Nagpur | आता महाराष्ट्रात आंबेडकरी रिपाई एक्य् होणार,विधानसभेत् चमत्कार घडणार -टेंभुरने

  Рет қаралды 59,549

WH NEWS

WH NEWS

Күн бұрын

Пікірлер: 338
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात सर्व गट तट एकत्र या आम्ही ही आपल्या बरोबर आहोत जय भीम 🙏🙏
@Preamble1950
@Preamble1950 2 ай бұрын
अगदी बरोबर
@tularammeshram2170
@tularammeshram2170 2 ай бұрын
अगदी बरोबर!
@skcreation6720
@skcreation6720 2 ай бұрын
बरोबर
@mangeshkarade811
@mangeshkarade811 2 ай бұрын
nahi
@Preamble1950
@Preamble1950 2 ай бұрын
अगदी बरोबर
@sandipshejule358
@sandipshejule358 2 ай бұрын
एकत्र येऊन काम करीत आहेत तर आपण सगळ्यांनी मिळून बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत असणारी खुप छान मार्गदर्शन करणारी अनेक नेते आहेत म्हणुन जातीपातीच्या भिंती तोडून काम केले पाहिजे गरीब वर्ग खुप आहे म्हणून विनंती करतो की आपले बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहावं सप्रेम जय भीम जय शिवराय
@ShridharNathram
@ShridharNathram 2 ай бұрын
अगदी बरोबर
@baburaomore9640
@baburaomore9640 2 ай бұрын
🥲
@NamrataPawal-yg9tx
@NamrataPawal-yg9tx 2 ай бұрын
@@sandipshejule358 आपली ताकत दाखवावीच लागेल जे एकि ला विरोध करेल तो समाजाचा नाही
@VinodNitnaware-v1x
@VinodNitnaware-v1x 2 ай бұрын
Bhik mango aandoln ubara only vba zindabad
@dhurvarajmohite2730
@dhurvarajmohite2730 2 ай бұрын
सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे तरच सुधारणा होईल असे मला वाटते जय भीम धन्यवाद
@AnantaMohod
@AnantaMohod 2 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्या असे होत नाही सर्व गट म्हणजे बाळासाहेब आंबेडकर
@pintusapkle1582
@pintusapkle1582 2 ай бұрын
Only वंचित बहुजन आघाडी सरकार
@diliplaysediliplayse3261
@diliplaysediliplayse3261 2 ай бұрын
लोकांना वाटते की वंचित ला स्पोर्टस द्यावा बाबासाहेबांच्या संकल्पने मधुन तयार रीपाईच काय?
@Mohan-z6b
@Mohan-z6b 2 ай бұрын
VBA la सगळ्यांनी पाठींबा द्या . उगाच वेगळे फाटे फोडू नका.
@shyammeshram2951
@shyammeshram2951 2 ай бұрын
आंबेडकरी नेत्यांचे एकीकरण जर झाले तर आमच्या आनंदाला पारावार उरणार नाही.परंतु कोणत्याही परिस्थितीत ही बातमी सत्यतेत उतरायला हवी. नमो बुद्धाय जयभीम.
@bhaskarughade6260
@bhaskarughade6260 2 ай бұрын
अगदी बरोबर
@gautamborde2705
@gautamborde2705 Ай бұрын
@@shyammeshram2951 hi shuruvat aata gali pasun suru jhali pahije
@ravindrasarwade1965
@ravindrasarwade1965 2 ай бұрын
Only बाळासाहेब आंबेडकर
@ManikDhote-p8j
@ManikDhote-p8j 2 ай бұрын
आता रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची ताकद किती आहे हे आता सर्वांनाच माहित आहे. एकत्र यायचेच असेल तर रिपब्लिकन पक्षाचे सर्व गटतट हे वंचित बहुजन आघाडीत सामील झाले पाहिजे. एड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी काम करावे.
