इतकी स्वच्छता, इतकं नियोजन ,इतक स्वस्त ,भारतात कुठेच नाही फक्त शेगाव
@thefact969Ай бұрын
अगदी बरोबर 👍🏻
@sanjaysawant6506Ай бұрын
गण गण गणात बोते श्री गजानन महाराज की जय
@mangalgaikwad6361Ай бұрын
अगदी बरोबर आहे खरे आहे
@samirprabhudesaiАй бұрын
Ho pan devlachya baher kay paristhiti aahe..sagli ghaan
@krishnalondhe1377Ай бұрын
@@samirprabhudesaiबाहेर सगळे जिहादीच दिसतात
@sneha_sakarkar-bedarkarАй бұрын
जय श्री गजानन 🙏🏻 पृथ्वी वरील स्वर्ग म्हणजे शेगाव..... महाराजांचे मंदिर आणि आनंद सागर❤
@bhaimayekar1874Ай бұрын
महाराजांचा आजही सहवास आहे, हे विशेष! म्हणूनच तर एवढा स्वच्छ, शुध्द कारभार आहे. जय गजानन माऊली.
@vandanasuradkar7216Ай бұрын
आनंद सागर लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे,आपल्या विदर्भाची शान आहे,जय गजानन माऊली
@rajeshmantri3542Ай бұрын
काड्या करून आनंद सागर बंद पाडणाऱ्या कुटील कारस्थानी लोकांचे कधीही भले होणार नाही... हा सर्व भक्तांचा तळतळाट आहे, श्राप आहे...
@sarveshwarableАй бұрын
सर तुम्ही म्हणता ते १०० टक्के बरोबर आहे....
@Schizophrenicindian12 ай бұрын
" मी गेलो असे समजू नका भक्तीत अंतर देऊ नका " मी इथेच आहे. " ब्रम्हाण्ड नायक " संत श्री गजानन महाराज की जय 🚩
@TravelwithPratikkАй бұрын
@@Schizophrenicindian1 गण गण गणात बोते ❤️
@sumitapatil7289Ай бұрын
महाराजांच्या कृपेने आनंद सागर पार्क शेगाव लवकरच चालू होवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जय गजानन
@vikasugale26Ай бұрын
*🙏🏻🪷जय श्री गणेशाय नमः 🪷🙏🏻* 🙏🏻🌺गजानन महाराज की जय 🌺🙏 🙏🏻 🌺जय गजानन श्री गजानन🌺🙏
@BapuDaneАй бұрын
आनंद सागर शेगाव च विशेष महत्त्व आहे ते सुरू झाले पाहिजे ही विनंती
@meerapatil6177Ай бұрын
आंनद सागर सुरू झाले तर खूपच छान शेगाव ईतकी स्वछता कुठे च नाही गजानन महाराज च्या मंदिर हे एक माहेर च वाटत गेले की मन भरून येते मनाला शांतता वाटते जय गजानन माऊली 🙏🙏🚩🚩
@kantatilke3832Ай бұрын
अगदी खरंय.
@Swarajgaidhar12 күн бұрын
पृथ्वी वरील स्वर्ग शेगाव सेवा स्वछता व्यवस्थापन 1 नंबर गण गण गणात बोते
@chaitalimeghe616Ай бұрын
Not only India, but also the World, best management in Shegaon
@ManojHire-b4vАй бұрын
ॐ मार्तंड भैरवाय नमः
@GajananNavsagreАй бұрын
लवकरात लवकर चालू व्हावी ही आमची प्रार्थना आहे
@rbnnanoarts2 ай бұрын
Very nice Superb information❤🎉Jay Gajanan Shri Gajanan🎉Jay Shegaon🎉
@TravelwithPratikk2 ай бұрын
@@rbnnanoarts thanks a lot 😊
@rbnnanoarts2 ай бұрын
Thanks 👍👌💐
@MayaPatil-p1z15 сағат бұрын
गण गण गणांत बोते🙏
@shivharkautkarАй бұрын
श्री गजानन महाराज की जय 💐💐🙏 आनंद सागर लवकर सुरू व्हावे ही सर्व भक्तमंडळीना उत्सुकता आहे.
