खूप मस्त ❤ जे आपल्याकडे आहे ते काहींचं स्वप्न आहे एक दिवस काम नाही केलं तर उद्याच जेवण भेटत नाही 😢आणि आपून 3,,4 चप्पल ,नवीन ड्रेस ,मोबाईल ,गाडी, रोज वेगळ जेवण ,तरी पण आपण एक गोष्ट मनासारखी नाही झाली तर आई बाबावर नाराज होतो ,रागावतो मला आज ही वेब सिरीज पाहिल्यावर खूप वाईट वाठल , खर तर खूप नशीबवान आहोत आपण सगळ न मागता भेटत आपल्याला आणि आपण उगाच रुसतो , भावांनो, बहिणींनो खूप नशीबवान आहोत आपण 😊❤
@rupeshbavkar63629 ай бұрын
खुप छान चित्रपट आहे , बघून डोळ्यात अश्रू अनावर झाले 😭👍🙏🙏
@sandipsathe5839 ай бұрын
याला बोलतात खर जगन अणि रियल परिस्थीती आहे लोकांची
@स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे9 ай бұрын
खरंच गरीबी काय असते आणि किती त्रास सहन करावा लागतो आणि आपल्यावर आलेल्या वाईट वेळेत आपलं कोण आणि परकं कोण हे वाईट वेळ आल्यावरच कळतं खरंच इतकी वाईट वेळ कोणावरच येऊ नये
@dinathkalek8 ай бұрын
❤
@vasantraosonawane17039 ай бұрын
😢 भावना प्रधान कथा सत्य परिस्थिती वर आधारीत आहे.सलाम सर्व कलाकारांना.
@nileshaher14289 ай бұрын
👌👌👌🚩🚩🚩
@sanjaymedha3209 ай бұрын
Hii,नमस्कार!!! नाका कामगार मी बोलतोय. आई वडील गेलेले,कसाबसा १२ वी पास झालो,वसईचा नाका गाठला. काही वर्षे काढली,पण लादीच्या कामातच राहिलो,खूप मेहनत केली. उत्कृष्ट लादी मेस्त्री झालो ,खूप छान कामे करू लागलो ,आणि घरदार सांभाळले,वसईचे नाक्यामुळे माझे आणि माझ्या भावंडांचे आज भविष्य उज्वल झाले, फ्रोम डहाणू.
@Ymmusic-so1bd9 ай бұрын
वसई लां कुठे
@hindurashtrakesipahi8 ай бұрын
खुप शुभेच्छां भावा
@laxmiavate28478 ай бұрын
खूप छान सॅल्यूट आहे तुझ्या मेहनतीला
@rajmak18815 ай бұрын
परस्थितीचा पराभव आपण केलात न घाबरता
@AbhayDiary4 ай бұрын
God bless you... Mala Kam bhetel ka.... please sanga
@jayeshjagannathnalawade692910 ай бұрын
खरंच कधी कोणाच्या भावनांशी खेळु नका परिस्थिती मुळे सर्व करावं लागत
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@namdevahire6192 ай бұрын
कौटंबिक जवाबदारी व उदरर्निवाह साठी अशिक्षित माणसांनी सुरू केलेले एक उत्तम प्रोफेशनल सेंटर मात्र त्यांनी आपल्या परीने "नाका"नाव दिले..... प्रत्येक शहरात एक कामगारांसाठी नाका असतोच.... मात्र नैतिकता म्हणून समाजातील आपण कुणाचे दें लागतो या भावनेतून आपली भौतिक सुखाचे काम आपण करून घेतो.... काम करून घेतांना स्वत:ला पोशिंदा नका म्हणून घेऊ.........
@renukamhaskar743110 ай бұрын
संत्या हे पात्र छान रेखाटले आहे खुप छान अभिनय केला 👍
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@SushilKharmare9 ай бұрын
खूप छान कथा रेखाटली आहे आपणास पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा ❤
@panditwaghmare72079 ай бұрын
अतिशय सुंदर कथा आहे पुढील वाटचालीसाठी आपणांस शुभेच्छा
नाक्यावर कामासाठी उभे असलेल्या लोकां बद्दल या शॉर्ट फिल्म मुळे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून गेला. खुप छान मांडणी केली. 🙏👌👍
@vasudhakanawade61735 ай бұрын
मी गावी, मुंबई दोन्ही ठिकाणी नाका कामगार बघितले आहेत, खूप कष्ट असतात यांच्या जीवनात, कधी काम आहे कधी नाहीं, आणि धनदांडगे अश्या लोकांशी किती निष्ठुरपणे वागतात त्यांच्या आतील माणुसकीचं जणू संपलेली आहे,छान फिल्म
@sanskrutitijage778310 ай бұрын
Mast maval production team ❤❤
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@ravindraabhyankar38043 ай бұрын
खूपच छान कथा. सर्वांचा अभिनय उत्तम आहे.
