Sir शासन तुमच्या दारी हा उपक्रम शासन चालवते पण खरतर हा उपक्रमत तुम्ही चालवता खरच सर तुमचे आभार❤
@avinashtale74552 жыл бұрын
खरोखर सर तुम्ही खूप छान माहिती देता तुमच्या मुळे आम्हाला भरपुर माहिती मिळते सर मनापासून धन्यवाद
@ashokghayal29662 жыл бұрын
सर खरच तुमी किती तळमळीने सांगतात पण गावातील तोंड पाहून काम करतात मि एक वर्ष झाले अर्ज करून गाय गोठा साठी अजून काहीच नाही 🙏 जय शिवराय
@जयभारत-ठ9श2 жыл бұрын
तुला काही नहीं भेटनार भिखारी
@pradipkharadpatil27482 жыл бұрын
तुम्ही बोललात हे अगदी बरोबर आहे
@riteshthakre57932 жыл бұрын
दादा त्यासाठी फलबाग किवा 60: 40चे प्रमाण बसे पर्यंत मिलत नही किव्हा पंचायत समिति मढ़े जाऊं अधिकारयाला पैसे देऊन काम लवकर रात लवकर मंजूर होते
@yashodhankshirsagar2050 Жыл бұрын
Mala Job card milel ka? Mazi Sheti ahe. Pan me City madhe Job karto. Job card cha upyog mala Vihir Anudana sathi hou shakto.
@Rahul-cn9rn Жыл бұрын
उत्तर भेटला असेल तर , कृपया सांगावे. Same confusion
@छोटुराम.परदेशीपरदेशी5 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🌹🌹🙏🙏
@dilipsumb3117 Жыл бұрын
चांगली माहिती देता सर
@somanathgunjawate92962 жыл бұрын
पंचायत समितीच्या अधिकारी वर्ग प्रत्येक शेतकरी कडून कमिशन घेऊन च काम करतात
@businessconsultant-sachinm764 Жыл бұрын
Ho
@baswarajherkar2664 Жыл бұрын
याची तक्रार कुठे करता येईल..
@siddharthpaikrao9711 Жыл бұрын
नगरपरिषद क्षेत्रातील लोकांनी कसे जॉब कार्ड काढावे
@avinashpawale35982 жыл бұрын
सर मस्टर चे पैसे कोण कोण कसे ऊचलतात ते कसे पहावे यांच्यावर नक्कीच एक विडिओ बनवावा विनंती
@GrShetiYojna2 жыл бұрын
हो
@harshal87002 жыл бұрын
मस्त माहिती देता सर तुम्ही जय शिवराय
@avinashtale74552 жыл бұрын
सर एकदा हि सुध्दा माहिती द्या बुलढाणा जिल्हयाला पीक विमा मिळेल का नाही 2022 चा
@MaheshChavan-vi8qmАй бұрын
सर ग्रामपंचायत जॉबकार्ड देत नाही म्हणतात झेरॉक्स न्या काय सल्ला दयाल कृपया उत्तर दया नॉब कार्ड काढून तीनवर्षे झालीत प्लीज सर ।
@sandipvitthalpatilpatil8682 Жыл бұрын
खुप छान माहीती आहे सर
@sameertadavi7112 жыл бұрын
Sir majha jop card banla ahe pantyat ek chuk zhali ahe mazhi cast cheng zhali ahe mi st cast cha ahe tithe otr dakhavat ahe tar kay karav sir mi Panchayat office la pan gelo hoto manrega operator kade pan te bolle ki honar nahi mhne chuki tenchich ahe tyannich keli ahe te chuki
@ravimane7799 Жыл бұрын
ई श्रम कार्ड चा उपयोग या योजनेत घेता येतो का सर ?
@somanathgunjawate92962 жыл бұрын
सर गाय गोठा शेड चे अनुदान एका गावात किती जणांना मिळू शकते
@lalits4019 Жыл бұрын
Sir plz zp आनी पंचायत समिति मधे शेतकरी बांधवा साठी असलेल्या योजना ची सविस्तर माहिती दया
@mayurgosavi19952 жыл бұрын
सर तुम्ही सगळे नरेगाच्या योजनेच्या पूर्ण माहिती द्या खूप फायद्याचे आहेत शेतकरी लखपती होऊ शकतो फक्त त्यांना मार्गदर्शन तुमच्यासारख्यांचा हवं
Sir 100 दिवसा पेक्षा जास्त रोजगार राज्य दिते हे खरे आहे का आणि राज्य किती दिवस रोजगार दिते एवढे कृपया करून सांगा 🙏
@GrShetiYojna Жыл бұрын
हो १०० दिवस
@thehk36402 жыл бұрын
Sir jya shetkaryanche labour card aahe tyana pn job card kadhta yete ka . V tse kele tr labour card chya yojnanvr kahi parinam honar nahi na
@shubhujadhao799 ай бұрын
सर जॉब कार्ड वरील दोन सभासदापैकी एक व्यक्तीने 10 वर्शागोदर शासकीय योजनेचा लाभ घेतला असेल तर दुसऱ्या व्यक्तीला लाभ घेता येत नाही का
@sonbawankhede43952 жыл бұрын
शेतकऱ्यांचे मार्गदर्शक🙏
@sukhadeopatilchinchole71912 жыл бұрын
जुन्या विहिरी बांधकामास काही योजना आहे का.
