NAINA Project: Third Mumbai म्हणून विकसित होत असलेला NAINA City Plan काय आणि त्याचा फायदा किती ?

  Рет қаралды 162,946

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 378
@yogendratelvekar7604
@yogendratelvekar7604 10 ай бұрын
त्यापेक्षा महाराष्ट्रातील ईतर शहरांचा विकास करा म्हणजे मुंबई, पुण्याला लोकांना कामाला जावं लागणार नाही
@prakashlatke8931
@prakashlatke8931 10 ай бұрын
परकीय स्थलांतरित लोंढे थांबले पाहिजेत
@yogendratelvekar7604
@yogendratelvekar7604 10 ай бұрын
@@Package_wala_chu मग तिसरी मुंबई कशासाठी जी शहर आधीच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महत्वाची आहेत तर मग बाकीचे शहरे राष्ट्रीय स्तरावर पोहचवा
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 10 ай бұрын
तुमचसारखी टीका महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी केली पाहिजे. 👌👌
@sumitpatil4760
@sumitpatil4760 10 ай бұрын
अगदी अगदी बरोबर आहे भाऊ नव्याने विकसित केल्यापेक्षा जुन्या शहरांना चांगल्या पद्धतीने विकसित केलं पाहिजे.
@Mayurrajbhor
@Mayurrajbhor 10 ай бұрын
Are bhau konte pan vikasit Desh bagh taynchi population he Taya 4-5 city madhe ch aste re , jara knowledge ghya Ani mg tika Kara re
@Dkisap
@Dkisap 10 ай бұрын
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नैना मिळून एक हिंदी भाषिक राज्य येत्या 20-25 वर्षात निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये!!!
@akshaykulkarni5691
@akshaykulkarni5691 10 ай бұрын
Agdi Satya bollat....apan halu halu nashta hotoy he samajnya itka suddha vel Marathi maansa la nahi.
@jayghatol1979
@jayghatol1979 10 ай бұрын
Nhitr kay yrr sgle bhaithe bhrun padle y
@jayghatol1979
@jayghatol1979 10 ай бұрын
@@Package_wala_chu marathi lok ajun pn sheti madhe adkun basleye nhitr jamin vikun mokle hota
@rahul28ish
@rahul28ish 10 ай бұрын
जर बहु भाषिक झाला तर खर आंतरराष्ट्रीय शहर म्हणून नवाजेल. जर फक्त मराठी राहिल तर आहे तसाच फक्त भारतात माहीत असणार शहर राहील.
@nilesh1745
@nilesh1745 10 ай бұрын
Ithe pan bhaiya lok pochle ahe adich nantar mag development zala tar tyanch raj asnar ani je maharashtra madhe janm jhale ahe te bhik magnar asech marathi manus kahi objection ghet nahi ata bas kara purn Mumbai, Navi Mumbai, Thane Vasai virar ani kalyan sagla bharla ahe bhaiya lokani
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 10 ай бұрын
पुणे व मुंबईला फायदा होणार हे नक्की आहे 🙏🏻🙏🏻
@shrikant285
@shrikant285 10 ай бұрын
Mumbai la hovudet aadhi
@king_111.
@king_111. 10 ай бұрын
Job karayla tr saglech yenar
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 10 ай бұрын
@@king_111. येऊन द्या की बिहारी पेक्षा आपल्या लोकांना परवडतात 🙏🏻🙏🏻
@xcyberscar4992
@xcyberscar4992 9 ай бұрын
Navi mumbai mumbai mule devoloped zali aahe not easy to make new city in other districts
@sakshiwani22
@sakshiwani22 10 ай бұрын
विषय मांडण्याची आणि हाताळण्याची पध्दत छान आहे तुझी .. 👍👍
@Mukeshsingh.312
@Mukeshsingh.312 10 ай бұрын
नशीब हा तरी प्रकल्प गुजरात ला पाठविला नाही 😜😜
@pranavjoshi3594
@pranavjoshi3594 10 ай бұрын
😂😂
@starcreation....
@starcreation.... 10 ай бұрын
खरय 😥
@Ask_me_whatever
@Ask_me_whatever 10 ай бұрын
लवकर जेव आणि लवकर झोप. उद्या सकाळी उठून नोकरीला पण जायचं असणार तुला. 😂😂😂
@amit001
@amit001 10 ай бұрын
​@@Ask_me_whatever यमायडीशीत 12000 पगारावर 😂
@Only_Sadawarte72252
@Only_Sadawarte72252 10 ай бұрын
तुमचं ऐकुन पाठवतील पण
@prakashlatke8931
@prakashlatke8931 10 ай бұрын
मला म्हणायचे आहे येथे फक्त मराठी (महाराष्ट्र राज्यातील)लोकांनाच घरे जागा नोकर्‍या उद्योगधंदे करता येतील रहाता येईल तेही कायदेशीर पणे असा कायदा करू शकतात का हे सरकार
@pankajpatil2206
@pankajpatil2206 10 ай бұрын
Aami gujrat madhe yeoon udyog karna shiklo chota ka asena aahe aamcha spardha Kara sagd aayt nahi bhetat
@prakashlatke8931
@prakashlatke8931 10 ай бұрын
​@@Package_wala_chuअगदी बरोबर पण मग एकाच ठिकाणी सगळ्यां शेतजमिनी, निसर्ग, सोबत तेथील संस्कृती संपली तर छळते का? त्यात अनधिकृतपणे किती घरे उद्योग उभे रहातात. आणि देशाची प्रगती ही एका ठिकाणी लोकसंख्या एकवटून होते का? का प्रत्येक राज्यातील सरकारची जबाबदारी नाही का त्याच्या राज्यातील लोकाना ऊपलब्ध करून त्यांचे स्थलांतरित होणे थांबवावे जेणेकरून corona सारखी परिस्तिथी साली तर लोकांचे हाल होऊ नये, सध्या यंत्रणेवर तान का येत आहे लोकसंख्या विकेंद्रीकरण झाले नाही पाहिजे का, देशाची प्रगती तेव्हा होइल जेव्हा त्यातील प्रत्येक राज्य जिल्हा तालुका प्रगती करेल, भारतात शहरीकरण होतेय म्हणजे लोकसंख्या कोंबली जातेय प्रत्येक गोष्टीला काहीतरी नियम असायला हवेतच आज अजूनही मुंबई बाहेर राहणारा व्यक्ति मोठ्या प्रमाणात मुंबईत कामाला येतो धकाधकीच्या प्रवास करून ही प्रगती आहे का? आणि ईतर राज्यात आपल्या राज्यातील जनतेला प्राधान्य भाषेला देणारे कायदे आहेत तेव्हा कोणी देशाचे तुकडे होतील असे जाऊन त्यांना सांगत नाही का?
