धन्यवाद झ 24तास कारण तुम्ही गडचिरोली जिल्ह्यातील अंतरंगात जाऊन समस्या दाखवत आहेत. कारण नेते फक्त निवडणुकीत येतात पण समस्या कोणीच सोडवत नाही. आजही आष्टी आलापल्ली रस्ता खूप खराब आहे
@prashantsadawarte36265 жыл бұрын
आरमोरी अलपल्ली गडचिरोली या शहर चा विकास करा रोजगार नावाची गोस्ट नाही नितिन गडकरी देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष द्यावें फैक्ट्री कंपन्या आनाव्या रोड व स्तानिक ला रोजगार दया स्वत; घरे बनून दया सर्वे करा त्यांना काही कळत नाही शिक्षण नसल्यामुळे घरकुल योजना कोणती कागद पत्रे द्यावी लागते यांना माहिती नाही म्हणून ते लक्ष्य देत नाही
@shubhamyamawar37515 жыл бұрын
Good job 👍
@chandrakantgaikwad53497 ай бұрын
नक्षलवाद मिळवायचा असेल तर तेथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे,तेथील पाणी,रस्ते,शाळा-सुविधा योग्य असावी,तेथील बहुल लोक आदिवासी आहेत,त्यांची परंपरा, सांस्कृति त्यांना जपू दे,निष्कारण इतर धर्माने लुडबुड करु नये.त्यांना शांतीने जगू दे.
Support VBA dadano तुमच्या समस्य फक्त VBA च करू शकते
@djpankajkkgadchiroli79105 жыл бұрын
माझी एक समस्या आहे
@djpankajkkgadchiroli79105 жыл бұрын
नक्षलवाद संपला पाहिजे..... ठीक आहे पण गडचिरोली जिल्ह्य़ात लोकांना रोजगार उपलब्ध तर झाला पाहीजे आधी..... कोणता विकास होत नाही काही नाही... दारू बंदी जिल्हा असताना सुध्दा चालू जिल्ह्यात दारू मिळत नाही तेवढी दारू आमच्या गडचिरोली जिल्ह्य़ात मिळते..
@kishorkakpure74917 ай бұрын
Lokana umeedwaar mahit naahi. Lok प्रतिनिधी gawat jaat nahi. Lokana amdar kon aahe mahit naahi. Sabaka sath sabaka vikas