अंतर्मनावर सगळे सोपवायचे. 1)अंतर्मनावर श्रध्दा पाहिजे. 2)अंतर्मनाला रीपीटेशन पाहिजे . 3) अंतर्मनावर विश्वास पाहिजे. 4) त्याचे सेलिब्रेशन केले पाहिजे. अंतर्मनावर विश्वास पाहिजे. Great philosophy 👍👌👍 Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
आपल्याला जे काही मिळालं आहे त्यासाठी जे क्रेडिट असेल ते नेहमी दुसऱ्याला द्यावा सद्गुरूंना विठ्ठलाला अंतर्मनाला त्यासाठी थँक्यू म्हणायचं थँक्यू सद्गुरु थँक्यू विठ्ठल थँक्यू अंतर्मन
@vidyashinde85072 жыл бұрын
Sadaguru dewa sarvanch bhal kar. 🙏🙏🙏🙏🙏
@rameshmatele49672 жыл бұрын
सकारात्मक विचार जीवनामध्ये कसे बदल घडतात त्याचे सुंदर मार्गदर्शन
@ajitnhalve74742 жыл бұрын
अंतर्मनाचे सामर्थ्य सांगून आपलं भलं करण्याचे सामर्थ्य आपल्याच हातात आहे , हे किती सोपं करून सांगितलंय तुम्ही !
होप फेथ रीपिटे शन आणि सेलिब्रेशन अप्रतिम मार्गदर्शन 👍👍👍👍👍🙏🙏thank you so much 🙏 God
@arunanaik80142 жыл бұрын
Je honar te changlech honar.Ase Satguru sangtat.
@CAbhagyashritapkir98502 жыл бұрын
अंतर्मनाची प्रचंड शक्ती अनुभवण्यासाठी आपल्याला आशा हवी की माझं चांगलं होणार,आपली अंतर्मनावर नितांत श्रद्धा हवी,सतत Positive स्वयंसूचना अंतर्मनाला द्यायला हव्यात आणि अनुभव येऊ लागले की अंतर्मनाला Thank You म्हणून Celebration व्हायला हवं.ही एक साखळी आहे,*आशा(HOPE)-श्रद्धा(FAITH)-स्वयंसूचना(AFFIRMATION)-Celebration* यानुसार आपल्याला अंतर्मनाकडून हवे तसे अनुभव मिळवता येतात! # *जीवनविद्या गुह्य सांगते* .
आपण प्रत्येकाने एकच विचार करायचा जे झालं ते चांगलंच झालं जे होत आहे ते चांगलंच होत आहे जे होणार आहे ते चांगलं होणार आहे अशी श्रद्धा अंतर्मन विठ्ठल व सद्गुरु असलीकी आपला आत्मविश्वास वाढत जाणार थँक्यू दादा अप्रतिम मार्गदर्शन
@sanjayumbarkar1432 жыл бұрын
अंतर्मनावर आपण जेवढा विश्वास ठेवू तेवढा आपला आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढेल, अंतर्मनावर विश्वास ठेवण्यासाठी ज्ञानाची गरज आहे आणि हे ज्ञान सद्गुरु श्री वामनराव पै यांनी दादांच्या मुखातून आपणास सांगितले आहे माझ्या जीवनात जे जे होत आहे ते चांगलेच होत आहे, चांगलेच होणार आहे आणि आज पर्यंत चांगलेच झाले आहे. अशी सतत श्रद्धा बाळगणे खूप महत्त्वाचे ,याच्यासाठी जीवनविद्ये च्या ज्ञानाचा आपल्या जीवनात अंगीकार करावा. आणि सर्वांनी सुखी व्हावे .विठ्ठल विठ्ठल, 🙏
@angadjadhav84052 жыл бұрын
🌹🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🌹
@nilaminchanalkar27042 жыл бұрын
आत्मविश्वास कधी वाढतो? अंतर्मनावरचा विश्वास वाढला की आत्मविश्वास वाढला. खुप खुप दिव्य दिव्य ज्ञान सांगितले आहे दादा थॅंक्यू
@sanjanavirkud31502 жыл бұрын
सतत सावध तो सदा सुखी किती कृतज्ञता व्यक्त करु दादा तुमची.
@rajeshpandit80682 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@jaywantsalunkhe70272 жыл бұрын
दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या सद्गुरुच ज्ञान जीवनविद्येच ज्ञान तुम्ही जेवढं कोळून प्याल तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढेल थँक्यू दादा अप्रतिम मार्गदर्शन
@nehachitre45862 жыл бұрын
Vitthal vitthal Dada khup khup mast margadarshan kele thanku so much 🙏
@kumudmhaskar15602 жыл бұрын
अंतर्मन जे करणार ते चांगलंच करणार, जे होणार आहे ते चांगले च होणार. अंतर्मनावर श्रदधा पाहिजे.