@prakashlatke8931
@prakashlatke8931 10 ай бұрын
​@@pankajpatil2206स्पर्धा करायला कोणी घाबरत नाही भावा तुला नाही कळणार , निसर्ग शेती संस्कृती काय असते, आज प्रत्येक राज्याची जबाबदारी व गरज आहे की त्यांनी आपल्या राज्यातील लोकांचे स्थलांतरित थांबवावे आणि आज तुमच्या मुंबईत तुम्हाला घर विकत घ्यायला देत नाहीत ऐकले असेल आणि हळूहळू अर्धी पेक्षा जास्त गाव निसर्ग संस्कृती संपली हो या शहरीकरणामुळे तरी यंत्रणेवरील तान कमी झाला आहे का? देशाची प्रगती व्हायचा असेल तर स्थलांतरित होणे थांबले पाहिजे दुसर्‍या राज्यातील लोक लॉबी ने सगळे करतात त्या बाबतीत मराठी लोक सर्व समावेशक आहेत आपल्या जमिनी जातात तर स्थानिकांना नोकरी धंद्यात प्राधान्य मिळवा ह्यात काय चूक आहे
@umeshdn3486
@umeshdn3486 10 ай бұрын
हा बालिश विचार होईल. संविधानाचे आर्टिकल 14 आणि 15 च्या विरुद्ध कुणीच जाऊ शकत नाही. असा कायदा तर मुळीच बनू शकणार नाही.
@shubhamshirodkar310
@shubhamshirodkar310 10 ай бұрын
छान होती माहिती,नविन चांगलं,आणि महत्वाचं जाणता आलं.... हल्ली तुम्ही ९९% video राजकारणाचे पाठवत होता.... कंटाळा येत होता....
@amitmokashi3396
@amitmokashi3396 10 ай бұрын
परप्रांतीयांसाठी नवीन शहर
@nilesh1745
@nilesh1745 10 ай бұрын
Right ithe pan bhaiya bhartil sagle ani dusra Vasai virar hoil he kabi divas pasun baghto ahe train madhe navin lok yet ahe up bihar varun firayla ani tech ithe kaam shodhun rahanar ithech ani aapan lok Up madhe jaun sheti karnar
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 10 ай бұрын
काही फायदा नाही लोकसंख्या वाढणार 😂😂 त्या पेक्षा विदर्भाचा विकास करावा 👍
@prathamesharage
@prathamesharage 10 ай бұрын
​@@Package_wala_chulok magas ahet tyach ky .lok changli jaga banvtaat ..
@prathamesharage
@prathamesharage 10 ай бұрын
@@Package_wala_chu mi pn paschim maharashtratlach ahe .. Vjdarbh marathwada nusta jaat dharm hat adkun padlet ..60 varshat nadi jod prakalp zala asta . Tumhala dharm jaatitun baher padla tr magni krayla pahije hoti
@johncoffey_
@johncoffey_ 10 ай бұрын
​@@prathamesharageपश्चिम महराष्ट्रातील धरण मोकळे करा मग बघा मराठवाडा कसा प्रगती करतो .. पण आमचे लोक मूर्ख आणी महाराष्ट्र सरकार चुकीचं त्या मुळे हे कधीच होणार नाही .. पुन्हा मराठी माणूस गाढला जाईल आणी पुन्हा बाळासाहेब लागतील .. ह्याला चक्र म्हणतात हे कायम फिरत राहील..
@prathamesharage
@prathamesharage 10 ай бұрын
@@johncoffey_ dharan mokle kara ...nadi kay tuza baap dokya vr uchalun gheun janar ahe ka ? Dharan ahe karan nadi ahe ...tumchya ithe kiti ahet.. ky kele balasaheb ni ? Nuste bhashan dike na? Ek vasant dada aste ek yashwant rao chavan astee tr pudharla asta marthwada ... Lok pn taslech hindu muslim maratha obc wale
@johncoffey_
@johncoffey_ 10 ай бұрын
@@prathamesharage भाई तिथं बसून इथला जातीवाद काय बघतो तू .. इथ जातीवाद मला तर कधी दिसला नाही आणी राहिला प्रश्न बाळासाहेबांचा तर आज मुंबई पुन्हा हिंदी लोकांनी गिळली आहे कधी जा अन् बघ पुणे मध्ये किती हिंदी वाढत आहेत बघ .... आणी माझ्या बापाच्या डोक्यावरून नदी सोडू का म्हणतोस तू नक्की राष्ट्रवादी वाला आहेस 😂 .. ये पूर्ण नदी चे पात्र दाखवतो तुला मराठवा्यातील नद्या कोरड्या का पडल्या हे बघ कधी तर भावा ... आज पासून 50 वर्ष आधी पुर येणाऱ्या नद्या येवढ्या सहज कोरड्या होतील का ?
@manoharsamant7594
@manoharsamant7594 10 ай бұрын
हरकत नाही. परंतु सर्व IAS/IPS Officers,आमदार, मंत्री यांना (विधानभवान/मंत्रालय न हलवता) जबरदस्ती या मुंबईत रहायला लावा आणि तिथून ऑफिसमध्ये यायला/जायला लावा.
