Narendra Maharaj : ...तर भारतीय हिंदू बांगलादेशात घुसायला मागे पुढे पाहणार नाही!

  Рет қаралды 27,074

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #bangaldesh #hindu #SheikhHasina
Narendra Maharaj : ...तर भारतीय हिंदू बांगलादेशात घुसायला मागे पुढे पाहणार नाही!
Heavy Rain IMD Alert | Mumbai Pune Rain Live Updates | Mumbai Local Train Timing Updates | Kolhapur Rain | Nashik Godavari Flood | Devendra Fadnavis vs Anil Deshmukh | Sachin Vaze Allegations | Prakash Ambedkar On Maratha vs OBC | Sharad Pawar Meet CM Eknath Shinde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 264
@Satyaj567
@Satyaj567 Ай бұрын
एवढे बोलायची ताकद, हिम्मत कोणत्याच पक्षाच्या नेत्यात नाही, स्वामी जी तुम्ही प्रथम आवाज उठवलाय, हेच खरे हिंदू प्रेम
@user-eg3co1tn4i
@user-eg3co1tn4i 22 күн бұрын
Rajkarni hijde aahet gandit dum asayla mard lagto
@suryawanshivilas1745
@suryawanshivilas1745 Ай бұрын
गुरु असावा रोक ठोकडा गुरु नसावा मिंद्या कोणी वंदा अथवा निंदा तो नाही कुणाचा बंदा 🙏श्री गुरुदेव माऊली
@balasahebbhabat9151
@balasahebbhabat9151 Ай бұрын
हिंदू समाजाने एकमुखाने बांगलादेश मधील हिंदूंना पाठिंबा दिला पाहिजे... आणि सरकारवर दबाव वाढवला पाहिजे...
@Reddys-77
@Reddys-77 Ай бұрын
1947 मे हिंदू विरोधी secular "जोगेंद्रनाथ मंडल" पर विश्वास कर हिंदूओ का तिरस्कार कर मुस्लिम के साथ जाने का निर्णय लेने वाले बांगलादेशी(पुराना east पाकिस्तान) secular हिंदूओ की पिढियां आज मुस्लिमो का मार खा रही है . ये होता है secularism का अंत. [ इस जोगेंद्रनाथ मंडल के बारे मे Google search कर जरूर पढना ] जो हिंदू आज secular ममता आण्टी जैसो को vote देता है उसका परीवार भी एक दिन इसी तरह मरेगा . क्या इन secular हिंदूओ की चिंता करना सही है ? मजे की बात तो ये है की बांगलादशी secular हिंदूओ की चिंता तो भारत का secular हिंदू भी नही करता.
@RavirajDeshmukh-ze3qh
@RavirajDeshmukh-ze3qh Ай бұрын
हिंदू धर्म खतरे मे हे 🚨🚨🚨🚨🚩🚩🚩
@संघर्ष-ङ2ब
@संघर्ष-ङ2ब Ай бұрын
खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, हिंदू वर काही झालं तर कोणी पुढ येत नाही, धर्म टिकला तर आपण टिकू 🙏🏻
@amolmokashi6701
@amolmokashi6701 Ай бұрын
समर्थ रामदासनी शिवरायन्ना प्रेरणा दिली, तसेच संत हिन्दुना प्रेरणा देत.....
@bharatjadhav6043
@bharatjadhav6043 Ай бұрын
प्रणाम दंडवत.. बांगला देश आपण ताब्यात घेतला पाहिजे..यातच जगाचं कल्याण आहे.
@jiteshshinde9125
@jiteshshinde9125 Ай бұрын
श्री गुरुदेव माऊली
@korecollection9900
@korecollection9900 Ай бұрын
खरं बोलत आहे माउली सर्व जण एकमतानी राहु हिंदू धर्म टिकवून ठेवू.....
@amitsatardekar7296
@amitsatardekar7296 Ай бұрын
हिंदू नो जागे व्हा 🙏🙏
@jaysanatan.312
@jaysanatan.312 Ай бұрын
अगदी बरोबर बोलले आहे.... सर्व हिंदू लोकांनी जागृत होयायल पाहिजे...
