कोणतीच योजना वाईट नसते फक्त आपण जागरूक राहून आपले पुनर्वसन प्रस्ताव दिले पहिजेत. म्हणजे होणाऱ्या प्रकल्पामध्ये बाधित होण्यापेक्षा प्रकल्प भागीदार होणे सोपे होईल.
@mhatre970018 сағат бұрын
🙏 खूप छान मार्गदर्शन व भावी पिढीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नियोजन महत्वाचे आहे, पण काही लोक फक्त राजकारण करत मोडता घालतात म्हणून आपण स्थानिक शेतकऱ्यांनी विचार करून निर्णय घेतला पाहिजे, उगाच विरोध करण्यापेक्षा जी घरे नैना सिडको आधी बांधलेली आहेत त्याचा प्लॅनिंग करून TPS तयार केला पाहिजे होता,,,,धन्यवाद
@ENGINEERNB17 сағат бұрын
आजतागायत आपल्या भूमिपुत्रांनी बांधलेली घरे नियमित करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे आणि भविष्यातील गावठाण विस्तार होण्यासाठी भूखंड देण्यात यावे कारण नैना tps scheme आणखीन किती वर्षांनी होईल ते सांगता येत नाही ,म्हणून भविष्यातील गावठाणाचा पण विचार करण्यात यावा हे आपलं धोरण आहे .