@vedanshivrs5139
@vedanshivrs5139 10 ай бұрын
आमची दुबार पिक असलेली जमीन फुकटात घेवून स्वतःचा विकास करू पाहणाऱ्या स्थानिक आमदारांचा निषेध निषेध निषेध 🏴🏴🏴😡😡😡... आम्हा शेतकऱ्यांना आमची जमीन द्यायचीच नाही . नैना हटाव,शेतकरी बचाव. जमीन आमच्या हक्काची , नाही कोणाच्या बापाची...
@harshalpawar6870
@harshalpawar6870 10 ай бұрын
Jamin varti chhati vr neshil ka??
@praveenmane9711
@praveenmane9711 10 ай бұрын
@@harshalpawar6870 tuji jamin janar ahe ka ??
@xcyberscar4992
@xcyberscar4992 9 ай бұрын
refinery प्रोजेक्ट रायगड कोंकण मध्ये होणार हे कळलयावर गुजराती मारवाडी लोक आधीच सगळ्या जमिनी स्वस्तात घेऊन करोडो ने विकल्या होत्या
@maheshsapne4464
@maheshsapne4464 10 ай бұрын
मस्त व्हिडिओ... छान माहिती अगदी सुटसुटीत🎉🎉🎉
@krutiketpatil7624
@krutiketpatil7624 10 ай бұрын
उरण, पनवेल आणि पेण कर हजेरी लावा
@SarwadeSudhakar
@SarwadeSudhakar 10 ай бұрын
मराठी माणूस फ्लॅट घेऊ शकणार नाही तिथे ... सगळे गुजराती मारवाडी व्यापारी ह्यांची सोय आहे ती बघा तुम्ही.
@prakashlatke8931
@prakashlatke8931 10 ай бұрын
तिकडे सुधा अवाच्या सव्वा भाव झालेत सामान्य माणसाला परवडणार नाहीत
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 10 ай бұрын
Already bhav tikde avyakyachya baher ahe
@the-nikhil8502
@the-nikhil8502 10 ай бұрын
महाराष्ट्रातील व भारतातील प्रकल्पावर असे व्हिडिओ बनवा. आणि हा प्रकल्प मुंबई ऐवजी मराठवाड्यामध्ये बनवावा.
@rushitanpure
@rushitanpure 10 ай бұрын
Ha projectch mumbaicha pressure kami karnyasathi banavlay Marathvadyala banvaycha kay prashnach yet nahi
@shardulbhagat7272
@shardulbhagat7272 10 ай бұрын
Aao pani ahe ka titha 1crore loksankhya la denya itka attach jalna sambhajinagar la panyache haal kay ahet bagha.nusta bolna sopa ahe
@the-nikhil8502
@the-nikhil8502 10 ай бұрын
​@@rushitanpure ha rahu dya mumbai la pn marathwadya madhe pn hya level chi city banva
@the-nikhil8502
@the-nikhil8502 10 ай бұрын
​​​@@shardulbhagat7272sarkar nay paanya sathi kahi upay yojna karila paijet Ani asli city marathwadya madhe banvila paije Ani tya mumbai la baher chi lok jast aahet Ani hee new city zalavr pn baher che ch lok jast rahanar hya city madhe manun tith lok sankhya khup aahe pn asi city marathwadya madhe banavli tr tya madhe maximum apan marathi lokach rahut Ani loksankhya pn Kami ch rahil
@hrishi-s
@hrishi-s 10 ай бұрын
या शहरात आधी घरे होणार की आधी रस्ते हे सांगा, त्या वरून ही एक planned city आहे की भारतात ल्या इतर शहरणान प्रमाणे ते कळेल.
@anandsirurmath1483
@anandsirurmath1483 10 ай бұрын
Great idea,scheme,should start with convenient metro, train,bus service.definitely dream houses will be get by some of mumbaikars,wish will be fulfilled.govt should check on builders for undue advantage/ frauds.
@prashantmestry1997
@prashantmestry1997 10 ай бұрын
Are ahe tech nit management kra....ani mumbai punyat loksankhya ka vadhali....baherchech yevun na..... Baki deshacha rajyacha vikas ha zalach pahije no doubt
@RajDamisal
@RajDamisal 10 ай бұрын
1:36.. 10 जानेवारी 2013 ला जीआर निघाला मग फडणवीस चा ड्रीम प्रोजेक्ट कसा??
@sampatpawar4382
@sampatpawar4382 10 ай бұрын
Objection milord
@prathamesharage
@prathamesharage 10 ай бұрын
Varun script alay ..ka pot marto bicharyach .jaude na 😂😂😂
@xcyberscar4992
@xcyberscar4992 9 ай бұрын
अध्यक्ष महोदय हे कट रचल जात आहे 😂
@Anant7050
@Anant7050 10 ай бұрын
पर्यावरण चा पूर्ण ह्रास करून टाका आधीच मुंबई कमी प्रदूषित आहे का ?
@gahininathpatil785
@gahininathpatil785 10 ай бұрын
बरोबर बोललास
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 10 ай бұрын
म्हणजे सध्या तरी नैना - एक अधुरी कहाणी 😂😂😂
@umanimkar2531
@umanimkar2531 10 ай бұрын
व्हीडीओ खूपच मागीतीपूर्ण झालाय आभार
@Analysis565
@Analysis565 10 ай бұрын
बाकीचे शहर बघा जरा.. नुसता उठ सुठ पुणे आणि मुंबई काय हे
@shubhamkurade1537
@shubhamkurade1537 10 ай бұрын
Mumbai sarvat top la ahe...🔥 Baki sarva fika ahe
@unnamed5537
@unnamed5537 Ай бұрын
Ka jalali ka 😂😂
@avinashrodpalkar5498
@avinashrodpalkar5498 10 ай бұрын
बोल भिडू हा तुमचा चैनल छान आहे .... परंतु नैना बद्दल एवढ प्रेम व्यक्त करता तेवढ प्रेम शेतकरी व्यक्तीची व्यथा पाहून, त्यांच्या समस्या जाऊन त्या बद्दल नैना अधिकाऱ्यांना, सरकार यांना जवाब विचारा आपल्या चैनल मार्फत ........🙏🙏
@World_Need_Right
@World_Need_Right 5 ай бұрын
रेड बाबा रड. नाही तर जमणार तरी काय आहे तुम्हाला
@vedhh7727
@vedhh7727 10 ай бұрын
अशी मोठी प्लॅन सिटी मराठवाड्यात झाली तर बरं होईल.