@shraddhapawaskar67262 жыл бұрын
अंतरमना वर श्रद्धा ठेवा जी वनविद्येचे ज्ञान मिळवा.
@charulatapagar62312 жыл бұрын
आपण अंतर्मनावर ....आत्मविश्वास ठेवला...पाहिजे...श्रद्धा,रिपीटेशन...म्हणून सद्गुरू 1,000 वेळा म्हणायला लावतात...होप...शक्य वाटल पाहिजे.....जे आपल्याला शक्य आहे...ते मागा...सेलिब्रेशन...आनंद व्यक्त करायचा...कृतज्ञता व्यक्त करा....अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन दादा कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏
@tejasvikadam2632 жыл бұрын
Thank you Dada 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@kalpanasoudagar14262 жыл бұрын
He vitthala sarvana changli budhi n aarogya de
@ishwarnagose46052 жыл бұрын
Great add tank you dada vittal vittal vittal
@ushaarjugade29942 жыл бұрын
सद्गुरू दादा छान मस्तच आभारी आहे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹🌹❤️❤️👌👌👌👍
@sanjayjoshi58142 жыл бұрын
Thank you so so much अप्रतिम मार्गदशन केले दादा धन्यवाद
@bhanudashulwan59302 жыл бұрын
Vittal vittal.karad. Thanks very much.
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Thank you
@MKay52 жыл бұрын
हरी हरी राम कृष्ण हरी जय सद्गुरू 🙏
@shwetapise71572 жыл бұрын
Thankyou sir!!
@sulakshanashinolkar97352 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@deepalibajare95542 жыл бұрын
Thankas sadaguru mauli. Deva sarvache bhale karo. 🌹
@aakrutikadam8952 жыл бұрын
खूपच छान प्रवचन. ह्या प्रवचनामध्ये दादांनी खूप महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख या प्रवचनामध्ये केला आहे त्याचा आपल्या जीवनात खूपच चांगला प्रभाव पडेल. अन्न हे परब्रह्म कसे व ब्रह्मराक्षस कसे हे खूप छान सांगितले. thank you so much.
@kalpanagalande2362 жыл бұрын
Upyukt margdarshan
@sunitasave92012 жыл бұрын
श्री प्रल्हाद वामनराव पै म्हणतात की positivity खूप महत्वाची आहे.
@bindumadhavdeshpande41562 жыл бұрын
Most scientific philosophy.
@saujnyagamre19672 жыл бұрын
दादा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@manishaupasani44002 жыл бұрын
खरं आहे.जीवनविद्या ही 60 वर्षापासून जे सांगते ते इतर आत्ता आत्ता सांगायला लागले. त्याचं महत्व सर्वांना आता पटायला लागलं आहे जीवन विद्या ही झपाट्याने सर्वत्र पसरली की जग सुखी झालच.जय जीवनविद्या ,जय सद्गुरु
@chhayapokharkar34912 жыл бұрын
कृतज्ञता ही शक्ती आहे आपण सतत आपल्याला चांगले मिळते त्याबद्दल सतत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे हे या प्रबोधनातून समजलं खुप छान विचार Thank you so much 🙏 जीवनविद्या मिशन Thank you so much 🙏 प्रल्हाददादा
@vishakhanarkar82262 жыл бұрын
Antarman var vishvas thevne yevde sope nahi tya sati faith hop repitetion celibretion karao lagte. Thanks a lot Sadguru Dada all oragnizer
@urvashilalan72192 жыл бұрын
Thank you so much Vithal Vithal
@snehagirkar30652 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली
@yuvarajjadhav56732 жыл бұрын
Hope are imp in life
@kuberpatil39722 жыл бұрын
अंतर्मनाची प्रचंड शक्ती अनुभवण्यासाठी आपल्याला आशा हवी की माझं चांगलं होणार,आपली अंतर्मनावर नितांत श्रद्धा हवी,सतत Positive स्वयंसूचना अंतर्मनाला द्यायला हव्यात आणि अनुभव येऊ लागले की अंतर्मनाला Thank You म्हणून Celebration व्हायला हवं.ही एक साखळी आहे,*आशा(HOPE)-श्रद्धा(FAITH)-स्वयंसूचना(AFFIRMATION)-Celebration* यानुसार आपल्याला अंतर्मनाकडून हवे तसे अनुभव मिळवता येतात! # *जीवनविद्या गुह्य सांगते*
@malanpatil77362 жыл бұрын
Great Shree pralhad Pai अंतर्मनावर श्रध्दा असेल तर आत्मविश्वास वाढतो.
