तृतीयपंथी असले म्हणून काय झाले शेवटी तो मानव आहे ना.
@kausarshaikh22339 ай бұрын
ग्रामपंचायतीने हा प्रश्न मार्गी लावावा, नाही तर लेखी उत्तर देणे. लोकशाहीत भारतीय संविधान चा आदर करावा. नवभारत माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र फौंडेशन.
@sanghmitradadaso309 ай бұрын
Thanks max maharastra असे तळागाळातील लोकांचे प्रश्न माडलिया बद्दल
@user-mn2lf9qz2k9 ай бұрын
It's really right by
@digambarnagrik59008 ай бұрын
सरकारने दखल घेतली पाहिजे आधारा शिवाय जगणार कसे ते टिगल नका करू आपले हातात काहीच नाही