@lavudevalekar8698 ай бұрын
ग्रामीण भागातील गरीबीचं वास्तव मांडणारी ही शार्ट फिल्म आहे. खरंच गरीबीचं जीवन काय असतं हे आम्ही जवळून पाहिले आहे.🙏🙏
@tribalsoulfilmproduction46524 ай бұрын
खूप सुंदर मनाला लागणारी कथा😢😢
@ganeshmhajan29572 ай бұрын
मला मोठ होऊन आशा लोकांची सेवा करायची आहे
@ganeshkharat51659 ай бұрын
भाषा गावरान पाहिजे होती
@rushishinde991510 ай бұрын
Khup Chan सत्य परिस्थिती दाखवली खूप छान प्रयत्न केला... 😍
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@Parabakar-k7i5 ай бұрын
नाका कामगार हे कधी तरी पुस्तकात वाचलत.आपली ही शॉर्ट फिल्म पाहीली आणि मजूर कामगार यांचे जे रोजचच जीवण कस असते हे जिवंत केलेत.वस्तुनिष्ट प्रसंग,व जगण्याची उमेद आपण उत्कृष्टपणे रंगवलेली आहेत.सर्वच टिमचे अभिनंदन.व शूभेच्छा.आपल्याकडे अशीपध्दत नाही.काम करणार्या पत्ते हुडकत म्हणेल त्या मजूरीवर मजूर,कामगार शोधत असतात.अतंस्त संपर्कावरच काम प्रत्येकाला मिळतेच.ही फिल्म मी शेअर केलीत.त्यामानाने ईकडले कामगार सुखीच म्हणायचे.असो अशाच उपेक्षीत कथानायकांवर फोकस ठेवत रहां.धन्यवाद.
@yashwantpadgilwar48354 ай бұрын
Chhan Film. Dhanyawad
@dineshmohan787610 ай бұрын
Ek no. Maval production team keep it up. Arun (Ganpat Sheth) Ek no. Mitra Khup Chhan
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@sachinv.talawde631410 ай бұрын
खूप छान अरुण भाऊ ❤😊🎉
@prasadgaikwadvlogs58293 ай бұрын
Khup chan 🙏 kharach khup radu ala rao 🙏
@MayaAdiwale10 ай бұрын
Khup Chan maval production team Ani bal kalakar unnati ❤❤
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@priyadamke6709 ай бұрын
Khup छान
@dhananjaychandanshive22273 ай бұрын
अप्रतिम शॉर्ट फिल्म अतिशय उत्कृष्ट कथा लेखन सादरीकरण देखील अतिउत्तम. छान संकल्पना डोळ्यात पाणी आले. प्रस्थापित व्यवस्थेला एक फार मोठी चपराक आहे. शेवट विद्रोही रूपाने दाखवला छान वाटले. उच्च कोटीची आर्थिक विषमता हे एक महाभयंकर वास्तव आहे. जोपर्यंत या देशात आर्थिक संसाधनांचे समसमान वाटप होत नाही तोपर्यंत ही गरीब श्रीमंता मधली दरी संपणे शक्य नाही. राजकारणाची दिशा भांडवलशाहीचा उदो उदो करते आणि श्रमिकांचे सातत्याने शोषण होते. तेव्हा या देशात आता गरिबांचा कोणी वाली उरला नाही. क्रांती आणि प्रतिक्रांतीची ही लढाई समजून घेणे आवश्यक आहे. रक्त वोकून कष्ट करून फक्त पोटभर खायला मिळेल पण जीवन उज्वल होणार नाही. बोलण्यासारखे खूप आहे पण ही ती वेळ नाही. तुमच्या सर्व टीमचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....
