Namdev Shashtri On Deshmukh Family:देशमुख कुटुंबिय भगवान गडावर येण्याआधी महंत शास्त्रींचे काय आदेश?

  Рет қаралды 65,207

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Dhananjay Deshmukh presented some evidence in the Sarpanch Deshmukh murder case. Dhananjay Deshmukh along with Dhananjay Deshmukh's daughter Vaibhavi Deshmukh and his son also on Bhagwangad .... Dhananjay Deshmukh told Mahant Shastri with evidence.
देशमुख कुटुंबिय भगवान गडावर महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीला... सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील काही पुरावे धनंजय देशमुखांनी सादर केले. धनंजय देशमुख यांच्यासोबत दिवंगत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि त्यांचा मुलगा देखील भगवानगडावर.... धनंजय देशमुखांनी महंत शास्त्रींना पुराव्यांसह सगळा घटनाक्रम सांगितला.
#dhananjaydeshmukh #beedsarpanchcase #dhananjaymunde #namdevshastri #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 128
@BalasahebDeshmukh-j4y
@BalasahebDeshmukh-j4y 6 күн бұрын
धांजय देशमुख यांचे कुटुंब फार सुसंस्कृत आहे कृपिया कोणीही याला जातीय रंग देऊ नये
@jaihind8335
@jaihind8335 6 күн бұрын
😂😀 😁
@SaudagerHore
@SaudagerHore 6 күн бұрын
👍👍
@anandshelke9718
@anandshelke9718 6 күн бұрын
धनंजयच्या बोलण्यावरून वागण्यावरून देशमुख कुटुंबाचे संस्कार दिसतात❤
@hanumantpawar6860
@hanumantpawar6860 6 күн бұрын
ताई खूप वाईट वाटत तुला पाहून तू सतय वागते पांडुरंग तुझ्या पाठीशी उभे आहे धन्य वाद ताई
@SACHINAVHALE-n9u
@SACHINAVHALE-n9u 6 күн бұрын
महाराज तुम्ही आरोपीचं समर्थन नाही करत,पण जे आरोपींना पाठीशी घालत आहे,तुम्ही त्यांचे पाठीशी राहु नका...कृपया...
@anandraosapkal2131
@anandraosapkal2131 6 күн бұрын
धनु राजीनामा देणार नाही,कारण लगेच अटक होईल.
@AmitWandhekar
@AmitWandhekar 6 күн бұрын
चुलता पुतणी पाहून अक्षरशा रडू येतो महाराज 🙏
@SulbhaDeshmukh-hm5dc
@SulbhaDeshmukh-hm5dc 6 күн бұрын
हे खर मराठ्यांच रक्त. 😂😂🎉
@VishnuThombre-v9y
@VishnuThombre-v9y 6 күн бұрын
वैभवी ताईच बोलन आणि मांडणी खुप महत्वाची
@Amol8001
@Amol8001 6 күн бұрын
परत खरंच जाऊ नका गडावर जो पर्यंत न्याय मिळत नाही. नाहीतर हा बाबा तुमचं आणि धन्हू भाहुची जुळव्हा जुळव्ही करतील. धन्हू भाऊनही plan B ओपन केलाय. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Vikramhd3u
@Vikramhd3u 6 күн бұрын
शेमण्या तुला अक्कल आहे का प्लॅन Aप्लॅन B लगेच चालला सांगायला
@jaihind8335
@jaihind8335 6 күн бұрын
नका येऊ काही गरज नाही 😂
@kdeshmukh7469
@kdeshmukh7469 6 күн бұрын
या शास्त्री बुवांनी देशमुख कुटुंबीयांची माफी मागितलाच पाहिजे
@jyotirakshe7990
@jyotirakshe7990 6 күн бұрын
गप्प तुम्ही रहा कमी .आणि खर बोला महाराज काय वेळ आणली महाराज
@politicalsanket_7
@politicalsanket_7 6 күн бұрын
शास्त्रींनी भगवान गडाची महती अबाधित ठेवावी व देशमुख कुटुंबीयांची माफी मागावी...
