No video

नमन गीत ||अंगणी वाजला मृदुंग || Gopal karande||Sandip Sawant||Dinesh Kudtadkar||@Naman

  Рет қаралды 607,287

Gopal Karande Official

Gopal Karande Official

Күн бұрын

अंगणी वाजला मृंदुंग
निर्माता दिनेश दादा
कुडतडकर
संकल्पना सिताराम करंडे,आनंद जोगळे
गीतकार गोपाळ करंडे,संदीप सावंत
गायक संदीप सावंत
मृदुंग प्रफुल्ल चिमाणे, मनिष पाले,
संगीत संयोजन अमोल नानिस्कर
कोरस गोपाळ करंडे,निलेश झेपले,संदेश भुवड,योगेश ओकटे,योगेश नानिस्कर
विशेष सहकार्य सायली करंडे,मयुरी वीर,अनंत बाईत काका,दिनेश कळबटे,शैलेश कांबळे,संजय कांबळे,विनय बने,शुभम
गांगरकर,ओमकार पडयाळ,साई शिंदे,संदेश शिगवण,पंकज किंजळे,सुयोग मांजरेकर,सचिन झिमन,सचिन टोले,कल्पेश घाणेकर, गौरवी करंडे,प्रियांका कुडतडकर, माधवी झेपले, करण सावंत,ओम किल्लेकर,वैशाली भुवड, सतिश कींजकर,प्रवीण करंडे,प्रवीण काकवळ,विजय भोज आणि कोकण कलामंच
व्हिडिओ :एडिटिंग आदित्य कोत्रे
रेकॉर्डींग अविनाश दादा बाईत अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओ भांडुप #gopalkarande #नमन2024 #newsong #नमन #कोकण

Пікірлер: 249
@milindkadam9136
@milindkadam9136 6 ай бұрын
दादा काय भन्नाट आवाज माझ्या मातीतला या कलाकाराला त्रिवार वंदन
@sairajshinde1712
@sairajshinde1712 7 ай бұрын
ज्या गाण्याची आतुरतेने वाट बघत होतो ❤जबरदस्त संदिप बुवा माऊली🙏 सुंदर लेखणी गोपाळ दादा👍 आणि आमचे लाडके मित्र प्रफुल्ल चिमाणे मृदंग मस्त❤
@vinodambede8665
@vinodambede8665 6 ай бұрын
कोकणातील नमन ही कला आजही अशा कलाकारांमुळे जिवंत आहे... खूपच छान वाटलं.... धन्यवाद 🙏
@vedantjadhav7653
@vedantjadhav7653 7 ай бұрын
काळजाला भिडल गाणं जुन्या चाली वरी अप्रतिम गीत
@sanketbendal7881
@sanketbendal7881 7 ай бұрын
अश्या ठोक्यावर गाणी येउद्या दादांनो खुप गाजतिल गाणी..हे गाणं एक नंबर आहे ❤❤❤❤❤❤❤❤
@YogeshMandavkar
@YogeshMandavkar 5 ай бұрын
खूप छान गाणं आहे खूप छान गाणं आहे गोपाळजी संदीपजी
@user-zg2mr1gl4d
@user-zg2mr1gl4d 7 ай бұрын
संदीप सावंत माऊली तुमचे गाणं एकद जबरदस्त आहे.तेवढेच तुमच्या गाण्यात जे रहस्य तुम्ही दडवून ठेवले आहे.तीन रहस्य १) साफरी ठेका बोलतोय काय? २) नमन कलेत रुप वाजवली जातात, ३) कलावंतांचा बाप अशी ती रहस्य एकदम गुपित ठेऊन गाणं भारीच काढले. नमन गीतांचा बाज ऐकावा तर गोपाळ करंडे आणि संदिप सावंत बुवा यांचाच संगमेश्वरी बाजाता अशीच तुमची नवनवीन गाणं आम्हाला ऐकायला मिळत आहेत.आमच समाधान होत आहे.पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा तुम्हा सर्व टिमला.
