धस साहेब सलाम आपल्या कार्याला....... न्याय मिळेपर्यंत मागे हटायचे नाही.....
@dilipkarale12010 сағат бұрын
हृदयात खूप खूप वेदना होत आहेत अण्णा तुमच्या पाठिशी अख्खा महाराष्ट्र आहे तुमच्या धाडसाला कोटी कोटी प्रणाम किती महत्त्वाची माहिती उपलब्ध केली खरा योद्धा मानाचा मुजरा
@vishalcreation60049 сағат бұрын
आमदार सुरेश आण्णा धस साहेब जनता तुमच्या पाठीशी आहे 👑🙏❤️❤️
@anujlanke92479 сағат бұрын
धस साहेब अख्ख्या महाराष्ट्रातून तुमचा अभिनंदन❤❤❤❤
@vimalpunde171610 сағат бұрын
धस साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन नेता असावा तर असा.
@rajabhaubobde97759 сағат бұрын
शिहवाघाची डरकाळी शेळी होऊन 100 वर्षे जगण्यापेक्षा,वाघशिह होउन एक दिवस जगा सुरेश अन्ना धस ❤ उठ मराठा जागा हो अन्यायाला वाचा फोड
@dilipkarale1209 сағат бұрын
सुरेश अण्णा झिंदाबाद उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
@aabashebkaldate35529 сағат бұрын
आण्णा तुमचा सारखेनेते महाराष्ट्र ला गरज आहे
@rampawar798310 сағат бұрын
धस साहेब सलाम तुमचं कार्याला.
@atulgujar58208 сағат бұрын
धस साहेब, बोलती बंद केली तुम्ही. धन्यवाद 🙏
@gajanankadam58394 сағат бұрын
दस साहेब तुमचे मनःपूर्वक अभिनंदन❤🎉
@SanduThombre-i3u8 сағат бұрын
दस साहेब 10 वेळा सलाम तुम्हाला
@chandrakantsonawane59749 сағат бұрын
नेता असावा तर धस साहेबासारखा महाराष्ट्रा ला तुमची गरज आहे .लढा चालु ठेवा
@vijayabharti20999 сағат бұрын
अहो धस साहेब तुम्हीं आणि दिपक केदार दोहेही या राज्याचा आवाज अंन्याया विरुद्ध लढणारे अभिनादंन जय भीम नमो बुद्ध गौतम भालेराव बोंड गव्हाण श्री क्षेत्र माहूर
@madhukarkale34527 сағат бұрын
धंस साहेबाला धन्यवाद खरी मानुसकी आहे आपल्यात खरोखर मंत्री करायला पाहिजे आपल्याला
@AnilDeshmukh-g6v9 сағат бұрын
आण्णा आपण बोललात म्हणुन सगळ्या महाराष्ट्रात ह्यांचे प्रकरण कळत आहेत.
@kbc98675 сағат бұрын
आम्हाला कळतय अण्णा तुमच्या पक्षातून ही तुमच्यावर किती दबाव असेल.. पण खरच तुम्ही पूर्ण पाठ पुरावा करताय या प्रकरणाचा.. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत
@yadavjadhav45799 сағат бұрын
क्या बात है साहेब एक सो से भारी
@dattaambore202510 сағат бұрын
सुरेश अण्णा एकदम बरोबर बोललात
@Vanita-h8r10 сағат бұрын
आण्णा आपणही जनतेसमोर प्रामाणिक रहा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळेल
@rameshtambe83382 сағат бұрын
मंत्र्याला लाजवेल असे अण्णा तुमचे सभागृहा मध्ये भाषण अभिनंदन भावी मंत्री साहेब🎉
@siddharthtelhure19189 сағат бұрын
आण्णा बोलते सबको कोलते Police 🚨 & CID पेक्षा जास्त डाटा नाद करायचा नाय सुरेश आण्णा धस ❤
@vikasthorave478110 сағат бұрын
आण्णा तुम आगे बढो
@ramshingne88093 сағат бұрын
धस साहेब तुमचे खूप खूप आभार तुमच्यासारखे नेते महाराष्ट्राला आणखी मिळाव
@amoljadhav95344 сағат бұрын
रोखठोक, निर्भिड, दबंग आमदार आदरणीय श्री आण्णा ❤❤❤❤❤❤
@limbajigaikwad15158 сағат бұрын
ग्रँट सुरेश आण्णा धस
@ProudIndian00710 сағат бұрын
दादा आपले दैवत छत्रपती आहेत, मनोज दादा समाजभूषण आहेत..... बाकी काहीही असो आपली भाषणाची शैली खूपच वास्तववादी व मनाला भावणारी आहे. आपण न्याय मिळे पर्यंत असाच लढा द्या. जय महाराष्ट्र
@GopalKale-e2p8 сағат бұрын
धस साहेब तुमच्या कार्याला मानाचा मुजरा
@pandurangshelke81478 сағат бұрын
सलाम तुमच्या कार्याला
@arunamahadik88028 сағат бұрын
सलाम धस साहेब
@HanumanThaware10 сағат бұрын
सुरेश अण्णा बरोबर बोललात 🌹🌹🌹🌹🌹
@vrushalipatil609 сағат бұрын
मी या आधी धस यांना ओळखत देखील न्हवते. पण आता रोज पाहते यांना अगदी योग्य मुद्दे उचलले यांनी. देशमुख कुटुंबाची साथ दिली त्यांनी. या प्रकरणात मीडिया, सुरेश धस आणि इतर नेते यांनी हा विषय तो पर्यंत सोडु नये जो पर्यंत आरोपीला फाशी होत नाही .
