Narhari Zirwal & Hiraman Khoskar : "धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर आदिवासी आमदार राजीनामा देतील"

  Рет қаралды 77,406

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation
Narhari Zirwal & Hiraman Khoskar : "धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर आदिवासी आमदार राजीनामा देतील"
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 583
@SachinValvi-vy7hv
@SachinValvi-vy7hv 18 күн бұрын
झिरवळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं ! जय आदिवासी ❤ जय जोहार 🏹🔥
@VasaveJaydipRamesh
@VasaveJaydipRamesh 18 күн бұрын
खोसकर साहेब तुम्ही लावा टाकत... आदिवासी पाठीशी आहे तुमच्या .
@marotikarhale3479
@marotikarhale3479 18 күн бұрын
आदिवासी आमदारानिंं राजिनामे देऊ नय आपले आदिवासी समाजाच मुख्यमंत्री बनवा
@Vikaskele-sr9qg
@Vikaskele-sr9qg 18 күн бұрын
@@marotikarhale3479 🤣
@unseenindiawithdinkar8276
@unseenindiawithdinkar8276 18 күн бұрын
😂
@anikett653
@anikett653 18 күн бұрын
😂😂😂
@sandeepkoli7296
@sandeepkoli7296 18 күн бұрын
द्या 😂
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 18 күн бұрын
@@marotikarhale3479 घ्या केळ.
@prashant__1997
@prashant__1997 18 күн бұрын
धनगर आणि ते पण आदिवासी 😂 आता काय खर नाही उद्या ब्राम्हण म्हणेन मी लई गरीब झालो मला आदिवासी करा 😂
@janardhantakale1353
@janardhantakale1353 18 күн бұрын
राज्य घटना वाचून या नेते
@balajisakhare8417
@balajisakhare8417 18 күн бұрын
राज्य घटना तुच वाचली आहे का? हाय कोर्ट नकार दिला आहे सुप्रीम कोर्टाने नकार दिला ​@@janardhantakale1353
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 18 күн бұрын
प्रशांत तुम्ही शांत रहा
@sambhajimunjal2432
@sambhajimunjal2432 18 күн бұрын
अरे झिरोवळ साहेब ते खिलारे कुटुंब आमचे पाहुणे आहेत आम्ही धनगर आहोत त्यांच्यात आणि आमच्यात सोयरीक होते तुमची सोयरीक त्यांच्यासोबत होते का या प्रश्नाचे उत्तर पहिले द्या
@laxmanpujari3350
@laxmanpujari3350 18 күн бұрын
एकदम बरोबर आहे ​@@sambhajimunjal2432
@vikramgaike
@vikramgaike 18 күн бұрын
इतर राज्यांमध्ये धनगरांना एसटी आरक्षण आहे मग महाराष्ट्रात पण पाहिजे
@rahulrk4477
@rahulrk4477 18 күн бұрын
Maharashtra made tumhi bahusankhya ahat ani jamini paisa bharpur ahe
@indanarmylovers7013
@indanarmylovers7013 18 күн бұрын
Barobar ahe bhau
@AkTashan
@AkTashan 18 күн бұрын
.. नाही भेटणार
@nitinnavale4034
@nitinnavale4034 18 күн бұрын
संविधान सगळी कड सारखं आहे मग आम्हाला maaharashra का नाही आरक्षण st मध्ये
@AkTashan
@AkTashan 18 күн бұрын
@@nitinnavale4034 ...कोणत्या राज्यात st मधी आहे तेच सांग
@Aajuuuu
@Aajuuuu 12 күн бұрын
संपूर्ण समाज आदिवासी समाज यांच्या पाठीशी आहे एक मराठा लाख मराठा
@Indianrobinhood-p2t
@Indianrobinhood-p2t 18 күн бұрын
आदिवासी समाजाचा विजय असो!!👍👍
@prakashgaikwad2186
@prakashgaikwad2186 18 күн бұрын
धनगर ने कधी आदिवासी दिन तरी साजरा केला आहे का?.... तेच्या - चाली रीती वेगळे आहेत, आमचे वेगळे आहेत............. तेच्या मुळे सरकारने डोकं ठिकाणार ठेऊन विचार करून कोणताही निणय घेतला पाहिजे. जय आदिवासी... जय जोहार.....