@user-zq9hv6lb2z
@user-zq9hv6lb2z Ай бұрын
हे फक्त माझा जगद्गुरु करू व बोलू शकतो
@prachimhatale5201
@prachimhatale5201 Ай бұрын
धर्म की जय हो...अधर्म का नाश हो...सभी प्राणियों में सद्भावना हो...गोहत्या बंद हो...विश्व का कल्याण हो...सत्य की जय हो...सभी हिंदू में एकता हो...हिंदू धर्म खतरे में है...जय सियाराम.जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज की जय❤❤❤❤❤
@vishalsuryawanshi1347
@vishalsuryawanshi1347 Ай бұрын
माऊली आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत
@sujatakaranjikar7629
@sujatakaranjikar7629 Ай бұрын
श्री गूरूदेव माउली
@rahulsuryawanshi8587
@rahulsuryawanshi8587 Ай бұрын
स्वामीजी थोडक्यात म्हणणं आहे की हिंदु म्हणून एकत्र येणे आवश्यक आहे... आणि बांगलादेश सारखी परिस्थितीला आपल्या देशाच्या प्रमुखांनी तसेच सर्व देशाच्या प्रमुखांनी लक्ष घालावे... अशावेळी भारतातील सर्व हिंदूंनी आपापले पक्ष सोडून हिंदु म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे...🚩
@praveenmahadik6106
@praveenmahadik6106 Ай бұрын
सभी हिंदुओ मे एकता हो 🚩🚩🚩
@user-ru2hv5pp4e
@user-ru2hv5pp4e Ай бұрын
हिंदु लोकांनी आपली ताकद दाखून द्यावी जसे मुस्लिम इतर देशातील मुस्लिम ची बाजू घेतात तसे भारतातील हिंदू नी करावे Bangladesh मध्ये सरकारने हस्तक्षेप करावा
@ManikKale-do9sj
@ManikKale-do9sj Ай бұрын
सहीष्णुवादी पणा सोडा इंडीयन आर्मी पाठवा मोदींना सांगा नाहीतर काही वर्षांत हिंदू धर्म शिल्लक राहणार नाही आता पासूनच सुरुवात करा जय शिवराय
@user-cf1tp4pz3u
@user-cf1tp4pz3u Ай бұрын
गुरु गोविंद राम कृष्ण हरी
@swatipawar4147
@swatipawar4147 Ай бұрын
Shree gurudev माऊली
@krupalarekar1212
@krupalarekar1212 Ай бұрын
नक्कीच आपल्या सरकारने निर्णय घेण्याची गरज आहे. श्री गुरु देव माऊली ❤
@SudarshanVibhute-mo6pl
@SudarshanVibhute-mo6pl Ай бұрын
जय नरेंद्र माऊली
@deepakwagh3335
@deepakwagh3335 Ай бұрын
नरेन्द्र महाराज खूप योग्य भूमिका घेत आहे...त्यांच्या वक्तव्य योग्य आहे
@saurabhbinnar8239
@saurabhbinnar8239 Ай бұрын
Shree gurudev
@darklove558
@darklove558 Ай бұрын
🌼जय श्री नरेन्द्र महाराज की जय 🌼
@rameshbankar3888
@rameshbankar3888 Ай бұрын
त्रिवार सत्य माऊली!
@goorakhkale3345
@goorakhkale3345 Ай бұрын
बरोबर महाराज
@kundanjagtap3788
@kundanjagtap3788 Ай бұрын
श्री गुरुदेव माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻
@KhandevAvaghade
@KhandevAvaghade Ай бұрын
स्वामी आपण एकदम बरोबर बोलला
@bhauraonikam2095
@bhauraonikam2095 Ай бұрын
हिंदू धर्म रक्षकांना मानाचा मुजरा🎉🎉
@user-ts3ng3of7q
@user-ts3ng3of7q Ай бұрын
Shri Gurudav Mauli 🙏🌺
@pradeepshinde2209
@pradeepshinde2209 Ай бұрын
अगदी खरे आहे, हा विचार सर्व हिंदू पंडितांनी पुढाकार घ्यावा
@user-fi6bh2dt6v
@user-fi6bh2dt6v Ай бұрын
सर्व हिंदुनी एकवटले पाहिजेत. एक होउन लडले पाहिजेत.
