नितीन गडकरी यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ! Nitin Gadkari Speech

  Рет қаралды 449,772

Kailas Technical

Kailas Technical

Күн бұрын

नितीन गडकरी यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ! Nitin Gadkari Speech
=============================
कैलास टेक्निकल वेबसाईट लिंक :
kailastechnica...
===========================
★★★ हे विडिओ पहा :👇 ★★★
नमो शेतकरी महासन्मान योजना सर्व विडिओ :
• नमो शेतकरी सन्मान निधी...
घरकुल योजना चालू अपडेट :
• घरकुल योजना अपडेट
घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यायचा | नियम, अटी, कागदपत्रे
• सर्व घरकुल योजना
प्रोत्साहन अनुदान योजना प्ले-लिस्ट
• 50000 रु. प्रोत्साहनपर...
शेतकरी कर्जमाफी योजना सर्व विडिओ :
• शेतकरी कर्जमाफी योजना
PM किसान योजना विडिओ Playlist
• Pm किसान निधी योजना सर...
संजय गांधी निराधार योजना सर्व विडिओ :
• संजय गांधी निराधार योजना
रेशनकार्ड संबंधित विडिओ
• रेशनकार्ड विडिओ लिस्ट
शासनाचे नवीन आलेले शासन निर्णय ( GR )
• नवीन आलेले - GR सर्व व...
===============================
Follow: जॉईन करा 👇
वेबसाईट लिंक :
kailastechnica...
टेलिग्राम
: t.me/kailas_te...
ट्विटर :
Ka...
चॅनेल सब्सस्क्राईब करा :
KZbin : / kailastechnical
===============================
#kailastechnical
मित्रांनो नवनवीन विडिओ पाहण्यासाठी आपल्या या मराठी चॅनेल ला सब्सस्क्राईब करा आणि समोरची घंटी दाबून all च्या option वर क्लिक करा .
जेणेकरून चॅनेल वर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. या चॅनेलवर तुम्हाला विविध सरकारी योजनांची माहिती, शेती विषयी माहिती आणि चालू घडामोडी व शासन निर्णय-GR यांच्यावर विडिओ पहायला मिळतील.
धन्यवाद !

Пікірлер: 243
@vinayakshingolkar8043
@vinayakshingolkar8043 3 ай бұрын
तुम्ही कुषिमंत्री होऊन शेतकच्ये कुषी देवता व्हा
@rajendralondhe28
@rajendralondhe28 5 ай бұрын
साहेब खूप उशीर केलात आपण ह्या पूर्वीच आपण यायला पाहिजे होतात कारण जी ओळख महाराष्ट्रात आपली आहे ते ह्यांची नव्हती आपण फक्त रोड करण्यात व्यस्त होतात आणि सगळ सम्पल आत्ता बोलून काही फायदा नाही जोड गोळी कमी आली नाही हे नक्की
@anantaadulkar3860
@anantaadulkar3860 3 ай бұрын
साहेब कधी 2019 मध्ये 303 होते आता तर 240 झाले अजून नंतर सांगता येत नाही
@KashinathGadmale
@KashinathGadmale 2 ай бұрын
😊😊😊😊😊
@govindkale6678
@govindkale6678 3 ай бұрын
साहेब तुम्ही कुक्षी मंत्री झाले तर शेतकरी पाच वर्षे त तुम्हाला देव म्हणुन पुजा करतील
@AnnasahebAvhad
@AnnasahebAvhad 3 ай бұрын
गडकरी साहेब खरंच कर्तुत्ववान आहे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन शेतकऱ्याविषयी त्यांच्या मनात कायम कळवळा असते धन्यवाद
@AnnasahebAvhad
@AnnasahebAvhad 3 ай бұрын
2024 ला गडकरी साहेबच पंतप्रधान व्हायला पाहिजे होते गडकरी साहेब जर पंतप्रधान झाले असते तर शेतकरी समृद्ध झाला असता असे मला वाटते तरी पण गडकरी साहेबांच्या मनात शेतकऱ्यांची कळवळा कायम आहे गडकरी साहेबांनी शेतकऱ्यांची बाजू काही मांडत राहिले आणि मांडत राहतील असे मला वाटते जय हिंद जय महाराष्ट्र
@rajuwalke6360
@rajuwalke6360 3 ай бұрын
🎉 देशात नरेंद्र मोदी यांच्या सरकार स्थापन झाल्या पासुन फक्त एकच नेता काम करतांना दिसतात... फक्त नितीनजी गडकरी साहेब
@DattatrayPatil-le2hh
@DattatrayPatil-le2hh 2 ай бұрын
गडकरी.साहेब.तुचासारखा‌.शेतकरयाचहीत.करणारा.‌मतरी.नाही
@GyandevDhumal
@GyandevDhumal Ай бұрын
िअ​@@DattatrayPatil-le2hh
@विनायककाळे
@विनायककाळे 3 ай бұрын
साहेब तुम्ही खूप मोठे अनुभवी आहात पण वेळ वाया जात आहे.शेतकरी आपली आतुरतेने वाट पाहत आहे.
