मराठ्यांनो आपली एकी दाखवा भापला घोडा लावा सर्वानी अता
@shridharpandharkar8511Ай бұрын
हा माथाडी कामगारांचे शोषण करणारा आहे. . सत्ता बदल झाला की हा सरडया रंग बदलतो.
@atuljadhav5231Ай бұрын
आण्णासाहेब पाटलाच्या नावाला कंलक आहे आहे हा.
@bharatchavan4348Ай бұрын
हा भूर्टा आहे..लाचार आहे
@sancreation2073Ай бұрын
तु तुतारी चा कार्यकर्ता आहेस.
@santoshpohare9930Ай бұрын
याला म्हणतात लाचारी.. नक्कीच अण्णासाहेबांच योगदान विसरले आहेत...
@vilasmisal2721Ай бұрын
खोटं बोलतो आहे
@DnyaneshwarKhade-x6zАй бұрын
आदरणीय फडणवीस तुझे आमचे मनोज दादा
@bharatchavan4348Ай бұрын
अभिनय छान करतोय...
@kalyanyeole1819Ай бұрын
स्वतःच्या बापाचं बलिदान विसरणारा माणूस आहे हा फक्त पदासाठी
@SK_3699Ай бұрын
हे समाजाच्या विरोधात आहेत. यांना फक्त त्यांचा नेताच चांगला आहे. समाजाची कधीच बाजु घेणार नाही. यांना फक्त पद आणि खुर्ची पाहिजे.
@sainathpatilpuyed9182Ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा. मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏❤..... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳
@sudrikcomadians-mw2gmАй бұрын
आन्नासाहेब पाटलांचे kam विसरू नका समज्याच्या विरोधात जाउ नका मराठा समाज माप करणार नाही
@Sakshem897Ай бұрын
याच्यामध्ये एजंट लोक सोडलेले आहेत एक फाईल बनवण्यासाठी 10,000 रुपये घेतले जातात
@shashikantpatil8871Ай бұрын
फडणवीस साहेबांनी चावी दिली की बोलतात नरेंद्र पाटील साहेब.
@sanjayabuj9184Ай бұрын
कामगारांची वाट लावली साहेब आपण ज्या ठिकाणी आपली युनियन आहे व स्वतः तुम्ही कारभार पाहत आहात त्या कामगारांना प्रचंड हालचाल करावी लागते ही खरी परिस्थिती आहे
@PrakashPatil-wq8ilАй бұрын
🚩होय मी मराठा 🚩 🚩होय मी मराठा 🚩 साहेब तुमच्याबद्दल आदर आहे 🚩मराठा धर्म 🚩आणि जात बुडवून पेशवाईला खतपाणी घालू नये इतकंच 🚩होय मी मराठा 🚩 🚩होय मी मराठा 🚩 🚩होय मी मराठा 🚩
@vishalkhiste2028Ай бұрын
दादा फडणवीस ची बाजू घेऊ नका
@sudrikcomadians-mw2gmАй бұрын
तुमचा बोलता धनी कोण हे समाज ओलखूंन आहे
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922Ай бұрын
समाजात आपली किंमत 0
@pukhrajbrahmane5222Ай бұрын
🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु व हुषार व्यक्तीमत्व आहे. 👍🙏
@ganeshshejul5563Ай бұрын
आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम फक्त जरांगे पाटील
@subhashirsath4730Ай бұрын
फडणवीस सांगेल तेच हे बोलणार बास
@रुस्तुमआपाАй бұрын
Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉
@rameshwarchavanpatil9584Ай бұрын
मुलाखत घेणाऱ्या ना जरा कॉमेंट काय येतात ते दाखवत जावे म्हणजे ते सरळ होतील
@sudhirsurvase4807Ай бұрын
अण्णासाहेब पाटलानी समजण्यासाठी स्वतःच बलिदान दील आपण आनाजी पंता सोबत पदासाठी लाच्यारीच की ही
@pradipjagtap4701Ай бұрын
Only jarange power ❤❤
@sureshshinde170Ай бұрын
पाटील साहेब अण्णा साहेबांच्या नावाला कलंक लागेल असे आपण वागु नका आम्ही सर्व मराठे जरांगे पाटील यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत एक मराठा कोटी कोटी मराठा जय शिवराय
@nikhilanantparul9727Ай бұрын
GOOD JOB SIR....
