मंगेश ससाणे तांत्रिक मुद्दा मांडून विषय भरकवट आहे खरं तर धनंजय मुंडेला मनाची नाही तर जनाची थोडीफार असेल तर नैतिकतेच्या आधारे त्यानं राजीनामा दिला पाहिजे एवढंच प्रश्न आहे
@VivekDandekar-h3t2 сағат бұрын
अग्निपंखवाल्या झिपऱ्याने आणि वटवृक्षवाल्या टकल्याने जेवढे भले धर्मवीरवाल्यांचे केले आहे तेवढे भले लवासादारांचे मौन पर्ववाले विस्थापितजनांचे करतील काय?.
@AnandaJadhav-e3z3 сағат бұрын
शेतकऱ्यांचा पैसा घेतलेला आहे धनंजय मुंडे
@darshantavhare82462 сағат бұрын
शेतकऱ्यांच्या पैसा अजित दादांचा पण हिंसा असणार म्हणून दादा गप्प
@RameshRaymale-io5rz3 сағат бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
@SubhashGHOGARE-k5iСағат бұрын
This media mein in logonko jarahi sharam nahi aati.magar Dhanjay munde is doing very bad for this event.
@bhausahebchitale14582 сағат бұрын
लाल बहादूर शात्री यांनी रेल्वे अपघातयामुळे राजीनामा दिला होता पण ते स्वतः रेल्वे चालवत नव्हते म्हणजे त्यांचा प्रत्यक्ष संबंध नव्हता तरी राजीनामा दिला याला नैतिकता म्हणतात.
@surekhakate873 сағат бұрын
डाव वैगरे काही नाही. करावं तसं भरावं लागतं आहे. आका चा एन्काऊंटर करा . न्याय द्या. शैतान पासून गोर गरीब जनतेला वाचवा.🙏🙏
@VivekDandekar-h3t2 сағат бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.
@shrirangkulkarni8722 сағат бұрын
धनंजय मुंडे चे राजकारण संपण्याचा प्रश्न नाही अजून जरी राजीनामा देऊन ते निवडून येऊ शकतात परंतु परळी मधील गुंडगिरी कमी होणे हे आवश्यक आहे गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे
@SubhashGHOGARE-k5iСағат бұрын
Pm.lalbahadur shastri was very good PM of India.but now' s political leaders are very nalayak so don't comparison with them.
@SubhashGHOGARE-k5iСағат бұрын
CM fadanvis will be taking very good decision for Maharashtra and Beed district.
@shrirangkulkarni8722 сағат бұрын
यावरून असे लक्षात येते की प्रत्येक आमदारांनी यापुढे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालू नये
@pandupowar53993 сағат бұрын
ससाणे साहेब विकास आणि मुंडे कुछ हजम नही हुआ😅😅😅
@NarayanGaikwad-ub4oh2 сағат бұрын
बिड चा बिहार केलाय धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नये
@vilasnimborkar3513Сағат бұрын
ससाने हे देखील वाल्मिक सारखे लाभार्थी असल्याशिवाय ते धनंजय मुंडे चे पाठीराखे राहू शकत नाही.
@rajeshsawant5971Сағат бұрын
ह्या पुढे वंजार्यांच काही खरं नही जाती वाद तर हेच पुढे करतायत 👏
@KalyanKarhale-l2t2 сағат бұрын
ससाणे बिड मध्ये आता पर्यंत मुंडे घराण्याची सत्ता आहे इतके दिवस विकास जमला नाही का किव येते ससाणेची
@prashantdhamal55933 сағат бұрын
लवकर सरकारने फॉर्म भरण्याचे आदेश दिले आहेत बीडकर समर्थकांना वाल्मिक अण्णा जेलमध्ये असल्यामुळे जागा खाली झाली आहे घर घरगड्याची कृपया समर्थन देण्यापेक्षा पामची मुदत संपल लवकर फॉर्म जमा करा पगार तुम्ही कमवाल तेवढा
@satishshinde18613 сағат бұрын
धनु भाऊ पण 302 मध्ये जाणार
@saffronarmy15783 сағат бұрын
Bapacha rajya ahe ka aag lavun jail maharstat amdr
@pandurangnishane98052 сағат бұрын
💯%
@MsDownloader402 сағат бұрын
बंजारा समाज ओढानाल्यातील जात नव्हती. प्राचीन भारतात हा समाज संपूर्ण भारताची ट्रान्सपोर्ट सिस्टीम चालवायचे. म्हणजे आजकाल जशा विमान कंपन्या, रेल्वे, ट्रक, बस, आँटो, ओला, उबर आहे. तसे बंजारा ट्रान्सपोर्ट सिस्टीम चे मालक होते.