@Mohan-m4u9 сағат бұрын
धंस साहेब धंनेवाद सर्व मराठा समाजाच्या वतीने न्याय मीळेपंरेत असाच लढा चालु ठेवा
@Govinda-g1f10 сағат бұрын
धस साहेब तुम्ही योग्य बोलत आहात 🚩
@nareshtetu8339 сағат бұрын
Salam saheb , mi maratha नाही पण आपले कार्य म्हणजे Salam ❤
@vijayabharti20999 сағат бұрын
अहो धस साहेब हि गंमत अजिबात नाही मी हसणार नाही मला हे कारण हे ऐकून चक्कित झालो यांना जन्म ठेप झाली पाहिजे धस साहेब तुम्हा ला शुभेछा जय भीम नमो बुद्ध गौतम भालेराव
@haridasaher27999 сағат бұрын
सुरेश अण्णा धस एक मराठा लाख मराठा
@MukundBhujbal-zc8zx2 сағат бұрын
Suresh dhas saheb jindabad
@dattashinde11565 сағат бұрын
राम कृष्ण हरी माऊली अगदी बरोबर बोलत आहात
@mahadevchavan37637 сағат бұрын
खुप खुप खुप धन्यवाद धस साहेब
@dilipkarale1209 сағат бұрын
मनोज दादा झिंदाबाद उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
@shubhangiaher74699 сағат бұрын
🙏🙏धस साहेब 🙏🙏
@vijaydate45475 сағат бұрын
एक नंबर सुरेश आण्णा ❤❤❤❤ तुमचा फॅन जलोय मी
@MORALPOLOTICSMAHARASHTRA10 сағат бұрын
लोकनेते महाराष्ट्राचे अण्णा
@Udhavvikhe5 сағат бұрын
धस साहेब सारख अख्या देशात एक पण आमदार असि बाजु आरोपि विरुध बोलू शकत नाही फक्त धस साहेब❤❤❤❤❤❤
@pandurangkadam196210 сағат бұрын
धस साहेब तुम्हाला सलाम
@ravikirankshirsagar51382 сағат бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@amoljadhav95344 сағат бұрын
दमदार आमदार आदरणीय श्री आण्णा ❤❤❤❤❤❤
@parshantgaikwad22687 сағат бұрын
स्व सरपंच श्री संतोष अण्णा देशमुख आणि आईवडीलांचा एकमेव आधार स्व सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@radh22029 сағат бұрын
झी 24 तास मराठा समाज मोर्चा नाही सर्व समावेशक मोर्चा आहे वेगळं ओळण देणयाचा प्रयत्न आहे पत्रकार यांचा
@parmeshwarkumdale35243 минут бұрын
Dhas ana gret
@vitthalthombare74909 сағат бұрын
1नंबर आण्णा 👌👌
@bhagwangore66207 сағат бұрын
आमदार असावा तर असा सलाम तुमच्या कार्याला
@manojkumarchaudhari-kl5cp10 сағат бұрын
हे काय चाललंय महाराष्ट्रात.. योगी आदित्यनाथ सारखं काम करून संपूर्ण राज्यातील गुंडागर्दी संपवली पाहिजे असं जनतेचं मत आहे... 🙏
@amoljadhav95344 сағат бұрын
बीडचा बिहार केलाय या लोकांनी, अगदी सविस्तर माहिती आण्णा आपण दिलीत, धन्यवाद आण्णा.
@mohanmhaske72439 сағат бұрын
Dhanya Wagh Suresh Dhas Saheb Lai Bhari
@AshokPande-k1j4 сағат бұрын
सुरज धज साहेब मी कुणबी आहे हा विषय लाऊन धरला माझा सलाम
@LoveinlivingСағат бұрын
धस म्हटलं की आरोपींच्या काळजात धस धस होता अण्णा सलाम तुमच्या कार्याला
@balajikokne35153 сағат бұрын
धस साहेब आपल्या सारखे आमदार या अस लाभला पाहीजे जनतेला न्यायमिळला पाहीज धन्यवाद साहेब
@sardarkarve25007 сағат бұрын
धस साहेब भगवंत आपणास अमर करो !