@saurabhbhoyar2074Ай бұрын
🙇🙏 जय हो श्री गजानन महाराज जी की 🔱🚩
@rbnnanoarts2 ай бұрын
जय गजानन महाराज 🎉श्री गजानन आमचे गाव शेगाव । ❤🎉
@rbnnanoarts2 ай бұрын
Best Works 👌👍💐
@sanjaychaudhari8463Ай бұрын
Yes, cleanliness is great. Hats off to the all member of the team including sweeper
@meenalikhitkar933Ай бұрын
जय गजानन श्री संत गजानन महाराज की जय🌷🌷🙏🏻
@Vaijayantidhiware16 сағат бұрын
खूपच सूंदर होत सार,का बंद झाल ते गार्ङन कुणास ठाऊक मला माझ्या मुलांना न्यायचं होतं😢
@112jayeshchaudhari22 ай бұрын
जय गजानन महाराज की जय
@manojalone7909Ай бұрын
दिव्यत्वाची येथे प्रचिती....🙏🙏
@nileshjain670312 күн бұрын
Very nice good 👍
@varshamadke3668Ай бұрын
नावसारखे आनंद देणारे ते आपले आनंदसागर खरंच खूपच अप्रतिम
@Rajeshwar-y3rАй бұрын
आनंद सागर लवकरात लवकर सुरू व्हावे ही श्रीं ची ईच्छा ❤
@sunitachavan7541Ай бұрын
Gan Gan Ganat Bote Jay shri Gajanan Maharaj. 🎉❤
@pramodnikhade4947Ай бұрын
जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन
@UmashivajiraoJoshiАй бұрын
गण गण गणात बोते श्रीगजानन महाराज की जय
@dangergaming3690Ай бұрын
आम्ही सुद्धा 2017 ला गेलो होतो आनंद विहार मध्ये राहीलो होतो तिथून पायी आनंदसागर ला जायचो सकाळी तो तलाव नाही का आता त्याच्या बाजूला जिन्याने वर जाऊन एक मंदीर आणि ध्यान करण्यासाठी हॉल होता अतिशय शांत आणि सुंदर . वेगळ्या विश्वात आल्यासारखे वाटायचे आमच्या सर्व आठवणी आहेत महारांचाच्या बद्दल खुप छान जागा आहे ही महाराष्ट्रातील❤❤
@TravelwithPratikkАй бұрын
@@dangergaming3690 शेगांव म्हणजे पृथ्वीवरच स्वर्गच ❤️
@rockstarindian6073Ай бұрын
ध्यान मंदिर आहे ते मला तर येऊच वाटत नव्हतं❤
@anantprakashdeshpande6839Ай бұрын
शेगाव खूप सुंदर आहे, शातपूर्ण वातावरण ,स्वच्छ्ता ,माऊली अशी विनंती सगळं खूप मनाला एका वेगळ्या वातावरणात घेऊन जात , जय गजानन महाराज
@ni3sonone10 күн бұрын
महाराज 🙏 तुम्ही मंदिर 2024 च्या आत चालू करा चमत्कार करा, काहीही करा.... नाही झाले तर मीं कधीच भक्ती करणार नाही माझी मरण्या आधी शेवटची विनंती माझं शेगाव माझं स्वर्ग आहे मेल्यावर मला नरकात घाला पण हा स्वर्ग मला 2024 च्या आत दाखवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pavantayade16472 ай бұрын
Jay Gajanan mauli 🙏
@ravimarkad5041Ай бұрын
गजानन महाराज की जय 🙏
@payalwagh40683 күн бұрын
Me pn khup vela geli ahe ...pn etki sawchta ahe ki khuch ...aani me ya thikani shegav la gelyavr jatech 🥰😊
@TravelwithPratikk2 ай бұрын
मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर channel ला Subscribe नक्की करा. गण गण गणात बोते ❤️
@gajananmangale6924Ай бұрын
🙏🌸 गण गण गणात बोते 2:27 🌸🙏
@SandS98243 күн бұрын
Dear Pratik, 0:55 -0.57 same location is more uncut stream available with you?
