महाडीक बुवा अतिशय सुंदर गातात छान आपणाकडे त्यांची इतर भजन असतील तर युट्यूब टाकावीत
@रंजनमनोहरतवसालकर2 жыл бұрын
दादा तुमच्याबद्दल काय बोलणार? आमची तेवढी पात्रता नाही आहे. तुमच्यासारखे कलाकार आणि तुमच्यासारखे गुरु पुन्हा होणे नाही. सर्वगुण संपन्न असूनही तुम्ही कधीच मोठेपणा मिरवला नाही. सर्वांशी सारखेच प्रेमाने वागलात. कुणी लहान नाही कुणी मोठा नाही. सगळेच सारखे होते तुमच्यासाठी. मला तर स्वतःच्या मुलांपेक्षाही खुप जास्त प्रेम दिलेत तुम्ही. मी स्वतःला खरच भाग्यवान समजतो की मला तुमच्या कृपाछत्राखाली मोठा होण्याचा योग आला. आजपर्यंत असा एकही दिवस गेला नाही की तुमची आठवण आली नाही. तुमच्या जाण्याने दाभोळचेच नाही तर तर अखंड रत्नागिरीचे आणि संगीत क्षेत्राचेच खुप मोठे नुकसान झाले आहे. खुप मोठी पोकळी निर्माण झाली आहे या क्षेत्रात. तुम्हाला माझे कोटी कोटी प्रणाम. गुरुवीण नाही कोणी रे | गुरुनाम हाची ध्यास रे | गुरुमाऊली तू साऊली जिवाची | तूच बंधू पिता रे |ईश्वर आपल्या आत्म्यास चिरशांती देवो. दादा तुम्हाला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭🌹🌹
@PremNath-di3xt4 жыл бұрын
Aamuche,mahadik buva,atishay uttam ritya deh prapanchachi mandni madlit.bharavlo,aapn have hotat buva.🙏