@Preamble1950
@Preamble1950 2 ай бұрын
भारिप बहुजन महासंघाची आणि आजचे वंचित बहुजन आघाडी ची गेल्या 35 वर्षांपासून अकोल्यात सर्वच पंचायत समिती सभापती, आणि जिल्हा परिषद ची सत्ता आहे, आणि 2024 चा एकमेव अपवाद वगळता भारिप बहुजन महासंघाचे मंत्री आणि आमदार होतेच तुम्ही कसं म्हणता की आपली राजकीय ताकद दिसतं नाही... साहेब श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, श्रद्धेय भिमराव आंबेडकर, आणि श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेब हेच फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वारसदार आहेत,... राजरत्न साहेब हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्ताचे वारस नाहीत.... समाज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे...
@KT-zu5dr
@KT-zu5dr 2 ай бұрын
तो राजू सपकाळ आहे. त्याने आता कुठे आडनाव चेंज केले आहे.
@dhammapallonkar2944
@dhammapallonkar2944 2 ай бұрын
एकत्र यायचं असेल तर सर्वांनी बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्यावी कारण दुसरं कुणीच स्वबळावर लढू शकत नाहीत
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 2 ай бұрын
Right
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 2 ай бұрын
Eak hone mahatvachey ahey
@tularammeshram2170
@tularammeshram2170 2 ай бұрын
​@@tulshiramambhore7206भाऊ रिपब्लिकन ऐक्य होणे शक्य नाही मात्र सर्व रिपब्लिकनांनी एकत्र येऊन " वंचित बहुजन आघाडीतील " समाविष्ट व्हावे. बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व सर्वांनी स्विकारने अत्यंत आवश्यक आहे. जयशिवराय।जयभिम।जयसंविधान।
@bhujangshinde0101
@bhujangshinde0101 2 ай бұрын
वंचित आघाडीला घेतल्याशिवाय पर्याय नाही सर्व गटात तटात सर्व सर्वांनी वंचित बहुजन आघाडी सोबत यावे सर्वांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही सर्व भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम 🙏🙏🙏
@artistdhiraj1649
@artistdhiraj1649 2 ай бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर..
@bhushanpaikrao3082
@bhushanpaikrao3082 2 ай бұрын
सर्व गट असतील परंतु पक्ष म्हणून एकच वंचीत बहुजन आघाडी 💯🔥🔥
@Comedy4244nana
@Comedy4244nana 2 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्या
@tularammeshram2170
@tularammeshram2170 2 ай бұрын
रिपब्लिकन ऐक्याचा नाद सोडा आणि " वंचित बहुजन आघाडीत " सर्वांनी एकत्र यावे! जयशिवराय।जयभिम।जयसंविधान।
@panduranglokhande1215
@panduranglokhande1215 2 ай бұрын
🎉
@malinikovidratna2039
@malinikovidratna2039 2 ай бұрын
खूप चांगला निर्णय आहे जे येत नाही त्यांना सोडा पण आंबेडकर समाज एकत्र यावा ही आम जनता ही वाटते
@BhagwanRaut-h1d
@BhagwanRaut-h1d 2 ай бұрын
सर्व नेत्यांनी बाळासाहेब आंबेडकर त्यांना साथ द्यावी आपोआप एक्की होईल कारण बाळासाहेब खूप विद्वान आहेत त्यांच्यासारखा महाराष्ट्रात भारतात कोणी विद्वान नाही
@NamrataPawal-yg9tx
@NamrataPawal-yg9tx 2 ай бұрын
वामन मेश्राम आनी राजरत्न आंबेडकर हे ही फार अभ्यासू आहेत
@VishawasTripure
@VishawasTripure 2 ай бұрын
पक्या सारखे विद्वान आमच्या गावात पानटपरी वर पायलीचे पन्नास पडलेले असतात 😁😁😁😀😁😁😁😁😁😁😁
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 2 ай бұрын
शरद पवारांकडून सुपारी घेतली की काय अशी बातमी प्रसारित करायला आणि व्हिडिओ बनवायला... आंबेडकरी चळवळ आता फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार महाराष्ट्रामध्ये... बाकीच्या नेत्यांनी स्वाभिमान घाण ठेवलेला आहे हे मात्र आता सर्व जनता जाणवत आहे
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 2 ай бұрын
Right Right Right आपल्या पक्षाचे चांगले दिवस येतात तेव्हा हे काहीतरी नवीन वेगळच काढत असतात. प्रस्थापित पक्षांकडे यांना पद मलाई खायला मिळते त्यामुळे हे वंचित बहूजन आघाडी बरोबर येत नाहीत जो निष्ठावंत कार्यकर्ते व्यक्ती आहे तोच बाळासाहेब सोबत आहे. स्वार्थी राहू शकत नाहीत.