@shrutipalav47462 жыл бұрын
Satguruch ज्ञान आपण घेतले पाहिजे. Atarmanavar विश्वास पाहिजे.सतत चांगले आपल्याला antarmanakde मागा. जे शक्य आहे ते मागा.सक्सेस मिळत आनंद krutdanyata व्यक्त करा. खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे. 🙏थँक्यू दादा 🙏थँक्यु सद्गुरु 🙏
@nirmalakadam78092 жыл бұрын
घे होणार ते चांगलेच होणार हा विचार श्रद्धेने अंतर्मनावर सोपविल्यास खात्रीने सफल होतोच. त्या मागचे शास्त्र श्री प्रल्हाद पै सांगत आहेत त्याचे श्रवण आपल्याला यशस्वी ते कडे घेऊन जाणार आहे. जय सद्गुरू.
@chakreprskash48182 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन दादा
@urmilabarave18932 жыл бұрын
Vitthal vitthal 🙏🙏👏👏
@aratisali63202 жыл бұрын
Thank you jeevanvidya
@siddhiparkar22662 жыл бұрын
अंतर्मनावर विश्वास ठेवून आपला आत्मविश्वास कसा वाढवावा सुंदर मार्गदर्शन Thank you Jeevan Vidhya Thank you Dada 👌👌💐💐🙏🙏🙏
@prakashbhogte89872 жыл бұрын
" यशस्वी जीवनाची यशस्वी युक्ती " "जीवनविद्येच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर " "आचरणात आणा " हे प्रल्हाद दादा समजावून सांगत आहेत. *** मगितलेलं मिळालं की 'ज्यांच्यामुळे मिळालं ' त्यांना 'कृतद्न्यतेने ' क्रेडिट द्या, ** सद्गुरूंच्या ज्ञानामुळे मिळालं का?'अंतर्मनाच्या समर्थ्यामुळे मिळालं का, ? कर्त्या विठ्ठलामुळे मिळालं का ? फक्त कृतज्ञ रहा , तिघांचे स्वरूप ज्ञानच आहे . *** म्हणून " ज्ञान हाच देव आहे ". 💝💝 Thanks to jeevanvidya 💝💝
@seemagavhane56982 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन. अंतरमनाची शक्ती किती असते याचे अप्रतिम मार्गदर्शन
@amarrandive21992 жыл бұрын
#जय सद्गुरू!
@sangameshwartelsang48202 жыл бұрын
Please like , comment, subscribe, click on the bell icon and share. Thank you all.
@ashokshetye78142 жыл бұрын
विठ्ठल, विठ्ठल
@amolrevankar87802 жыл бұрын
थँक्यू दादा या अद्भुत मार्गदर्शनासाठी.
@mahadevmangaonkar75772 жыл бұрын
🙏🏻अंतर्मनाची प्रचंड शक्ती अनुभवण्यासाठी आपल्याला आशा हवी की माझं चांगलं होणार,आपली अंतर्मनावर नितांत श्रद्धा हवी,सतत Positive स्वयंसूचना अंतर्मनाला द्यायला हव्यात आणि अनुभव येऊ लागले की अंतर्मनाला Thank You म्हणून Celebration व्हायला हवं.ही एक साखळी आहे,*आशा(HOPE)-श्रद्धा(FAITH)-स्वयंसूचना(AFFIRMATION)-Celebration* यानुसार आपल्याला अंतर्मनाकडून हवे तसे अनुभव मिळवता येतात! #
सद्गुरूनी सांगितलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत
@sulbhadalavi84802 жыл бұрын
Subconscious Mind is as good as God
@anjaysarfare64482 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दादा जय सद्गुरु जय जीवन विद्या जय जीवन विद्या जय सद्गुरु
@snehalrane94102 жыл бұрын
Sada savadh to sada sukhi
@tanvishinde46822 жыл бұрын
It's very nice... Dada... success trust
@sushmapatil31712 жыл бұрын
दादा खूप खुप वंदन गैड दादा विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌺🌺
@shrutipalav47462 жыл бұрын
सतत सावध बोलताना रहा. positive raha. 🙏🙏💐💐
@ushasonawane90042 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल अगदी खर आहे सदगुरुची शिकवण हि सगळ्या जगभर लोकान पर्यंत पोचवली पाहिजे कारण सर्व जग सखी व्हावे असे मनापासून वाटते धन्य धन्य दादा