@MsDownloader402 сағат бұрын
धनगर समाजाच्या मुलाला न्याय द्या.
@vk-id5kr2 сағат бұрын
वाल्या खंडणी गोळा कर्तो ती डी.एम.च्या सांगण्या वरुन करतो.आणि त्या जमा खंडणी चा 2 ने भागाकार केला जातो.मग हा डी.एम.जबाबदार आहे की नाही.
@prakashsurve3800Сағат бұрын
मेहबूब शेख यांचे म्हणणे परिस्थिती निरूप योग्य बोलत आहेत.
@shrirangkulkarni8723 сағат бұрын
ससाने ओबीसी चे राजकारण करू नका एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घालणं हे आपले चूक आहे
@pandurangnishane98052 сағат бұрын
गुन्हेगाराला जात नसती गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना थारा देऊ नये
@ankushdhaware2792 сағат бұрын
ससाने साहेब बीडचा काय विकास झाला हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहत आहात हे घडले हाच विकास आहे दुसरा काही विकास नाही
@baliramgarad50943 сағат бұрын
मगेश ससाणे साहेबाना सांगणे आहे आसीच एक घटना गेवराईत पण झाली आहे त्यावर बोलणार का ? तो धनगर समाजाचाच आहे त्याची बाजु घेणार का ? कि, धनजय मुढे मंत्री आहेत म्हणुन त्यांचीच बाजु घेणार का ?
@shrirangkulkarni8722 сағат бұрын
बरोबर आहे टाकळीच्या प्रकारामध्ये मोठ्या रुपी नाहीये त्यामुळे त्याची व्हॅल्युएशन नाही मीडिया पण तिकडे जात नाही परंतु ते धनंजय मुंडे चे संबंधित कार्यकर्ते आहे म्हणून त्या ठिकाणी मीडिया प्रोजेक्ट करत आहे
@shrirangkulkarni8722 сағат бұрын
ससाने ओबीसी नेता संपवायचा असे राजकारण करू नका चुकीचं समर्थन करू नका त्यांचा समर्थक वाल्मिक कराड आहे नैतिक मूल्य जोपासून राजीनामा देणे आवश्यक आहे
@sangeetajamgade3039Сағат бұрын
नैतिकता फक्त महाराष्ट्र च्या मंत्र्यांना लागू पडते का?? देशातील सर्व जबाबदार मंत्री, आमदार, खासदार ह्यांच्या विरोधात किती आरोप लागले आहे त्यांचा पण राजीनामा मागा, न्याय सर्वाना एकच, किती धुतल्या तांदळा सारखे आहेत,
@Abk....76463 сағат бұрын
बीड चे आत्ता पर्यंत लय विकास केला रे ससाणे
@bhausahebavhad64432 сағат бұрын
पंकजाताई या अतिशय चांगल्या आहेत, तर मेहमूद शेख हे लोकसभा निवडणुकीत पंकजाताई यांच्या विरोधात प्रचार का करत होते?
@NarayanGaikwad-ub4oh2 сағат бұрын
पुढारी निवुज चा खुप खुप धन्यवाद सर निडर निर्भिड पत्रकारिता करत आहेत
@bhausahebavhad64432 сағат бұрын
मंगेश ससाणे हे बरोबर बोलत आहेत.