@PrakashJadhao-k4h
@PrakashJadhao-k4h 2 ай бұрын
खूपच छान
@KT-zu5dr
@KT-zu5dr 2 ай бұрын
शरद पवार चे पिल्लू आहेत हे सगळे. बाळासाहेब यांना चालत नाहीत.
@bhaskarughade6260
@bhaskarughade6260 2 ай бұрын
​@@dadaraoingle3906खरं आहे
@sureshgaikwad4560
@sureshgaikwad4560 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद
@PanditDhembare
@PanditDhembare 2 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांना सर्वांनी साथ दया
@dhammdipmankar2207
@dhammdipmankar2207 2 ай бұрын
रिपब्लिकन पक्षाच्या नावानी पुन्हा पुन्हा मूर्ख बनवत जा व आपले घर भरत जा ? पण मी हुशार झालो आता माझा पक्ष व नेता कोण आहे समजून आहे! माझा नेता आद.बाळासाहेब आंबेडकर आणि माझा पक्ष वंचित बहुजन आघाडीच आहे! जय हो वंचित बहुजन आघाडीचा!DM
@सागर.डोंगरे
@सागर.डोंगरे 2 ай бұрын
आहो तुम्ही मेल्यापेक्षा वंचित मध्ये विलीन व्हा..कशाला मरता.आमच्यासाठी कोणी राजरत्न, आनंदराज कोणीच कामाचे नाहीत.फक्त आणी फक्त बाळासाहेब आंबेडकर..❤❤❤❤
@JambuvantNaik
@JambuvantNaik 2 ай бұрын
सर्व रिपब्लिकन नेत्यांनि आता वांछित बहुजन आघाडी ला साथ द्यावि जर हे नेते जर बाळासाहेब यांना मदत करणार नसेल तर या नेत्या विना आंबेडकरी समाजाने एक संघ होऊन बाळासाहेब आंबेडकर सोबत राहावे कारण हे ऐक्य किती दिवस टिकेल सांगता येंनार नाही तसही बाळासाहेब सोडले तर उरलेल्या नेत्या सोबत साधा आंबेडकरी समाज सोडा दुसरा कोणताही समाज या नेत्यां कडे ढुंकूनही पाहत नाही
@premdasmeshram3358
@premdasmeshram3358 2 ай бұрын
तुम्ही एकत्र जरी आलात तरी कोणत्या प्रस्थापित पक्षाशी युती करावी यावरून पुन्हा विखुरले जाल हा आजवरचा इतिहास आहे
@rajratnakamble5645
@rajratnakamble5645 2 ай бұрын
अगदी बरोबर, मात्र नक्कीच मार्ग काढलाच पाहिजे.नाहीतर आगामी मी काळ महाकठीण आहे.कारण आज ओबीसी, मराठा हे सर्व बांधव एकवटले आहेत.फक्त आपण विखूरले आहोत.तरीही येथील प्रस्थापित एकीकरणातील एक एक मोहरा अलगद टिपण्याची शक्यता आहे.
@dattatraywavhale3794
@dattatraywavhale3794 2 ай бұрын
आजची पिढी आठवले यांच्यावर 99% विश्वास ठेवत नाहीत . बाळासाहेब यांच्या शिवाय पर्याय नाही .
@dattatraywavhale3794
@dattatraywavhale3794 2 ай бұрын
सगळे विद्वान आहेत पण त्या पैकी . एकच राजा आहे प्रकाश प्रकाश प्रकाश प्रकाश आबेडकर
@jaykumarbhaware4604
@jaykumarbhaware4604 2 ай бұрын
VBA शिवाय पर्याय नाही ❤❤❤❤❤
@akashbansode-o6b
@akashbansode-o6b 2 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्व खाली सर्व गटानी एकत्र येवून कार्य केले पाहिजेत तेव्हाच आपला बाप डॉ बी आर आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण होईल सप्रेम जय भीम जय संविधान जय भारत
@santoshkasare2267
@santoshkasare2267 2 ай бұрын
बाबासाहेबांचं स्वप्न आहे भारत बौद्धमय बनावा व राजकीय सत्ता बाळासाहेब म्हणतात मला सत्तेची गरज नाही व भारत बौद्धमय बनण्यासाठी पंढरपूर चे आंदोलन करून होणार नाही मग कस होणार स्वप्न साकार हे समजावून सांगावे रागावू नये
@Preamble1950
@Preamble1950 2 ай бұрын
​@@santoshkasare2267श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे घोषवाक्य भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची.. राजकीय भिकेची सत्ता नको, स्वाभिमानी राजकारण करत सत्ता हस्तगत करण्यात मजा असते, हे भिकाऱ्या सारखं कुटक्यावर मिळालेली सत्ता तुम्हालाच ठेवा... श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी सक्षम आहे.. आपल्यातील घरभेदी आणि विरोधकांसोबत लढण्यासाठी....
