Punjaram sami shelu Good morning baba and saeebaba
@mangeshchavhan66042 жыл бұрын
भाऊ भजन ऐकून मन खूपच प्रसन्न झाले.मनापासून हार्दिक अभिनंदन मी ईश्वराकडे एकच प्रार्थना करतो की लवकरात लवकर आपला लाईव प्रोग्राम पाहण्याची इच्छा पूर्ण होवो.
@SurajDhanjode2 жыл бұрын
नक्कीच दादा 🙏
@vijaydabhekar4 ай бұрын
अतिशय उत्तम..
@shreevasudevbaba961611 ай бұрын
माऊली साक्षात सरस्वती मातेचा आशिर्वाद लाभला आहे
@krishnadhampalwar13353 жыл бұрын
क्या बात है साउंड मे दम है भाई लाजबाब
@vijaydabhekar4 ай бұрын
खुप छान
@shankarpisal44363 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@giridharitalmale91043 жыл бұрын
*सुंदर ,अप्रतिम,काय आवाज आहे.आलाप ,स्वर ,चाल,तसेच संगीत साथ आणि तिन्ही सप्तकमधे गण गायले आहे. गीत ऐकून सर्वस्व विसरलो.सुंदर वातावरण निर्मिती करणारे गायन , साक्षात माता सरस्वतीची कृपा तुमच्यावर आहे दादा . भंडारा जिल्ह्यात येणे झाले तर कळवा महत्वाचं बोलायचं आहे. मी पण संगीत शिक्षक आहे. पण आवाज तुमच्या सारखा नाही.
@giridharitalmale91043 жыл бұрын
Good
@SurajDhanjode3 жыл бұрын
Nakkich sir jii
@vitthalkale88663 жыл бұрын
जय हरी महाराज खूप छान
@vitthalkale88663 жыл бұрын
वा खुप छान खंजीरी वादन टीम वर्क खुप छान
@parmeshwarmirashe6052 Жыл бұрын
Wa bhau apratim aavaj
@ashokkorbade51243 жыл бұрын
Jay bholenaath pudchya vatchalisathi ashirwaad devo hich prarthana 🚩🚩🌹🌹🙏🙏
@dholakteacher80763 жыл бұрын
धनजोडे आपला आवाज फार सुंदर आहे मि तुमचया गुरुप मधये सामिल करालका मि उतर रा ची वाट बगेल धन्य वाद
@amitjadhav6736 Жыл бұрын
Aamchya kadil shimgyala mhtal janar survatich stavan
@aakashmahajan33373 жыл бұрын
मन शुद्ध झाले पुढच्या वाटचालीसाठी सुरज दादा तुम्हाला तुमच्या टीमला खूप खूप अभिनंदन