@BalasahebShinde-hq1lx
@BalasahebShinde-hq1lx 6 күн бұрын
अरे माकडा माफी मागण्याचा शास्त्रीजींच्या काय संबंध महाराष्ट्रात काय पहिलीच हत्या झाली का? लय कौतुक झालं तुमचं तिकडे कोर्टात जा पोलिसात जा काही पण झक मारा पण आमच्या श्रद्धा स्थळाविषयी वाईट बोलू नका नाहीतर मग तुम्हाला पण जशास तसे उत्तर दिले जाईल संपूर्ण ओबीसी समाजाकडून😠😠😠😠😠😠😠
@Anil1234-s5f
@Anil1234-s5f 6 күн бұрын
गप्प रे लावड्या माफी अणि शास्त्री कधी च नाही
@AnurathHinge
@AnurathHinge 6 күн бұрын
नामदेव महाराज शास्त्री यांना मिडियानेइ फार महत्व देऊ नये कारण नसताना नामदेव शास्त्री धनंजय मुंडे यांच्या बाजूने आहे वारकरी संप्रदाय त्यांना समर्थन देऊं नये जय जय राम कृष्ण हरी
@santoshsirsat8132
@santoshsirsat8132 6 күн бұрын
नारायण गडाच्या महंत याने जा्रांग्याला पाठिंबा दिला तेव्हा गोड वाटतं होतं.
@anandkamble680
@anandkamble680 6 күн бұрын
भगवानबाबा आता उच्च न्यायालयाच्या भूमिकेत काम करत आहेत असे वाटते
@jaihind8335
@jaihind8335 6 күн бұрын
😂शहाण्या भगवान बाबा नाहीत आता या जगात,।
@ravindrawaghmode8748
@ravindrawaghmode8748 6 күн бұрын
तुम्ही कोणत्या धनंजय पाठीमागे आहे.. ते clear kara
@dadaudhe6044
@dadaudhe6044 6 күн бұрын
फक्त धनंजय म्हणाले महाराज
@sorry-u7r
@sorry-u7r 6 күн бұрын
एवढा भोळा आहे का तू तुला सगळंच उलगडून सांगायचंय 😂😂
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 6 күн бұрын
सानप आपली लायकी समजली
@promodmestry1146
@promodmestry1146 6 күн бұрын
महाराज तुम्ही आरोपी चे समर्थन करू नये हीं नम्र विनंती मग तो तुमच्या कितीही जवळचा असला तरी 🙏🙏🙏
@rajupandagale6299
@rajupandagale6299 5 күн бұрын
हेलिकॉप्टर बुवा, हेलिकॉप्टर कोन पुरवतो, अन ति Lexus गाडीनं फीरायला लय गाॅड वाटतं. बुवा ची टाय कोट घालून पॅरिस फाॅरीनला फीरायची मजाच न्यारी.
@khedkarsheshrao
@khedkarsheshrao 6 күн бұрын
शास्त्रींना तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. ते त्यांच्या ज्ञानाने शास्त्री आहेत
@sureshkale8394
@sureshkale8394 5 күн бұрын
बाबा तुम्ही असे का बोललात हे आम्हाला पण कळलं नाही पण आमची एकच इच्छा आहे की तुम्ही पण संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत खंबीरपणे त्यांच्या बाजूने उभा रहावं आणि आरोपीला कटोरा कठोर सजा मिळेपर्यंत कुटुंबाला साथ द्यावी
@D.W-s2j
@D.W-s2j 6 күн бұрын
ईश्वर सत्य आहे तुका म्हणे उगी रहा जे जे होईल ते ते पहा .. नक्कीच न्याय होईल
@madhukarshinde1391
@madhukarshinde1391 6 күн бұрын
महाराजाला महत्त्व देउ नका महाराज पण टोळीतील च दिसतो
@sureshkale8394
@sureshkale8394 5 күн бұрын
स्वतः जातीचा रंग देतात आणि पीडित कुटुंबाला सांगता की काही बोलू नका फोटो मीडियासमोर दाखवू नका जेणेकरून तुम्ही आरोपीचे पुरावे झाकण्याचा प्रयत्न करत आहात की सगळ्यांना दिसू द्या किती अत्याचार केला आहे त्यांनी ती मीडियाला दाखवू नका मीडियाला सांगू नका याचा अर्थ तुम्ही सराईतपणे झाकण्याचा प्रयत्न करीत आहात
@sanjaypawar7353
@sanjaypawar7353 6 күн бұрын
Ek maratha koti maratha
@poapatkadam1222
@poapatkadam1222 6 күн бұрын
घोषणा देणे गरजेचे नव्हते . वेळ कोणती आहे. चर्चा कोणत्या विषयावर आहे. आणि नामदेव शास्त्री घोषणा देतात . विचार करण्यासारखे आहे .
