Sir mazya app madhe image upload zale nahi tari pan form submit zala tar kahi problem yeil ka
@SamNagrgoje22 күн бұрын
Sir kahi lok mhanatat ya app var online kelyanatr kahi fayada hot nahi he khar ahe ka please reply sir
@PrashantSolanke-y7l4 ай бұрын
शहरातील शेतकरी या लाभापासून वंचित राहु नये यासाठी काही बदल करणे गरजेचे आहे असे मला वाटते कारण
@etcztc1010 Жыл бұрын
जेव्हा अर्ज ऑनलाईन अर्ज सुरू झाले होते तेव्हा अर्ज केलता ग्राम सेवक टेबल ला आहे आजुन बागितल पण नाही पैशे खाईची सवाय लग्ल्याली आहे
@भाऊसाहेबलंगोटेपाटील4 ай бұрын
माझी जमीन शेजारच्या गावामध्ये आहे व राहण्यासाठी मी शेजारच्या गावात आहे मी जमिनीचा लाभ कसा घेऊ शकतो रहिवासी कागदपत्र शेजारच्या गावातील व शेतीचे कागदपत्र दुसऱ्या गावातील शिवारातील आहेत
@AkshayJagtap-r4m11 ай бұрын
नगरपालिका एरिया मध्ये राहत असल्यामुळे जॉब कार्ड निघत नाही. परंतु जमीन ही ग्रामपंचायत एरिया मध्ये मोडत आहे .plz reply sir
@GirishLokhande-w4e Жыл бұрын
Jast aani bagayati Jamin aasel tr karu shakto ka aarja
@aplagav Жыл бұрын
Ho
@pruthvirajchavan99814 ай бұрын
Hi yojana OBC saathi nahi ka?
@HrashikeshPatil11 ай бұрын
जिल्हा ,तालुका चे optio n दिसत नाही काय करता येईल
@Vishnufartade-i9j5 ай бұрын
हे ॲप वर मंजूर होत नाही
@ravizunjar5750 Жыл бұрын
सर मला विहिरी साठी अनुदान घ्यायचे होते pn माझ्या शेताच्या 7/१२ गाटा मद्ये 2 विहिरी असल्याने मला अनुदान मिळणार नाही असे सांगण्यात आले आहे तर त्याबद्दल काय आपण करू शकतो का किवा गटातून आपले गट वेगळे करायचे असेल तर ते कसे करावे याचा व्हिडिओ बनवा आणि प्रोसेस सांगा
Job card PDF फाईल अपलोड होत नाही काय करावे लागेल कृपया रिप्लाय ध्या
@Shubham_S_Veer_8070 Жыл бұрын
अर्ज करतेवेळी otp आला नाही आणि आता अर्ज होत नाही जॉब कार्ड वापरल आहे असं सांगत आहे.
@mangeshshejul2153 Жыл бұрын
Same problem
@sachinpardeshi648710 ай бұрын
अर्जाची स्थिती मधे बघ फॉर्म भरला गेला असेल
@snehaldhulgunde6513 Жыл бұрын
खूप उपयोगी माहिती
@aplagav Жыл бұрын
धन्यवाद
@changdeo6 ай бұрын
OTP येत नाही
@Aghorigamnigs Жыл бұрын
25000 हजार लगत्या पहिले मंजुरकरायले 😅😅😅 अजून किती खाता रे म्हणा
@siddhanathmarkad134911 ай бұрын
सर 8 आ वरील जमीन 0.2700 आहे पण हे टाकल्यावर फॉर्म सबमिट होत नाही
@parasharamgawade294 Жыл бұрын
अँप वर अर्ज भरला पूर्ण ok आहे पण otp येत नाही काय करावे
@vijaykumardixit987310 ай бұрын
नरेगा योजनेतून विहीर अनुदान मिळणेसाठी पात्रता काय आहे. नियम व अटी काय आहेत?
@Yogesh-manalte3qq3rh4e Жыл бұрын
पंचायत समिती दखल घेते का ऑनलाईन अर्जाची
@aplagav Жыл бұрын
आता नवीनच सुरू झाले आहे. आता कळेल येथून पुढे काय होईल ऑनलाईन अर्जाचे. वेळोवेळी याबाबत माहिती दिली जाईल.
@parasharamgawade294 Жыл бұрын
नवीन अर्ज भरला तर जॉबकार्ड नंबर वापरला आहे सांगते
@jayshreenimbalkar1145 Жыл бұрын
Sar 5.20 ekar Jamin aahe samaik aamcha vatnila 3 ekar yete pan aajun jamnichi vatni jali nahi mang aami form bharu shakto ka alp bhudark madun Kiva dusra konta option aahe ka
@sanjaygambre6664 Жыл бұрын
शासनाचे आभार
@RupaliSanas-g9k Жыл бұрын
अगोदर एका शेतात विहिर असेल तर दुसर्या शेतात job card द्वारे विहीर काढता येइल का
@pravinpatil393611 ай бұрын
ग्रामसेवक पैसे दिले तरच ठराव पास करतात
@prakashbhoyar118811 ай бұрын
Approved aahe माझा अर्ज मग काम मला केव्हा चालू करता येईल
@roshanpatil4648 Жыл бұрын
दोन पंचायत समिती समवेश असल्यास विहीर अनुदान बदल व्हिडिओ बनवा
@nkvlogs8324 Жыл бұрын
Sir invalid date as yet ahe
@devdattamhaske4098 Жыл бұрын
छान माहित सर👌
@satishbhande4689 Жыл бұрын
शेत जर दुसऱ्या गावाच्या गटात असेल तर कोणत्या गावाचे नाव टाकायचे
@Bahire123 Жыл бұрын
सर त्यात वाशिम जिल्यातील मालेगाव आणि कारंजा तालुकेच नाहीत त्या अँप मध्ये
@prashantdeshmukh6014 Жыл бұрын
7/12 वर विहीर आहे. Apply करू शकतो का?
@vilaskorhale5953 Жыл бұрын
कान्दा चाळ कधी चालू होईल
@atulbargal6911 Жыл бұрын
फाईल कशी अपलोड करायची
@pramodrajput75 Жыл бұрын
सर ग्रामसेवक साहेब म्हणता आहे की ते अप फेक आहे.
@aplagav Жыл бұрын
ग्रामसेवक म्हातारा आहे का?
@pramodrajput75 Жыл бұрын
@@aplagav नाही । ग्रामसेवक सहिबांनी पंचायत समिती मध्ये कॉल करुण विचारले तर त्यांनी सांगीतले की त्या अँप विषयी आम्हाला काहीच माहीत नाही .
@mangeshmore1014 Жыл бұрын
Open sathi ahe ka
@aplagav Жыл бұрын
हो
@abhijeettdeshmukh3526 Жыл бұрын
अकोला जिल्हा मध्ये अकोला तालुक्का नाही आहे
@VilasPatil-ts9ch Жыл бұрын
आमच पण तेच आहे तालुका आहे पण ग्रामपंचायत नाही दाखवत आहे
@sachinsabale583 Жыл бұрын
Nadep nahi ka sir
@revannathbomble6548 Жыл бұрын
भाऊ हे चांगले केलं पण मस्टर तर ग्रामपंचायत ला देवा लागेल ना हे सर्व ऑनलाईन पाहिजे इथ फक्त मंजुरी मिळेल ना अँप लाँच झाल्याबरोबर मी चेक केलं
@aplagav Жыл бұрын
आता नवीनच सुरू झाले आहे. आता कळेल येथून पुढे काय होईल ऑनलाईन अर्जाचे. वेळोवेळी याबाबत माहिती दिली जाईल.