@PrashantSolanke-y7l2 ай бұрын
रहिवासी शहरातील असेल आणि शेती गावाकडे असेल , एकाच तालुका आहे तर जाॅबकाड कुठे काढायचे . कृपया मार्गदर्शन करावे
@VijayWaghale-f9jАй бұрын
BDO office
@gokulsingshisode472 Жыл бұрын
सर जि नमस्कार मनरेगा अंतर्गत माझ्या परीवाराच नाव नाही मार्गदर्शन करावे
@rajendrapatil274410 ай бұрын
Nice information sir gramsevak form kadun form available nahi tar online download karu ka
@pralhadrathodrathod973611 ай бұрын
सर काही data operator चुकीची नावे कोणतेच कागदी पुरावा रोजगार सेवक कडून न घेता योजनेसाठी दुसऱ्याच्या jobcardmadhe समाविष्ट करतात.लाभार्थी दुसऱ्या गावाचा असतो व वयेक्तिक काम मंजूर करून घेतो. व यात दोष कुणाचा सर या संधरबात कार्ये वाहीस पात्र कोण साहेब.plase replay sir
@Sai-dj5st8 ай бұрын
ग्रामरोजगार सेवकाने मला जाॅबकार्ड नं दिला आहे, पण यादीत नाव दिसत नाही ?
@kiranhariomkale78592 жыл бұрын
Mazya nawan maza bhau kadhayalay job card tar mala kahi tyacha fayda kivya nuksan aaheka
@sachinvikhe90438 ай бұрын
Jar bhandhkam kamgar asel tar job card banvav ka ki nahi
@rajendrashinde19492 жыл бұрын
मी काम केले होते मला मजूरी मिळाली नाही. घरकुलचे .फक्त योजना आहे कागदावर
@kiranhariomkale78592 жыл бұрын
Jay shivray sir danyawad
@vallabhdahatondepatil997611 ай бұрын
Job card kiti divsat bante online kadta yete
@arvindmetange12804 ай бұрын
जॉब कार्ड मध्ये नाव ऍड करता येते का जॉब कार्ड व्हेरिफाय का होत नाही
@rajumisal2785 Жыл бұрын
किती फी घेता ग्रामसेवक जॉब कार्ड जी सरकारी फी
@vikasshirsath26 Жыл бұрын
Nice information sir, Thank you🤩🥳
@NitinBhaltilak9 ай бұрын
Sir, mosmbi, fal, bag, yuma, milnar, ka, 2022,2023,jalna
@MAHENDRABALSARAF-j5j2 ай бұрын
SIR MAZE ABPS kase active karave
@ravindrarathod989510 ай бұрын
एक वर्षात दोन लाभ घेता येतो विहीर आणि बैलं कोटा
@ravindrarathod989510 ай бұрын
एक वर्षात दोन लाभ घेता येतो का सर विहीर आणि बैलं कोटा घेता येईल का सर
@sachinpatil61872 жыл бұрын
मन् रेगा मधे सर आपण jcb न विहीर काडू शकता का?
@dagadubhavsar78809 ай бұрын
Pensioners la Labh milal ka
@wajidshaikh55852 жыл бұрын
सर पिकवीमा 2020 लातुर साठी आहेका
@sandipgorde5660 Жыл бұрын
आमचं रेशनकार्ड विभक्त आहे परंतु जाब कार्ड एकच आहे तर दोघांनाही विहीरीसाठि नोंदणी करता येईल का
@dattaagroinformation29242 жыл бұрын
Sir, Jar Jobcard Majuranach yojana Manrega antargat bhetnar astil tar shetkaryani kay karaych majurala kuthe jamin asteka? Shetkri Nokari karti ashel tar shetkari nahi ka? Ki yojana tyachesathi nahich.
@sandeeprathod26922 жыл бұрын
Sir online job card aahe pn hard card gramsevak jet nasel tr kay krave.