@sandeepsawant4469
@sandeepsawant4469 7 ай бұрын
माऊली ह्याच गुपित रहस्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.हिच गुपित रहस्य दडलेली आहेत ती तुम्हाला नमन कलेतच भेटतील.नक्कीच शोध घेतला तर तुम्हाला सापडला वेळ लागणार नाही.आणि तुम्ही ती अचूक ओळखली आहेत.तुम्हाला माझा सलाम समाधान वाटले गाण्यातील गुपित रहस्य ओळखळ्या बद्दल पुन्हा एकदा सलाम तुम्हाला
@ganeshphanase2239
@ganeshphanase2239 Ай бұрын
सावंत सर तुमच्या आवाजाला तोड नाही कोणाचीच किती उकृष्ट गायन आपलं असं वाटतं कि ऐकत बसाव विडिओ एडिटिंग पण खुप छान केल आहे सर्व टीम चे आभार आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा अशीच नवं नवीन गाणी आपण सादर करत राहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना एक शिवभक्त मी गुहागर
@prakashdabholkar209
@prakashdabholkar209 6 ай бұрын
अप्रतिम गाणे गायला आहात मृदुंग खूप छान वाजतो आहे
@prathameshbombale95
@prathameshbombale95 7 ай бұрын
गाण्याची रचना गाण्याची शब्द गाण्यागाण्याची रचना गाण्याची शब्द गाण्या संदर्भात असेलला आपुलकीचा भाव.एकदम स्पष्ट दिसून येतोय खूप लयबद्ध खूप छान सॉंग झाले परंतु या गाण्यांमध्ये वाजवलेले वादन आहे तबल्यावरती न घेता प्रत्यक्षात जर मृदुंगला साथ दिलीी असती तर त्याचा ठोका आणि गाण्याची शब्द हे खूप छान जुळले असते.💐👏🥰🥰🥰🥰
@cubingtech2253
@cubingtech2253 6 ай бұрын
खुप सुंदर प्रफुल्ल पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुला खुप मोठा हो
@shamshitap
@shamshitap 7 ай бұрын
संदीप दादा आणि गोपाळ दादा तुमच्या लेखणीला तोडच नाही..👌👌🔥🔥
@vijaypanchal1304
@vijaypanchal1304 Ай бұрын
उत्कृष्ट संगीत गायन 👍🏻
@ratanagirichishivknya4436
@ratanagirichishivknya4436 3 ай бұрын
आमच्याकडे आताच dorlyat...रत्नागिरी निवळी च नमन होत❤❤पूजेला 15 मे पा .. एकणुंबर जबरदस्त होत नमन..आणि गायक..श्री रोशन दादा रवरांग एकणुकबर....नादच खुळा ❤❤रत्नागिरी पावस डॉरले ❤❤गाव माझं
@pianooctapadofficial9413
@pianooctapadofficial9413 7 ай бұрын
दरवर्षी प्रमाणे आजुन एक हीट गाणं ❤❤❤
@SunilJoshi-te4th
@SunilJoshi-te4th 5 ай бұрын
नमन ही कला व गाणी‌ मृदुंगाच्या तालावर नाचत ऐकायला खूप छान वाटतात. लयभारी अशीच मृदुंग वादनाने गाणी तयार करा.
