासी जय महाराष्ट्र
@pawarabirbal4309
@pawarabirbal4309 Жыл бұрын
आदिवासी एकता जिंदाबाद
@shankarshevre3486
@shankarshevre3486 Жыл бұрын
जय आदिवासी जय संविधान जय राघोजी जय बिरसा जय शिवराय
@vasudeogangurde4200
@vasudeogangurde4200 Жыл бұрын
घरभेदी कार्यकर्त्यांना बाहेर रस्ता दाखविणा-या आदिवासी कृती समितीचे जाहीर आभार... धन्यवाद...!
@pramodgawit5414
@pramodgawit5414 Жыл бұрын
जय आदिवासी,जय बिरसा,जय भीम🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨
@vaibhavdakhore8303
@vaibhavdakhore8303 Жыл бұрын
सही जा रहे हो... जय आदिवासी👍
@VASAVESANDIP-mw5ig
@VASAVESANDIP-mw5ig Жыл бұрын
आदिवासी चा खरा नेता आमशा दादा पाडवी आहे ह्याला कोणी ओळखत नाही आता ?? ह्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नका ? घरचा रस्ता दाखवायचा आहेत ह्याला २०२४ ला , आमचा खरा नेता आमशा दादा पाडवी अक्कलकुवा जि. नंदुराबार ...
@vishnubhagare4339
@vishnubhagare4339 Жыл бұрын
सर्वात पहिले भाऊ खूप छान बोलला तुला.मानाचा जय आदिवासी खरचं खुप छान विचार मांडले
@vasantpawara5178
@vasantpawara5178 Жыл бұрын
जय आदिवासी भाऊ 💪🚩🚩
@ankitnaik2822
@ankitnaik2822 Жыл бұрын
दाखवायचे दात वेगळे..आणि खायचे वेगळे😂
@saysingpadvi2453
@saysingpadvi2453 Жыл бұрын
असे आंदोलन प्रतेक जिल्हात झाले पाहिजे.
@osiyaresidency8377
@osiyaresidency8377 Жыл бұрын
14 आमदार 2 खासदार देखील बोगस आहेत...त्यांना देखील हटवा साहेब....
@sunilmavali5278
@sunilmavali5278 Жыл бұрын
सर आदिवासीवर् खूप अन्याय चालू आहे भारतात कुठे पण अन्याय झाला तरी सगळ्या आदिवासी आमदार व खासदार यांनी एकत्र यायला पाहिजे तरच आम्ही मान्य करू
@sanjayyedme934
@sanjayyedme934 Жыл бұрын
हिच भूमिका कॅबिनेट मिटिंगमध्ये कायम ठेवा.
@LegalRights88
@LegalRights88 Жыл бұрын
उलगुलान जारी है जारी रहेंगा....🔥
@ajaypunjare2186
@ajaypunjare2186 Жыл бұрын
आमदार साहेब 2002 ते 2023 पर्यँत सरकारी भरती झाल्या त्याचा मध्ये आदिवासी कोट्यातून किती आदिवासीना नोकऱ्या भेटल्यात त्याचा सर्वे करा कराण.. बिगर आदिवासीनि आदिवासीच्या नोकऱ्या बाळकवल्या आहेत....
@vilasvalvi4561
@vilasvalvi4561 Жыл бұрын
खरोखर खरं आदिवासी ना बघितलं नाही
@badboy-yv3jx
@badboy-yv3jx Жыл бұрын
👍
@manojpatleofficial9273
@manojpatleofficial9273 Жыл бұрын
विजय कुमार गावित च्या जाहीर निषेध... 🔥🔥🔥
@ashishkumar12357
@ashishkumar12357 Жыл бұрын
Saglya nalaik neta ahe adivasi cha 😡😡😡😡😡
@shekharsalam31
@shekharsalam31 Жыл бұрын
JAI ADIVASI JAI BIRSA JAI BHIM
@nandubhange0077
@nandubhange0077 Жыл бұрын
भाऊ खूप छान आपल्या खऱ्या समस्या सर्वा समोर मांडल्या
@VithhalDavare
@VithhalDavare Жыл бұрын
बरोबर.भावा.जय.बिरसा.जय.आदिवासी🙏🙏🙏🙏🙏🙏
@Adim_Sahyadri
@Adim_Sahyadri Жыл бұрын
धनगर धनगड की धांगड नक्की काय ? हे पण आदिवासी मंत्र्यांनी जाहीर करावे
@Jacky0792
@Jacky0792 Жыл бұрын
जबरदस्त भावा... Asech tadafdar भूमिका पाहिजे...