@diptikakde1318Ай бұрын
🙏🌹जय गजानन माऊली 🌹🙏❤️❤️ गण गण गणांत बोते
@chetanmalbari52202 ай бұрын
मित्रा आनंद सागर मध्ये पूर्वी सारखं आता मनोरंजन होणार नाही कारण ती जमीन ट्रस्ट न लीज वर घेतलेली आहे आणि लीज वर घेतलेल्या जमीन कोणत्याही प्रकारे पैसे चार्ज करून मनोरंजनाचे कार्यक्रम राबवता येणार नाहीत पण अध्यात्मिक केंद्र अर्जुन प्रशस्त होईल एवढे नक्की
@chandrashekharborole79882 ай бұрын
🙄
@bhimraorathod6746Ай бұрын
जमीन जर लिजवर मिळाल्याचे सांगताहात तर मग पूर्वी पैसे का घेतले जायचे हा खरा प्रश्न आहे
@chetankumarsable194816 күн бұрын
Kantara movie madhe je zale tase aahe
@AP-xi8suАй бұрын
मी पण जाऊन आले लवकरच आनंद सागर सुरु होणार आहे🎉
@mangalgaikwad6361Ай бұрын
खरंच आनंद सागर सुरू झाले पाहिजे
@BarhamaKarhaleАй бұрын
कृपा त्या गजाननाची ❤
@pallavidhanawate7956Ай бұрын
Khupach sundar niyojan jai gajanan
@shaileshfayeАй бұрын
Jai Gajanan Mauli ❤
@DattratryDattratryАй бұрын
आम्ही पण आमच्या kutub❤️घेऊन जातो या वर्षी नियोजन आहेत...... शेगाव म्हणजे आमच्या परिवाराचा एक भाग आहेत...... आमचे गुरु आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Littleprincess_163Ай бұрын
जय जय गजानन माऊली🙏🙏video 👌 New Sub 👍
@pileofwordsАй бұрын
मी तुमचे विडीओ नेहमी बघते. मला ते आवडतात. माझ्या pile of words मराठी म्हणी या चॅनलला सबस्क्राइब केल्यास आपले खूपच उपकार होतील. माझी परिस्थिती खूपच खराब आहे. मला पैशाची अत्यंत गरज आहे. आपले खूप खूप धन्यवाद. मला मदत करा.
@padmakargond3665Ай бұрын
Kharch very beautiful and clean place I have ever seen.
@lifeisbueatifullАй бұрын
Jai shri Gajanan... 🙏
@vaishalimhetre723Ай бұрын
Jay gajanan
@vivekkadam6456Ай бұрын
लोकांना आनंद सागर सुरू कधी सुरू होईल हे जाणन्यासाठी आम्ही तुझा व्हिडीओ पहिला पण काहीच कळवलं नाही?
@vijaykulkarni2099Ай бұрын
रेल्वे गाडी बंद नव्हती करायला पाहिजे होती.