@konkankar_suraj
@konkankar_suraj 7 ай бұрын
अतिशय सुंदर माऊली ❤❤❤
@AmitKatale
@AmitKatale 7 ай бұрын
पारंपारिक गाण तेही पारंपारिक वाद्यासाहित आवाजही अप्रतिम एकरूप झाला आहे. 👌👌🙏
@ajaymore1873
@ajaymore1873 7 ай бұрын
@vijaynavele1382
@vijaynavele1382 7 ай бұрын
Ak no Aapli lok kala jopasnarya sarv kalakaranche manapasun dhanvad
@supercp9212
@supercp9212 7 ай бұрын
Kharach अप्रतिम,,,मृदुंग ekala ki kata yeto angavar
@Kedarlingroupbhadkamba
@Kedarlingroupbhadkamba 7 ай бұрын
मस्त आवाज आणि सुंदर गीतरचना हे गाण खूप गाजणार
@samirtatkare8211
@samirtatkare8211 7 ай бұрын
माऊली खूप छान आवाज कोकणच्या लाल मातीतला आवाज❤❤❤
@user-il1sy4ub5t
@user-il1sy4ub5t 6 ай бұрын
एक नंबर गान,👏👏👌
@amolchandarkar7745
@amolchandarkar7745 7 ай бұрын
अप्रतिम Gopal da सुंदर नमन गीत ❤❤❤❤❤
@shashankagonde9561
@shashankagonde9561 7 ай бұрын
पारंपारिक चाली मध्ये गायलेलं गीत खूपच छान झाल आहे..आवाज देखील सुंदर लागला आहे माऊली 🎤🎤👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@mangeshpathare4107
@mangeshpathare4107 7 ай бұрын
खूप छान👌
@AnnoyedBaseballStadium-kf1qg
@AnnoyedBaseballStadium-kf1qg 22 күн бұрын
Gan lay bhri😊❤❤
@milindkadam9136
@milindkadam9136 6 ай бұрын
जय जय महाराष्ट्र माझा.❤
@kokani_chhand
@kokani_chhand 7 ай бұрын
छान गीत गायले आहे एक एक शब्द हृदयाला स्पर्श करणारे ❤ छान गीतरचना ❤👌💐
@AappaBandagale
@AappaBandagale 7 ай бұрын
खुप सुंदर गीत रचना तेवढाच सुंदर आवाज..अशी गाणी ऐकताना आपण गावीच आलो असा भास होतो
@Prajwalsalunkhe2631
@Prajwalsalunkhe2631 3 ай бұрын
अप्रतिम गाण👌👌👌👌👍👍👋👍🎉🧡💛
@ashokjadhav8666
@ashokjadhav8666 2 ай бұрын
Laak Laak subhecha 🙏🙏👍
@VkProductionMusic
@VkProductionMusic 7 ай бұрын
गोपाळ दादा तुमच्या लेखणीला तोडच नाही छान गीतरचना ❤👌💐
@kavitaghanekar7427
@kavitaghanekar7427 6 ай бұрын
खूप छान दादा 😊👌
@Rewaledshtv6689
@Rewaledshtv6689 7 ай бұрын
खुप छान💐 👍👌
@nileshkajare1319
@nileshkajare1319 5 ай бұрын
Khup chaan aavaj aahe ....khup chaan vaat he gaan yekun😊
@user-zl7uh1sf5x
@user-zl7uh1sf5x 5 ай бұрын
अप्रतिम गीत सुन्दर आवाज
@AbhijeetKadu-hw3ku
@AbhijeetKadu-hw3ku 2 ай бұрын
सुंदर गाणं मामा
@santoshmatkar7171
@santoshmatkar7171 7 ай бұрын
खूप छान सुंदर आहे गाणं❤️सलाम तुमच्या कार्याला
@samarthcreation4781
@samarthcreation4781 7 ай бұрын
माऊली खुप सुंदर गीत झाले आहे आवाज किती गोड आहेमाऊली तुमचा
@maheshsamgiskar4889
@maheshsamgiskar4889 5 ай бұрын
Khup chan vatal ...mrudunga ak no ...