@vishvasgate11879 ай бұрын
आदी सारखे दिवस नाही राहीले आता कामगारच शेट झालेत
@manojmore13498 ай бұрын
Reality ahe
@vikichopade_official10 ай бұрын
दादा आणि ताई👌👌👌खूप छान acting👍👍👍
@sangitachorghe968310 ай бұрын
कडक सर्व टिम साठी जय सदगुरू
@मल्हारभक्तकट्टरहिंदू9 ай бұрын
खूप जणांची अशी परिस्थिती आहे गरीबी दूर करा सर्वांनी पहिले खूप वाईट आहे
@parmeshvarsalekar31379 ай бұрын
गरिबी कशी दूर करायची भाऊ ते तरी सांगा
@RANTIFILMS9 ай бұрын
सत्य परिस्थिती😢
@sureshingle34599 ай бұрын
अश्या प्रसंगाना सामोरे जावे लागू नये म्हणून बाबासाहेबांनी संघर्ष केला, संविधान लिहिले पण सत्ताधिशांनी अद्यापही देशातील अश्या प्रसंगांना हद्दपार केले नाही… गरिब जनतेच्या हक्कासाठी सढणारी यंत्रणा पाहिजेत
@sanjaytoraskar37439 ай бұрын
तुम्ही शिकलात, सुधारलात, तुम्ही तुमच्या समाजा साठी काय केलात, सर्व सरकार ने करायचं आम्ही फक्त आपल्या तुंबड्या भरायच्या आणि सरकारला दोष द्यायचा फक्त.
@ManishaChorghe-x8n10 ай бұрын
Nad khula ❤❤❤ khup chan kam kel saglyani
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo21536 ай бұрын
उद्योगपति शीश महल खरीद लेते हैं या बना लेते हैं और गरीबों के पास चप्पल खरीदने के लिए भी पैसे नहीं रहने के लिए एक पक्का मकान नहीं।। जय हो मजदूर की🙏
@amitkshirsagar77799 ай бұрын
Khup Sundar aahe film dole bharun aale
@SunilDhotre-p9x29 күн бұрын
खूप छान रिअल
@bharatpichare89458 ай бұрын
असे नवरा बायको असल्यास घरामध्ये सुख शांती असते गरीबी हे जगायच शिकवते पैशेवाले लोक समाधानी नसतात गरीब रात्री शांत झोपतात काम केल्यानंतर काही कमी पडत नाही गरीबीतुनच मानुस मोठा होतो हे नक्की आहे खुप छान शिरीअल आहे
@devidasadkar921510 ай бұрын
खूप च छान ऋतिक ढोरे आणि टीम नाका 🎉🎉❤️
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@prashantsartape26423 күн бұрын
अशा ठिकाणी तरी पैसे न घेणारे किंवा नंतर घेणारे डॉक्टर पाहिजेत गरीबाकडून
@Account_rb8 ай бұрын
मिपन नाकावर खुप काम केले डागेच ऊक नाकावर वर खूप तरास होत होता दादा🙏🙏
@medhakamble38289 ай бұрын
भावनाप्रधान शॉर्ट फिल्म 👌😢
@prashantwaghmare201310 ай бұрын
Nice short film 👌👌
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@ArunChorghe-g7r10 ай бұрын
❤❤❤ Khup chan
@mukundbhandare31059 ай бұрын
युगमागुन युगे लोटली तरीही गरिबाला वाली कोण नाही
@kishorsurve74019 ай бұрын
गरिबांचा वाली माझा भिमराया 🙏🙏🙏
@BsjirangChorghe10 ай бұрын
Sandy darudyachi acting bhari kele ❤❤
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@ChandanRathod-kn3nj3 ай бұрын
Jay shree mahakal ❤
@AkshayLanke-l5y10 ай бұрын
Lay bhari brother ❤🎉
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@vijayjadhav94449 ай бұрын
कुणाच्या भावनांशी खेळू नका. 🙏
@ashokavhad41904 ай бұрын
गरीबी काय असते ते फक्त जो त्यातून गेला आहे हे त्यालाच माहिती असते , एक दिवस काम नाही मिळाले तर सर्व कुटुंब ऊपाशी राहते आणि त्यावेळी कोणीही अगदी नातेवाईक सुध्दा मदत करत तर नाही पण चार शब्द उपदेशरुपी शब्द वापरुन किंमत करतात . सर्वांना विनंती आहे संप , आंदोलन ,रास्तारोको आपण राजकीय हेतू साध्य करण्यासाठी करतो पण त्यामुळे कितीतरी कुटुंब ऊपाशी झोपतात कारण त्या दिवशी तुमच्या बंद किंवा आंदोलनामुळे त्यांना कामधंदा मिळालेला नसतो .
@ankushrejitwad93737 ай бұрын
❤shet lokani imandari dakhavali छान.