@dadaudhe6044
@dadaudhe6044 6 күн бұрын
त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले होते देशमुख कुटुंबीय येत आहेत येडे चाळे करू नका म्हणून शांत राहिले नाहीतर देशमुख कुटुंबीय गडावर येऊन दिले नसते
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 5 күн бұрын
​@@dadaudhe6044 म्हणजे अनुयायी चाळे करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत तर.....
@PushkalMhetre
@PushkalMhetre 6 күн бұрын
मग आधी बोलताना अक्कल वापरायची होती गड मुंढे पाठिमागे तर मराठा समाज देशमुख कुटुंबीय यांच्या सोबत खंबीर पणे उभा महाराष्ट्र
@keshardudhare86
@keshardudhare86 6 күн бұрын
काका व पुतनी तब्येतीची काळजी घ्या बेटा काका ची तब्येत खराब झाली 😢😢
@DilipGadhave-df6qo
@DilipGadhave-df6qo 5 күн бұрын
वैभवी धिट रहा ग तूझ्या आवाजातच किती दुख आहे पण तूझ्या वडिलाला नकिच न्याय मिळेल
@parmeshwargande1888
@parmeshwargande1888 5 күн бұрын
नामदेव शास्त्री यांनी संत नामदेव यांचा आदर्श घेतला असता तर बरे झाले असते.
@बळीराज्य
@बळीराज्य 6 күн бұрын
शास्त्रींनी सगळं समजून घेतलं त्यांना समजलं कोणाची बाजू घ्यावी पण त्या वकील साहेबांना सांगा एकदा उगाच कोणीतरी समर्थन करतंय म्हणून आपला विरोध अस म्हणतात त्यांना सांगा सत्याची बाजू घ्यावी ही वकील साहेबांना विनंती
@shashikantshinde5509
@shashikantshinde5509 6 күн бұрын
❤❤
@sampatrokaderokade1279
@sampatrokaderokade1279 6 күн бұрын
एक परिवार न्याया साठी दारोदारी फिरत आहेत मग सरकार काय करतय जाहिर निषेध आशा लबाड सरकारचा
@PrashantGarad-nc5ug
@PrashantGarad-nc5ug 6 күн бұрын
😂बाबा कलीने जन्म घेतला आहे आता जपुन रहा
@rameshpingale-u4j
@rameshpingale-u4j 6 күн бұрын
देशमुख कुटुंब संस्कारी महाराज जातीयवादी
@jaihind8335
@jaihind8335 6 күн бұрын
😂😀 😁 जरांगे हभप😂
@shivajigadhekar3369
@shivajigadhekar3369 6 күн бұрын
ज्यांना आपली भूमिका कळणारच नाही,तेथे देशमुख कुटुंबीयांनी जाणे योग्य नव्हते.
@zawareravindra
@zawareravindra 6 күн бұрын
शाश्री ची घमेंडी त्याच्या चेहऱ्यावर दिसतेय
@radhathite5945
@radhathite5945 4 күн бұрын
मराठा समाज आरक्षण मागतो त्यावेळी या समाजाच्या पोटात जास्त दुखत
@govindshingade9061
@govindshingade9061 6 күн бұрын
असूद्या भगवानबाबा गडाचे महंत नामदेवजी शास्त्री यांनी धनंजय देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे. खंबीरपणे उभा आहेत... गुन्हेगाराच्या पाठीशी नाही... असे डिक्लेर केले... महाराजांना पण मायेच्या अंतकरणाने पाणा फुटला... महाराजांना नमन...
@Smdhes1432
@Smdhes1432 6 күн бұрын
Namyaa बोलताना म्हणतो dhanjay च्या पाठीशी आहे..Namyaa खर सांग कोणत्या dhanjay च्या पाठीशी आहे..