@jaykarkadam8276
@jaykarkadam8276 Ай бұрын
गडकरी साहेब तुम्हीच या देशाचे कृषिमंत्री होणे आवश्यक आहे तुमचा प्रिय एक शेतकरी
@mgkore7267
@mgkore7267 2 ай бұрын
गडकरी साहेब तुम्हाला शेतकर्यांचा बद्दल छान अनुभव आहे
@BalasahebMore-ok6ip
@BalasahebMore-ok6ip 2 ай бұрын
साहेब शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही 2016 ची आजूक बाकी आहे ती कधी होणार
@rudrappaKshirsagar
@rudrappaKshirsagar 3 ай бұрын
कृषिमंत्री पद घेतले असते तर बरे झाले असते
@gangadharkakde7221
@gangadharkakde7221 5 ай бұрын
आपणास विनंती आहे कृपया आपली तब्येत सांभाळा, बाकीचे होत राहणार, सर सलामत तर पगडी पचास,
@kapilbarure9843
@kapilbarure9843 2 ай бұрын
साहेब आम्हा सर्व शेतकऱ्यांची तुम्हाला एकच विनंती आहे की जस तुम्ही देशातील रस्त्याचे काम खुप सुंदर पद्धतीने पार पाडत आहेत तस हमिभवाचा मुद्दा एकदा मिटवा कारण आता जो हमीभाव सरकारने दिला आहे त्यावर शेतकरी समाधानी नाहीत कारण तुम्ही एक शेतकरी आहेत महणून तुम्हाला सांगत आहे
@babakokewar9348
@babakokewar9348 3 ай бұрын
खेयात‌रोड झाले.पन खेड्यातील एसटि उन्हाळ्यात बंद.शाळेला सुटी अन खेड्यातील एसटी बंद खेड्यातील लोकानी बाहेरगावी कसे जायचे.कांगरेसचे वेळीरोड नवतेपन एसटी खेडयात येतहोती..कधी खेड्यातील एसटी नियमित सुरु राहील .
@AppaPatil-om7cx
@AppaPatil-om7cx 2 ай бұрын
कृषी मंत्री नाही गडकरी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत
@awadhutgiri4085
@awadhutgiri4085 Ай бұрын
गडकरी साहेब आपल्याला एकवेळ केंद्रीय कृषिमंत्री म्हणून संधी मिळाली तर भारतीय शेतकरी एवढे सुखी , समृद्ध होतील आणि देवाला इतर ठिकाणी शोधत बसण्यापेक्षा आपणालाच ते आपला देव समजून आपली पूजा करतील
@kadam1958
@kadam1958 3 ай бұрын
केंद्रात मोदी साहेब राज्यात गडकरी साहेब पाहिजे
@DARSHANCHAVHAN307
@DARSHANCHAVHAN307 3 ай бұрын
साहेब एक वेळा महाराष्ट्र चे CM व्हा तेव्हांच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनेल
@jayagedekar5279
@jayagedekar5279 3 ай бұрын
Gadkari saheb. Shetakari. Mantri. Vha. Shetakari..sukhi. Hotil. Tumachya .kartutvar..shetkari. Sukhi. Zala. Tar. Tumhala. Devasarkhe. Mantil. Jay. Kisan
@VaibhavKalaskar-t5j
@VaibhavKalaskar-t5j 2 ай бұрын
गडकरी साहेब नमस्कार तीन एकर मध्ये बारा क्विंटल कापूस झाला आहे. विचार खुप चांगला आहे.