@akashbansode-o6b
@akashbansode-o6b 2 ай бұрын
@@santoshkasare2267 बाळासाहेब आंबेडकर मला सत्ता ची गरज नाही असे का आणि कुठल्या हेतू कोणत्या मार्गांनी नको म्हणतात तो व्हिडिओ आपण पूर्ण आणि नीट पहा. त्यांना सत्त्ते ची जर गरज नसती तर ते राजकारण मध्ये सहभाग घेतला असता का
@uttammuneshwar6309
@uttammuneshwar6309 2 ай бұрын
सर्व गट एकत्र आले तर खुप छान होईल पण प्रकाश आंबेडकर यांच्या मागे इतर समाज आहे तसे बाकी गटाकडे नाही म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम वाढवायला हरकत नाही आम्ही सगळेच सोबतच राहू जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
@DadaKhare-z5q
@DadaKhare-z5q 2 ай бұрын
only बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी
@maheshrandive173
@maheshrandive173 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी 🙏
@lahubansode6337
@lahubansode6337 2 ай бұрын
सर्वांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृतवाखाली काम करावं बाळासाहेब आंबेडकर हुशार नेता आहे.
@VijayIngle-j2p
@VijayIngle-j2p 2 ай бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर
@subhashzende2382
@subhashzende2382 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचे स्वतंत्र अस्तित्व आहे कृपा करून सध्या वंचित मध्येच आपण काम करावे ही विनंती
@allinonemi-e7v
@allinonemi-e7v 2 ай бұрын
बाबासाहेबचे नातु बाळासाहेबचे काम कि त्यांनी सर्वांना घेऊन चालल पाहिजे
@bharatsardar4540
@bharatsardar4540 2 ай бұрын
एकच पक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी चा एकच पक्ष मध्ये या 🙏
@madhuridongre3468
@madhuridongre3468 Ай бұрын
टेंभुर्णे सरांची संकल्पना छान आहे आम्ही 3, 4 वर्षांपासून हिच गोष्ट सांगत होते , आंबेडकरी लोकाचे पराभव होण्याला हेच लोक जबाबदार आहे आणि लोक पण यांच्यावर नाराज आहेत आम्ही गटागटात वाटले गेलो म्हणून आमुचा हसा पण झाला पण कुणाला त्याचं घेणदेणं नाही असो आता पराभवाची कारणे काय आहेत तर आम्ही गटागटात विभागलो गेलो तर त्यासाठी एकनिष्ठ असणे गरजेचे आहे , त्याचप्रमाणे ज्याने त्याने केवळ स्वतः चं फायदा पाहिला सर्व अनित्य आहे हे लक्षात घेऊन डॉ बाबासाहेब यांची मुहमेट ही मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती ती आता निस्वार्थी असणे आवश्यक आहे जरी विचार पटत नसतील तरी समाजाच्या हितासाठी , कल्याणासाठी एकत्रित येऊन विचार करणे गरजेचे आहे सातत्य महत्वाचे आहे वेळोवेळी एकत्र येणे विचार विनिमय करणे गरजेचे आहे , तुमच्या त स्वार्थ असेल तर ती मुहमेंट कधीच सक्सेस होणार नाही कामात पारदर्शकता ठेवावी लागेल अध्यक्ष डाॅ. बाबासाहेब यांचे विचाराशी सर्वानी एकमत राहून निर्णय घेणे, एखाद्या व्यक्ती विश्वात घात करणारा असेल तर त्याची सदस्यता रद्द करावी चंद्रशेखर जी निष्ठावंत आहेत आणि त्यांच्या पासुन शिकण्यासारखं आहे त्यांना इनव्हाइट करा . मला यावर मत माडावं असं वाटलं सो मी मत मांडलेत .