@pushpavishwanath4050
@pushpavishwanath4050 10 ай бұрын
It is not Fadnavis's 3rd Mumbai. I had visited Pen in 2006, that time it was known as Maha Mumbai
@romeshphadake1762
@romeshphadake1762 10 ай бұрын
या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आणि स्थानिक भुमिपुत्रांना कोणत्या समस्या होतील हे पण दाखवा..आम्ही देणारच नाही जमिनी..यात मी पण प्रकल्पग्रस्त आहे..
@svanimation8969
@svanimation8969 10 ай бұрын
He shetkari utkarsh samiti ek number che mc ahet bhai ! Aamchya ithe dam project hot ahe ithe suddha hey aale hote ! Tyancha agenda veglach asto
@indianlog12
@indianlog12 3 ай бұрын
देऊ नका साहेब विनंती करतो .येत्या काळात शेती खूप गरजेची आहे .लोकांना खायला भेटणार नाही आता जमिनी विकणारे विक्तील पैसा येईल आणि संपेल पण ती जमीन राहणार नाही आज जमीन चे मालक उद्या तिथे तुमचं पोरग वॉचमन राहील हे शोबेल का तुम्हाला नाही न तर विकू नका 😢 तो टरबूज फडणवीस त्याची ड्रीम सिटी आहे तर त्यांनी विदर्भ मध्ये करावी ही शाळा फक्त मुंबई पाण्यात बुडेल येत्या काळात त्या लोकांसाठी पलायन म्हणून नयना बनवली जात आहे सगळे बाहेरच लोक असतील मराठी लोक काय करतील मग
@yog-vp9wo
@yog-vp9wo 10 ай бұрын
याचा फायदा शेतकऱ्याला काय होणार आहे, येथील स्थानिक शेतकऱ्यांना शेती करायला मिळतील का...? शेतकऱ्यांच्या उदर निर्वाहाचा साधन काय...? नैना हटवा शेतकरी वाचवा
@ashpay
@ashpay 10 ай бұрын
आयुष्यभर शेतीच करणार का? नोकरदार किती वर्ष शेतकर्यांना पोसणार?
@yog-vp9wo
@yog-vp9wo 10 ай бұрын
मग काय बिल्डिंग च्या गेट वर वाचमेन राहायचं का....?
@candy_gharat
@candy_gharat 7 ай бұрын
​@@ashpayआम्हाला पोसायला कोणी नको... आम्ही स्वतः पिकवतो न खातो आणि जगतो.....
@World_Need_Right
@World_Need_Right 5 ай бұрын
अरे कोणी सांगितलं शेती करायला. जमत नाही तर दुसरं काही तरी कर. अशी भिक मागण्यापेक्षा बराच आहे
@candy_gharat
@candy_gharat 5 ай бұрын
​​@@World_Need_Right tu pan bhikkkach magat railway station la basla as shil.na
@gitanjali6533
@gitanjali6533 10 ай бұрын
Tension gheu naka dharavi project 30 varshapasun chalu aahe ani ha project 2080 paryat purn hoil tevha ani zala tari he rajkarani khaun takatil aani sagale up bihar walech asatil relax raha
@VIJAYGACHANDES
@VIJAYGACHANDES 10 ай бұрын
गावांकडे लक्ष आणि तिथेच व्यवसाय रोजगार वर भर जास्त द्यावं
@khabarnamanetworkyuvrajbhi9321
@khabarnamanetworkyuvrajbhi9321 10 ай бұрын
परप्रांतीयांची सोय होणार महाराष्ट्रात उत्तर भारतीय गुजराती स्थायिक होणार आणि याचा फटका साहजिकच स्थानिक मराठी भूमिपुत्रांना बसणार
@rushitanpure
@rushitanpure 10 ай бұрын
Mg aple lok ka nahi tyacha fayda ghet? Hach project gujrat la banat asta tri apnch bollo asto ki challa ajun ek project Ani bantoy tr mhannar ki baherche lok yenar ks honar
@xcyberscar4992
@xcyberscar4992 9 ай бұрын
गुजरात मध्ये सूरत मध्ये लाखो मराठी लोक राहतात अणि गुजरात च्या अनेक शहरांमध्ये मराठी लोक राहतात आपला शेजारी राज्य आहे गुजरात आणि मुकेश अंबानी सगळ्यांत जास्त इन्व्हेस्टमेंट करणार आहे,
@truthseeker-ok2yh
@truthseeker-ok2yh 10 ай бұрын
वाढती लोकसंख्या मुळे नवी मुंबई, ते ही कमी पडल्यास तिसरी मुंबई ते ही कमी पडल्यास उद्या चौथी मुंबई पण होईल आणि अस करत करत गाव संपवून सगळीकडे शहरीकरण होईल😢......