@tanmayrathod1023
@tanmayrathod1023 7 ай бұрын
खूप छान माऊली
@aniketrasal7552
@aniketrasal7552 7 ай бұрын
❤️💖👍🤝 अभिनंदन माऊली
@umeshbhojane9878
@umeshbhojane9878 6 ай бұрын
अप्रतिम सुंदर छान अतिशय खुप खुप हार्दिक शुभेच्छा 🙏❤
@umeshbhojane9878
@umeshbhojane9878 6 ай бұрын
❤❤ अप्रतिम सुंदर छान अशी माझ्या कोकण ची ❤❤
@user-gc2iz9ny7x
@user-gc2iz9ny7x 6 ай бұрын
अंगावर काटा आला हे गाणं ऐकून जन्म कोकणातला गतजन्मीची पुण्याई❤
@sureshmatkar9118
@sureshmatkar9118 7 ай бұрын
अप्रतिम नमन गीत गायन ;वादन; कोरस; खुपच छान मौजे चुनाकोळवण सुतारवाडी तर्फे सर्व कलाकारांना सप्रेम जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@sandeepsawant4469
@sandeepsawant4469 7 ай бұрын
धन्यवाद माऊली
@akgamingyt7063
@akgamingyt7063 Ай бұрын
अप्रतिम गायक दादा 🙏🏻 ❤
@VaishnaviKadam-wf8uk
@VaishnaviKadam-wf8uk 5 ай бұрын
Sandip dada👌
@vishalmirgule6269
@vishalmirgule6269 7 ай бұрын
सुंदर कोरस..आणि पहाडी आवाज..खूप छान लेखणी..."अंगणी वाजला मृदुंग" vaa..Sundar ओळ..❤❤❤❤❤❤❤❤❤
@sandeepsawant4469
@sandeepsawant4469 7 ай бұрын
❤ धन्यवाद माऊली
@bhaveshtervankar603
@bhaveshtervankar603 7 ай бұрын
सलाम गीतकाराला 🎉❤❤🎉
@ganeshpashte5259
@ganeshpashte5259 7 ай бұрын
अप्रतिम शब्द रचना, सुंदर आवाज ❤️
@ashishbhosale610
@ashishbhosale610 5 ай бұрын
कोकणची लोककला संस्कृती तुम्ही नव्या जोमाने जपताय याचि सार्थ अभिमान आहे❤❤🌹🌹🚩🚩
@vijaysalvi2262
@vijaysalvi2262 7 ай бұрын
गायन,गीतरचना, संगीत एकदम मस्त
@kokancharamesh8120
@kokancharamesh8120 7 ай бұрын
हे गाण खूप गाजनार।।।।। आता नमानात फक्त ढोलकी वाजते मृदुंगाचा ठोका ऐकायला मिळत नाही।।।।। हे गाण ऐकून खूप छान वाटल👌👌
@ajaymore1873
@ajaymore1873 7 ай бұрын
आणि मृदुंग पेक्षा जास्त पॅड चा आवाज खूपच जास्त असतो
@aniketsutar6980
@aniketsutar6980 7 ай бұрын
00​@@ajaymore1873
@vishwaswalanj1559
@vishwaswalanj1559 5 ай бұрын
Very nice naman song
@SuvidhaDhanawade-xm8bp
@SuvidhaDhanawade-xm8bp 4 ай бұрын
खतरनाक
@user-ql7hf3gz6j
@user-ql7hf3gz6j 5 ай бұрын
आवाज खूप छान आहे गाण एक नंबर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@niteshgomane
@niteshgomane 7 ай бұрын
भरलं सारं अंगात गाणं... ❤️❤️🥰अप्रतिम 🥰❤️
@muktakhambe920
@muktakhambe920 6 ай бұрын
Khup chan dadaaaaaa
@vireshwaghe5487
@vireshwaghe5487 7 ай бұрын
वा वा खूप छान आवाज छान चाल आहे ❤
@maheshkatkar1922
@maheshkatkar1922 7 ай бұрын
चंद्र सूर्याची जोडी शीघ्र कवी गोपाळ करंडे आणि कला रत्न थोर ग्रंथ उपासक कवी शाहीर गुरु माऊली श्री संदीप जी सावंत अप्रतिम गायन
@maheshkatkar1922
@maheshkatkar1922 7 ай бұрын
🙏😍
@Me_Kokani_suraj
@Me_Kokani_suraj 7 ай бұрын
खुप छान गीत आहे माऊली ❤🥰
@shivprasadjagade
@shivprasadjagade 7 ай бұрын
आवाज एकदम कडक आहे खूप छान आपली कोकण ची कला 👍👍👍
@sudeshkhapre9863
@sudeshkhapre9863 6 ай бұрын
खूप सुंदर 🎉🎉🎉❤❤❤
@jaywantambelkar879
@jaywantambelkar879 7 ай бұрын
लय भारी
@omkarpadyal2812.