@newarepriti2023Ай бұрын
जय जय गजानन माऊली 🙏🏼🙏🏼
@sunitarashinkar5526Ай бұрын
Khoop sunder ahe
@dattazore892215 күн бұрын
आनंद सागर पहिल्यासारखं सुरळीत चालू व्हायला पाहिजेत ट्रेन पाळणे
@Smily2113Ай бұрын
Khup chan mahiti dili
@TravelwithPratikkАй бұрын
@@Smily2113 धन्यवाद ❤️
@deepakgatne9970Ай бұрын
माहिती बरोबर दिली आहे मुद्दा हा महत्त्वाचा आहे की पूर्वी काही गोष्टी चांगल्या प्रकारे चालु होत्या त्या काही तांत्रिक कारणांमुळे आता मात्र चालु नाहीत. बाकी प्रत्येक ठिकाणच्या गजानन महाराजांच्या मंदिरात कमालीची स्वच्छता आणि टापटीप असते. मुख्य म्हणजे याबाबत कोणत्याही गोष्टीची पैशाची आकारणी नाही तर भक्तमंडळी स्वखुषीने विनामूल्य ही सेवा देऊ करतात ✋🙏🤚
@shirishbhoyar3210Ай бұрын
गण गण गणांत बोते 🙏🙏🙏🙏🙏
@nilkanththakare35692 ай бұрын
जय गजानन
@praviinshrikhande3293Ай бұрын
🙏 गण गण गणात बोते!🙏
@Amol-o2v21 күн бұрын
जय शिवराय
@sanjaysuryawanshi3357Ай бұрын
गण गण गणात बोते🌹🙏🙏
@devshishsir29953 күн бұрын
Gan gan ganat bote, gan gan ganat bote ,gan gan ganat bote, gan gan ganat bote ❤
@BhagyeshDashputeАй бұрын
Nice Video Sir 😁👍👍❤❤
@TravelwithPratikkАй бұрын
@@BhagyeshDashpute thank you ❤️😄
@nareshgaikwad16Ай бұрын
Shri Gajanan, Maharaj
@ganeshpatil2594Ай бұрын
जय गजानन मांऊली
@GAJANANTHORAT-vd5tyАй бұрын
सुरू झालच पाहीजे आनंद सागर
@omk.2024Ай бұрын
स्वर्ग आहे ❤❤
@manojjadhav3593Ай бұрын
Jai gajanan
@dipakrajput4743Ай бұрын
जय शिवराय भाऊ,
@TravelwithPratikkАй бұрын
@@dipakrajput4743 जय शिवराय 🚩
@shashankshivpuje94552 ай бұрын
जय गजानन....👏👏
@PrashantPatil-l7f2 ай бұрын
आम्ही पण मित्रांसोबत जाऊन आलो चार-पाच दिवस अगोदर जय गजानन महाराज
@saritamandade5804Ай бұрын
Anandsagar kharach suru zal ka
@dnyaneshwarshelke8348Ай бұрын
आनंद सागर पहिल्या सारखे पुन्हा चालू झाले पाहिजे
@allinonechannelbyrdr5547Ай бұрын
Give detail and timing of stay , prasadlya and anandsagar
@GodavariKuchar-yf4spАй бұрын
Mi khup tirtha pahle pan shegav sarkhe kuthach nahi mi pan seva dhari aahe sar 💐🙏
@sachinkotwal13692 ай бұрын
🕉️ नमो नारायण🚩🚩🙏
@krushnawadibhasme50852 ай бұрын
Jay gajanan maharaj
@mangalsambrani42672 ай бұрын
Shri gajanan ..jay Gajanan 🙏🙏
@mokshadahemendragosavi3514Ай бұрын
खरच का 😀सुरु झालं आनंद सागर
@gayatribadave262Ай бұрын
Gan ganat bote Jay gajanan
@sunilpachawane29132 ай бұрын
Aawaj khupacha Chhan aahe mitra tuza
@TravelwithPratikk2 ай бұрын
@@sunilpachawane2913 धन्यवाद दादा !!
@biofuzАй бұрын
दादा प्लिज नवीन व्हिडिओ टाका PLEASEEEEEEEE 🙏🏻😭😭🙏🏻😭😭🙏🏻😭😭🙏🏻
@RupaliTikar-x1fАй бұрын
आनंद सागर लवकर सुरू व्हावं हि विनंती 😅😂
@kishorsonune1202 ай бұрын
Jay shri Gajanan maharaj ki jay.
@SachinKshirsagar-n5u2 ай бұрын
मी प्रत्येक वर्षी शेगावला जातो तेही पुर्ण परीवारसह
@tushardukare70022 ай бұрын
मस्त खूप छान परिवार सोबत शेगाव ला जाण्याची मज्याच वेगळी असते .❤ जय गजानन महाराज 👌
@dnyaneshwarpisal98232 ай бұрын
मी ही प्रत्येक वेळी परिवारासह जातो🙏 जय गजानन 🙏
@factopediashorts3472Күн бұрын
कोणता भक्तनिवास चांगला आहे.. विसावा की आनंद विहार plz कळवा...
@tushardukare7002Күн бұрын
@@factopediashorts3472 Navin wala banla aahe railway pula jawal to mast aahe nalyachya padayal aahe to