@prashantpatil71709 сағат бұрын
धस साहेब तुमच्या कार्याला नमन आहे आमचे बोलव तेवढं कमीच फक्त न्याय मिळेपर्यंत माघार नको
@sampatraobhawar85319 сағат бұрын
नंबर एक धस साहेब
@Ravindrachavan-o2l10 сағат бұрын
Ek Maratha lakh Maratha
@aslamshaikh85782 сағат бұрын
Anna ❤❤❤❤
@vidyashekhar40814 сағат бұрын
आण्णा तुम्ही संतोष भाऊंना न्याय मिळवून देण्यासाठी जे करताय त्या युद्धात आम्ही सहभागी होत 👍🙏🙏
@sandipnanaware81716 сағат бұрын
अण्णा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हेच आदिनाथ महाराज चरणी प्रार्थना करतो
@vithalraotolbhage8 сағат бұрын
आरे वा साहेब धस
@navanathjagatap57437 сағат бұрын
Salam saheb 🚩🚩🚩
@dnyaleshwararsul76788 сағат бұрын
म्हणूनच लोक सांगत होते जिगरबाज अण्णाच्या नादी अकाने लागाय नको होते आता बरोबर आक्काचा कार्यक्रम होणार
@SharadPawar-b5q10 сағат бұрын
Suresh Anna support
@आबापवळे8 сағат бұрын
धस साहेब आपल खुप आभीनंद 🎉🎉🎉🎉🎉
@karbharidhage62989 сағат бұрын
Salam dhas saheb
@ShivajiShejule8 сағат бұрын
धन्यवाद दादा
@dipakpatil731410 сағат бұрын
आपण खरच गे्ट आहे आणा पाठपुरावा करताय धन्यवाद.
@lahukoreKore6 сағат бұрын
Salaam saheb tumhi great ahat 👌dum hi to rokh ke dikha aaka ke aaka, jhukega nahi dhas saheb
@govardhankapure66726 сағат бұрын
धस साहेब मनुष जनमाला येऊन जे पुण्य कर्म करत आहेत आपला मला गर्व आहे
@SharadBoraste-u1c8 сағат бұрын
सुरेश धस साहेब जनता तुमच्या बरोबर
@malvanitalents66019 сағат бұрын
धस साहेब तुम्ही फक्त आकांच्या आकांबद्दल बोलताय पण या सर्वांचे आका आहेत त्यांच्याबद्दल कधी बोलणार.
@sushilkumardhame41396 сағат бұрын
धस साहेब जिंदाबाद..
@Loveinliving2 сағат бұрын
धस साहेब न्याय तुमच्याकडून आणि फडणवीस साहेबांकडूनच अपेक्षा न्याय द्या
@AshokNanaware-q6c10 сағат бұрын
सर्व सामान्याचा आवाज सुरेश धस
@RamAbuj-g7d9 сағат бұрын
Only anna👏🚩
@ramdasadsul150510 сағат бұрын
धस साहेब गुन्हेगारा विरोधात कडक कारवाई होईपर्यंत गप्प राहू नका
@kavitapatil73975 сағат бұрын
धस साहेब नेता असावा तर तुमच्यासारखा❤
@daulatnetke696210 сағат бұрын
Only आण्णा
@sopanlondhe723710 сағат бұрын
आन्ना तूम्ही अन्याया विरोधात लढता, याचा हृदय, माणूसकी असलेल्या प्रत्येक माणसाला अभिमान आहे.
@XyzXyz-ln4qi7 сағат бұрын
आमच्या संतोषाने दादाने काही केलं नव्हतं तरी आमच्या दादाला कठोर शिक्षा दिली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे
@sandeepsapkal8418 сағат бұрын
Anna Great Love you
@sanjaylagad79249 сағат бұрын
फडणवीस साहेबांनी गुलाबी जॅकेट पासून सावधान राहून यांच्या राजकारणाचे बळी ठरु नका तुमची महाराष्ट्रात आसलेल्या प्रतिमा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रासाठी आसलेल्या शिकवणीनुसार कठोर कारवाई करावी व आपले नेतृत्व ऊजाळून निघेल 😢
@VrushabhPawar-j6d9 сағат бұрын
Wahh Dhas saheb 🙏
@pramodborkar50927 сағат бұрын
Agdi barobar Dhas saheb. Plz CM saheb give justice to Deshmukh family.
@radh22029 сағат бұрын
कृपया झी 24 तास ने जाणुन बुजुन आवाज बंद केला आहे त्यामुळे टिव्ही 9 मराठी वर बघा
@chhagankhavle73498 сағат бұрын
Great man Anna
@LaxmanKharat-s4o5 сағат бұрын
Anna jindabaad 🔥🔥🔥🔥
@chandrashekharap46817 сағат бұрын
Das anna aage bado 🚩🚩🚩🚩🚩
@avinashkendre50386 сағат бұрын
दमदार आमदार सुरेश अण्णा धस
@AnilKorde-f2t3 сағат бұрын
आ गया रागेल
@GovindGaikwad-e5b9 сағат бұрын
शंभर टके बरोबर आहे साहेब कुठे ही आनयाय वहयालाय साहेब आमचावर पण झालाय साहेब धरमाबाद सालेगाव (ध)