@ishwarpawara5625
@ishwarpawara5625 Жыл бұрын
विजय कुमार गावित साहेब अजून पर्यन्त आदिवासी समाजा समस्या बद्दल कुठलीही भूमिका घेतली नाही.
@vilasvalvi4561
@vilasvalvi4561 Жыл бұрын
कुठे बोलताना दिसत नाही
@kisanpawara5373
@kisanpawara5373 Жыл бұрын
बरोबर आहे भावा हे राजकारणी लोक आपल्याला खोटे आश्वासन देऊन फसवून राहिले अशा लोकांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे लोकांनी जोपर्यंत हे लेखी देत नाही तोपर्यंत यांच्यावर विश्वास नाही जय जोहार जय आदिवासी 💪✊
@shivajiatram9827
@shivajiatram9827 Жыл бұрын
जोहार जिंदा बाद ✊✊
@yogeshpawara3913
@yogeshpawara3913 Жыл бұрын
आदिवासी मध्ये धनगर समाजाची गुस्खोरी सहन करणार नाही 😡 उलगुलान जिंदाबाद
@tanmay8056
@tanmay8056 Жыл бұрын
उत्साह वाढला आपल्या समाजातील सर्व घटक यांनी पाठिंबा दर्शविला बद्दल........... जय जोहार जय आदिवासीं 🏹
@towardsfarmingtechnology380
@towardsfarmingtechnology380 Жыл бұрын
समाजाच्या नावावर हे कुटुंब गलेलठ्ठ झालेत बाकीचा समाज विकासाच्या नावाने मागास राहिला आहे आणि ही सत्यात आहे. कायम हेच लोकं मंत्री समाजात बाकीचे ह्यांच्या पेक्षा शिकलेले युवक आहेत त्यांना राजकीय संधी कधी देणार.
@littlebite4041
@littlebite4041 Жыл бұрын
समोर एखादा विद्यार्थी आत्महत्या करेल तरी मंत्री साहेब लेखी देणार नाही 😡 बरोबर आहे अशा मंत्री ची गरज नाही 👊
@maheshsawant94
@maheshsawant94 Жыл бұрын
इतरांनी आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये. सत्यपरिस्थिती मांडत आहेत ते
@arungangode3001
@arungangode3001 Жыл бұрын
मुख्य मंत्री आणी उप मुख्य मंत्री पाठवा आमचेच आदिवासी पाठवून आमच्यात वाद् पेटव ता का...
@tribaltv6514
@tribaltv6514 Жыл бұрын
आदिवासी विभागात मोठा भ्रष्टचार कसा होतो.
@hanumanhiramanbhoi5308
@hanumanhiramanbhoi5308 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय जय आदिवासी
@raje6788hhhhhhh
@raje6788hhhhhhh Жыл бұрын
लोकप्रतिनिधी यांस जाब विचारला पाहिजे जोपर्यंत तुम्ही जाब विचारत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कोण विचारत नाही...
@maheshsawant94
@maheshsawant94 Жыл бұрын
एकनिष्ठ आदिवासी
@anilgavande4057
@anilgavande4057 Жыл бұрын
जय आदिवासी बरोबर भावा
@ravigavhale7601
@ravigavhale7601 Жыл бұрын
खतरनाक भावा
@dhawlupawar2704
@dhawlupawar2704 Жыл бұрын
एक नंबर डेरिंग भावांन्नो😂😂
@din84118
@din84118 Жыл бұрын
सध्याचे विद्यमान सरकार फक्त आश्वासने देतात...? प्रत्यक्षात कृती काहीच करत नाही याचे जिवंत उदाहरण म्हणजे....जुनी पेन्शन योजनेसाठी राज्यभर झालेले आंदोलन.....त्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे........??????
@krushnavasave882
@krushnavasave882 Жыл бұрын
राजीनामा द्यायला पाहिजे... जय जोहार जय आदिवासी ❤❤
@dannytvi2858
@dannytvi2858 Жыл бұрын
Ho dyayla pahije
@ravighankute8836
@ravighankute8836 Жыл бұрын
जय आदिवासी जय बिरसा मुंडा जय राघोजी भांगरे
@namdevlohare763
@namdevlohare763 Жыл бұрын
समाज बडा है,समाज के आगे कोई नेता बडा नही,या कोई पक्ष बडा नही,जो समाज के साथ रहेगा,वोही समाज का नेता,और जो पक्ष समाज के विचारधारा के साथ रहेगा,उसके साथ समाज रहेगा, जय आदिवासी, जय बिरसा 🙏🙏
@Jsjsjsjnsnsi
@Jsjsjsjnsnsi Жыл бұрын
Jay आदिवासी ✌️💫💫💫💫💫😍😍😍😍😍😍😍
@PharmacistSagar123
@PharmacistSagar123 Жыл бұрын
सही जा रहे हो bro
@raje6788hhhhhhh
@raje6788hhhhhhh Жыл бұрын
सरकार धनगरांना कोर्टात मदत करत आहे..शासकीय योजना लागू करत आहे...मग हे काय करत आहेत अजून.....राजीनामा द्यावा मंत्री पदाचा स्वार्थी नेता..