@indianlog12
@indianlog12 3 ай бұрын
हेच होईल आणि महाराष्ट्र ची जन संख्या ७० कोटी होईल त्यात मराठी पोरणा कोणी मुलगी देत नाही शेतकरी ल कोणी मुलगी देत नाही त्यामुळे ही पिढी संपेल मग मराठी लोकाची संख्या एकदा कमी झाली की बाहेरचे लोक शेती ची जमिनी घेणार मग आपल्या नातू पणतू ना मजुरी करावी लागणार गुलामी करावी लागणार हा इतिहास आहे परत रिपीट होतो जसा मुग्लानी मौर्या,अशोक नी महाराष्ट्र ताब्यात आणली होती तसेच काहीतरी होत आहे सगळे आई निजवे इथे यून पोट भरतील आता हळू हळू इथेच राहतील कायमचे
@vishal608
@vishal608 10 ай бұрын
नशीब नाव ठेवले नैना . नाहीतर अलीकडे गौतमी नाव खूप फॉर्मात आहे.😂
@devendrabhalerao4299
@devendrabhalerao4299 10 ай бұрын
मराठी मनसाचा मोथा सहभाग भागीदारी आसवा
@johncoffey_
@johncoffey_ 10 ай бұрын
Powai city sarakh development karav .. Europeian planned city sarakh ... Aani bhartiya cultural progress vhavi
@prajwal_kh
@prajwal_kh 10 ай бұрын
बाहेरच्या लोकांचा पुर यायला लागलाय पुण्यात तर खूप वेगाने असच चालू राहिलं तर पुण्यातून पण मराठी संपेल
@googleuser6894
@googleuser6894 10 ай бұрын
पुण्यात परप्रांतीय नाही तर राज्यातलेच लोंढे वाढले आहेत. मराठवाडा विदर्भ कडचे लोक ढिगाने यायला लागली आहेत आता पुण्यात. राज्यातले लोक पुण्यात येतात हा problem नाहीये पण पुण्याची capacity संपलिये कोणाला सामावून घ्यायची हा खरा problem आहे. सरकारनी विदर्भ मराठवाड्यात 3-4 विकसित शहरं केली पाहिजेत तर mumbai-pune-nagpur इथे लोक स्थलांतर करणार नाहीत व ह्या शहरांवर वर भार येणार नाही.
@prajwal_kh
@prajwal_kh 10 ай бұрын
@@googleuser6894 बरोबर आहे
@ShubhamAmte-g2t
@ShubhamAmte-g2t 10 ай бұрын
कधी कधी वाटत महारष्ट्र मधे दोनच शहर आहेत मुबई आणि पुणे 😢😅 मराठवाडा आणि विदर्भ बद्दल काही देणे लगतो की नाही😢
@shardulbhagat7272
@shardulbhagat7272 10 ай бұрын
Marathvadyat 1 crore loksankhya la Pani ahe ka attach jalna sambhajinagar la panyache haal ahet.vadhavla tar kay hoil.nusta bolna sopa ahe
@shardulbhagat7272
@shardulbhagat7272 10 ай бұрын
@@Package_wala_chu pahili goshta mumbai chi punyashi pan tulna hou shakat nai mumbai cha GDP 350$d ahe pune 69 ahe tyacha karan titha samudra ahe jo international trade hoto tyamule airport ahe tyatun offices banks ajun goshti titha yetat.nusta international airport bandhun kai hot nai tyacha vapar karnare office pan lagtat naitr rikama rahil te.
@nonalignedmp3726
@nonalignedmp3726 10 ай бұрын
मुंबई वर जास्तीत जास्त लक्ष योग्य नाही. हीच चूक आंध्र प्रदेशात केली तिथल्या राजकारण्यांनी ज्यामुळे त्या राज्याचं विभाजन झालं व आज त्याच जागी २ राज्य अस्तित्वात आहेत. त्यापासून आपण शिकलं पाहिजे व तीच चूक करण्यापासून वाचलं पाहिजे. नवीन शहर चांगलं होईल ही कदाचित, पण पर्यावरणावर ही त्याचा वाईट परिणाम होईल. खाली बऱ्याच लोकांनी मुंबई/पुणे यापलीकडे ही महाराष्ट्र अस्तित्वात आहे तसेच त्याचा ही विकास झाला पाहिजे अशा पद्धतीच्या comments केल्या आहेत त्याच्याशी मी १००% सहमत आहे.
@prathamesharage
@prathamesharage 10 ай бұрын
Tithe bhasha mule zalay andhra ani telengana langauage veglya ahet
@nonalignedmp3726
@nonalignedmp3726 10 ай бұрын
@@prathamesharage दोन्ही राज्यात तेलुगू भाषा ही प्रामुख्याने चालते भाऊ
@zaidpansare5650
@zaidpansare5650 10 ай бұрын
@@prathamesharage Bhai donhi rajyat Telugu bolli jaate.
@vikrammhatre1111
@vikrammhatre1111 10 ай бұрын
Shivdi te uran bolat ja bcoz Jnpt n nhava seva uran madhe ahe n MTHL fkt jnpt port la connect nahi hot ahe.
@amarshisave2318
@amarshisave2318 10 ай бұрын
स्थानीक भूमिपुत्रांना उध्वस्त करनारी ही नैना आम्हा भूमिपुत्रांना मान्य नाही ✖️ नैना हटाव शेतकरी बचाव 🙌
@xcyberscar4992
@xcyberscar4992 9 ай бұрын
तू नको विकु ज्यांना विकायचे असेल ते विकतील
@indianlog12
@indianlog12 3 ай бұрын
​@@xcyberscar4992तुझ्या बापाची जमीन असेल तर तू विक तू तुझ्या राज्यातलं बग आई घाळ्या मराठी बोलून तुझी आई नको घालू .शेती टिकली पाहिजे येता काळात काय शेट्ट तोडून खाणार काय पृथ्वी वरती पहिलेच शेती ची जमीन कमी आहे अक्कल लव नुसता मुठा मारून मेंदू बधीर नको करून घेऊ .नैना सिटी काय तुझ्या आईच्या गांडित घालेची आहे का 😂 जरा युनियन कौन्सिल चा वेबसाईट ल भेट दे ग्लोबल वॉर्मिग क्लायमेट चेंज मुळे खायला अन्न नाही मिळणार समुद्राची पातळी वडणार २५% जमीन त्यात १७% शेती ची लायकीची आहे हिट उष्णतेमुळे आणि समुद्र पातळी मुळे कमी होईल उरेल ११% आणि आताची जनसंख्या ८०० कोटी येत्या ३० वर्षात ११०० कोटी होणार मग काय शेतीतील अन्न शुध्द पाणी घेशील का गातरच पाणी घेशील सिटी मध्ये रेल्वे पट्रिवर्ती बसून हगणारा तू म्हणतो जमिनी विका लवड्या गप बस बुल्या नाहीतर तुझा फोन नो दे जेव्हा भेटशील तेव्हा तुला मारून टाकीन समजल का
@durveshshinde8006
@durveshshinde8006 3 ай бұрын
😃😃​@@xcyberscar4992
@tejas_n
@tejas_n 10 ай бұрын
Kiti shet zamin ani jungle udhvast karnar ata
@rakeshnade1019
@rakeshnade1019 9 ай бұрын
Jamini koni ghevun thevlya ahet agodar tikde tehi check karav lagel?