@Dhanraj_gajare_27
@Dhanraj_gajare_27 3 ай бұрын
शेतकरी कर्च माफी केली पाहिजे असे म्हणतात की
@sudhakarkadam4684
@sudhakarkadam4684 3 ай бұрын
साहेब रस्ते भरपूर झाले आता शेतकरी मंत्री बना एक शेतकरी
@RamraoWathore-t3s
@RamraoWathore-t3s 2 ай бұрын
विम्या मध्ये भेदभाव झाला आहे,शेतकऱ्यांना सरसकट विमा मिळाला पाहिजे.
@ramakantbhatlawande7953
@ramakantbhatlawande7953 Ай бұрын
​@@RamraoWathore-t3s😊
@ShivajiSakhare-zq9kv
@ShivajiSakhare-zq9kv 2 ай бұрын
येणाऱ्या विधान सभेला नितीन गडकरी साहेब CM म्हणून भाजपने घोषीत करावे महाष्ट्राची विधान सभा बहुमताने भाजपची लागेल
@shrikantjangwad3089
@shrikantjangwad3089 2 ай бұрын
चालू थकीत कर्ज पुर्ण माप साहेब
@dilipravjagtap6886
@dilipravjagtap6886 Ай бұрын
गडकरी। स्
@vijaydhabe
@vijaydhabe 3 ай бұрын
श्री माननीय नितिन गडकरी जी आपको सही बात कर रहे है / आपका स्वागत करता हु शेतक रा चे पूर्ण कर्ज माफ कराल मी आ शा करूगा आप जो जो वादा कर रहे है। आप पुरा करोंगे आपका एक शेतकरी /( श्री विजय सिताराम धा बे अकोला मेरी उम्र अडुसाल का है😅 )
@DnyaneshwarmoreMore-pd3rm
@DnyaneshwarmoreMore-pd3rm 3 ай бұрын
साहेब तुम्ही थोडे च दिवस कृषी मंत्री रहा शेतकरी सुखी होतील
@HarshadKapale
@HarshadKapale 3 ай бұрын
🎉🎉💐💐👍
@reddyff6190
@reddyff6190 2 ай бұрын
Pll जी जीp. घ दे​@@HarshadKapale
@harishware7881
@harishware7881 2 ай бұрын
ऊऊऊऊऊऊऊ
@dashrathgaikwad7198
@dashrathgaikwad7198 2 ай бұрын
13:46
@NivruttiChaudhari123
@NivruttiChaudhari123 2 ай бұрын
Qqq😢​@@harishware7881
@pawanartcraft5900
@pawanartcraft5900 4 күн бұрын
🙏🇮🇳😭😭 नितीन गडकरी महाराज सहारा इंडिया सुब्रोत राय आणि त्याचे कर्मचारी यानी गरीब लोकांचा दाबुन ठेवलेला पैसा आणि सरकार कडे जमा असलेला पैसा आताच त्यांच्या खात्यात जमा करा नितीन गडकरी महाराज आपन महाराष्ट्राचे लाडके नेते हात ज्या महाराष्ट्रातील गरीब लोकांचा पैसा अरबो खरबो रूपया साहारा इंडीया सुबरोत राय आणि त्याचे कर्मचारी यानी दाबुन ठेवला आहे आणि सरकार कडे जमा असलेला पैसा आताच सर्व जमा कर्ता चा खात्यात जमा करा नितीन गडकरी महाराज 😭😭😭🇮🇳🙏 तेव्हा च सर्वा चा साथ आनी सर्वांचा वीकास होई 😭😭😭🇮🇳🙏
@HarichandaJivrag
@HarichandaJivrag 2 ай бұрын
साहेब योजना भरपूर येथे पण शेतकऱ्यापर्यंत त्या विकतच पडतात राजकारणी फार पैसे घेतात मध्ये
@jaysingpatil4341
@jaysingpatil4341 3 ай бұрын
साहेब तुम्ही फक्त बोलू नका शेतकरी कसा जगतो ते बघा
@BharatBirangal
@BharatBirangal 2 ай бұрын
गडकरी साहेब सगळे बिजेपी चे नेते तुमच्या सारखे असते तर माहा खूप पुढे असता यांना फक्त सता पाहिजे पक्ष फोडून सा जनतेच यांना देनघन नाही.