@हिंदुशेर
@हिंदुशेर Ай бұрын
जय श्री राम
@dipakkharude8057
@dipakkharude8057 Ай бұрын
श्री गुरुदेव!माऊली
@bhaveshdandekar1688
@bhaveshdandekar1688 Ай бұрын
श्री गुरुदेव माउली!
@kishorkakad5741
@kishorkakad5741 Ай бұрын
BJP सत्तेत येण्या अगोदर पासून महाराज धर्माचं कार्य करतात
@anilshinde9734
@anilshinde9734 Ай бұрын
श्री गुरु देव
@meghrajbajaj72
@meghrajbajaj72 Ай бұрын
महाराज हम आपके साथ है
@palashkakde4831
@palashkakde4831 Ай бұрын
Shree Gurudev Mauli❤
@user-jj6tc5zn9j
@user-jj6tc5zn9j Ай бұрын
श्री गुरूदेव माऊली❤❤❤❤❤
@ovisawantasmitasawant914
@ovisawantasmitasawant914 Ай бұрын
Shree gurudev Swamiji 🙏🙏 Hindu dharma khatre me hai ⛳⛳
@gururajkendre5914
@gururajkendre5914 Ай бұрын
स्वामीजी तुम्हाला शतशः प्रणाम. 🙏🏻🙏🏻
@user-ls5qe7mp3q
@user-ls5qe7mp3q Ай бұрын
shree gurudav mauli ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@bakshishripad8256
@bakshishripad8256 Ай бұрын
Tumhi jaga दुसर्यांना जगवा श्री गुरुदेव
@bakshishripad8256
@bakshishripad8256 Ай бұрын
माऊली
@ramthorat3933
@ramthorat3933 Ай бұрын
Shree Narendra Maharaj ki jai Bharat Mata ki jai Hindu Samajane Ektra yene garjeche ahe Jashyach tase uttar dile pahije
@YogeshRautviralyoutuber
@YogeshRautviralyoutuber Ай бұрын
श्री गुरुदेव 🙏🏻🚩 माऊली जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज कि जय,, हिंदु धर्म खतरे में है,,, बांग्लादेश मधील हिंदु वर होनारे अत्याचार त्वरित थांबला पासी जे ,,
@farmingvet5622
@farmingvet5622 Ай бұрын
Shri guru deo
@rajeshkolhe9689
@rajeshkolhe9689 Ай бұрын
श्री गुरुदेव
@SandipRaut-yv5uc
@SandipRaut-yv5uc Ай бұрын
Shri Gurudev Mauli Hindu Dharm khatre mai hai
@user-ct2yd5ud2f
@user-ct2yd5ud2f Ай бұрын
Sree gurudev mauli
@meghagosavi7088
@meghagosavi7088 Ай бұрын
🙏🙏
@SadashivShinde-cm9li
@SadashivShinde-cm9li Ай бұрын
गण गण गणात बोते
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 Ай бұрын
तिरंगे पाटील व शरद पवार उद्धव ठाकरे
@ramchandragurav8387
@ramchandragurav8387 Ай бұрын
एकवेळ कुंभकर्णाला जागा होईल...पण हिंदू ??? शक्यच नाही.... कदाचित छत्रपती महाराजांना पुन्हा एकदा जन्म घ्यावा लागेल बहुतेक...
@amitpagare5946
@amitpagare5946 Ай бұрын
Jai shree ganeshay namah 🙏🙏🙏🙏
@jiteshbalakwade9091
@jiteshbalakwade9091 Ай бұрын
Shree guru dev🙏🙏🙏
@sriveninagmal7207
@sriveninagmal7207 Ай бұрын
Jay shree Ram Jay gurudev Jay Hindu Rastra
@sanjupandhare-187
@sanjupandhare-187 Ай бұрын
Shree guru dev mauli
@dhanajipatil239
@dhanajipatil239 Ай бұрын
Shri gurudev mauli 🎉
@vishwasraut2021
@vishwasraut2021 Ай бұрын
स्वामी जी आम्ही सोबत आहोत तुमच्या जय श्री राम
@vinodparab4777
@vinodparab4777 Ай бұрын
🙏
@EknathHJ
@EknathHJ Ай бұрын
श्री गुरुदेव माऊली बरोबर बोलताय . आता चॅनलने आणि सरकारने हिंदू जनजागृती करणे गरजेचे आहे . अशाच बातम्या दिवसभर चॅनलवर चालू ठेवा आणि जनजागृती करा .