@tusharpatil7445
@tusharpatil7445 10 ай бұрын
आमच्या लोकची घर तोडून तीसरी मुंबई करुन काय उपयोग निषेध निषेध🏴🏴🏴🏴
@somilG44
@somilG44 10 ай бұрын
Jaminiche paise yenar aahet accountla maja pn shet aahe tyat ugach khota bolu naka
@tusharpatil7445
@tusharpatil7445 10 ай бұрын
किती गाव चालेआहेत मग त्या मधे शेट
@tusharpatil7445
@tusharpatil7445 10 ай бұрын
शेती जाते ठीक आहे गाव पिन चले ना भाई
@prakashlatke8931
@prakashlatke8931 10 ай бұрын
@@somilG44 घ्या पैसे आणि व्हा मोठे किती पिढ्या पुरतील हे पैसे तुम्हाला
@RK-qq9tg
@RK-qq9tg 10 ай бұрын
Asha prakpla la ghar kombada parivar party virodha karel ani bhavishya madhe kadhi sattet ala tar tyala bapach nav denar..?
@miqbalhundekari4802
@miqbalhundekari4802 Ай бұрын
Total kiti tps scheme aahyt
@yogeshdalvi998
@yogeshdalvi998 6 ай бұрын
Ya 3 srya mumbai pekaha kalyan dombivli bhiwandi ambarnath badlpur changla devloped hot chalalet
@SunilKumar-pf9rq
@SunilKumar-pf9rq 10 ай бұрын
या मध्ये कोणता भाग विकसित होणार, आणि स्थानिकांचा, मराठी माणसाचा विकास कसा होणार,
@prakashlatke8931
@prakashlatke8931 10 ай бұрын
स्थानिकांना पिढ्यानपिढ्या पुरेल एवढा पैसा मिळतो म्हणून तर ते जमिनी पिकवायला सोडून विकतात आणि देशातील परप्रांतीय लोकांची प्रगती म्हणजेच मराठी स्थानिक माणसाची प्रगती, शहरीकरण म्हणजेच विकास
@bhavesh0766
@bhavesh0766 10 ай бұрын
उरन पनवेल पेन कर्जत खालापुर खोपोली मिळून तीसरी मुंबई होत आहे.
@nitingawit3242
@nitingawit3242 10 ай бұрын
Vadhavan port varati video banava please
@rajud454
@rajud454 10 ай бұрын
Gav konti gat aahet te sanga
@amol9240
@amol9240 10 ай бұрын
सगळं मुंबई पुणे नागपूर ला करा बाकी महाराष्ट्र खड्ड्यात जाऊं द्या
@sahiltanpure2795
@sahiltanpure2795 10 ай бұрын
Amanora town city badaal ek content tayar kara
@rampatil3984
@rampatil3984 10 ай бұрын
मुंबईची लोकसंख्या वाढते आहे त्याची मक्तेदारी आम्ही का घायची
@ganeshnehul5023
@ganeshnehul5023 10 ай бұрын
यात आता सर्व बाहेरची माणसे असणार आणि मराठी माणसाला तेथे जागा मिळणार नाही
@kiranpanchal5945
@kiranpanchal5945 10 ай бұрын
Khup Chan Mahiti Dili Mitra
@kulbhushanbhaware
@kulbhushanbhaware 10 ай бұрын
तो प्रोजेक्ट कुणाचा आहे बघा आधी ज्या लोकांनी महाराष्ट्राला लुटून खाल्ल त्यांच्याकडून मराठी माणसांनी काय अपेक्षा करायची आणि कुणाला त्याचा फायदा होणार.
@bluediamond6866
@bluediamond6866 10 ай бұрын
gorvement ला देशाचा विचार आहे देशाचा विकास करायचा आहे तर govt ने संपूर्ण देशातील लहान मोठी शहर विकसित करा त्याना कनेक्टव्हिटी द्या इथे एकच डेव्हलप करतात फक्त मुंबई अरे कोंडली इथे मुंबई. बाकी राज्य, शहर त्याच्या कडे ही लक्ष दया.
@rajendrasawant4523
@rajendrasawant4523 10 ай бұрын
Local train madhli gardi hi roj vadhat ahe, karjat, kasara, panvel ani pune yethun kamavar lok yetat pratek thikani kahi uddyog, factory, vagaire jithe kahich nahi asha thikani navin rojgarachya sandhi milat nahi toparyat sarva local train full asnar.
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 10 ай бұрын
आता बाकी राहिलेले परप्रांतीय पण इथे येतील
@rockyrider2298
@rockyrider2298 10 ай бұрын
Bhaiyaa coming to new mumbai 😊
@sarikaghorpade8176
@sarikaghorpade8176 10 ай бұрын
जमीन इथल्या लोकांच्या आणि तिथे राहाणारे पर प्रांती??? त्यापेक्षा मराठवाडा, विदर्भ इथे सुधारणे कडे लक्ष द्या शेतकऱ्यांच्या कडे लक्ष द्या संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासा कडे लक्ष द्या. फक्त मुंबई पुणे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रा नव्हे
@SwamiSamarth54
@SwamiSamarth54 10 ай бұрын
Ty for information 👍
@Nikhilphadke67
@Nikhilphadke67 10 ай бұрын
NAINA प्रकल्प ला स्थानिक शेतकरी चा विरोध आहे 😠 Stop naina project
@vedhh7727
@vedhh7727 10 ай бұрын
विकास कायम शहरामध्ये होतो. शेतकऱ्याचे पोरं शिकतील, डॉक्टर , manager, firefighter होतील. पैसा खूप फिरेल.. शहराबाहेर असलेला शेतीचा माल शहरात सहज विकेल..