@SandipChitte-bm5ub
@SandipChitte-bm5ub 3 ай бұрын
साहेब तुम्ही कृषिमंत्री व्हा सुखी समाधानी होईल
@BapusoShelke-l5z
@BapusoShelke-l5z 5 ай бұрын
पाणी द्यायचे पण लाईट द्यायची नाही योजना आणायची पण निकष दुनियाभरचे लावायचे चतुर राजा लाचार जनता भ्रष्टाचारी नेता अशी आमच्या भारताची गाता आला शिझन बजाओ
@BalgirGiri-je7fp
@BalgirGiri-je7fp 3 ай бұрын
नँौ
@aanandaghule6235
@aanandaghule6235 3 ай бұрын
​@@BalgirGiri-je7fp😊kkķķkj9
@shobhagulhane6690
@shobhagulhane6690 3 ай бұрын
शेतकऱ्यांऱ्यांला कोठे मेट्रो रेल्वे बसाव लागतो.कर्ज माफ करायला हव.
@mangalshinde2200
@mangalshinde2200 2 ай бұрын
साहेब शेतकऱ्यांना हमिभाव मीळायला पाहिजे
@BalasahebMore-ok6ip
@BalasahebMore-ok6ip 2 ай бұрын
साहेब तुम्ही कृषिमंत्री व्हा कारण फंडे साहेब ठाकरे साहेबांनी आता शिंदे साहेब कर्जमाफी केली परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही 2016 कर्जमाफी बाकी आहे
@shamraodharne692
@shamraodharne692 3 ай бұрын
साहेब तुम्ही पुर्ण योजणा आणल्या पण,बेकारी कमी नाही झाली,त्या साठी प्रयत्न करा.
@GajananTeke
@GajananTeke 3 ай бұрын
जय हिंद गडकरी साहेब तुम्ही म्हणता पाणी आडवा पाणी जिरवा आमच्या गावात गोदावरी नदीवर पूल होत आहेत परंतु त्याला परंतु त्याला छोटासा बंधारा करू शकत नाही सर
@hemlataholkar1044
@hemlataholkar1044 3 ай бұрын
शेतकरी सुधारला पाहीज - ' माझ्या शेतीला कॅनॉल जवळ असून पानी मिळत नाहीमाझी ऐपत नाही रानवडी शेती आहे केनॉलची परवानगी मिळावी सात एकर जमीन आहे पण पांजी नाही बरामती मध्ये आह -
@sheshraodandale6823
@sheshraodandale6823 2 ай бұрын
साहेब आपण खरोखरच कृत्तृववान आहात आपल्याला मनापासुन धन्यवाद.नदीजोडयोजना पैनगंगा नदी घ्यावी बुलढाणा जिल्हा समृध्द होईल जय महाराष्ट्र
@bapupatil152
@bapupatil152 2 ай бұрын
एकदा गड़करी सर कृषि मंत्री जालेच पाहेजे
@anilautkat
@anilautkat Ай бұрын
साहेब तुम्ही च.एक.आहात.खर.बोलणारे
@prabhakargunjal1717
@prabhakargunjal1717 3 ай бұрын
गडकरी साहेब महाराष्ट्राला गरज फक्त तुमच्यासारख्या नेत्याची आहे. नालायकाचे हे भांडार झाला आहे. लाजा सांडल्यात हो मत भेटले त्यांना जनतेची गरज राहिलेली नाही. भारतीय दुकानदारांना पहिला आळा बसला पाहिजे.😅
@sudhakargher5714
@sudhakargher5714 2 ай бұрын
आदरणीय माननीय श्री गडकरी साहेब शेतकर्यांबद्दल तळमळीने सत्य परिस्थिती बद्दल बोललात त्या बद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद 🎉
@santoshsarode9069
@santoshsarode9069 2 ай бұрын
साहेब तुम्ही खरेशेतखरचेकैवारीआहे
@rajkumarnimbalkar6637
@rajkumarnimbalkar6637 3 ай бұрын
NITIN GADKARI SAHEB ,💐💎 JYHA SETKARYANNI ,KARJH KADUN AAPLA JIVH DHOKYAT GAHATLANAHI ,AAPLYA MULANBALANSATHI ,TYANNASUDDHA AARTIK MADHAT KARA ,MHANJE SHTKARI KARRJH KADHUN AAPLA JIVH DHOKYAT GHALANAR NAHI !👈👦🙋‍♂️👫👨‍👧‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👩‍👩‍👦👨‍👩‍👧👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦⛳🇮🇳🌏🕉
@anisse5354
@anisse5354 3 ай бұрын