@ultravaibhavcreation2 жыл бұрын
Sir mala job card direct shetkari mitrani dile ahe
@RupaliSanas-g9k11 ай бұрын
Job card चे फायदे गावापासूनकिती km च्या अंतरात मिळतात
@GrShetiYojna11 ай бұрын
त्या गावात
@gangadharpathade34382 жыл бұрын
सर २ हेक्टर पेक्षा जास्त जमीन कोरडवाहू असलेला शेतकरी अर्ज दाखल करू शकतो का...
@ashokghayal29662 жыл бұрын
अस काही नाही कोणी पण जॉब कार्ड काणडु शकतो
@pravinpanhale6817 Жыл бұрын
जय शिवराय सर सर जबकार्ड चा सिरीयल मध्ये mistek साली आहे आहे. ती mistek अशी आहे सर 447 हा number दयचा होता पण चुकीने तो 4472 अस झाला तर काय करावे लागेल
@satishajabe35372 жыл бұрын
सर मी राहतो त्या गावात जमीन आहे त्या सात बारा वर सामाईक विहीर आहे पण माझ्या नावाने दुसऱ्या गावात जमीन आहे तिथे विहीर नाही आणि सात बारा वर नोंद पण नाही जर मी दुसऱ्या गावच्या जमीनीवर विहीरीसाठी अर्ज केला तर लाभ मिळु शकतो का
@bharatraut1678 ай бұрын
नाही.. एक वेळ लाभ घेतला असेल तर मिळणार नाही ../जमीन दुसऱ्या गावात असेल तर त्या गावाचा रहिवाशी दाखला आणि घर पट्टी देणे बंधनकारक आहे.
@balasahebmore64932 жыл бұрын
नमस्कार सर मी माग काढल होत पण नावात बदल आहे का कराव लागल
@GrShetiYojna2 жыл бұрын
ग्रामसेवकांना भेटा
@mr.akshab_788611 ай бұрын
Sir ya job card shahri vibhaga chya nahi banat ka
@pravinkhaire96199 ай бұрын
मी महानगरपालिका मध्ये राहतो तर मला कोणाला भेटाव लागैल
@Rohan_sawant0012 жыл бұрын
Sir Solapur madhil Barshi la pik vima kadhi milel
@balajishingare93292 жыл бұрын
सर नगर पालिका क्षेत्रात शेतकऱ्यांना विहीर मिळणार का जॉब कार्ड कसे काढावे ऑनलाईन आर्ज करण्याची सोय नशी का
@suryakantbhange30032 жыл бұрын
प्रभुदेवा सर आभा कार्ड विषयी पण एक व्हिडिओ बनवा
@irfanyunus11572 жыл бұрын
Marathi corner ya chaynalwar ja
@FaizanKhan-yu6hi2 жыл бұрын
Sir 50,000 anudan chi dusri yadi baki district madhi lagli ahe pn nagpur district chi ajun aleli nhi ata kas karav? Kahi saga ya baddal
@nivaswalvekar34192 жыл бұрын
सर्वसामान्य कॅटेगिरीतील शेतकऱ्यांना महात्मा गांधी रोजगार हमीतून विहीर मंजूर करता येते का
@riteshthakre57932 жыл бұрын
Ho te pn vel lagte panchayt samitichya adhikaryanna paise dilay vr lavkar manjur hote
@motivationmagic58392 жыл бұрын
sar job card sathi vayachi at aste ka?