@Swagle134 ай бұрын
😢 amazing it is
@babasahebGaikwad-vi4lx9 ай бұрын
भाषा गावरान पाहीजे बाकी अतिशय छान
@akashkochekar-jf5dj7 ай бұрын
Khup chan movie 😊😊
@swarashinde.13610 ай бұрын
छान 👌👌👍
@dattapatil-np1sh6 ай бұрын
नाका शॉर्ट फिल्म बघितल्यामुळे लहानपणीची आठवण आली
@GaneshParkhe-in3md10 ай бұрын
Mst स्टोरी Ganpat khara villan Shobhalas
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@jayeshchorghe123-lw4lw10 ай бұрын
❤ नाद
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@balulanke58610 ай бұрын
छान आहे ❤❤❤❤❤
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@girnafilms31279 ай бұрын
🎉🎉🎉❤❤❤ सत्य परिस्थिती
@Bailpremi1210 ай бұрын
1ch namber ❤❤❤
@prakashshinde58389 ай бұрын
Khup Chan telefilm.jagat lok garibachya bhawanashi rakshashi vruttine khelatat paristitine bhawanacha udrek uphalalaki aghatit ghadate.wastavik tyachi majuri to magat hota ,usane magat navata,shetcha vichar tarichya babatit ticha gair phayada ghenyacha hota.tichya navaryala te janawale mhanun tyane Tila kmawar anale nahi.shetcya khotepana distachach udrek zala ani tyala Nako te krutya karave lagale. Apala samaj kadhi sudharnar.kutilata kadhi nashta honar? Vishay khup Chan hatalala.dhanyawad.
@sopanchorghe139910 ай бұрын
Nice story 👌 👏
@rahuljr777210 ай бұрын
खुप छान ❤
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@seemaawale34689 ай бұрын
Khup chan aahe story
@sapnapawale32710 ай бұрын
खुप छान ☺️😊
@DilipLanke9 ай бұрын
nice 🎉🎉
@snehaljadhav546610 ай бұрын
खूप छान प्रयत्न केला
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@meenaiyer58567 ай бұрын
Eye - Opener Please help deserving persons
@ganeshbhalekar257010 ай бұрын
1 च नंबर
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@ujwalathange21017 ай бұрын
I am speechless❤
@nileshaher14289 ай бұрын
👌👌👌👌🙏🚩🚩🚩🚩
@shubhadapalekar39039 ай бұрын
सर्वत्र खूप कामं आहेत, कोणीही एवढा गरीब राहिला नाही
@technonaksh9 ай бұрын
नाक्यावर जाऊन बघ म्हणजे समजेल तुला
@nagesh28more585 ай бұрын
Aajun aashi paristhiti aahe kahichi
@rajashreebane46728 ай бұрын
Naka baghun janiv zali manje zale 🙏🙏
@arunnikalaje39214 ай бұрын
खूपच छान कथा आहे गरिबाचे दिवस आठवले
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo21536 ай бұрын
This is the reason why i support minimum guaranteed wage.
@ajaywaghmare615410 ай бұрын
👌👌❤️❤️👍
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@alkapatil74269 ай бұрын
Mazi pn hich pristhiti hoti dada 😢pn mazya bhavane mazya sonya sarkhya dada ne mla sath dil ani aaj mi sukhi ahe ani maze mul pn mla distay fakt mazya deva sarkhya bhava mude dev asa bhau prtek bhinila devo 🙏
@aniketbhilare86999 ай бұрын
Kup chan
@bhaveshtemkar54327 ай бұрын
खूप छान.
@sanjayingale24238 ай бұрын
Hi this is sanjay Ingale.... I'm belonging from construction labour family..... I'm a actor...... Pass-out from academy of theatre arts... Mumbai university........ I like ur film.......... I'm waiting ur next movie...... Thank you very much...
@AkshdaTaras9 ай бұрын
छान आहे 🎉
@kishorsonawane39459 ай бұрын
Chan katha aahe
@rajmak18815 ай бұрын
खुप छान
@gayatrikulkarni31874 ай бұрын
खुप सुंदर, जमलं तर आपण मदत करा, पण गरीबा ना त्रास देवू नका.
@rahultaras464610 ай бұрын
Nice
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@AVat-ge2tz7 ай бұрын
नाका कामगार साधे राहिले नाहित
@BharatKashale-h3c9 ай бұрын
Nice 😢
@vikasgarade47210 ай бұрын
❤❤
@MavalProductionOfficial10 ай бұрын
🙏❤️
@sachinbhadale21668 ай бұрын
Lockdaun Madhye Mi Hi Bigari Kam Kelay... Mistri.. Penter... Plumbing.. Chya Hata Khali 💞🙏 Maharastratil Mistri V Contrectur Ak Sanghu Ichito Aaplya Aai Bahini La As Koni Pahil Tar Chalel Kay...