@AJ-mt4yf
@AJ-mt4yf Ай бұрын
कधी जायचं सांगा फक्त
@ramashitale5068
@ramashitale5068 Ай бұрын
जे बोलतात माऊली तेच खरं आहे पाहिजे कोणी ना कोणी बोलणार पाहिजे पण आमच्या
@Soham.f
@Soham.f Ай бұрын
पुढाकार घेने मनजे मरने कोनीही नाही घेऊ शकत हे बरोबर बोलले देवा तुम्ही स्वार्थी आहे हेच सत्य आहे
@prachimhatale5201
@prachimhatale5201 Ай бұрын
श्री गुरूदेव माऊली....❤️🙏हिंदू धर्म खतरे में हैं
@deonathhiwarde1966
@deonathhiwarde1966 Ай бұрын
सर्व पक्षांनी हिंदू धर्माबद्द्ल भुमिका सांगा.जाती भेद सोडून सर्व हिंदू नी एकत्र आले पाहिजे.
@NIKHILTIKONE-fc5lp
@NIKHILTIKONE-fc5lp Ай бұрын
❤❤
@adityakothalkar2003
@adityakothalkar2003 Ай бұрын
प्रत्येक हिन्दू बजरंग दल वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ता बनावा, अथवा मारिया जातिल.
@mahadevholkar4195
@mahadevholkar4195 28 күн бұрын
Jay Jay Ram Krishna Hari ❤🎉
@vaijanathwadje4908
@vaijanathwadje4908 27 күн бұрын
मराठा आरक्षणावर बोला....येथे पण आराजकता व्हायला वेळ लागणार नाही.. या सरकारला सांगा लवकर आरक्षण द्यायला...🙏🙏
@santoshdesai6010
@santoshdesai6010 Ай бұрын
तेथील हिंदूंना वाचवायला भारत सरकार समर्थ आहे
@vinodborde9954
@vinodborde9954 Ай бұрын
नकली भारत सरकार इथले हिंदु असुरक्षित मागील 10 वर्षात आणि थितले वाच्वनार 😂😂😂
@user-ez7of8sc1p
@user-ez7of8sc1p Ай бұрын
हमास वर इस्रायल ने हमला केला तेव्हा सगळे मुस्लिम देश एकत्र येऊन आंदोलन केले होते. माहिती आहे का , नसेल तर सर्च करून बघा , आपण येईल काही वर्षा नंतर आपल्यावर पण येईल वेळ , झोपा तुम्ही, कोण आवाज उठवत असेल तर त्यांचा पण आवाज दाबायला बघा तुम्ही फक्त, पण तेच तुमचं घर असत तेव्हा कळलं अस्त तुम्हाला .
@kanchanmadhav1168
@kanchanmadhav1168 Ай бұрын
SHREE GURUDEV MAULI
@VaibhavNaik-kb8di
@VaibhavNaik-kb8di 23 күн бұрын
Jai shri Ram.
@sunilsonawane8766
@sunilsonawane8766 29 күн бұрын
श्री गुरुदेव माऊली !!!
@shikshamahasagar5351
@shikshamahasagar5351 Ай бұрын
Shree Gurudev Maulee
@ParmeshwarWaghmare-l3x
@ParmeshwarWaghmare-l3x Ай бұрын
Greta 💯💯💯▶️▶️ hindu bacho
@user-ch7nm4gl1z
@user-ch7nm4gl1z Ай бұрын
Shree gurudev mouli
@vinodbhendekar6235
@vinodbhendekar6235 Ай бұрын
बागलादेश मध्ये हिंदू वर आत्याचार नको.