@shraddhapawaskar62182 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन दादा अंतर्मनाची शक्ती कशी वाढवावी,आणि जर काही वाईट घडले तर न डगमगता,कसा विचार करावा याबाबत प्रल्हाद दादांनी जे ज्ञान दिले ते सहज आणि सोप्या पध्दतीने आम्हांस जमेल अशा शब्दात सांगितले आहे.कसे मागावे,काय मागावे,आपण थँक्यू का म्हणावे,हे उदाहरणे देवून समजावून सांगितले आहे. या ज्ञानामुळेच आमच्यात काय कमी आहे ते कळते, त्यात कसा बदल करावा हे समजते. त्याचा उपयोग आमच्या दैनंदिन जीवनात चांंगलाच होत आहे.thank u sadguru God bless all 🙏🙏
@JyotiMhasawadeАй бұрын
Kase magave and Kay magave he kalat nahi te plz samjaun sagadada
@basavarajkaujalgi39472 жыл бұрын
खूप छान वाटलं सर.आपण सर्व सद्गुरूंनी दिलेल्या मार्गवर चालू पाहतोय.आणि थोड्या काळाने आपण आणखि वेगवान होऊ. ही धावं राहील ती अंतिम श्वासापर्यंत. खरंच सर्वांचं चांगल व्हावे. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@sheelagosavi82932 жыл бұрын
दादा सांगतात अंतर्मनाची शक्ती अगाध आहे. आपला अंतर्मनावर
@chandrakantsalavi52802 жыл бұрын
Very nice Dada किती छान मार्गदर्शन geht
@padmavatinarkar41882 жыл бұрын
जस जसा तुमचा अंतर्मनाचा विश्वास वाढेल तसतसा तुमच्यातला आत्मविश्वास देखील वाढेल आणि असा आत्मविश्वास कधीही ढळणार नाही. दादा सांगतात यासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत 👉 Hope, faith, repetation and celebration
@shailajatekade13702 жыл бұрын
Hope, faith,repitation, celebration या चार मुळे जीवनात सर्वच गोष्टी मिळतात.
@archanakulkani84152 жыл бұрын
व्यापक व्हा स्वार्थी नको हे ज्ञान लोकांपर्यंत गेले पाहिजे त्यासाठी खूपकष्ट केले पाहिजेधन्यवाद दादा वहिनी सद्गुरू सौ माई जय सद्गुरू जय जीवनविद्या
@milindghadi73722 жыл бұрын
अंतर्मन आणि बहिर्मन यांचे शास्ञ आपल्या जीवनात महत्त्वाचे आहे. अंतर्मनावर आपली श्रध्दा असली पाहिजे. Faith, hope, repeatation, celebration या गोष्टी आयुष्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. सतत सकारात्मक विचार करीत राहिले पाहिजेत. 🙏 हे ईश्वरा 🙏 सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏 प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची.
@purushottamtekade76832 жыл бұрын
Faith , Hope , Repeatation & Celebration हे केल्याने तुम्हाला अंतर्मन काहीही मिळवून देऊ शकते.
@swarupashirsat47042 жыл бұрын
सदा सावध तो सदा सुखी...think positive always...the power of subconscious mind... जे होणार ते चांगलंच होणार... Faith# Hope# Repetation #Celebration#
@ruturajghatage85752 жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@shubhanginair69952 жыл бұрын
Ho दादा
@snehalmane32332 жыл бұрын
Very very nice 👌🙏🙏🙏💐
@ashkhatave31942 жыл бұрын
Hope,faith, repitation, celebration यामुळे जीवनात सगळ्या गोष्टी मिळेल.
@meenadarne47212 жыл бұрын
अंतर्मनावर विश्वास ठेवला तर तुमचा स्वतः वरचा विश्वास वाढत जाऊन तुम्हाला यश मिळत जाईल.प्रत्येक यश सेलिब्रेट करा. सद्गुरु प्रती कृतज्ञता व्यक्त करा.कुठलीही गोष्ट मिळाली की मना पासून कृतज्ञता व्यक्त करा.असे आपले दादा सांगत आहे. हे करायला सोपे पण अत्यंत महत्वाचे करून आणि इतरांना पण सांगूयात. जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏
@marotikadpewad38652 жыл бұрын
अंतर्मनावर केलेल्या वारंवार सकारात्मक शब्दाचा परीणाम म्हणजे सुंदर आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली.
@shrikrishnakhokale71912 жыл бұрын
थँक्यू थँक्यू थँक्यू दादा खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन अंतर्मणावर कशी ठेवायची हे तुम्ही खूप छान प्रकारे सांगितले