@sureshsardare3372
@sureshsardare3372 2 ай бұрын
असे झाले तर आम्ही तुमच्या सोबत आहोत.🎉 धन्यवाद टेंभुर्णे साहेब.
@vandanawadhave6391
@vandanawadhave6391 2 ай бұрын
सर्व आंबेडकर महत्वाचे आहेत ,फुट पाडण्याचे विधान करूनका नम्म्र विनंती
@VilasManvar-t7k
@VilasManvar-t7k 2 ай бұрын
सर्व आरपीआय एक जरी झाली तरीही नगरसेवक निवडून आणू शकत नाही
@digambarsonune6047
@digambarsonune6047 2 ай бұрын
तुझ्या डोळ्यात काय लवढा गेला का जिल्हा पं रीशात q पंचायत समीती 25 वर्षाचासुन तुझ्या बापाच्या ताब्यात माहे
@बहुजनहिताय
@बहुजनहिताय 2 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकरांचे हे काम आहे की त्यांनी सर्वांना एकत्र केले पाहिजे
@NamrataPawal-yg9tx
@NamrataPawal-yg9tx 2 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@premdasmeshram3358
@premdasmeshram3358 2 ай бұрын
एक व्हायचच असेल तर बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षात सामील व्हा.
@swagattarkase5294
@swagattarkase5294 2 ай бұрын
Only vba
@bharatbapuraonaik2856
@bharatbapuraonaik2856 2 ай бұрын
महोदय, आपण चालविलेले प्रयत्न सरांहनीय आहेत. आपण सर्व OBC, SC, ST, घटकांना एकत्र आणून एक मजबूत RPI अस्तित्वात आणावा हे वंचित समाजाला जरुरत आहे. Best of luck, be successful. जयभीम.
@SumanSakpal-j9v
@SumanSakpal-j9v 2 ай бұрын
हा प्लॅन आहे ,आणि किती काही असो ,आता फक्त एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आम्हा सर्वांचा उद्धार करता बाबासाहेबांच्या नंतर ,फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर ,आंबेडकर कल भी आज भी ,और आगे भी ,जब तक इतिहास है तब तक , मेरे बाप के बाद एक ही शेर है , वो शेर है 🐅स्वाभिमानी प्रकाश आंबेडकर 💪🐅💪 VBA🙏
@akashkamble5334
@akashkamble5334 2 ай бұрын
आंबेडकरी चळवळीतील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काळाची गरज आहे
@ashitoshkamble4223
@ashitoshkamble4223 2 ай бұрын
ऐक्य झाले च पाहिजे मा. बाळासाहेब याच्या अध्यक्षतेखाली एकत्रीत यावे..
@DigambaraDongare
@DigambaraDongare 2 ай бұрын
देश,बाधवानो फक्त आंबेडकर घराण्याचा वंशजाना साथ दया ते आ ,बाळासाहेब ,साहेब असो वा डाॅ,राजरतन साहेब असो, नमोबुदाय नमस्कार जय असोक जय रोहिदास जय शिवराय जय बसवेश्वर जय भीम जय आणा.जय बिसाॅ.जय काशीराम
@ananddahegaonkar4339
@ananddahegaonkar4339 2 ай бұрын
सर्व आंबेडकरी नेते एकत्र आले तर गेलेल राजकीय अस्तित्व परत येईल आणि सरकार मध्ये सहभाग मिळेल हे सर्वांनी लक्षात घ्या
@narayankamble4811
@narayankamble4811 2 ай бұрын
मी आज 50 ते 60 वर्षा पासून सर्व पक्ष्याला मतदान केले पण सर्व पाण्यात गेल फायदा मात्र नीवडून आलेल्या उमेदवाराचा च झाला आज घडीला युती केल्या शिवाय कोण्याही पक्ष्याला पर्याय राहिला नाही गर्व अहंकार सोडून बौद्ध अनुयायांनी फक्त एकदा balasaheb ambedkar यांना साथ देऊन बघा तुमचा समाज ही सुखी राहिल आणि तुम्हीही सुखी राहाल जयभीम जय संविधान जय लोकशाही जय भारत
@babankharat5628
@babankharat5628 2 ай бұрын
सर्वच सत्ता आणि इतर बाबी पासून वंचीत आहात म्हणून वंचित बहुजन आघाडी सोबतच राहून यशस्वी व्हावं. आता वंचीत बहुजन आघाडी ने चांगले जनमानसात स्थान निर्माण केले आहे.