@amolpatil3014
@amolpatil3014 20 күн бұрын
जय श्री राम ,,
@nileshdubile4383
@nileshdubile4383 25 күн бұрын
Jay गुरुदेव
@Mangal-od3hq
@Mangal-od3hq Ай бұрын
महाराजांच्या नेतृत्व खाली बांग्लादेशात घुसा 😮
@user-ez7of8sc1p
@user-ez7of8sc1p Ай бұрын
एक आवाज द्यावा त्यांनी , तुम्हाला त्यांच्या संप्रदायाची ताकद माहिती नसेल , पण लाखो लोकं रस्त्यावर येऊन आंदोलन करतील. आणि जसे शेवटी बोलले , भले तर नेसू कासेची लांगोटी, आणि नाठलाच्या माथी हाणू काठी. यामध्ये खोट नाही. हिंदू ना जागृत होण्याची गरज आहे , नेपाळ गेला , पाकिस्तानमध्ये हिंदू संपवले , आता बांगलादेश मध्ये ती परिस्थिती आहे , उद्या आपला देश असेल ! हमास मध्ये हमला झाला तर सर्व मुस्लिम देश एकत्र आले त्यांच्यासोबत , आपण का नाही तसे करू शकत ? वेळ कमी आहे , अजूनही जागे व्हा , नाहीतर आज बांगलादेश आहे उद्या आपण असू !
@SurajBhoye-bp2vd
@SurajBhoye-bp2vd Ай бұрын
Shree guru dev mauli 🙏🏻
@Pravin1416
@Pravin1416 22 күн бұрын
Shree gurudev mauli 🙏. Fakta adesh dyava.
@kaveshpatil3166
@kaveshpatil3166 Ай бұрын
श्री गुरुदेव माऊली.....हिंदू धर्म रक्षीता....विश्वगुरु माझी माऊली
@roshansatote4271
@roshansatote4271 10 күн бұрын
Shree gurudev mauli ❤❤
@atharvanagarmote6224
@atharvanagarmote6224 27 күн бұрын
Jai shree ram Mauli Shree gurudev
@sharaddavala690
@sharaddavala690 Ай бұрын
🙏🙏🙏
@machirdrathavre2305
@machirdrathavre2305 9 күн бұрын
हिंदू धर्म खतरेमे है हिंदू धर्म खतरेमे है हिंदू धर्म खतरेमे है हिंदू धर्म खतरेमे है हिंदू धर्म खतरेमे है हिंदू धर्म खतरेमे😢 ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः ओम नरेंद्र नाथाय नमः माऊली
@NandakumarPatade.-qf7ij
@NandakumarPatade.-qf7ij Ай бұрын
Jay Jay rghuvir samartha
@user-jk2hh6fk5c
@user-jk2hh6fk5c Ай бұрын
सगळे हिंदू लवकर जागे व्हा आपल्या धर्माच रक्षन करण्यासाठी
@powerofBajrangbali-nl3ox
@powerofBajrangbali-nl3ox Ай бұрын
Shree Gurudev Mauli
@RohitRuiya-qq6kj
@RohitRuiya-qq6kj Ай бұрын
ShRi GuRudevy
@jithendrshelar9467
@jithendrshelar9467 Ай бұрын
Indian armi ko bhej do
@prakashhiware8869
@prakashhiware8869 26 күн бұрын
पहिले या महाराजाला पाठवा बंगला देश
@sagarsonawane9007
@sagarsonawane9007 Ай бұрын
खुप छान बोलात, आता पासून माझं मत हिंदू support पार्टी ल देऊ. जाती पाती मध्ये लढणार नाही, हिंदू म्हणून विचार करणार
@mukundyadav7113
@mukundyadav7113 24 күн бұрын
Swami narendra mauli ki jai
@vishwaspawar7172
@vishwaspawar7172 Ай бұрын
Purya hindustanatun fakt 1 ch Dharmguru bolaleyt ya vishayavar. 🙏mauli🙏 aata tari jaga re HINDUNO. 🙏 Shree Ram 🙏 murti pratishthapana vishayavar khup dharmguru bolalale. Aata bola yavar. U b t var yeun gele aata bola.
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 77 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 15 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 32 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 120 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 77 МЛН