@pradipparande4931Ай бұрын
हा कितीला विकला माहित नाही पण 100%विकला आहे
@samarthkharat2998Ай бұрын
Jarange vikla
@pravinkale2734Ай бұрын
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ गरजूवंत मराठा समाजातील तरूणांना मदत करू शकत नाही
@gopalwankhede2014Ай бұрын
स्वतःचा विचार करू नका गोरगरीब मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये कसा फायदा होईल हे सांगा
@PrafullaPatil-ie6uyАй бұрын
नरेंद्र पाटील देवेंद्र फडणवीस ला आदरणीय म्हणून नका
@naitikwin5908Ай бұрын
ती जागा फक्त मनोज जरागें पाटील यांच्या आंदोलनामुळे तुम्हाला मिळालेली आहे त्याचं क्षेय फक्त मनोज जरागें पाटील यांच्या आंदोलनाचं आहे 🚩🚩🚩🚩
@sureshchorage6394Ай бұрын
Baapch nav ghalwlasss bokda
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922Ай бұрын
हयाचं काही योगदान नाही आयत्या पिठावर रेगा मारायच चालु आहे महाशयंच तुम्ही धर्मवीर आण्णासाहेबांच योगदान विसरला पण अंखड मराठासमाज आदरणीय मनोजभाऊ जरांगेपाटील कधीच विसरणार नाहीत
@ankushmp3146Ай бұрын
Great sir ❤❤❤
@BankatPachbailАй бұрын
पाटील साहेब बापाचा आर्दश घेऊन काम करा
@SharadDhawale-mp6crАй бұрын
साहेब जरांगे पाटील यांना साथ द्या
@anilkhiraskar4259Ай бұрын
सहा वेळा उपोषण करुन मनोजला सरकारने विचारले नाही।
@madhavwadgave2823Ай бұрын
जरांगे पाटील साहेब स्वाभिमानी आहेत... मराठ्यांचा नेता जरांगे पाटील आहेत...
@comedyfunney-d5pАй бұрын
ऐक रुपाया पण मीळत नाही हे सगळ फेकाफेकी आहे ऊदोजकाची यादी दाखवा
@pralhadmule5584Ай бұрын
तुझा धनी कोण आहे हे सांगा
@Sakshem897Ай бұрын
पाटील चुकीचं बोलतात माझ्या गाडीचे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातर्फे गाडी घेतलेली आहे तरी मला आणखीन माझा व्याज परतावा मिळालेला नाही
@PrafullaPatil-ie6uyАй бұрын
फडणवीस यांनी खूप गबाळ दिलं काय
@HV-ng1eiАй бұрын
हा पदासाठी लोचट आहे सतत भुमिका बदला वनार आहे
@subhashlomte2322Ай бұрын
Great Manoj Dada is the Great leader of poor maratha community.
@shyamkalyane8670Ай бұрын
Great
@ShriRam098Ай бұрын
हा पण लाचार झालाय 😢
@shivajizirpe9216Ай бұрын
लबाड
@subhashnavgire5567Ай бұрын
आम्ही जरांगे साहेबासोबत.आमदारकी साठी फडणवीस यांची लाळघोटेपणा करतोय.
@gajananingole7424Ай бұрын
काय कमाल आहे नरेंद्र पाटील साहेब, चहाच स्टेटमेंट तुम्ही पाहिला नाही जे तुम्ही अडचणीत आणू शकतो. तुम्ही म्हणताय जरांगे च्या पाठीमागे कोणीतरी अतृप्त आत्मा आहे. मराठ्यांचा आंदोलन मोडीत काढण्या च्या गोष्टी करणाऱ्या अतृप्त आत्म्यावर आपण काहीच बोलणार नाही कारण आपल्याला महामंडळ दिले ना धन्य आहे
@GameOver-gi8kfАй бұрын
स्वत: च बगलबच्यांच भागल बाकिच्यांच काय?
@hemantraigude5805Ай бұрын
कोण काय बोलतो यावर बोलण्यापेक्षा मराठ्यांनी विधानसभेला मतदानातून आपली ताकद दाखवा. मनोज दादा समर्थक.
@NavnathFarkeАй бұрын
फडणवीस साहेब सांगतील तेच बोलणार
@jaludhanewde4152Ай бұрын
उद्योगाचे जला उद्योग दिले त्यांची लिस्ट जाहीर करा
@VitthalPhadtare-wc3hwАй бұрын
Only Manoj jarange patil saheb
@santoshkapase92699Ай бұрын
बापाचे विचार विकू नका
@PravinPawar-v5bАй бұрын
Only manoj dada
@swapnilpatil4545Ай бұрын
मिशी आणि टोपी घालून 10 वर्ष काय केलं ते सांग re नाना, काय करणार आहें ते नको सांगू 2 महिने बाकी काही नवीन उपयोग नही
@nikhilanantparul9727Ай бұрын
Good job नरेंद्र पाटील sir...