@MalhariSuryawanshi-pi6hi
@MalhariSuryawanshi-pi6hi 2 ай бұрын
Only VBA. Jaibhim😊
@jaya9495
@jaya9495 2 ай бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठीच ट्रॅप लावायचा प्रयत्न दिसतो. बाकी काही नाही
@mayabhoyer
@mayabhoyer 2 ай бұрын
आठवले काही कामांचा नाही माने काही कामांचा नाही चन्द्रशेखर टेंभुर्णी साहेब काँग्रेस ला वोटिंग करतात म्हणून तुम्ही सर्व जण बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या पाटिसि राहा कारनं बाळासाहेब आंबेडकर चि ताकत खुप वाढली आहे
@manoharghadge7751
@manoharghadge7751 2 ай бұрын
रि.पा ई. सर्व ऐक गट होईल आणि बाळासाहेबांना हर्वणेचे काम करतील आणि वंचित ब्रक्रस्थ करा जसे दलीत पंथर खलास केली हे खरी बात आहे
@prajavtiPundge-nm7yv
@prajavtiPundge-nm7yv 2 ай бұрын
Very nice shir jay bhim jay savidhan at jod pimpri ta aundha nagnath dis hingoli
@abaraowagh6485
@abaraowagh6485 2 ай бұрын
रिपब्लिकन ऐक्य. संपलेल्या रिपब्लिकन नेत्यासाठी कि. वंचित शोषित समाजाच्या हितासाठी कि काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळवून देण्यासाठी
@sopanpatil53
@sopanpatil53 2 ай бұрын
" आरपीआय " राजरत्न आंबेडकर नवीन गट स्थापन करत आहेत
@bharatdandge2377
@bharatdandge2377 2 ай бұрын
सर तुमच्या निर्णय लाआमचा जनतेचा पाठींबा आहे .go ahead
@VinodNitnaware-v1x
@VinodNitnaware-v1x 2 ай бұрын
Only vba zindabad for balasaheb ambedkar
@AdityaGolait-xf2il
@AdityaGolait-xf2il 2 ай бұрын
Jay bhim Jay Savedhan Jay ravedas Jay sawa Jay aenna Jay bhim
@digambarsonune6047
@digambarsonune6047 2 ай бұрын
शरद पवारा ची खेली दिसत आहे
@sunitagajare834
@sunitagajare834 2 ай бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर बरोबर या बाकी काही बोलू नका, वंचित बहुजन आघाडी, नंतर जाल जसे आठवले सर्व संसद चे गुलाम आहेत ते बहुजन चे कार्यकर्ते नाहीं.
@babanganvir
@babanganvir 2 ай бұрын
हे अवस्था तुमच्या मुळे आहे तुम्ही फक्त तुमच्या सारख्या नेत्यांनी आपली पोळी भाजाचे काम केले जय भीम
@purushottampatil5524
@purushottampatil5524 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे, असं करणं ही आज काळाची गरज आहे.
@janardanshardul6185
@janardanshardul6185 Ай бұрын
yekatr येने ही येणाऱ्या काळाची गरज आहे जयभीम कार्य करता नाशिक
@produlex2123
@produlex2123 2 ай бұрын
Only for vanchit aghadi zindabad❤
@ReshmaJadhav-wo2xd
@ReshmaJadhav-wo2xd 2 ай бұрын
काळाची गरज आहे नवीन चेहरे उदयास येतील❤❤❤❤❤❤❤
@KasinathTayde777
@KasinathTayde777 2 ай бұрын
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय फुले शाहू आंबेडकर 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनिया त आहे महान 🌹🌹🌹........ जयभिम.... सर्व बौद्ध समाज एक होणे गरजेचे आहे कारण की आपल्या समावर फार अत्याचार होत आहेत आणि भारत मध्ये हिंदूत.कानाकोपरात.कुठेपण.बाबासाहेब.आंबेडकर.यांचया.पुतळयाची.विटंबना.होत.आहे.महणुन.ऐक.वहा.ऐकी.जर.कायमची.राहुदयायची.असेल.तर.कठोर.पणे.ऐक.वहा....ऐक.झाले.तरच.तुमही.खासदार.नामदार.आमदार.मंतरी..सि.एम.पी.एम.नगरधयक्ष.सभापती.सरपंच.राषटृपती.नगरसेवक.होहु.शकेल.