@SantoshKolekar.0072 сағат бұрын
Great Work Sasane Sir
@AnnaKalnar-vg3kf2 сағат бұрын
शेख म्हणतात ते योग्य आहे
@SatyabhamaKedar2 сағат бұрын
दोन्ही मुंडे बहिण-भावाचा राजकारण संपवण्यासाठी सुरेश दशमी त्यांनी सगळे आमदारांनी लावून धरलेला आहे
@SatyabhamaKedarСағат бұрын
हे जबरदस्तीने म्हणण्याचे मार्ग काढून लावलेले मोका
@eximsarathi53362 сағат бұрын
चिक्कीताई ते पवनचक्कीभाऊ!
@mayurmuthal66432 сағат бұрын
त्याच राजकरण j राजकरण आता सम्पनार हे 100%खर
@vinayakghel79632 сағат бұрын
मा. शेख यांच्या मत अगदी योग्य
@shashank2552 сағат бұрын
ससाणे तू पाहिले सांग,तू प्रति मोर्चे कशे काढतो, आता वाल्मिक अडकला की तू विषय भटकवत आहे
@bhausahebavhad64432 сағат бұрын
लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रात एक नवीन पॅटर्न आलेला आहे. त्याचे नाव सातारा-बारामती-नागपूर पॅटर्न आहे. या पॅटर्नने संपूर्ण महाराष्ट्रात जातीयवाद माजवला आहे.
@SatyabhamaKedarСағат бұрын
सुरेश दशमी सुद्धा राजीनामा द्यावा ते वाल्मिकी जवळचा आहे
@deepakadhav452Сағат бұрын
मंगेश ससाणे हा माणूस डोक्यावर पडलाय काय पत्रकार महोदय तुम्ही त्याला विचारा महानोरचा जो खून झाला त्याच काय आरोपी अटक करा बाकीचे जात नाही तर तुम्ही जा लढा द्या तुम्हाला कोणी अडवलय फक्त जात जात करू नका
@shrirangkulkarni8722 сағат бұрын
ससाने म्हणता ते एका दृष्टीने करेक्ट आहे कारण लातूर मध्ये झाली त्याची सुद्धा त्याचप्रमाणे चौकशी झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे
@darshantavhare82462 сағат бұрын
धनु भाऊ जात्यात जाणार त्या पाठोपाठ दादा पण
@Narayanrao1991Сағат бұрын
ससाणे बरोबर बोलत आहेत
@Mr.T.N.MundheOriginalСағат бұрын
महेबुब शेख योग्य बोलत आहेत.
@shashank2552 сағат бұрын
ससाणे ला कशाला भाव देता काही कळत नाही
@SatyabhamaKedarСағат бұрын
दोन वर्षापासून बीड जिल्ह्यात हे जातिवाद सुरू केलेला आहे
@bhausahebavhad64432 сағат бұрын
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात कित्येक वर्षांपासून अनेक भ्रष्टाचारी मंत्री आहेत. त्यामध्ये दोन उपमुख्यमंत्रीही आहेत. अटक का होत नाही?
@Surya-c6fСағат бұрын
जैसे कर्म तैसे फळ
@surajkkr3280Сағат бұрын
मुंडे साहेब यांचा राजीनामा द्यावा
@bhausahebavhad64432 сағат бұрын
एक पवार सत्ताधारी पक्षात, दुसरा पवार विरोधी पक्षात.
@SubhashGHOGARE-k5i50 минут бұрын
Janta pagal hai.oh pagal Bana rahain Hain.we are satisfied with Ajeet Dada or shradhajali Pawar both are same.only Pawar or only Munde.
@bhausahebavhad64432 сағат бұрын
सातारा-बारामती-नागपूर पॅटर्नचे सुंदर उदाहरण: भ्रष्टाचाऱ्यांचे घटनाबाह्य सरकार.