Sarkar che pot barely shtkari marel teva
@chintamandapse2374
@chintamandapse2374 3 ай бұрын
कर्जमाफीचा काय झालं साहेब
@prakashpatil3499
@prakashpatil3499 2 ай бұрын
आपण मुख्य मंत्री हवे
@ladhaiatoz4191
@ladhaiatoz4191 2 ай бұрын
गडकरी साहेबांना प्रणाम 🙏
@myvillagemyfarm8397
@myvillagemyfarm8397 3 ай бұрын
कांदा च काय केले साहेब तुमच्या सरकारने
@anildeshmukh5446
@anildeshmukh5446 3 ай бұрын
ही भाषण बाजी फक्त ४०० पार जनताने रोखले आणी २४० वर आनले त्या मुडे हे भाटगीरी सुरु अहो शेतकर्याने टेक्टर विकत धेतला आणी शेतकर्याला सबसिडी दिड दोन वर्ष मीडत नाही आणी उलट सरकार टेक्टर वर १८ % जिएस्टी धेते निंवड बकवास १० वर्ष केल्या मुडे आता २४० वर आल्या बरोबर प्रवचन या पलीकडे काही नाही
@bhagwanpatil2196
@bhagwanpatil2196 3 ай бұрын
Absolutely right sir 👏
@KrishLende
@KrishLende Ай бұрын
मुख्यमंत्री का नाही बनवितyana मोदी काय अड़चने आहे मोदी chi फडणवीस का पाहिजे मोदी ला काही अडचण आहे का
@badrinarayankayande870
@badrinarayankayande870 18 күн бұрын
गडकरी साहेब महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्रीपद घ्या तरच परिवर्तन घडून येईल
@satisalahane72
@satisalahane72 3 ай бұрын
एक नंबर आहे तुमचे विचार गडकरी साहेब🎉🎉
@DasharathGondchawar
@DasharathGondchawar 3 ай бұрын
Pek vima bhtla nahi
@shravankhairnar-d8f
@shravankhairnar-d8f 2 ай бұрын
साहेब तुम्ही कृषी मंत्री पद घ्या. तेव्हाच तुमचा भारताचा शेतकरी सुखी होईल अन्यथा फार वाईट हाल होणार तुमचे विचार आणि संकल्पना फार चांगली आहे.साहेब एवढीच शेतकऱ्यांची अंतिम इच्छा नाहीतर फक्त प्रत्येक सरकार कडून आश्वासन साहेब शेतकरी समृद्ध तर आपले सरकार 💪सर (रस्त्याची कामे खुप चांगली झाली त्याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या टीमला धन्यवाद!)फक्त 👁️समोर शेतकरी ठेवा शेतकरी
@balajibhoyar1260
@balajibhoyar1260 3 ай бұрын
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्या व शेतीला पाणी आवश्यक आहे कोणतेही कर्ज माफी करण्याचीही काहीही गरज नाही फक्त सर्व शेतकऱ्यांचा मालाला योग्य भाव बाकी काही लागत नाही
@sharadgohad9029
@sharadgohad9029 Күн бұрын
साहेब तुम्ही ग्रेट आहे तुम्ही पंतप्रधान खुर्ची वर बघायला आवडेल 🎉
@banshiauti4117
@banshiauti4117 2 ай бұрын
साहेब आपण महाराष्ट्रात या
@PrafulBhendarkar-hh2yx
@PrafulBhendarkar-hh2yx 10 күн бұрын
तुम्ही tar mantri आहा तुम्ही कहिही karu sakta Pan सेटकरी काय हाल आहे Te tumha माहित आहे तुमचा टारगेट only election जय विदर्भ
@sureshsontakke9028
@sureshsontakke9028 3 ай бұрын
4 pat karun kay fayada bhaw kon denar malala aani yojana madhye adhikaryanche dalal khup paise kamawat aahet sagalya yojana dalalanni khalyat . Lotary padhat sanshayaspad aahe
@nilampachange8554
@nilampachange8554 2 ай бұрын
माननीय गडकरी.साहेब तुम्ही खुप चांगले काम करता आहात.. रस्ता बांधण्याची जबाबदारी खुप छान ..पण पुणे अहमदनगर नगर रस्ता कधी बांधता.. आता पर्यंत खुप घोषणा झाल्या...मी एक शेतकरी आहे.