@laxmikantkhavne4498Ай бұрын
आम्ही Manoj jarange patil सोबत आहोत
@rishikeshmote141Ай бұрын
नरेंद्र पाटील साहेब महाराष्ट्रात भाजप सरकार आहे केंद्रामध्ये भाजप सरकार आहे तरी मराठा प्रश्नाचा प्रश्न मार्गी का लागत नाही याचा आत्मचिंतन करा ओबीसी आरक्षणाची मर्यादा नरेंद्र मोदी साहेबांना वाढवायला लावा आणि 10% ओबीसी आरक्षण वरून मराठा समाजाला द्या संपूर्ण मराठा समाज भाजपच्या सोबत राहील
@uddhavpathade8446Ай бұрын
फक्त पाटील
@chandrakantambhore4310Ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांचा मुलगा नरेंद्र फडणवीस
@annazol6038Ай бұрын
मुळा पोटी केरसुणी
@Maddy77395Ай бұрын
Devendra phadnis ek no manus
@sachinbhosale396Ай бұрын
लाचार
@GopalBodkhe-x5lАй бұрын
फक्त जरांगे पाटील ❤
@RenukadasShindeАй бұрын
अफजल नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली तालुका आहे त्या तालुक्यात किती दिलात तुम्ही उगं काहीतरी एवढे उद्योजक केल्या तेवढे त्याची लिस्ट आणि त्यांचा सत्कार करा ना
@gajanannakate1739Ай бұрын
काय पाटील साहेब आपण अण्णासाहेब यांचे वारसदार आहात हे तुम्ही विसरूनका
@vilasmisal2721Ай бұрын
अतृप्त आत्मा कोण हे मरठ्यांच्या लक्षात आलं,मराठे तुमचा करेक्ट कार्यक्रम करतील येत्या विधानसभेला
@SumeshChoure...123Ай бұрын
Saglyacha karyakram kelyavar mata konachi gheta....😂😂😂
@santoshghumareamrutaghumar5632Ай бұрын
आम्ही जरांगे पाटील सोबत आहोत
@yogeshbomble5437Ай бұрын
जरागे पाटील स्व कर्तृत्ववान मोठे झाले आपलं कर्तृत्व काय आहे आधी बघा माहाशय आयत्या पिठावर रेषा वडाचे काम करु नका
@nikhilanantparul9727Ай бұрын
आम्ही obc तुमच्या पाठीशी.... Sir
@santoshghumareamrutaghumar5632Ай бұрын
आमदारकी साठी चालय सगळ
@6990-q1dАй бұрын
ज्यांना कुणबी हवेत त्यांना द्यावे. ज्यांना नको आहे. त्यांनी नाही घेऊ.
@pblovesАй бұрын
खिरापत आहे का पाहिजे ते घ्या , जरा जोर लावला तर आदिवासी स्टेटस चं पण मिळेल 😅
@shankarmane1130Ай бұрын
Right.dada🙏🙏🙏💯🙏
@AngatZirpeАй бұрын
सध्याचे प्रामाणिक व्यक्तिमत्त्व जरांगे पाटिल
@sachindongre9267Ай бұрын
अशी भाषा आपल्या मुखी शोभत नाही
@TopTop.2020Ай бұрын
🚩🚩🚩मनोज दादा जरांगे 🚩🚩🚩
@navnathghumare9828Ай бұрын
मनोज जरांगे पाटील 🚩🚩
@RameshSuryawanshi-dl2shАй бұрын
फक्त जरांगे पाटील बाकी फडणवीस यांच्ये मांजर बाकी काय
@RameshwarBhosale-i1tАй бұрын
नो मोटर लक्षण कोटा
@pradipjagtap4701Ай бұрын
Only jarange cm
@RenukadasShindeАй бұрын
महाराष्ट्रात 6 कोटी मराठा आहे भाऊ लोकांचा फायदा करून काय मतलब आहे पाटील साहेब तुम्ही अण्णासाहेब पाटलाचे चिरंजीव आहात म्हणून आदर आहे फडवणीस ची पाठराखण करणाऱ्या मुळे तुमचा आणि जाहीर निषेध
@shreekrushnaghodke482Ай бұрын
खोटं बोल फक्त मनोज दादा जरांगे पाटील मराठ्यांचा नेता
@anandadhagedhage7483Ай бұрын
फडवणीस चा माणूस तुला जरागे विषय बोलयचे नाही
@Panjtani313Ай бұрын
जय मराठा जय मुस्लिम
@pblovesАй бұрын
कै अण्णासाहेब पाटील यांनी कधीच obc तुन मागितले न्हवते, इथे कंमेंट करणार्यांना ही माहिती नसावी बहुतेक