Nana Patole | ठाकरे बंधू एकत्र?, चर्चाना उधाण; नाना पटोलेंची प्रतिक्रिया ऐकाच | Zee24Taas

  Рет қаралды 19,551

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Пікірлер: 20
@diliprane9758
@diliprane9758 17 күн бұрын
असं असेल तर बेस्ट 👍👍👍
@babankhodke179
@babankhodke179 17 күн бұрын
खूप छान दोघांनी एकत्र आलं पाहिजे.
@NanduPadole
@NanduPadole 17 күн бұрын
महाराष्ट्र च्या हितासाठी एकत्र आले पाहिजे ही विनंती 🙏🙏
@pratibhajoshi6432
@pratibhajoshi6432 17 күн бұрын
एक नंबर दुधात साखर की आनंद आनंद
@GaneshSultane-b8p
@GaneshSultane-b8p 17 күн бұрын
हे दृश्य खुप भारी दिसतंय एक शिवसैनिक म्हणुन वाटतय
@avadhutvadar1090
@avadhutvadar1090 17 күн бұрын
हे दोघं एक झाले तर सर्व च पक्षांचे दुकान बंद होईल.. म्हणून काँग्रेस सोबत भाजप पण चाचपडतेय
@NikhilKamble-dt9my
@NikhilKamble-dt9my 17 күн бұрын
ते फक्त जनतेला वेड्यात काढतात. ते अगोदर पासून एकच आहेत. दाखवायचं दात वेगळे असतात आणि खायचे वेगळे असतात
@krishnadhuri4309
@krishnadhuri4309 17 күн бұрын
V good 👍
@vijayahire6813
@vijayahire6813 17 күн бұрын
Yektra yayla pahije.
@Ysh_pr66
@Ysh_pr66 17 күн бұрын
Shivsena Pakshpramukh🔥🚩🔥🔥
@mahadroadlines212
@mahadroadlines212 17 күн бұрын
हे दोघेही एकत्र आले तर आनंदच आहे....दोघेही सर्व पक्षांना mutayala खापरे देतील हे नक्कि......पण भविष्यात हे दोघेही एकत्र नाहि आले तर यांच्यासारखे कर्मदरिद्री कोणि नसेल
@Rsp2378
@Rsp2378 17 күн бұрын
Dogha thakrey bhandu ni ekatra yala paiyjhe Marathi mansa sathi Maharashtra madye 💯❤
@gunvantwaghole9143
@gunvantwaghole9143 17 күн бұрын
दोघेही भाऊ एक झाले तर ठीक आहे महाराष्ट्रासाठी नाहीतर महाराष्ट्राची वाट लागल्याशिवाय राहणार नाही आन्सर दोघं एका जागी आल्याने महाराष्ट्रासाठी लढले नाहीत तर यांनी मराठी आणि महाराष्ट्रावर कधीच बोलू नाही
@atulpawar5947
@atulpawar5947 17 күн бұрын
पण आतापर्यंत उध्दव ठाकरे कोठे पण जाऊ द्या काही पण बोलु द्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल संजय गुचाट म्हणजेच संजय सिरसाठ काही ना काही बोलणार म्हणजे बोलणार. कारण की संजय गुचाट ला रिकाम्या जागा खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही
@sandipkapadi6162
@sandipkapadi6162 17 күн бұрын
असे एकञ या
@Sh-wu9yu
@Sh-wu9yu 17 күн бұрын
Aak me aasu aa gaye tum saat aao me muslim hu magar tum saat aao
@vatsayana2004
@vatsayana2004 17 күн бұрын
मीडिया वाले बेवकूफ हैं यह दोनों आपस में मिलते हैं तो महाराष्ट्र की जनता को क्या हासिल हुआ या होगा? दोनों मिलकर लूटेंगे महाराष्ट्र को।
ССЫЛКА НА ИГРУ В КОММЕНТАХ #shorts
0:36
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
Почему Катар богатый? #shorts
0:45
Послезавтра
Рет қаралды 2 МЛН