@rushigutte84972 жыл бұрын
आम्ही राहतो वेगळ्या गावात आणि जमीन आहे वेगळ्या गावात तालुका आणि जिल्हा वेगळा आहे मग अर्ज कोठे करायचं जॉब कार्ड साठी आणि विहीर साठी
@GrShetiYojna2 жыл бұрын
जमीन असलेल्या गावात
@rushigutte84972 жыл бұрын
@@GrShetiYojna रहिवाशी साठी पुरावा कुठला द्यावा sir
@riteshthakre57932 жыл бұрын
@@rushigutte8497 ration card namuna 8
@AmolKulkarni-yv5je Жыл бұрын
मी शासकीय नौकरी मधून रिटायर झालोय मला मनरेगा मधून विहिरीचा लाभ घेता येईल का
@dilipsumb311711 ай бұрын
सर जॉब कार्ड साठी किती नंबर लागतात
@vithalboxhare69482 жыл бұрын
MAge kard dile nahi pan kard numbar sewatche 2 numbar ahet
@sandeeprathod26922 жыл бұрын
सर जॉब कार्ड ऑनलाईन आहे पण त्याची हार्ड कॉपी नाही तर कसे काढावे
@chetanpatil103811 ай бұрын
Sir Panjabrao Deshmukh scholarship sathi lagnare card hech ahe ka .ki register labour certificate vegal ahe plz reply
@ayanvarsi386511 ай бұрын
Same doubt
@manojnawale2417 Жыл бұрын
जॉब कार्ड मध्ये आमची नावे आहेत परंतु जॉब कार्ड वडिलांच्या नावाने आहे ते नावे वेगळे काढता येतात का
@sanjaykanitkar76772 жыл бұрын
नगरपालिका क्षेत्रात कसे मिळेल
@sagarnagane9668 Жыл бұрын
मला पण बनवच आहे शहरातील शेतकरी कास बनवच जांब कार्ड
@jaymaharashtra9920 Жыл бұрын
माज्याकडे शेती नाही मी शहर मध्ये राहतो नोकरी पण नाही मला भेटेल का
@shreeyugnetworks18172 жыл бұрын
सर आमची शेती व जागा आमच्या मुळ गावी आहे परंतु आम्ही तेथे राहत नाही शहरात राहतो त्या गावातील जॉब कार्ड काढता येते काय
@maniksapate188811 ай бұрын
रिटायर्ड शिक्षक जॉब कार्ड काढू शकतात का पेन्शन धारक आहेत
@GrShetiYojna11 ай бұрын
नाही
@narayansolake20212 жыл бұрын
Very good sir ji🙏
@kalpeshmulye6525 Жыл бұрын
शेतकरी चे 5 km च्या आत दुसऱ्या गावात शेत जमीन आहे.तर शेत विहीर मिळेल काय?
@manoharsalunke3957 Жыл бұрын
मनोहर साळुंके
@RajuMali-yl8zq2 жыл бұрын
Sir nrega job card online process aahe ka?
@ganeshputtewad976 Жыл бұрын
Nice information
@RupaliSanas-g9k11 ай бұрын
एका गावात cancel केलेल job card पुन्हा त्या गावात काढून मिलते का
@GrShetiYojna11 ай бұрын
नाही
@dineshdhurde34942 жыл бұрын
sir job card sathi age limits ahe ka
@farming1775 Жыл бұрын
वय मर्यादा किती
@shriramkakade24382 жыл бұрын
सर प्रोत्साहन अनुदानाचा दुसरी यादी कधी लागणार आहे
@GrShetiYojna2 жыл бұрын
लागली २ नोव्हेंबर ला
@shivajipatil25422 жыл бұрын
Job card cadnay age kiti
@GorakhRathod-o3m10 ай бұрын
Sir जॉब कार्ड वय माऱ्यादा किती आहे
@GrShetiYojna10 ай бұрын
60
@vishwasrasal2098 Жыл бұрын
किती टाईमपास करता साहेब, शॉर्ट मध्ये सांगा की
@GrShetiYojna Жыл бұрын
दादा बरेच व्हिडिओ मिळतील शॉर्ट मध्ये आपणास
@bharatdaundkar7510 Жыл бұрын
Timepass vatato tar kashala pahayache
@marutigode19962 жыл бұрын
Online वर काढता येत नाही का
@bhausahebgarud41332 жыл бұрын
Thank you sir
@kaldate47742 жыл бұрын
दादा, जाँबकार्ड नंबर आलेला आहे, परंतु कार्ड मिळाले नाही, तर त्यासाठी, काय करावे लागेल.?
@AIArise Жыл бұрын
Kase kadle tumhi job card
@sagaranand6652 жыл бұрын
Thanks 🙏🙏🙏
@oneplusnordce3Mobile5 ай бұрын
Passport size photo Adhar card Rahvasi dakhla Bank passbook central
@rakshakwankhade4 ай бұрын
Jay shivray sir❤
@seemalandehirole824010 ай бұрын
आमच्या गावातील रोजगार सेवक जॉब कार्ड साठी 400 rs घेतो,
@GrShetiYojna10 ай бұрын
हे पहा kzbin.info/www/bejne/jpu3d3qkfMhgitk
@e26-rohanpawar16 Жыл бұрын
जॉब कार्ड पण आहे पण लाभ घ्यायचा कसा
@GrShetiYojna Жыл бұрын
म्हणजे
@chaitrambarhewar9163 Жыл бұрын
जॉब कार्ड साठी लग्नाची अट आहे का
@govindthakre398511 ай бұрын
नाहि
@roshanbarsagade85452 жыл бұрын
जय शिवराय सर
@laxmannagpure51112 жыл бұрын
Sir pm kisanche land sieding baddal video banva!
@natkhatsharayu59932 жыл бұрын
जय शिवराय.
@khanrizwankhan5057 Жыл бұрын
शेती चा गाव ग्रामपंचायत मध्ये येते तर जॉब कार्ड काढता येते का?