@osiyaresidency8377
@osiyaresidency8377 Жыл бұрын
साहेब आदिवासी विभागात 6000/सहा हजार कोटीचा घोटाळा झाला आहे त्याची चौकशी करा....
@vilasvalvi4561
@vilasvalvi4561 Жыл бұрын
आम्ही सहमत आहे 100%चौकशी झाली पाहिजे.
@Vijay5813jadhav
@Vijay5813jadhav Жыл бұрын
जय आदिवासी आपल्या हिम्मतीला कोटी कोटी सलाम
@supriyavasave3603
@supriyavasave3603 Жыл бұрын
Right 👍
@chetanshinde7054
@chetanshinde7054 Жыл бұрын
नंदुरबार जिल्ह्यात अजुनही आदिवासी महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी इ. अनुसुचित जमातींना जातीचा दाखल्यासाठी कठोर संघर्ष करावा लागतोय. खरंच बांधवानो आता विजयकुमार गावीतला घरीच बसवावं लागेल.
@abhijitpatil1710
@abhijitpatil1710 Жыл бұрын
आमचाही आंदोलनाला पाठिंबा आहे गोरगरीब कुपोषणग्रस्त असणाऱ्या आदिवासी समाजावर कोणी अन्याय करू नये विशेषता देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे आदिवासी समाजाचा विकास होत नाही परंतु ब्राह्मण समाजाचा विकास होतो असे का
@vasudeogangurde4200
@vasudeogangurde4200 Жыл бұрын
, आदिवासी एकता जिंदाबाद... जय आदिवासी...!
@tirsingvasave07
@tirsingvasave07 Жыл бұрын
BJP हाटाओ आदिवासी बचाव . जय संविधान .
@saysingpadvi2453
@saysingpadvi2453 Жыл бұрын
जिंदाबाद
@आदिवासीसमाज1234
@आदिवासीसमाज1234 Жыл бұрын
बरोबर दादा
@VasaveJaydipRamesh
@VasaveJaydipRamesh Жыл бұрын
Dbt बंद करून दाखवा हिम्मत असेल तर.
@sahilgavit4855
@sahilgavit4855 Жыл бұрын
Jay Aadivasi 🏹🌍✊
@narayndubhalkar1844
@narayndubhalkar1844 Жыл бұрын
अतिशय सुंदर जाणीव पूर्ण बोला भाऊ यांना तडक फडक बोला भाऊ tu
@vestigechannel6547
@vestigechannel6547 Жыл бұрын
जय आदिवासी जय जोहर जय भीम
@purushottambhusare832
@purushottambhusare832 Жыл бұрын
जय शिवराय, जय आंबेडकर, जय आदिवासी
@vasudeogangurde4200
@vasudeogangurde4200 Жыл бұрын
शिक्षणापासून वंचित ठेवणारी डी.बी.टी. रद्द झालीच पाहिजे...?
@NeymarRock
@NeymarRock Жыл бұрын
डी बी टी काय आहे?