@sandipmeshram8346
@sandipmeshram8346 2 ай бұрын
Agdi barobar sir
@rameshubale5216
@rameshubale5216 2 ай бұрын
सर्व गटाची कमीत कमी राजकीय आघाडी तरी व्हावी राजकारण सोडून इतरत्र आंबेडकरवादी समाज एकत्र व प्रगत आहे.आता तरी आंबेडकर वादी राजकीय पुढाऱ्यांनी ( पोटार्थी व्यवसायीक स्वघोषित नेते) एकत्र आघाडी करावी व महाराष्ट्रासह शेजारील राज्यात हि विस्तार करावा. एकीकरणास शुभेच्छा 🤝🤝🤝🤝🤝🙏
@VijayIngle-j2p
@VijayIngle-j2p 2 ай бұрын
खुप चांगले होईल
@purushottampatil5524
@purushottampatil5524 2 ай бұрын
Absolutely right
@arunmeshram1323
@arunmeshram1323 2 ай бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
@vinodsonawane4427
@vinodsonawane4427 2 ай бұрын
Jay Bhim namo buddhay sir 🙏
@AshokDhasal-m4n
@AshokDhasal-m4n 2 ай бұрын
सर्व रिपब्लिकन कार्यकर्ते यांनी व प्रत्येक गटाच्या नेत्यांनी वंचित मध्ये सहभागी व्हावे.व एकीची वज्रमूठ तयारी करावी.
@gopallonare9245
@gopallonare9245 2 ай бұрын
Vba च्या नेतृत्वात सर्वांनी एकत्र व्हावे rpi चे विकाऊ नेते कधीही एकत्र येणार नाहीत आणी आले तरी त्यांच्या मागे जनता नाही
@NarayanKhodve-y9x
@NarayanKhodve-y9x 2 ай бұрын
गट तट ची गरज नाही. सर्वांनी बाळासाहेबांच्या नेतृत्व मध्ये यावे बाकी अपो आप बरोबर होईल
@DevanandNavghade-xr9nt
@DevanandNavghade-xr9nt 2 ай бұрын
ज्या पार्टीज फक्त नावालाच आहेत त्या खरंच सध्याच्या काळात वाढू शकतील... कारण महाराष्ट्र मध्ये आद. बाळासाहेब आंबेडकर, तर महाराष्ट्राच्या बाहेर मा. आ. बहेनजी मायावातिजी जितने जोर लागाकर काम कर रहे हैं इतनी बडी ताकद से... तो इन्को यश नही मिल रहा हैं.. हमे लगता हैं कि आपको ख़ुशी ख़ुशी इनही पार्टी कॊ मजबूत करे. क्योंकी वक्त नही हैं पुराणी पार्टी कॊ नया लुक देणे के लिये... Bjp हमे, और कांग्रेस भी हमे उतनी अहममियात नही देती... इंडियन पार्टी मे हमारे जितने भी कार्यकर्ता हैं. उनको use and side कॊ करना ऐसे किया जाता हैं...
@manavsangarshnews
@manavsangarshnews 2 ай бұрын
जय भीम नमोबुध्दाय
@vilasgaikwad7358
@vilasgaikwad7358 2 ай бұрын
कधीही एकी होणार नाही एकी झाल्याशिवाय काही ही फायदा नहीं जय भीम
@siddhant.kamblee
@siddhant.kamblee 2 ай бұрын
A REUNION EVERYBODY WANTED❤
@abaraowagh6485
@abaraowagh6485 2 ай бұрын
रिपब्लिकन ऐक्य. कोणाच्या इशारा वरुन करत आहात. रिपब्लिकन नेत्यांची दुकाने बंद पडली की रिपब्लिकन ऐक्य आठवते का..? काँग्रेस पक्षाचा मतदार कमी झाला की रिपब्लिकन ऐक्य आठवते का...?