@sachingavit9508
@sachingavit9508 10 ай бұрын
मुंबई शहरामुळे महाराष्ट्रातल्या बाकीच्या शहरांची प्रगती झाली नाही
@shubhamkurade1537
@shubhamkurade1537 10 ай бұрын
Being a Mumbaikar happy to see this...Mumbai always on 🔥
@dfghj_lu5qh
@dfghj_lu5qh 10 ай бұрын
Fakt Mumbai Pune madhech jast lharch karatat tech jara khedyat kara khedyatalya lokankade paishe yeudyat tith suddha economic cluster develope kara khup mothe karu naka pan prateka la nokari sathi Mumbai la jayala lagu naye. Ani Mumbai chya economy peksha mothi economy khedyat nirman hoil khedyat ajun kahich nshi hospital, restaurants, karmnuk ashya sarv service sector sudhha ashya clusters bhovati nirman hoil fakt Mumbai Pune develope karun fakt fayada rajakarani ani builder la hoto . Ata decentralised city develope karayachi garaj ahe jethe shetakari sheti ani nokari sobat karatil. Ani khedyachi purchase power vadavli tar tethil economy khup chhan develope hoil. Aplyala javal javal 3 mumbai pekshya pratek jilhyat athava talukyat ek city develope zali pahije ji kolhapur evadhi mothi asli tari chalel
@devagaikwad7468
@devagaikwad7468 10 ай бұрын
नवी मुंबई नाही तर दि. बा पाटील आंतरराष्ट्रीय विमान तळ बोला.
@kalmegh1473
@kalmegh1473 4 ай бұрын
Ekhada changla kaam karat astil tar tyachavar tikach karayachi, ha aplya lokancha mindset ahe. Politics soda, idea kiti changli ahe.
@yashchorghe1363
@yashchorghe1363 10 ай бұрын
Nako amhala naina 40℅ deun 60℅ ghenar aani aamhalach ti development charges dyayla lagnar gujarat nahi tar up bihar la pathava ti naina tithe jast vikasachi garaj ahe Maharashtra nuste bhaiyye aani gujarati marvadi bharun thevalet marathi mannsach maran zaalay sagali kadhun jaast karun maharastratil shetakari bandhavancha Mhanun naina haatav shetakari bachaav 👍
@deepashinde5134
@deepashinde5134 10 ай бұрын
Sheti sampli tr khanar kay
@Sachinbhasarevlog
@Sachinbhasarevlog 10 ай бұрын
Namaskar me ek garib mulga Aaj KZbin var video banvto Aaj KZbin var Navin Mitra bhetat mast vatte❤
@विरार्जुंसिंग
@विरार्जुंसिंग 10 ай бұрын
स्टडी आई क्यू वाल्यांची कॉपी पेस्ट आहे
@mangeshmore9029
@mangeshmore9029 10 ай бұрын
देवेंद्र फडणवीस हे आपल्याला मिळालेले एक वरदान आहे एक मराठा असून हे बोलतोय❤❤❤
@जयमहाराष्ट्र-ब6ब
@जयमहाराष्ट्र-ब6ब 10 ай бұрын
🍉🍉🍉🍉
@prathamesharage
@prathamesharage 10 ай бұрын
Half hybrid gujrati marathi he pan saang .. 2013 la mhanje aghadi ne chalu kelay project Hyanni kela asta tr gujratla gela asta
@sitaramgaikwad5160
@sitaramgaikwad5160 8 ай бұрын
चांगलं प्लॅनिंग शहर होईल पण ते होणार कधी
@ashishjuikar1434
@ashishjuikar1434 10 ай бұрын
Bhava Bhusampadani sathi kiti Anyaya karak padhat rabvali jaat aahe yavar pan video banava 60% jaga 1 rs hi n deta balkavli jaat aahe
@nanashrienterprises2174
@nanashrienterprises2174 10 ай бұрын
पुणे शहरला 20 वर्ष झाले रिंगरोड... आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट मिळेना.... यांना दुसरे शहर बसवायचे आहे.... जो पर्यंत फडणवीस आहे तो पर्यंत महाराष्ट्र चे प्रोजेक्ट गुजरात मध्ये जाणार.... गुजरात चा एजेंट आहे तो.
@padvivishnu3800
@padvivishnu3800 10 ай бұрын
Gujrat madhe banava ki ha pn .....sagde Gj la patavl ata Kay ....
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 5 ай бұрын
महाराष्ट्र से गुजरात में क्या क्या गया है ? जुहू चौपाटी, गिरगांव चौपाटी, वेस्टर्न रेलवे, सेंट्रल रेलवे, हार्बर ब्रांच, पवयी लेक, संजय गांधी नेशनल पार्क, गोराई बीच, प्राणी संग्रहालय, जागर्स पार्क, शिवाजी पार्क, चाय के ठेले ताजमहल होटल, ओबेरॉय होटल, म्युनिसिपल कचेहरी, न्हावा शेवा बंदर, मुंबई विश्वविद्यालय और बहुत सारे कालेज, सिद्धी विनायक मंदिर, इस्कान मंदिर, मुंबादेवी मंदिर, रिजर्व बैंक बिल्डिंग, मंत्रालय बिल्डिंग, मिंट टाकसाल, झवेरी बाजार, धारावी पुनर्वासन प्रकल्प, नवी मुंबई की रहिवासी इमारतें, हायकोर्ट बिल्डिंग, बहुत सारे सिनेमा हॉल, मुंबई एअरपोर्ट, शाहरुख खान का मन्नत बंगला, ठानाके तालाब, अरबी समुद्र, नांदेड़ शहर, मुंबई पुणे रस्ता, ओरबिट मौल, आर्थर रोड जेल, येरवाडा जेल, समशान घाट, बंबई, पुणे के ब्युटी पार्लर, येवले चहा, वडापाव स्टाल, पुना में पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड, कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर, हिंजेवाडी, पुना एअरपोर्ट, महाराष्ट्र की नदियां, सह्याद्री पर्वत, और कितना लिखूं । वैसे भी अगर हमें खंडणी, हफ्ता या वसुली मिली नहीं तो हम आपको महाराष्ट्र में टिकने नहीं देंगे। हम आपको भगायेंगे महाराष्ट्र से लेकिन आरोपी भाजपा को करेंगे । अरे चायवाला ये सब हमें महाराष्ट्र में वापस चाहिए। थोड़ा हफ्ता दे देना शिव मुस्लिम सेना को । Byby
@YesIcan3719
@YesIcan3719 10 ай бұрын
2013 ला GR काढला म्हणजे हा प्रकल्प आघाडी सरकारचा असणार.