@vanitakengale-ut8tx
@vanitakengale-ut8tx Жыл бұрын
यभावामुख्यमंत्रीआल्याशिवायगपबसुनका.जय.आदिवाशी
@kalusingvasave5057
@kalusingvasave5057 Жыл бұрын
Solute आदिवासी young लीडर
@umeshpawade8073
@umeshpawade8073 Жыл бұрын
एकदम खरं बोलतो भाऊ
@amarsingraut1996
@amarsingraut1996 Жыл бұрын
Jay adiwasi
@dakshatapawar5073
@dakshatapawar5073 Жыл бұрын
धन्यवाद साहेब
@nanuedits9237
@nanuedits9237 Жыл бұрын
जय जोहार जय आदिवासी जय संविधान।🇮🇳🇵🇱💙✊👑☘️🌾🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
@krushnavasave5350
@krushnavasave5350 Жыл бұрын
गावित साहेबांच्या जय विजय हो आप की जय हो जय आदिवासी
@rahulpawara7599
@rahulpawara7599 Жыл бұрын
जबरदस्त दादा एकच नंबर
@bandlover5190
@bandlover5190 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय आदिवासी ❤
@str-23ght
@str-23ght Жыл бұрын
जय मल्हार जय बिरोबा🚩🚩🚩
@Pratik5930-x5y
@Pratik5930-x5y Жыл бұрын
जय आदिवासी
@Rameshjankar370
@Rameshjankar370 Жыл бұрын
जय बाळुमामा
@dgavit1801
@dgavit1801 Жыл бұрын
भावा तू जे बोला ते खर आदिवासी विकास मंत्री काय कामाचे नाही आहे
@vilasvalvi4561
@vilasvalvi4561 Жыл бұрын
मागच्या मतदान त्यावेळेस गॅस सिलिंडर च्या नावाने निवडून आले आता लोकांना काय देतात गाजर
@RamdasRitthe
@RamdasRitthe Жыл бұрын
नुसत आश्वासन देत आहेत. लेखी स्वरूपात जे जे आश्वासन दे द्या मना. नुसत्या घोषणा नकोय. काम करायला लावा किती दिवसात पूर्ण करतोय मनाव. असे येऊन तर किती दिवस नुसते आश्वासन देतात.काम कोनी करत नाहीत. कृती समितीने आंदोलन मागे घेऊ नये.
@namdevguvhade6633
@namdevguvhade6633 Жыл бұрын
सारी आदिवासी एक समान
@shashikantkachare9534
@shashikantkachare9534 Жыл бұрын
अगदी बरोबर जय आदिवासी साहेब एक जुठीचा विजय असो
@ravigavit1431
@ravigavit1431 Жыл бұрын
भाजप हटाव देश बचाव
@RavindraValvi-xu1et
@RavindraValvi-xu1et 2 ай бұрын
हो सर ही माहिती खरी आहे
@ganeshurade3274
@ganeshurade3274 Жыл бұрын
Well done
@avinashsayam7504
@avinashsayam7504 Жыл бұрын
आमदार ला राजीनामा द्यायला पाहिजे
@kailaspawar3256
@kailaspawar3256 Жыл бұрын
Abp Majha New dhanyawad patrakar saheb tumche
@आदिवासीसमाज1234
@आदिवासीसमाज1234 Жыл бұрын
जय आदिवासी 🚩🚩
@chandu418
@chandu418 Жыл бұрын
असे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात झालेज पाहिजे.
@ushachaudhari667
@ushachaudhari667 Жыл бұрын
साहेब आता तुमची गरज नाही आता आमचा नेता आम्हाला. भेटला तुम्ही आता घरी बशा एकच दादा आमश्यां दादा
@heartkillernit...3899
@heartkillernit...3899 Жыл бұрын
Ek nomber bhai
@KKhudeArt
@KKhudeArt Жыл бұрын
हे अशी अस्वासने किती देऊ नका डायरेक्ट आदेश द्या ना लेखी
@SunilPawar-w9b
@SunilPawar-w9b Жыл бұрын
गावित साहेब आत्ता गायीब झाला पाहिजे
@sunitagaykwad4419
@sunitagaykwad4419 Жыл бұрын
आदिवासी बंधूंनो जागे व्हा आता तर तुमची गरज आहे आपल्या समाजाला प्रत्येकाने आणि पुढे खचून जाऊ नको खंबीरपणा लढा आणि पुढे जा jay Adivashi jay bhim jay shivaray
@Anil__M
@Anil__M Жыл бұрын
जय आदिवासी
@ShilpaNeware-x5p
@ShilpaNeware-x5p 9 ай бұрын
गोंड गोवारी समाजाचं काय केलं ते अगोदर सांगा
@sunilkumbhre3333
@sunilkumbhre3333 Жыл бұрын
सर्व मागण्या मान्य केल्याचे आदिवासी मंत्री यांनी आश्वासन दिले असून लेखी स्वरूपात देणार असल्याचे सांगत आहेत.
@PremBhai1156
@PremBhai1156 Жыл бұрын
जय आदिवासी जोहार
@dattatraymaind7742
@dattatraymaind7742 Жыл бұрын
धनगड आहे का आंदोलनात लेखी घेयला धनगड आहे का
@harishvasave7787
@harishvasave7787 Жыл бұрын
Jay aadivasi jay johar 🙏💐💐
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 52 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 8 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 52 МЛН