@Pratik0111
@Pratik0111 18 күн бұрын
Ajj te swtah la Dhangar jati varun jamat mhnyla suru kelay
@sachinyt7008
@sachinyt7008 18 күн бұрын
धनगराशी वाकड तर झुरळ चा नदीत वाकड 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आल्यावर बघ कस करू तुझ😂😂😂😂😂😂😂😂😂
@hahahahaqwe
@hahahahaqwe 18 күн бұрын
नुसते इशारे देऊन काय उपयोग नाही. कारण GR तयार आहे. ताकत दाखवली पाहिजे.
@kingmaker8266
@kingmaker8266 18 күн бұрын
धनगर समाज बिरसा मुंडा यांना पुजतो का हा फॅक्ट पहा सर्व क्लिअर होईल
@Ram1OO
@Ram1OO 18 күн бұрын
भावा तुमच्यात एकी आहे का आदीवासी मनहून मिरवता त्यात 30 जातीला आरक्षण आहे का आणि आमचं अम्मी सेपरेट हक्क मागतो तुमचं मागत nhi
@SomnathSalunke-vv4xu
@SomnathSalunke-vv4xu 18 күн бұрын
​@@Ram1OOमग st तून आरक्षण का मागता
@Prajot2313
@Prajot2313 18 күн бұрын
​@@Ram1OO ते proof आणतील आणि घेतील तू आधी कुठं आहे नेमका ठरव ओबीसी का ST का NT 😂
@Ram1OO
@Ram1OO 18 күн бұрын
@@SomnathSalunke-vv4xu js tula st चा हक्क वाटतो तसा आमचा ही हक्क आहे हिस्टरी बघ रे जमाती मन्हजे काय आहे समज्जल तुमची जमत जंगलात आहे तशी आमची बकऱ्यामागे जंगलात आहेना डिफरन्स same ahe n St tyasathi bnvli ahen
@Ram1OO
@Ram1OO 18 күн бұрын
@@kingmaker8266 st birsa munda yanchyanushar nhi bnvli Tr gatnene samaj adaravr bnvli ahe
@ashishbhise5611
@ashishbhise5611 18 күн бұрын
साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@KailasHake
@KailasHake 18 күн бұрын
भारताचे डिजिटल जनगणना झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. आजपर्यंत 72 वर्ष झालं फुकट खाय लात. भारताचा राज्यकारभार हा तुमच्या कलेने चालत नसतो तो संविधानाच्या कायद्याने चालतो संविधानाने चालतो. हे प्रथम लक्षात राहू दे.
@RAMESHBHANGARE-b2b
@RAMESHBHANGARE-b2b 18 күн бұрын
ह्या देशात प्रथम आदिवासी राहत होते हे समज डिजिटल वाल्या तुम्ही आता येऊन दादागिरी दाखवायची नाही हायकोर्टाणे सुद्धा मान्य केलाय कि या देशात प्रथम आदिवासी राहत होता आदिवासी हा देशाचा woner आहे हे समज हाक्या
@unseenindiawithdinkar8276
@unseenindiawithdinkar8276 18 күн бұрын
​@@RAMESHBHANGARE-b2bआरे तुम्हाला खायचे वांदे आणि owner कसा झालास
@anilparteki2713
@anilparteki2713 18 күн бұрын
त्यासाठीच. संविधानाने आरक्षण दिले..​@@unseenindiawithdinkar8276
@ashokkumnale6014
@ashokkumnale6014 18 күн бұрын
लवकर राजीनामा द्या रे....... नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीत खेकडे पकडु
@PkMohandule
@PkMohandule 18 күн бұрын
खेकड़े pakdu an सरकारच्या gandit sodu
@RohidasGabhale-s7w
@RohidasGabhale-s7w 18 күн бұрын
तू जन्मभर तेच कर. समाजाला तरी पुढे जाऊदे. तु खरच खेकड्याच्या आऊलादीचा असणार नक्की..... मागून पाय ओढणारा.....