@jaihind8335
@jaihind8335 6 күн бұрын
मन्या चा बाप धनंजय च्या पाठीशी 😂
@ravidange8932
@ravidange8932 6 күн бұрын
कडक कारवाई करणार का मोदी जी जय श्रीराम जय महाराष्ट्र जय शिवराय
@someshwarmunde3114
@someshwarmunde3114 6 күн бұрын
धनंजय देशमुख पण हेच बोलले आरोपींच गुन्हेगारांच जे समर्थन करत आहे ते जातीवादी आहेत आणि बाबा पण हेच म्हनलेत आम्ही आरोपीचा समर्थन करत नाहीत. पण एका नाण्याच्या दोन बाजू तपासा आणि मग धनंजय मुंडेना यांना टार्गेट करा ..
@ravindraddudhade211
@ravindraddudhade211 6 күн бұрын
कशाला आव्हान करायच
@bhagwanmunde9564
@bhagwanmunde9564 6 күн бұрын
जय भगवान
@dadaudhe6044
@dadaudhe6044 6 күн бұрын
महंत वैकुंठवासी भिमसिंह महाराज होते तेव्हा पण आम्ही जात होतोत तुम्ही महंत झाले तरी पण आम्ही गडावर येत होतोत पण महंत भिमसिंह महाराज यांच्या समाधीजवळ स्वच्छता नसल्याने आम्ही गडावर येत नाहीत आणी आम्ही नरायण गड पाहीलपण नव्हता पण समाधी स्थळ पाहून आम्ही दसरा मेळावा नारायण गडावरला पाहीला
@BhimravLate
@BhimravLate 6 күн бұрын
वैभवी तू रडू नको लढत रहा
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 5 күн бұрын
नामदेव नावाला कलंक
@khedkarsheshrao
@khedkarsheshrao 6 күн бұрын
जातीवाचक बोलणं व जातीवाद कोण करतय हे अगोदर देशमुख कुटुंबीयांनी स्पष्ट करावं.
@AmitWandhekar
@AmitWandhekar 6 күн бұрын
खरोखर खूपच रडलो मी 🙏
@PushkalMhetre
@PushkalMhetre 6 күн бұрын
हे बाबा बंद करा तुम्हाला जरा जास्त कळतंय आम्हाला वेड्यात काढायचं नाही आम्ही आता न्याय मिळवून घेणार
@jalindar8699
@jalindar8699 5 күн бұрын
करता हे कायदा व संविधान याचं समर्थन केलं हे स्पष्ट सांगितलेलं आहे परंतु मराठी मीडियाने जो रेटा चा ट्रेंड लावला याला समर्थन देत नाही महाराष्ट्रातली जनता सर्व शास्त्रींच्या मागे आहे
@BhimravLate
@BhimravLate 6 күн бұрын
नामदेव शास्त्री ने सांगितले तुम्ही इकडे तिकडे पांगा देशमुख कुटुंबीय लागले मग आता मी बोलतो काय बोलायचं ते
@kadunaborde7008
@kadunaborde7008 6 күн бұрын
हा खोटा शास्त्री आहे याने धन्या मागे उभी न राहता धनंजय देशमुख च्या पाठीमागे उभी राहिली पाहिजे.
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 6 күн бұрын
एक व्यक्ती पुरावे शास्रीना देते वेळी म्हणतो,हेफोटो तुम्ही पहा.ते फोटो आम्ही मिडियाला देणार नाही .तर या वरुन असे लक्षात येते किती निरघृण पणे हत्या केली होती.
@gokulautade193
@gokulautade193 6 күн бұрын
महंत फक्त dhanjay mundhe chya पाठीशी आहे
@masterbodhi9737
@masterbodhi9737 6 күн бұрын
भीती होती की घोषणा येतील की " बाप तो बाप रहेगा" , " वाल्मीक आमचे दैवत " 😅
@dddoifode
@dddoifode 6 күн бұрын
Faltu wichransarintun ase supik wichar yetat, bhagwan babancha Gad ahe to yache bhan theva.
@Dhanushpatil-77
@Dhanushpatil-77 6 күн бұрын
शट उपत्या तुझा भगवान बाबा 1896 मधे जन्माला आला देव का तो ​@@dddoifode
@masterbodhi9737
@masterbodhi9737 6 күн бұрын
@dddoifode नामदेव सानप यांना स्वतःच भान राहिलं नाही गडाच आणि भगवान बाबांचं... इकडे भक्त गोळीबार करणाऱ्यांचे , खंडणी वसूल करणाऱ्यांचे , राख वाळू चोरणाऱ्या चे status ठेवतात खून करतात आणि नामदेव महाराज त्यांची मानसिकता तपासतात...