@UmeshDewlekar
@UmeshDewlekar 2 ай бұрын
आंबेडकर पार्टी एक झाली पाहिजे मी परतवाडा येथून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते
@fitnesswithsushilingle7007
@fitnesswithsushilingle7007 2 ай бұрын
आत्ता सर्वांनी वंचित सोबत आले पाहिजे
@dayanandkamble9194
@dayanandkamble9194 2 ай бұрын
Jay bhim Rajgrha
@allinonemi-e7v
@allinonemi-e7v 2 ай бұрын
ऐतिहासिक निर्णय घ्यावा जो येणार नाही त्याला सर्व आंबेडकरी चळवळीतील लोकांनी रस्त्यावर फिरू देवु नका
@roshansawant423
@roshansawant423 2 ай бұрын
काळाची गरज आहे एकत्र येण्याची
@PradipGhanbahadur-x9o
@PradipGhanbahadur-x9o 2 ай бұрын
हे ऐक्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीला निवडून आणण्यासाठी असेल तर नकोच.
@babankharat5628
@babankharat5628 2 ай бұрын
एकत्र आले तर फारच स्वाभिमानाची बाब आहे. पण मागच्यासारखे चॉकलेट साठी बाळासाहेबांना मध्येच धोका देऊन सोडून वेगवेगळे पळाले तर गोळ्याच घातल्या जाव्यात.
@rajeshnadgeri943
@rajeshnadgeri943 2 ай бұрын
👌👌👌👍👍👍👍
@ashrubasirsat6354
@ashrubasirsat6354 Ай бұрын
Only Balasaheb Ambedkar ✌️✌️🌹💐
@bappa7859
@bappa7859 2 ай бұрын
yktra aale tar bare hoil... hi samaj far ushira aali tari swagat.......
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
सगळ्यांनी मिळून बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा कारण त्याची मोट बांधलेली आहे ती मोडू नका
@amarpawar1509
@amarpawar1509 2 ай бұрын
एकत्र येणे गरजेचे आहे.जय भिम
@shrikantmalale-sv4jj
@shrikantmalale-sv4jj 2 ай бұрын
🙏🙏
@KailasGawali-we8ej
@KailasGawali-we8ej 2 ай бұрын
रे पाई ऐक्य होणे हे अत्यंत गरज आहे सर्व नेत्यांनी एकत्र यावं एकत्र निवडणूक लढवावी आणि आपले उमेदवार निवडून आणावे व समाज एकसंघ राहील याची काळजी घ्यावी
@santoshsulkude418
@santoshsulkude418 2 ай бұрын
Only VBA
@arunkhandagale9428
@arunkhandagale9428 2 ай бұрын
जे, बाबासाहेब आंबेडकर,यांचा,खर्या, अर्थाने,मानतात, त्या,सवॅ, आंबेडकरी,,समाजाने,एकत्र,होणे,फार, महत्वपूर्ण,आहे,,रामदास, आठवले,यांची,भा,ज,प,मधून,बाहेर, पड़ा वे,जय,भिम
@ashishmujamule319
@ashishmujamule319 2 ай бұрын
Only chandrashekhar azad full support in Maharashtra ❤❤❤❤❤❤❤❤
@bhimraowankhede4180
@bhimraowankhede4180 2 ай бұрын
Situation is very nice !
@dilipmohod210
@dilipmohod210 Ай бұрын
बीएसपी प्रमुख सुश्री बहन मायावती सोबत येत असतील तर अखिल भारतात आंबेडकरी विचारांच्या समाजाचे वर्चस्व प्रस्थापित होऊ शकते
@sureshsardare3372
@sureshsardare3372 2 ай бұрын
🎉🎉🎉🎉 💐🌹
@mahadevkhare7218
@mahadevkhare7218 2 ай бұрын
I like only Balasaheb Ambedkar to Senior Leder to together leaders Chief Minister.
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,8 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 122 МЛН
UFC 308 : Уиттакер VS Чимаев
01:54
Setanta Sports UFC
Рет қаралды 742 М.
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 158 МЛН