@SeemaGhuge-h8iСағат бұрын
Mangesh saheb barobar bolale
@dhirajpatil34793 сағат бұрын
ससाणे तुझा ससा होईल 😂😂😂😂
@sudhakarwarungase1384Сағат бұрын
घनजय राजीनामा घ्या
@shamraodeshmukh44642 сағат бұрын
हार्वेस्टर लाच प्रकरणात थेट संबंध आहे असे तक्रारदार शेतकरी सांगतात. मग पदावरून दूर करुनच चौकशी केली तरच दूधका दूध पानीका होईल.
@vishalsawant7030Сағат бұрын
धन्या जात्यात आला पाहिजे संपूर्ण राज्याची सामाजिक विन विस्कटली याच्यामुळे
@ashoksanap870550 минут бұрын
कराड विरोधात कुठलेही ठोस पुरावा नसताना राजकीय द्वेषापोटी आरोपी करण्याचा प्रयत्न चालू आहे .
@JayaramGawande2 сағат бұрын
ओ ससाणे भाऊ आज पर्यन्त किती विकास झाला ? झाला तर कोणाचा झाला ? कराड आणि कंपनी चा कोटी कोटी चे व्यवहार म्हणजे विकास काय ? चुकीचं बोलायचं कशाला?
@bhausahebavhad64432 сағат бұрын
शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस हे एकाच वेळी NDA आणि INDIA गठबंधन सोबत आहेत.
@akshaydipkhadse9080Сағат бұрын
लोकांचे जीव संपले घर उध्वस्त झाले तरी चालते पण मुंडे फॅमिली च राजकीय Carrier सुरु राहील पाहिजे,वा रे पत्रकारिता
@bhausahebavhad64432 сағат бұрын
शिंदे-फडणवीस-पवार हे जनरल वर्गाचे सरकार आहे.
@bhausahebchitale14582 сағат бұрын
समाज आहे तिथेच आहे फक्त नेते फार पुढे गेले.
@SatyabhamaKedarСағат бұрын
आम्ही पण बीड जिल्ह्यातल्या आहे आम्हाला बरंच माहित आहे
@subhashpatil20022 сағат бұрын
ससाणे साहेबांच्या मते गृहमंत्री , मुख्यमंत्री दबावाखाली काम करत आहेत
@SandeshKamble-pp1psСағат бұрын
Grand salute mehabub sir
@vivekjadhav90126 минут бұрын
साहेब,ते राज्याचे नेतृत्व करतात,त्यांनी जबाबदारीने वागले पाहीजे.आपल्या जवळचा माणूस जो घरकाम करायचा त्याची एवढी संपत्ती कशी झाली,तो कश्यासाठी पध्दतीने संपत्ती जमा करतो हे ही कळू नये.अजब आहे.
@SubhashDhotre-q6j19 минут бұрын
धनंजचा राजीनामा दे ऊ नये कारन नैतिकता काही नाही लोकशाहीतील कायदा तस करू देत नाही
@chandrakantsawant14933 минут бұрын
मा. मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेब बाबतचे पुरावे वाल्मिक कराडचे लाभार्थी गँगच देईल. त्यांचं राजकारण कोणी सम्पवत नाही त्यांची टोळीच त्यांचं राजकारण सम्पवत आहे याला जबाबद्रार कोण अ. याचं मुंडे साहेबांनी आत्मपरीक्षण करावं.
@आदित्य_दादा14 минут бұрын
मंगेश दादा ससाणे 💯👍👌
@vedraut866522 минут бұрын
आमचा धनु भावू संत आहे , त्याचा राजिनामा अजीत पवारच काय मुख्य मंत्री सूधदा त्याचा राजीनामा घेण्याची हिम्मत करू शकत नाही ---?