@newmauliagroagency1572
@newmauliagroagency1572 Ай бұрын
साहेब आपल्या कर्तृत्वाने हे सगळे शेक्य आहे पण आपण क्रुषि मंत्री झाले तरच जय महाराष्ट्र
@mayurramteke764
@mayurramteke764 Ай бұрын
Saheb 15 Varsh jhale....Anyay tr jhale...wardha District che jal jivan mission bill thamble...Ghar vikaychi ved aali aata....NHAI che kaam hot et...bankeche karj contractor kadhtat...paisa konacha....jantecha...paisa karj mhnu Deta....ani maaf karta karj hajar kotinche...bankecha fatwa konala..? Garib mansala....tumchya kaduna khup jasti apekshya aahe saheb...😥
@rajeshwani9274
@rajeshwani9274 25 күн бұрын
आपण ग्रामीण भाग शेती शेतकऱ्याची परिस्थिती माहीत आहे आपण शेतकऱ्याचे कैवारी आहात 🙏🙏
@b.j.nirmalsir8024
@b.j.nirmalsir8024 3 күн бұрын
कर्ज मूक्त करण्या साठी कर्ज बाजारी करावं लागेल. त्याकरिता शेतकऱ्यांना शेतमालाला भाव नाही दिला. (२) ऑर्गेनिक शेती साठी योजना करा. , दवाखाना साठी योजनेची आवश्यकता कमी होईल.
@SanjayBhilare-jv8hg
@SanjayBhilare-jv8hg 3 ай бұрын
याचं काही चालत नाही मोदी पुढं बोलबच्चन आहे फक्त
@kisan-poltry_farm
@kisan-poltry_farm 27 күн бұрын
शेतकऱ्यावर खरी परिस्थिती नितीन गडकरी यांनीच आलेली आहे कारण नवीन महामार्ग शक्तिपीठ सारखे काढल्यावर जमीनच नाही राहिलो कशावर शेती करायची
@SanjayMahale-uu5nm
@SanjayMahale-uu5nm 2 ай бұрын
साहेब तुम्ही कृषी मंत्री व्हायला हवे पाहिजे तुमचे मत योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे त्या मुळे शेतकरी म्हणून सांगतो आहे एकदा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा मग बघा शेतकरी म्हणून सांगतो की शेतकरी तुम्हाला देव मानतिल
@hajiashfaquepathan2425
@hajiashfaquepathan2425 29 күн бұрын
एकमेव खरे बोलणारे व वर्तमान चुकीच्या राजनीती बद्दल स्पष्ट मत मांडणारे नेते , आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे.
@Kisanputra-ku8vs
@Kisanputra-ku8vs 15 күн бұрын
साहेब जे करायचं ते करा त्या अगोदर शेतकऱ्याच्या शेतमाला भाव मिळून दया शेतीतंत्र ज्ञान स्वतंत्र दया
@JagdishPatil-uv2rc
@JagdishPatil-uv2rc 2 ай бұрын
साहेब 10 वर्षापासून अजून पर्यंत तुमच्या स्कीमा पूर्ण झाल्या नाहीत भाजप का दंडा बी
@digambargovindwar4860
@digambargovindwar4860 Ай бұрын
मी दिगांबर श्रीराम गोविंदवार मु नाथनगर गजानन महाराज मंदिर जवळ उमरखेड येथील आहे माझे पत्र वाचले का साहेब
@tukarambirajdar4899
@tukarambirajdar4899 2 ай бұрын
साहेब तुम्ही कृषी मंत्री असणे भारत देशाला फार आवश्यक आहे . तुमचे विचार शेतकऱ्याचे हिताचे आहे
@shivajibhaleghare1860
@shivajibhaleghare1860 Ай бұрын
साहेब नमस्कार महाराष्ट्रातील शेतकरी हा शेतीच्या वाटणीत कोर्ट कचेरीत बरबाद झाले आहेत गावागावातील टग्यानी भांडण लावायची काम केले आहे आपण रस्ते महामार्ग आणि कृषी मंत्री व्हा आणि शेवटचा घटक शेतकरी यांचा विकास झाला पाहिजे
@vimalkhairnar6023
@vimalkhairnar6023 Ай бұрын
साहेब शेताला कुंपन करन्या साठी पंन्नास टक्के सवलत मिळावी कारन वन्य प्ननींची फार त्रास वाढला आहे त्या मुळे शेतकरीच मोठ्या प्रमाण नुकसान होत
@rupeshjadhao4775
@rupeshjadhao4775 Ай бұрын
साहेब आज जर राजकारणात मान सन्मान असेल तर एक मेव्ह तुम्ही... फक्त तुम्ही भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र राज्या मध्ये वाचु शकता नाहीतर काही नाही...