@omkarpadyal2812. 7 ай бұрын
वाह माऊली एक no ❤🎉
@amrutrawanang6816
@amrutrawanang6816 5 ай бұрын
खुप भारी एकदम भन्नाट.....👌👌👌
@user-xd3ch2di7b
@user-xd3ch2di7b 7 ай бұрын
❤❤खुप छान माऊली ❤❤
@omkarmalap62
@omkarmalap62 7 ай бұрын
मस्त झालेय❤गाणं
@gauravkadam4916
@gauravkadam4916 4 ай бұрын
खुप छान 👌👌
@user-tj8dx8qn7b
@user-tj8dx8qn7b 7 ай бұрын
एकदम मस्त ❤❤❤
@mikokanirutvik6978
@mikokanirutvik6978 7 ай бұрын
खूप छान माऊली ❤🎉
@rushikeshshinde9798
@rushikeshshinde9798 7 ай бұрын
खूप छान दादा
@akshaykinjale9082
@akshaykinjale9082 7 ай бұрын
अप्रतिम म्हणजे शब्दच नाहीत👌🏻👌🏻
@user-bs1hu5lq8o
@user-bs1hu5lq8o 5 ай бұрын
खूपच छान.. धन्यवाद
@milindgothal6025
@milindgothal6025 7 ай бұрын
खूप छान गीत आणि गायकी 👌👌👌👌
@Saurabh-ew4pg
@Saurabh-ew4pg 7 ай бұрын
खूपच सुंदर गाव आठवते ते दिवस 😢
@sayliproduction9838
@sayliproduction9838 7 ай бұрын
Khup sundar ani apratim
@prathameshdalvi502
@prathameshdalvi502 4 ай бұрын
शाहीर संदीप सावंत अप्रतिम आवाज 🎉
@Gaurav123-20
@Gaurav123-20 4 ай бұрын
अप्रतिम
@prashantchavanchavan7867
@prashantchavanchavan7867 7 ай бұрын
Khupch mast
@sandeephasam8343
@sandeephasam8343 7 ай бұрын
खुप छान कडक आवज माऊली तितकेच सुंदर चित्रिकरण ❤️❤️❤️❤️
@VilasRamane-qd3bu
@VilasRamane-qd3bu 2 ай бұрын
Khupach chan
@ShraddhaAdbal
@ShraddhaAdbal 2 ай бұрын
खूप छान
@swapnalipatekar8892
@swapnalipatekar8892 2 ай бұрын
Khup chan
@RakeshAlim-ii5xf
@RakeshAlim-ii5xf 7 ай бұрын
आवाज काळजात गेलेल्यासारखा वाटतो 👌👌👌👌👌👌
@sandeshokate2555
@sandeshokate2555 7 ай бұрын
खूप छान माऊली ❤
@v2mauli708
@v2mauli708 7 ай бұрын
Mast Naman geet
@shubhamkamble2011
@shubhamkamble2011 7 ай бұрын
हे गाणं ऐकायला खुप छान आहे 🎉🎉😂😂🎉 अप्रतिम आहे साँग आवाज पण खुप छान आहे
@rupeshninave7393
@rupeshninave7393 7 ай бұрын
लय भारी 🎉🎉❤❤
@user-mh3sn7mk2p
@user-mh3sn7mk2p 7 ай бұрын
खूप छान गाणे आहे आणि सुंदर लेखणी
@umeshranerane3671
@umeshranerane3671 7 ай бұрын
Khupach mast❤❤❤
@anantdhopat7582
@anantdhopat7582 6 ай бұрын
Nice 👍
@makarandvaidya5345
@makarandvaidya5345 7 ай бұрын
मस्त गाणं झालंय
@Mukesh_bhalekar
@Mukesh_bhalekar 7 ай бұрын
एक नंबर गीत❤जबरदस्त चित्रीकरण 👌👌👌😍
@AkashBrid
@AkashBrid 7 ай бұрын
Nice song 👍 mama
@gajdassutar4344
@gajdassutar4344 7 ай бұрын
दादा तुमचा आवाज लयभारी आहे
@sanjayvaje371
@sanjayvaje371 7 ай бұрын
एक नंबर माऊली❤👌👌खूप छान गीत❤
@user-wj1wz9qy9i
@user-wj1wz9qy9i 6 ай бұрын
एक नंबर आहे गाणे
@sudhirraut8743
@sudhirraut8743 7 ай бұрын
अप्रतिम शब्दबद्ध,, आवाज कडक
@santoshgotad
@santoshgotad 7 ай бұрын
छान गीत रचना
Magic? 😨
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 18 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 6 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 8 МЛН