@GaneshPhapal-d4z
@GaneshPhapal-d4z 6 күн бұрын
​@@dddoifodeहेच नामदेव सानप यांना सांगा तेच गडाच्या गादीचा अपमान करत आहेत सोबत वारकरी संप्रदाय चा पण अपमान करत आहेत
@BalasahebMule-o8q
@BalasahebMule-o8q 6 күн бұрын
विषय.कोणता बोलतोय काय हे बाबा हे लकझात घया
@babansagade
@babansagade 6 күн бұрын
बाबा त्यांना पण सोडून द्या ना वाल्मीक करायला त्यांना
@sureshkale8394
@sureshkale8394 5 күн бұрын
फोटो बघायला का नाकार दिला म्हणजे तुम्हाला अगोदरच फोटो माहीत होते का कशी आहे ते तुम्हाला त्रास होत होता का पाहून फोटो पाहून काहीतरी चार शब्द बोलायचे ना कमीत कमी तुम्हाला काय वेदना होतात आता कसं वाटतंय की आरोपीला काय सजा द्यावी किती सजा द्यावी त्यांना सहकार्य करणाऱ्याला काय काय सजा द्याव्यात आरोपीच्या बाजूने जीव उभा राहतोय ज्याचा आर्थिक पाठबळ राजकीय पाठबळ आहे अशांना पण काय सध्या द्यावी याच्या विषयी थोडं फार बोला ना
@balasahebpagire8199
@balasahebpagire8199 6 күн бұрын
एकु पण वाटाणा राव चिमुकलीच्या वेथा
@bibhishanjadhav7120
@bibhishanjadhav7120 6 күн бұрын
बाबा तुम्हाला मानणारे खूप लोक आहेत तुम्ही न्याय द्याव
@SUDHAKARMULE-c9e
@SUDHAKARMULE-c9e 5 күн бұрын
काय महाराज आहेत ते गाजा प्लेअर
@BapuBhange
@BapuBhange 5 күн бұрын
Dmवर आरोप का करतात
@ishwarkale7625
@ishwarkale7625 5 күн бұрын
शास्त्री साहेब तुम्ही या पोरांच बोलन बघा किती सुसंस्कृत पणा आहे आणि किती संयमी पणा आहे हे बघा, त्यांचा घरातला कर्ता माणूस मारला गेला आहे आणि यांना न्याय साठी किती वन वन भटकाव लागत आहे आणि तुम्ही समाजाला प्रबोधन तुमच्या विचारच लोक आहे लोक तुमचे आयकतात, आणि यांना न्याय मिळायला पाहिजे
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh 6 күн бұрын
ऐक नंबर धनंजय देशमुख भाव मरावे परी किर्ती रुपे ऊरावे हे संत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ramdasjagtap9352
@ramdasjagtap9352 6 күн бұрын
अलिकडे अध्यात्मशास्त्र जाणणारे इतके संकुचित कसे असू शकतात . दया , क्षमा , शांती आणि सर्व सृष्टीच्या सुखासाठी जगण्याचे ज्ञान देण्याऱ्या अध्यात्म क्षेत्राला कमीपणा आणणारे कृत्य घडणे हेच सर्वात चुकीचेच आहे.
@pandagaikwad1082
@pandagaikwad1082 6 күн бұрын
आम्ही सगळे जण तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहणार 😢😢😢
@Shubhamshep-y8w
@Shubhamshep-y8w 6 күн бұрын
कोणीही जात सांगूनच का बोलतो? जात कधीपासून आपण काढायला लागलो? जात कोणामुळे काढायला लागलो?