@rameshbhil7567
@rameshbhil7567 18 күн бұрын
गोपीचंद पडळकर ला घेऊन जा...😂😂
@vishalshejul5664
@vishalshejul5664 18 күн бұрын
जे खिल्लारे कुटुंब आहे त्यांचे पाहुणे बीडचे धनगर बांधव आहे ते खिल्लारे स्वतः सांगतात की आम्ही धनगर आहोत आणि त्यांचा वेवसाय पण मेंढी पालन आहे त्यामुळं इथं धनगड नसून आहे ते धनगरच आहेत आणि आता एसटी आरक्षण भेटलच पाहिजे 💯✊
@raje6788hhhhhhh
@raje6788hhhhhhh 18 күн бұрын
त्यांचं उदाहरण देऊ नका...आरक्षण मिळत नसतं
@Ram1OO
@Ram1OO 18 күн бұрын
@@vishalshejul5664 right 🙏
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 18 күн бұрын
धनगड नाही रे येड्या धांगड आहे अन् कोनालाही अधिकार नाही अनुसुचित समाविष्ट करता येणार नाही
@AmarGhutukade-k1o
@AmarGhutukade-k1o 18 күн бұрын
खा बाबा खा एवढी वर्ष खाल्ल आमचा समाज गप्प होता
@ramshindeshinde6388
@ramshindeshinde6388 18 күн бұрын
झिरवळ साहेब लावा ताकत
@ramwaghmode6137
@ramwaghmode6137 18 күн бұрын
आदिवासी आमदारांनी न थांबता लगेच राजीनामा द्यावा
@hanmantbansode357
@hanmantbansode357 18 күн бұрын
धनगर हा आदिवासी आहे, धनगर आदिवासी,आमचे सण आमचे उत्सव जय मल्हार जय अहिल्या
@AkTashan
@AkTashan 18 күн бұрын
धनगरांना एसटीमध्ये आरक्षण दिलं तर, पूर्ण महाराष्ट्र पेटून देतील मराठे एवढं लक्षात ठेवा,जय शिवराय जय आदिवासी 🚩🚩🚩
@akshaysawant2727
@akshaysawant2727 17 күн бұрын
❤️
@DEVGUNWAGHAMODE
@DEVGUNWAGHAMODE 18 күн бұрын
राज्यातील धनगर समाजावर आतापर्यंत राज्यकर्त्यांनी त्यांना राज्यघटना नुसार दिलेले S.T. आरक्षणाची अंमलबजावणी न करून खुप अन्याय केला आहे. आणि खिलारे कुटुंब स्वतः म्हणतेय की आम्ही धनगर आहेत धनगड नाही. राज्यात धनगड नाहीच. त्यामुळे ह्या सरकार ला धनगर समाजावर होणारा अन्याय दूर करायची खुप मोठी संधी आहे.
@amolgorkhapotkule5692
@amolgorkhapotkule5692 18 күн бұрын
सगळ्यात आधी झिरवळ साहेबांनी राजीनामा द्यावा जे बोलतात ते त्यांनी करून दाखविले पाहिजे
@babuhajare-t6x
@babuhajare-t6x 18 күн бұрын
सर्व आदिवासी नेते, कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री यांनी, धनगर आदिवासी मधे आला की आदिवासी या राज्यांत किंग होणार आहे या गोष्टीचा विचार करावा.
@yogeshbasvat944
@yogeshbasvat944 18 күн бұрын
स्वप्नात बघ एकत्र यायचं
@yogeshbasvat944
@yogeshbasvat944 18 күн бұрын
आता पण आम्ही किंगच आहेत
@r.s.r.6601
@r.s.r.6601 17 күн бұрын
आदिवासी समाला मराठा मुस्लिम समाजाचा जाहिर पाठिंबा,❤❤❤❤❤
@vijaydarande9564
@vijaydarande9564 18 күн бұрын
हा ऑनलाईन चा जमाना आहे सगळ्यांची व्यवस्थित जातीय जनगणना झाली पाहिजे प्रॉपर्टीची जनगणना झाली पाहिजे आणि जो गरीब आहे त्याला आरक्षण भेटलं पाहिजे मग तो कुठल्याही जातीचा या धर्माचा असो
@aruntirke3420
@aruntirke3420 18 күн бұрын
लवकरच राजीनामा द्यावा
@सचिनजाधव-ल5म
@सचिनजाधव-ल5म 18 күн бұрын
आदिवासीनो तुम्हाला मराठा समाजाचा जाहिर पाठींबा..!!
@akshaysawant2727
@akshaysawant2727 17 күн бұрын
आम्ही मराठे आदिवासी सोबत आहोत.... जय शिवराय ❤️
@vijaydarande9564
@vijaydarande9564 18 күн бұрын
इथं धनगड आणि धनगर चा फरक व्यवस्थित आहे जसा कुणबी मराठा आणि मराठा एकमेकांचे नातेवाईक आहेत मग आमचं आरक्षण का नाकारतात तुम्ही म्हणता ते सत्य आम्ही म्हणतो ते अर्धसत्य असं कसं चालेल एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤
@Shubhammadhyam-x9g
@Shubhammadhyam-x9g 18 күн бұрын
काय दायच ते दया पन लक्षात ठेवा तुम्ही परत मुख्यमंत्री होणार नाही BJP परत येणार नाही आणि आमच्या साठी कोर्ट आहे आदिवासीं का बोलतात ते पण लक्षात कारण ते गरीब आहे खूप आदिवासीं आदिवासीं च आरक्षण घेऊन धनघर समाज कदीच खुश राहणार नाही 😢😢😢
@sargarsantoshvlog668
@sargarsantoshvlog668 18 күн бұрын
तुमच्या बाजून कोर्ट फक्त महाराष्ट्रातील खिलारे कुटुंबामुळे आहे., कारण 36 व्या number वर फक्त एक खिलारे आडनावाचे कुटुंब आहे. आता याच उत्तर तु दे की 36व्या number वर फक्त खिलारे आडनावाचे एकच कुटूंब कस? उत्तर मिळून जाईल तुला. आणि हो 75 वर्षापासून तुम्ही आमचं आरक्षण खाल्ल त्यामुळे धनगरांचा तळतळाट तुम्हाला लागलाय. आजही आदिवासींची परिस्थितीत म्हणावी तशी सुधारणा झाली नाही.
@yogeshbasvat944
@yogeshbasvat944 18 күн бұрын
पुन्हा जन्म घ्या
@Shubhammadhyam-x9g
@Shubhammadhyam-x9g 18 күн бұрын
@@sargarsantoshvlog668 तुझा comment लां reply दायची गरज नाही वाटत मला कारण सरकार आरक्षण देईल पण कोर्ट तुम्हाला केळ देईल 🤣🤣 2 वळेस कोर्ट ने भयार कडल तरी परत गेले🤣
@AkTashan
@AkTashan 18 күн бұрын
​@@sargarsantoshvlog668... एसटी ला आरक्षण लोकसंख्या नुसार आहे मग तुम्हाला एसटी मधी टाकलं होत मग आरक्षण 7% कस काय ,उलट परिस्थिती वेगळी आहे एसटी लोकसंख्या 10% आणि आरक्षण 7% आहे ,खोटं बोलणं सोडा तुमचा आणि धांगड चा काही समंध नाही
@swapnil5388
@swapnil5388 18 күн бұрын
Dhangar samajara aarkhashan milayala pahije❤
@padmavatidevkate7376
@padmavatidevkate7376 18 күн бұрын
जय मल्हार
@AkTashan
@AkTashan 18 күн бұрын
धनगरांना आदिवासी आरक्षण का पाहिजे 1) राजकारणात आरक्षण मिळून स्वतःचे आमदार, खासदार,बनवायचे मंत्री बनवायचे 2)ग्रामपंचायती,महानगरपालिका ,नगरपालिका बलकवयच्या 3)आदिवासीं समाजाच्या जमिनी हडप करायच्या 4) आदिवासी समाजाच्या नोकऱ्या हडप करायच्या 5) आदिवासी समाजाचा निधी हडप करायचा 6) आदिवासी समाजाचे शासकीय कार्यालय शासकीय शाळा शासकीय अनुदानित कॉलेज,दवाखाने हडप करायचे
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 18 күн бұрын
संभाजीराजे राजे कपटी पंताचे ऐकून नका जाऊ अंतरवलीसराटी मध्ये.. आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करा..मराठ्यांना मिळू द्या आरक्षण...अनाजी पंत धनगरांना आरक्षण देणार आहे च ...पण मराठ्यांना आरक्षण देणार नाही... जातीयवाद वाढवण्यासाठी हे करत आहे म्हणजे तो निवडून येईल..त्याच्या स्वार्थासाठी ...
@ashwinipagi753
@ashwinipagi753 18 күн бұрын
साहेब आदिवासी आरक्षण वाचवण्यासाठी तुमच्या डोळ्यात अश्रु आलय पण ते अश्रु वाया जाणार नाही जय आदिवासी जय जोहार
@ashoklomate
@ashoklomate 18 күн бұрын
यांच्यात खरी ताकद असेल तर राजीनामा देतील निदान चांगले खऱ्या मनाचे शुद्ध लोकांना जागा होईल
@Vk_gem
@Vk_gem 18 күн бұрын
Jay malhar 💛💛. Dhangar
@narsingshendge9638
@narsingshendge9638 18 күн бұрын
एस टी मध्ये, 7% सोडून 3.5 टक्के धनगर ला सरकारने दिले तर त्यांचा कुठल्याही हक्कावर गदा येत नाही, हे मा झिरवळ यांनी लक्षात घ्यावे
@XFactor-who
@XFactor-who 18 күн бұрын
धनगर आमचे भाऊ आहेत पण त्यांना चांगली परिस्थितीमुळे वेगळी द्या... आदिवासी धनगरांचा पाठीशी आहेत... मुख्यमंत्री नीट विचार करावा ❤ भावा भावात भानगड लावू नका.❤
@ShubhamTorkad-z1w
@ShubhamTorkad-z1w 18 күн бұрын
मिंधे सरकारचा जाहीर निषेद. 🔥
@santoshkopnar4209
@santoshkopnar4209 18 күн бұрын
खिलारे कुटुंब धनगर आहे त्यांना तस अफेडीवेट दिल आहे वडील भाऊ धनगर सुभाष खिलारे धनगड असे होऊ शकते का
@ramatambe1561
@ramatambe1561 2 күн бұрын
तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही रडू नका हे नाटक बंद करा तुमचा लाभ तुम्ही घ्या आमचा लाभ आम्हाला मिळतो या
@bapupawar1806
@bapupawar1806 14 күн бұрын
झिरवळ साहेब तुम्ही सगळे आमदार आणि खासदार सगळे समाजाचे पदधिकारी लावा ताकद समाज आपल्या पाठीशी आहे जय आदिवासी
@vishnupadvi3971
@vishnupadvi3971 10 күн бұрын
झीरवळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हे
@ranveda6116
@ranveda6116 18 күн бұрын
खोसकार साहेब. तुमच्या भावना एकदम योग्य आहेत. तुम्ही भावनिक होऊ नका. आदिवासीचा इतिहास याना माहित नाही. आपण लढणारा मधले आहोत.. यांना यांची जागा दाखवू..
@Zakkas_MulgaVlogs
@Zakkas_MulgaVlogs 18 күн бұрын
Jay Birsa Jay Aadivasi
@AshokWaghmode-g3t
@AshokWaghmode-g3t 18 күн бұрын
झुरळ साहेबांनी आधी राजीनामा द्यावा
@sslimbalkar8286
@sslimbalkar8286 18 күн бұрын
तुला खालून उकळी फुटली काय
@1nath712
@1nath712 18 күн бұрын
तुमच्या राजीनाम्याला १००% पाठींबा,लवकर दया.
@rajupawar8091
@rajupawar8091 18 күн бұрын
जय आदिवासी जय एकलव्य
@HemantBhusare73
@HemantBhusare73 18 күн бұрын
सगळे ST मधे या पण SC मधे कोणाला जायची हिंमत होत नाही कोणाचा दम आहे का SC मधे जयला😂
@sargarsantoshvlog668
@sargarsantoshvlog668 18 күн бұрын
अरे बाप रे SC मधे जावून कोण अपवित्र होईल. पाकिस्तानात जाईल पण SC नको. ज्या लोकांच्या घरच पाणी आम्ही पित नाही आणि तु आम्हाला SC मधे जा म्हणतो. शिव शिव शिव
@ganeshkhandate3724
@ganeshkhandate3724 18 күн бұрын
Salya tyach sc chya mulane deshacha संविधान lihala..tyachya mulech aaj sukhan khat ahes ...aani sc chya gharcha pani nahi chalat म्हणतेस...samor aalas tr कुत्रा sarkha dhutiln tula
@yogeshbasvat944
@yogeshbasvat944 18 күн бұрын
मित्रा अपमान करतोस तू
@dineshsurkar3691
@dineshsurkar3691 17 күн бұрын
साहेब सर्व आदिवासी समाज तुमच्या सोबत आहे.तुम्ही समाजासाठी लढा
@AthviA474
@AthviA474 18 күн бұрын
साहेब राजीनामा देऊ नका, ताकतीने लढा... आम्ही सर्व समाज तुमच्या सोबत आहे...
@krish2043
@krish2043 18 күн бұрын
धनगर आणि धनगड हे एकच आहे. असा जीआर सरकारची काढावा
@ramshindeshinde6388
@ramshindeshinde6388 18 күн бұрын
मराठा कुणबी एकच आहे हे सरकारने जिआर काढावा
@sg33323
@sg33323 18 күн бұрын
मेंढरं घुसू देणार नाय परत आमच्या शेतात
@gm-hm9nm
@gm-hm9nm 18 күн бұрын
अशिक्षित आणि सुशिक्षित एकच आहे तुमचा म्हणण्याप्रमाणे
@narayankondar4967
@narayankondar4967 18 күн бұрын
बापाचं राज्य समजले काय
@king_111.
@king_111. 18 күн бұрын
अरे आरक्षण भेटणार नाही रे मेंडरू भेटणार फक्त तुम्हाला केळ 🤣🍌
@Manoharachari-w4p
@Manoharachari-w4p 18 күн бұрын
Jay adivasi
@SAGARLAWARE
@SAGARLAWARE 18 күн бұрын
महायुतीचा विजय असो जय मल्हार🎉
@phondebrothers5494
@phondebrothers5494 18 күн бұрын
झिरवळ साहेब गेली 70 वर्ष आसच खोटं बोलून धनगर समाजाच्या वाट्याच सर्व तुम्हीचं घश्यात घातल पण आता धनगर समाज शांत बसणार नाही
@bhivakachare6826
@bhivakachare6826 18 күн бұрын
चुकिचे लिखान झाल्यामुळे धनगड असा शबद झाला आहे .तुम्ही समजून घ्या.
@vishwanathpawar1791
@vishwanathpawar1791 18 күн бұрын
उद्या गुजरात ला जाणारा रस्ता बंद
@hiramanpichad6883
@hiramanpichad6883 16 күн бұрын
25 आमदाराच्या आम्हाला लाज वाटते तुम्हाला एक आमदार भारी पडतो
@AtulKanade-ev2ls
@AtulKanade-ev2ls 18 күн бұрын
आदिवासींना आमदारांनी न थांबता राजीनामा द्यावा 😅😂😂
@juganupatle7115
@juganupatle7115 18 күн бұрын
आदिवासी नेते झिरवाळ साहेब व आमदार खोसकर साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे.सर्व आदिवासी संघटना व आदिवासी समाज जे रस्त्यावर उतरले आहे त्यांच्या पाठीशी सर्व आदिवासी समाज उभा आहे.जय आदिवासी.नंदूरबार
@ganeshdhekane2877
@ganeshdhekane2877 18 күн бұрын
चंदीगड,, स्पेलिग,,काय आहे बघा chandigrah,, अलिगड, स्पेलीग काय आहे बघा aligrah
@vikasnarute4870
@vikasnarute4870 18 күн бұрын
अरे आजही धनगर समाज आपल्या घरापासून शेळ्या मेंढ्या घेऊन रानावनात डोंगराळ भागात राहतो . अरे धनगर जीवन खूप वाईट ऊन वारा पाऊस या सर्वांचा सामना करावा लागतो त्याला .
@rahulrk4477
@rahulrk4477 18 күн бұрын
Ghanta saglyat jast jamini dhangar samajakade ahee
@maheshthakre1312
@maheshthakre1312 18 күн бұрын
जोहार
@bhagwanshinde3700
@bhagwanshinde3700 18 күн бұрын
😂हिरवळ साहेब ल मुख्यमंत्री करा आणि आरक्षण घ्या असा ह्यांचा विचार आहे😂
@Anujdhangar663
@Anujdhangar663 18 күн бұрын
धन ग़र सामाज 70 साल से ro रहा certificate के लिए उसका क्या आप रो कर दिखा रहे हैं
@pranavthakur4717
@pranavthakur4717 18 күн бұрын
लाज वाटली पाहिजे या शिंदे फडणवीस सरकारला 😡
@Vikaskele-sr9qg
@Vikaskele-sr9qg 18 күн бұрын
का तुझ्या आई वर कोण चडुन गेल का
@KishorkumarAmbure
@KishorkumarAmbure 17 күн бұрын
शेतकरी,गोरगरीब कष्टकरी,कामगार आदिवासीं विरोधी सरकारचा जाहीर निषेध...निषेध♨️⚫ आदिवासींआमदार-खासदार,सरपंच, नगरसेवक , सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, काँग्रेस, BJP, शिवसेना, NCP व इतर पक्षाची गुलामी सोडा आणि लढा.✊ महाराष्ट्रात 25 आदिवासी आमदार ,4 खासदार राखीव व इतर खुला मतदार मध्येही 10 ते 13 आमदार निवडून येते असे असूनही हे नेते समाजाचे प्रश्न का सोडवित नाही? पक्षासमोर कुत्र्यासारखे शेपूट गुंडाळून बसू नका? आदिवासीं समाजाची अस्त्रित्वाची लढाई आहे ? थू तुमच्या जिंदगीवर पैसा , प्रॉपर्टी मेल्यावर सोबत नेता का? आमचा आदिवासीं बांधव आजही दोन वेळच्या जेवणाची सोई-साठी राब-राब राबतो. लढा किंवा मरा.. आज देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालीत आदिवासी समाज अजूनही सामाजिक ,शैक्षणिक, आर्थिक , दृष्ट्या मागास आहे. आदिवासीं विरोधी सरकारचा जाहीर निषेध! येणाऱ्या निवडणुकीत त्यांची लायकी दाखवा. सडकून पाडा.. एकही आमदार या सरकारचा निवडून देऊ नका ? स्वतंत्र आदिवासी राजकीय पक्ष तयार करून आदिवासींचे, बहुजनांचे सरकार निवडून द्यावे . जय आदिवासी ✊✊ जय संविधान... 👍
@kailasvalvi7154
@kailasvalvi7154 18 күн бұрын
जय आदिवासी
@ranjitmahanavar2123
@ranjitmahanavar2123 14 күн бұрын
तात्काळ धनगर आदिवासी अंमलबजावणीचा जी आर काढावा.महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवू.
@ramdasgunjal616
@ramdasgunjal616 12 күн бұрын
झिरवाळ साहेब जे बोलताय ते बरोबर आहे आमचा समाज गरीब जरी असला तरीपण रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारला खायचे वांद करू जय आदिवासी
@SandeepYasge
@SandeepYasge 18 күн бұрын
झिरवाळ किती अभ्यास करता राव अजून गेली 75 वर्ष खाल्लं की आमचं
@मीमराठी-ट3व
@मीमराठी-ट3व 18 күн бұрын
धंगराना फायद्या साठी आदिवासी बाप पाहिजे... जय जोहार, जय आदिवासी....
@AanadJain-b4o
@AanadJain-b4o 18 күн бұрын
आतापर्यंतचा इतिहासात आदिवासी समाजाचा सर्वात वाईट परिस्थिती या सरकारने केली आहे
@kanishkapawara8095
@kanishkapawara8095 18 күн бұрын
आदिवासी समाजाचा विजय् असो .....
@GaneshMore-uy7zm
@GaneshMore-uy7zm 18 күн бұрын
जय आदिवासी जय जोहार ❤
@narakhating487
@narakhating487 18 күн бұрын
जय मल्हार जयभीम जय संविधान
@jagdishbhoye1107
@jagdishbhoye1107 18 күн бұрын
त्या मुख्यमंत्री ला सांघा आदिवासी चा आधी नीट अभ्यास करा मग धनगर समाजाला समजावा. जय आदिवासीं झिरवाळ साहेब आगे बडो.
@vijaykumardevkate7632
@vijaykumardevkate7632 18 күн бұрын
साहेब तुम्ही जरी विरोध केला तर एक दिवस कोर्टात न्याय मिळणारच आहे
@DagaduDurake-wr5ru
@DagaduDurake-wr5ru 18 күн бұрын
धनगर आणि धनगड हे एकच आहोत जय मल्हार
@sst5762
@sst5762 18 күн бұрын
जय आदिवासी
@dnyaneshwarrajure5299
@dnyaneshwarrajure5299 18 күн бұрын
सर्व आदिवासी आमदारांनी राजीनामा द्यावा
@nanakolse8442
@nanakolse8442 18 күн бұрын
सरकारनं फक्त जी आर न काढता आदेशाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी कारण २०१४ देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते नाहीतर सरकार नाही
@rameshgangode3584
@rameshgangode3584 18 күн бұрын
Barobr ahe saheb tumch
@SarjeraoSankpal-g8m
@SarjeraoSankpal-g8m 18 күн бұрын
संपूर्ण मानव जातीचा विजय असो
@MadhukarMalekar-oy7id
@MadhukarMalekar-oy7id 6 күн бұрын
खासकर साहेब जिंदाबाद
@bisanlalkasdekar2084
@bisanlalkasdekar2084 16 күн бұрын
आदिवासीं च सरकार बनवा हो साहेब
@vmmane6166
@vmmane6166 18 күн бұрын
राजीनामा लवकर द्यावा
@Vilas_dada
@Vilas_dada 18 күн бұрын
J. P gavit साहेब तुम्हीच आता पाऊल उचला आम्ही आहे तुमच्या सोबत 🙏🇵🇱
@RamjiFupate
@RamjiFupate 18 күн бұрын
जय आदीवासी
@ganeshshinde7582
@ganeshshinde7582 18 күн бұрын
आधी वंचित आदिवासी जमातींना न्याय द्या.
@manesai1138
@manesai1138 18 күн бұрын
राजीनामा देणार कारण कालावधी संपत आला आहे कारण एकच महिणा बाकी आहे😂😂
@king_111.
@king_111. 18 күн бұрын
गोप्या तर तुमच्यासाठी तेपण करत नाही मेंडरू 🤣😂
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 18 күн бұрын
जय भीम जय शिवराय जय आदिवासी
@balasahebnaik7078
@balasahebnaik7078 18 күн бұрын
झिळवळ न नुसते राजीनामे देतो म्हणले व धनगर जी आर काढायला विरोध आहे. या मुळे धनगर चा जि आर निघनार नाही
@dadabhand4041
@dadabhand4041 18 күн бұрын
ST आरक्षणाची अमंलबजावणी लवकरात लवकर झाले पाहिजेल. ... ST आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणांच्या बापाचे जोपर्यंत ST आरक्षणाची अमंलबजावणी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील सकल धनगर समाज शांत बसणार नाही. . जय मल्हार जय अहिल्यादेवी जय धनगर आदिवासी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य 🚩💪🔥💪🚩💥💪🚩💥💪🔥🚩💪🔥💥🔥💪🚩🔥💥🔥💪🚩
@balasahebgirgunejayshriram2328
@balasahebgirgunejayshriram2328 18 күн бұрын
जय मल्हार जय अहिल्या
@ranjitmahanavar2123
@ranjitmahanavar2123 14 күн бұрын
आदिवासींनी धनगडांवर अन्याय करू नये
@sachinjalgaon9926
@sachinjalgaon9926 18 күн бұрын
Jay Malhar Jay Malhar Jay Malhar Jay Malhar Jay Malhar Jay Malhar Jay Malhar Jay Malhar
@BabanNimbekar-ni5fe
@BabanNimbekar-ni5fe 18 күн бұрын
ड्रॉ बाबासाहेब आबेडकर यांचा संविधानाचं विलग्नाचं करतोय सरकार अश्या सरकारच जाहीर निषेध
@tripadasoftsolutions1554
@tripadasoftsolutions1554 18 күн бұрын
2 khilar family milun dhangad samaj hou shkt nahi te phkt speliing cha error ahe
@ravindrabhutambare4402
@ravindrabhutambare4402 18 күн бұрын
आता महाराष्ट्र राज्याच्या सह्याद्रीच्या कुशीत आदिवासी वाळद पेटलेच समजा पक्ष गेला चुलीत मत भेद बाजूला ठेवा ४५ जमातीच्या लोकप्रतिनिधींनी या एकत्र आपला आदिवासी ४५ जमाती पैकी एक आदिवासी मुख्यमंत्री दाखवून द्या आदिवासी पॅटर्न आम्ही सर्व आदिवासी झिरवळ साहेब तुमच्या व आदिवासी ४५ जमातीचे प्रतिनीधत्व करणाऱ्या लोक प्रतिनिधीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. जय आदिवासी ठाकर समाज
@vaibhavkale8396
@vaibhavkale8396 15 күн бұрын
झिरवाळ राजीनामा द्यावा कारण येत्या निवडणुकीत तुम्ही घरी बसणार आहे
@hanmantkalekar3648
@hanmantkalekar3648 18 күн бұрын
only Dhangar
@Omkarj0707
@Omkarj0707 18 күн бұрын
OTSP व 33 वंचित जमाती चा शाप आहे तुम्हाला..
@shankarbhusari6830
@shankarbhusari6830 18 күн бұрын
JAY Malhar ❤❤
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 93 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 79 МЛН