@rizwannaik1036
@rizwannaik1036 7 ай бұрын
Neral m Ghar Lena Kaisa hi
@sudhakarshinde7090
@sudhakarshinde7090 10 ай бұрын
पायाभूत सुविधा आहेत का?,पाणी महत्वाचे
@vipulshirsath8807
@vipulshirsath8807 10 ай бұрын
पण २०५० ते २०६० सालापर्यंत मुंबई व त्याचा जवळचा भाग पूर्णपणे पाण्यात जाणार आहे..
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 5 ай бұрын
2039 पर्यंत होणार आहे.
@riteshsonar4220
@riteshsonar4220 Ай бұрын
Naina navach gupit kay
@shrisaitoursandtravels7303
@shrisaitoursandtravels7303 10 ай бұрын
सगळं सांगितलं पण मुख्य मुद्दाच विसरलास ...प्रकल्प नक्की कुठे आहे आणि त्याच्या सीमा कोणत्या हे नाही सांगितलं 😢
@LIUSKAEditz8410
@LIUSKAEditz8410 10 ай бұрын
He new city 4 Raigad chya talukyat Basel Panvel , Karjat , Uran ani Pen Karjat pasun neral paryant , uran pasun ulwe parayant Pn tri exact border sangu shakat nahi
@xofilms2024
@xofilms2024 9 ай бұрын
Phakta Maharashtra madhe ka ?
@shobhaoswal918
@shobhaoswal918 10 ай бұрын
Greenari sambhala mhanje zal Zade jagwa aani zade lawa Aani sheti pan sambhala
@xcyberscar4992
@xcyberscar4992 9 ай бұрын
refinery प्रोजेक्ट रायगड कोंकण मध्ये होणार हे कळलयावर गुजराती मारवाडी लोक आधीच सगळ्या जमिनी स्वस्तात घेऊन करोडो ने विकल्या होत्या 3rd मुम्बई च्या शेतकर्‍यांनो बघा तुमच्या सोबत पन अस होऊ नये
@maharashtradesha73
@maharashtradesha73 10 ай бұрын
नरेंद्र - देवेंद्र ❤
@kirannavale1734
@kirannavale1734 10 ай бұрын
Nothing but marketing strategy for builders
@vishalgadge4338
@vishalgadge4338 10 ай бұрын
नैना हा नवी मुंबई चा भाग आहे तिसरी मुंबई असा काहीं नाही
@ManilalSharma-q4d
@ManilalSharma-q4d Ай бұрын
Supab
@abhijitpatil9519
@abhijitpatil9519 10 ай бұрын
हयात तर मराठी लोक असु देत
@KailashGapat
@KailashGapat 10 ай бұрын
Naina city madhe tari pharma companies आणा
@chinmaychiplunkar
@chinmaychiplunkar 9 ай бұрын
Asa karat karat ek divas yeil jevha Pune Mumbai ekach sahar hoil.
@Blackstone00701
@Blackstone00701 18 күн бұрын
प्रत्येक राज्याने आप आपल्या राज्यात प्रगती केली तर मुंबई मध्ये अतिक्रमण होणार नाही. अशाने निसर्गाच नुकसान करून परिणान आपल्याच पुढचा पिढीला भोगावे लागतील
@sirajfaras3470
@sirajfaras3470 10 ай бұрын
Chan video
@manojsatarkar7673
@manojsatarkar7673 10 ай бұрын
Bhau eka da swata ye Naina project jithe hot ahe thila parithi baghayla .Paryavaran purak project ahe sangatat. 😂 Amhi roj Dhulit Anghol karat duty var jatoy 😂😂😂
@YesIcan3719
@YesIcan3719 10 ай бұрын
त्या नैना मध्ये अदानी अंबानींची किती जमीन किती हे सांगा.आणि 10 वर्षापासून प्रकल्प सुरू आहे म्हणजे तो प्रकल्प आघाडी सरकारचा असणार .ना की फडणवीसांचा..
@googleuser6894
@googleuser6894 10 ай бұрын
तेच्या आधीच तुझा बाप सरद फवार तिथे जमिनी बळकावेल.😂 तुझ्या माहिती साठी सांगतो अडाणी हा सरद फवारचाच मोठा पार्टनर आहे.
@basshunterdota625
@basshunterdota625 10 ай бұрын
Marathwada ani vidharbha madhe pan development kela tar Maharashtra chi economy aramat 1 trillion $ cross karel.
@xcyberscar4992
@xcyberscar4992 9 ай бұрын
हे शहर नवी मुंबई पेक्षा मोठे असणार का अणि सिडको ने इन्फ्रास्ट्रक्चर वर जास्त लक्ष द्यायला पाहिजे
@ShireeshMy
@ShireeshMy 10 ай бұрын
यात देवेंद्र फडणवीसांचा काहीच role दिसत नाही तरीही anchor सुरवातीलाच तो फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून बोंब मारतोय...😂😂😂 बोल भिडू की चाटू भिडू😂😂😂
@damudhadvad5278
@damudhadvad5278 4 ай бұрын
ह्या 3च्या मुंबईत मराठी माणूस किती प्रमाणात असणार आहे??
@Vinit6000
@Vinit6000 10 ай бұрын
#stopnainaproject #stopcidco
PIZZA or CHICKEN // Left or Right Challenge
00:18
Hungry FAM
Рет қаралды 15 МЛН
Why India Built This Impossible Railway Line
12:33
Lastly
Рет қаралды 1,5 МЛН
Why India is creating 3rd Mumbai? NAINA City | UPSC Prelims
12:03
StudyIQ IAS
Рет қаралды 997 М.