@jaihind8335
@jaihind8335 6 күн бұрын
जरांग्या मुळे😂
@VaibhavKarpe-m4c
@VaibhavKarpe-m4c 5 күн бұрын
Hyacha earth kai manje jativad kon. Karati
@ramsirsale8923
@ramsirsale8923 6 күн бұрын
महाराज ला अटकेत घेऊन रींमाड ़करा
@BuNuyYT
@BuNuyYT 6 күн бұрын
भगवान बाबा कि जय हो
@saffronarmy1578
@saffronarmy1578 5 күн бұрын
Jarangya ni mahrstra bhar jatiwad pasrvala on camera shivya deto beed mde danagal pasrvali dhanjay deshmuk Teva ka shant hota stage vanjari samaj la target krun ghoda lavil gharat ghusun maril vinakarn adhikari karmcharyanchi jat kadun target kela jat hota
@agastiflex7325
@agastiflex7325 6 күн бұрын
मुह मे राम नबदल में छुरी
@arjunnagre2399
@arjunnagre2399 6 күн бұрын
😊 बाबा तुम्ही फक्त आदेश द्या या मराठ्यांनी भगवान बाबाला सुद्धा लय ताण दिलेला आहे फक्त आदेश दिला की फक्त बघत राहा आणि ते काय होते ते
@sunandinishinde1031
@sunandinishinde1031 2 күн бұрын
Asropi no.1 namdev.shastri
@mahadevraut9960
@mahadevraut9960 6 күн бұрын
इतर.ह.भ.प?
@MahadevAghaw
@MahadevAghaw 6 күн бұрын
आरे तुम्ही कशाला त्या जरांगे आणि सुरेश धस च्या आणि तो क्षीरसागर जितेंद्र कशाला नादिलागु तुम्ही सगळा घोळ करून टाला
@GaneshPhapal-d4z
@GaneshPhapal-d4z 6 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब तुमच्यासारखे लाभार्थी नाहीत तो माणुसकी जपणारा माणूस आहे तुम्ही तर माणसातले राक्षस आहात
@jaihind8335
@jaihind8335 6 күн бұрын
​@@GaneshPhapal-d4zकधी काळी जितेंद्र आव्हाड ला जितूद्धिन म्हणणारे तुम्ही 😂कधी पासून साहेब म्हणायला लागले😂
@GaneshPhapal-d4z
@GaneshPhapal-d4z 5 күн бұрын
@@jaihind8335 आम्ही तुमच्या सारखं गुन्हेगारांचा समर्थन करत नाहीत आम्ही सत्याच्या बाजूने उभे राहणारे आहोत तुम्ही लाभासाठी कुठे पण उभे राहतात
@sadashivkauchat5163
@sadashivkauchat5163 6 күн бұрын
महाराज चागले विचार पाहीजे यानी सर्वात जास्त वजारी लोक मारले आणि शास्त्रों नका घेऊ मराठा ची बाजू परन्तु जे वजारी लोक मेली त्याना तरी न्याय द्या शास्त्रों तुकाराम महाराजांना छळीणारा पण शास्त्री होता जय भगवान् बाबा
@sunandinishinde1031
@sunandinishinde1031 2 күн бұрын
Varkari sampradayla kalank
@Smdhes1432
@Smdhes1432 6 күн бұрын
Namyaa sanap jativadi...
@RohiniGhadbale-pc8ry
@RohiniGhadbale-pc8ry 6 күн бұрын
Aaho maharaj sajesr tumhi kya zopit hotye ki kya
@vikramtanawade778
@vikramtanawade778 6 күн бұрын
Kon aahe ha namadev Shastri....he tar namadev Shastri dhaniya che kutraa aahe...
@Mysterystories-3
@Mysterystories-3 6 күн бұрын
Ata chatrapati maharaj ni janm ghaelach lagel sagle lombe dharmachya navakgali aalet..
@madhavipawar52
@madhavipawar52 6 күн бұрын
गृहमंत्री ग्रेट 🙏🙏🙏🙏
@ShyamGaikwad-o4e
@ShyamGaikwad-o4e 6 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@user-fh1xn9ue5n
@user-fh1xn9ue5n 6 күн бұрын
बुवा तुम्ही काम, क्रोध, लोभ, मोह, माया, दिखाऊपणा यात किती अडकला आहात हे दिसून आलेलं आहे.
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 6 күн бұрын
म्हणजे काय 🫣🫣🫣🫣
@g.bpatil2604
@g.bpatil2604 6 күн бұрын
कोणत्या धनंजय च्या पाठीमागे आहेत ?
@Amol8001
@Amol8001 6 күн бұрын
परत खरंच जाऊ नका गडावर जो पर्यंत न्याय मिळत नाही. नाहीतर हा बाबा तुमचं आणि धन्हू भाहुची जुळव्हा जुळव्ही करतील. धन्हू भाऊनही plan B ओपन केलाय. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН