Рет қаралды 125,842
गडचिरोली हल्ल्यात मरण पावलेल्या 15 C-60 जवानांना आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अखेरची सलामी देण्यात आली. हा नक्षलवादी हल्ला ज्या ठिकाणी घडला त्या स्थळी बीबीसी मराठीची टीम पोहोचली. हल्ला कसा झाला आणि सध्या गडचिरोलीत काय स्थिती आहे हे सांगणारा बीबीसीचा ग्राउंड रिपोर्ट.
.
.
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi