नमन रंग- गोष्टी परंपरेच्या,गोष्टी नमन कलेच्या || मुलाखत सत्र भाग-१ || मौजे गडनरळ नाट्य नमन मंडळ

  Рет қаралды 1,020

कोकण टॉकीज

कोकण टॉकीज

Күн бұрын

Пікірлер: 5
@kokantalkies
@kokantalkies 2 жыл бұрын
*कोकण टॉकीज* प्रस्तुत *"नमन रंग"* _गोष्टी परंपरेच्या...गोष्टी नमन कलेच्या..._ लोककलेचा संजीवन वारसा लाभलेली संपन्न भूमी म्हणजेच कोकणभूमी. या कोकण प्रांतात आदिवासी नृत्य,धनगर नृत्य,तारपा,कोळी नृत्य,जाकड़ी नृत्य, बेल भंडारा,भारुड,भजन, दहिकाला, दशावतार,नमन अशी अनेक लोककलेची संपत्ती दिगंत वैभवी किर्ती संपादून कोकण भूमीला एक आगळीवेगळी ओळख निर्माण करून देत आहे. आपण प्रकाश टाकू या अमृतानुभव असलेल्या नमन या लोककलेवर. नमन म्हणजे एका प्रकारे आदराने केलेला नमस्कार.मग तो गीत संगीत,नृत्य नाट्य आणि हास्य विनोदाच्या स्वरुपात देवतांना केलेले वंदन असो किंवा आम्हां लोक कलावंतांकडून मायबाप रसिक प्रेक्षाकांच्या चरणी वाहिलेले कलापुष्प असो. पण वारसा मात्र ही लोकसंस्कृती जपण्याचा.भगवान श्रीकृष्ण आणि श्री राधा याच्या नात्यातील ऋणानुबंध दृढ करत...वगनाट्याच्या स्वरुपात रसिक जनांच्या मनोरंजनाबरोबरच एक सामाजिक संदेश देण्याचे अतुलकार्य नमन कलावंत अगदी अभिनयाचा आणि नृत्यसंगीताचा कस लाऊन सादर करतात. शेकड़ो वर्ष या पावनभूमीत रुजलेली, वाढलेली ही कलासंपत्ती चिरंतन राहावी यासाठी,*"कोकण टॉकीजच्या"* या आपल्या परिवाराने नमन या लोककलेच्या चरणी स्वत:ला वाहून घेतलेल्या आणि आपल्या अभिनय कौशल्याने रसिकजनांच्या मन: सिहांसनावर आरुढ झालेल्या रंगसेवकांचा जीवनपरिचय आणि कलाप्रवास जाणून घेण्यासाठी हे *"नमन रंग"* सत्र सुरू केलं आहे. *नमन रंग* च्या पुढील भागांच्या अपडेट्स साठी आत्ताच Subscribe करा आपलं *"कोकण टॉकीज"*
@kanse_group
@kanse_group 2 жыл бұрын
खुप छान.. खुप सुंदर ... मुलाखत
@manishaindulkar7039
@manishaindulkar7039 2 жыл бұрын
👌👌👌
@kokanwari
@kokanwari 2 жыл бұрын
लयभारी एकदम झकास
@sumitghawali5263
@sumitghawali5263 2 жыл бұрын
❤️👌🏻
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41