@dongarsinggadhari5071
@dongarsinggadhari5071 4 сағат бұрын
साहेब तुम्ही फक्त एकदा कृषी मंत्री व्हा. एकही शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करणार नाही ही आम्हाला पूर्ण खात्री आहे .
@nileshfokmare7670
@nileshfokmare7670 Ай бұрын
तुम्ही जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला तर शेतकऱ्याच भल् झाल्या शिवाय राहणार नाही
@अंकुशवाघचौरे
@अंकुशवाघचौरे Ай бұрын
शेतकरी नवरा नको कारन शेतकर्यांचे शेतीसाठी लागणारे रस्ते त्या रस्त्यावर पाई चालता यत नाही त्यामुळे शेतकरी नवरा नको आहे समजलका
@vishalbhosle3473
@vishalbhosle3473 Ай бұрын
साहेब तुम्ही देशाचे कृषीमंत्री होने आवश्यक आहे
@mukundwakodkar413
@mukundwakodkar413 2 ай бұрын
बोलने कमी काम जास्त हावे ' फुकट चे देणे बंद करा त्या ऐवजी श्रमा व्दारे कमाई करण्याची योजना काढा .
@manojdhoke5911
@manojdhoke5911 3 ай бұрын
Dhann band kara sarkar chuk karat ahe lokana alasi banwal
@jotirambarge4337
@jotirambarge4337 Ай бұрын
कशाला तुमचा शरद पवार हुशार आहे त्याला विचारा की कृषी मंत्री असताना काही केली कामगिरी
@GajananSarpate
@GajananSarpate 3 ай бұрын
Kraj map kevha honar sir
@KailasTechnical
@KailasTechnical 3 ай бұрын
काल चा विडिओ पहा
@anisse5354
@anisse5354 3 ай бұрын
Gadkari saheb krushi mantri pad gha please
@purushottammuraskar9417
@purushottammuraskar9417 2 ай бұрын
Bembala prakalpache2008cheajunajun mobadala milalela nahi saheb
@appasothengil8192
@appasothengil8192 2 ай бұрын
Gadhkari saheb devane mazhe Ayushey kmi karun devane tayna sukki tevo yevdi pramanik icha ishvarcharni parthna karto
@poulsopan1048
@poulsopan1048 2 ай бұрын
तुम्ही कृषी मंत्री व्हावे पांदन रस्ता करण्यात यावे
@MangalNanaware-o2w
@MangalNanaware-o2w 5 күн бұрын
शेतकरीवर्ग पाणी मिळणे महत्वाचे आहे🎉
@babasahebpatil8089
@babasahebpatil8089 Ай бұрын
गडकरी ‌‌ साहेब आपण. सारखे काम प्रतेक आमदार खासदार. या नी. केले पाहिजे
@PrafulBhendarkar-hh2yx
@PrafulBhendarkar-hh2yx 10 күн бұрын
साहेब खोटे बोलात आहा कारण विदर्भ सेतकारी हाल बहुत खराब आहेत
@vasantwankhede6167
@vasantwankhede6167 Ай бұрын
Saheb. Shetakrya. Sathi. Shetat. Janyakarita. Pandan raste. Karal. Kay
@balirampatil5618
@balirampatil5618 Ай бұрын
साहेब तुम्ही कृषी मंत्री पाहिजे होतात.
@ramdaschavan3594
@ramdaschavan3594 Ай бұрын
शेतकरी यांची जाणीव असणारा नेता आहे
@yuvrajgaikwad5094
@yuvrajgaikwad5094 3 ай бұрын
अभिनंदन नितिन........
@appasochougule8237
@appasochougule8237 Ай бұрын
सर एकदा कृषी मंत्री व्हावं इच्या आहे
@bhimraogaikwad250
@bhimraogaikwad250 2 ай бұрын
तुम्ही पंतप्रधान व्हावेत सर्व प्रश्न सुटतील
@shashanksarode8306
@shashanksarode8306 2 ай бұрын
शेतात जाण्यासाठी पक्के रस्ते बनायला पाहिजेत
@shivajidhawale9928
@shivajidhawale9928 Ай бұрын
सर तुम्ही कृषि मंत्री रहा सर शेतकरी सुखी होइल सर
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 58 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 19 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 58 МЛН