@santaramkumbhar2595Сағат бұрын
हे तर दाऊद पेक्षा डेंजर आहेत
@SatyabhamaKedarСағат бұрын
हे नक्कीच बरोबर आहे मुंडे घराण्याचा राजकारण संपवण्यासाठी
खंडनीची बैटक मुंडेच्या बंगल्या वर झाली त्याची बातमी का लपवली झाते त्याची चर्चा का कोणी करत नाही . . .???
@pravinnaikwade550747 минут бұрын
Yes shekha saheb
@NileshSonvane-k9t2 сағат бұрын
न्यूज चॅनेल कोणाची बाजू ओढून धरायचा प्रयत्न करत आहे जनतेला वाटतं आहे
@saaramm21622 сағат бұрын
मंगेश शांत हो बाबा... सभ्यपणे चर्चा कर रे... उगाच मध्येच वचवच करू नकोस 😂😂
@SubhashDhotre-q6j24 минут бұрын
हाबदमास आहै राजीनामे घे ऊ नयेहेजरी खरे असले तरी त्यात धन्याचा काय गून्हा लोक काहिही बोलतीलराजीनामाकाय साठीनंतर काय राजीनामा अजीत वगृहमञीयाचा घ्यायलापाहहीजे
@rupeshdeshmukh92082 сағат бұрын
ससाणे साहेब mature होण्यासाठी खूप वेळ लागेल
@rajeshsawant5971Сағат бұрын
Victim card स्वाईप करतोय हा ससा 👏
@mayurmuthal6643Сағат бұрын
धनयाच सगळ संपल
@shrirangkulkarni8722 сағат бұрын
ससाने चुकीचं समर्थन करू नका कुणाच्या दबावामुळे होत नाही आरोपी या आरोपीचा असतो
@ashoksanap870547 минут бұрын
ससाणे साहेब वकील आहेत बाकीच्यांनी त्यांना ज्ञान पाजळू नये .
@prakashsurve3800Сағат бұрын
बीडमधील कोणता विकास आतापर्यंत झालाय ते या manyawarani सांगावे.
@mayurmuthal6643Сағат бұрын
ससाने तुझया मुलिन जर प्रेम केल तर तू जवाबदार
@rajeshbhusari2 сағат бұрын
आकाचा आका कोण आहे हे ससाणे ला माहीत नाही का?
@rajendrajadhav9827Сағат бұрын
😂😂😂नावाडी कितीही भादर आसला तरी नावेला सुरंग पडल आहे मग नाव पाणयात बुडनार हे आटळ। आहे 😂😂😂😂😂😂😂
@madhavsarade68852 сағат бұрын
अति तिथे माती
@rajabhausirsat50702 сағат бұрын
काय बोलतात बिड चे राजकारण सपंवायच अस तुमाला वाटत तुमी सरल मणा संपणार आहे
@PrakeshDabbwarСағат бұрын
❤ नीतिमत्ता लोप पावली आहे असे समजावे का 😂
@atulpati163923 минут бұрын
ससाने लाभार्थी आहे धनंजय मुंडे चे ते काय बोलतात त्याचं त्यांना भाण आहे का
@vinayakghel79632 сағат бұрын
नैतीकता
@SubhashDhotre-q6j15 минут бұрын
ऊदय सर ओ बी सी म्णजेधनगर माळी वजंजावरी ऐवढेच आहेत काय
@mahadeolakhe99313 сағат бұрын
आतापर्यंत काही प्रमाणात तरी विकास झाला आहे काय...
@Technicalbanhu45253 минут бұрын
अति केले की माती होणारच
@SatyabhamaKedarСағат бұрын
चुकीचे केलेले आहे त्यांचं ते होऊन हे झालेले सरेंडर
@SanikaMore-b9u2 сағат бұрын
येईल येईल😂😂😂😂😂😂😂😂
@rajendravipra709951 минут бұрын
अंजली दमानिया का जातील टाकली त्यान्च्या शिवाय दुसऱ्यांची जिम्मेदारी नाही का
@yashwantwankhede2431Сағат бұрын
Looking at your idea of what you are looking forward to seeing it is the most important to seeing you soon as the one of good news about it