Narhari Zirwal | सरकारच्या प्रतिनिधींनी आम्हाला भेटण्यासाठी इथे यावं - झिरवाळ

  Рет қаралды 30,641

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 101
@juganupatle7115
@juganupatle7115 Ай бұрын
एक नंबर आदिवासी झिरवाळ साहेब व २५ आदिवासी आमदार व मा.पिचळ साहेब.आपण ठाम भूमिका घेतली आहे.पहिल्यांदा संपूर्ण भारत देशात आदिवासी आमदार एकत्र आलेले पाहत आहे.सर्व आदिवासी बांधवांचा आपल्या कडे लक्ष आहे.आणि अभिमान आहे आहे.आपली बाजू मांडण्यासाठी आपले,आपण निवडून दिलेले आदिवासी आमदार नेमाने काम करत आहे.आदिवासी आपल्या पाठीशी आहे.जय आदिवासी.
@mh1416
@mh1416 Ай бұрын
जुन्नरचे देवराम लांडे नक्कीच आदिवासी समाजाचे बुलंद आवाज होतील यात काही शंका नाही 💯.... तालुक्यात अतिशय सुंदर कार्य करत असतात..
@suryadevkar2211
@suryadevkar2211 Ай бұрын
जय आदिवासी 🏹 झिरवळ साहेब.💪
@thatsmyname6846
@thatsmyname6846 Ай бұрын
जय आदिवासी❤️ जय भीम💙
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 Ай бұрын
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री हे आल्या शिवाय माघार नाहीत... मराठा आरक्षणावर भेटायला वेळ असतो..मग आदिवासी ना का वेळ नाही....आदिवासी वादळ निर्माण झाले...आणि ते मोठ्या प्रमाणावर होणारच....only आदिवासी..❤
@shivajig.suryawanshi8247
@shivajig.suryawanshi8247 Ай бұрын
विशेष अनुसूचित जमाती भरती सुरू करावी.
@gurudassuryawanshi2192
@gurudassuryawanshi2192 Ай бұрын
PESA bharti झालीच पाहिजे
@yogeshbartadyogeshbartad8667
@yogeshbartadyogeshbartad8667 Ай бұрын
जोहार 🙏
@sudarshanvanga
@sudarshanvanga Ай бұрын
ही खरी आदिवासीची व्याख्या आहे. ऐका जगातील इतर सर्व लोकांनो
@PatiramMavskar
@PatiramMavskar Ай бұрын
मा . झिरवाळ साहेब तुमआगे बढो हम तुम्हारे साथ है🙏🙏🙏🙏
@akashpawara6754
@akashpawara6754 Ай бұрын
साहेब प्रामाणिक नेतृत्व आहे तुमचं ❤❤❤
@kishordhumaleK.D.
@kishordhumaleK.D. Ай бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे.
@ChandrakantGondake
@ChandrakantGondake Ай бұрын
आदिवासी हृदय सम्राट वंदनीय मधुकररावजी पिचड साहेब उपोषणाला बसलेत म्हटल्यावर आदिवासी समाजाला न्याय मिळणार 100%
@VilasPusam
@VilasPusam Ай бұрын
नरहरी हिरवड..... 👍
@ChhayaGavit-q3o
@ChhayaGavit-q3o Ай бұрын
जय आदिवासी , जय जोहार,
@KV.llll3149
@KV.llll3149 Ай бұрын
Great saheb. Jay aadivasi
@mahadeogund232
@mahadeogund232 Ай бұрын
झिरवळ साहेब सरकार मध्ये आहे बाहेर पडा
@VilasPusam
@VilasPusam Ай бұрын
हिरवड साहेबाना पाठींबा...... 👍
@bandanikam1999
@bandanikam1999 Ай бұрын
झिरवळ तुम्हीच सरकारमध्ये आहे न लाडक्या दादा ला बोलवा न
@pradippawar862
@pradippawar862 Ай бұрын
सरकार मध्ये तुम्ही आहात बाहेर पडा.
@bhokatesomnath6759
@bhokatesomnath6759 Ай бұрын
Jay Adivashi Aata Zirwal saheb bolal tas 🔥
@digambartrimale5066
@digambartrimale5066 Ай бұрын
मराठ्यांच्या नेत्यांनी बघा यांच्या कडे
@shantaramvartha4157
@shantaramvartha4157 Ай бұрын
Jey adivasi
@mangeshbethekar813
@mangeshbethekar813 Ай бұрын
आदिवासी झुकेंगा नाही ,रुकेंगा नाही.
@itsmeak478
@itsmeak478 Ай бұрын
Jai birsa jai adivasi
@shivajig.suryawanshi8247
@shivajig.suryawanshi8247 Ай бұрын
आदिवासींवर अन्याय करीत आहे. महाराष्ट्र सरकार..
@MahadevDevkate-o8f
@MahadevDevkate-o8f Ай бұрын
अजित दादांनी तुम्हाला बसवला आहे का स्पष्ट करा
@DK_GROUPS89
@DK_GROUPS89 Ай бұрын
PESA भरती झालीच पाहिजे
@PSSsai
@PSSsai Ай бұрын
सरकार मध्ये भागीदार असुन सरकार विरोधात आंदोलन 😂 काय आम्हाला दूध पीत बच्चा समजतो का?😢
@dilipbagul001
@dilipbagul001 Ай бұрын
Dhangaranchi chatatos ka
@BhimraoKesarkar-ms6bb
@BhimraoKesarkar-ms6bb Ай бұрын
झिरवळ ही झुलवाजूळवी बस्स
@SantoshMadage-w6u
@SantoshMadage-w6u Ай бұрын
Jay aadivasi ❤❤❤❤
@dnyaneshwargadhave
@dnyaneshwargadhave Ай бұрын
देवराम लांडे साहेब जय आदिवासी
@ShivajiDodke
@ShivajiDodke Ай бұрын
जय आदिवासी जय भिम
@v.vgemigyt5382
@v.vgemigyt5382 Ай бұрын
जय आदिवासी
@shivajig.suryawanshi8247
@shivajig.suryawanshi8247 Ай бұрын
मुख्य मंत्री महोदय, हेतुपुरस्सर मुख्य मंत्री उपोषण स्थळी येणे अपेक्षित आहे.
@ShantanuNarale
@ShantanuNarale Ай бұрын
Jai adivasi Jai seva
@vanrajpawara4484
@vanrajpawara4484 Ай бұрын
Jay johar ❤
@ramsontakke6316
@ramsontakke6316 Ай бұрын
धनगर नेत्यांना यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
@laxmannirwal8746
@laxmannirwal8746 Ай бұрын
सत्तेत असुन यांना आंदोलन करत आहे हा.काय लोक आहेत
@Aakanksha-xo9dp
@Aakanksha-xo9dp Ай бұрын
सत्तेत असो अथवा नसो आंडलोन करणारच
@shekharsalam31
@shekharsalam31 Ай бұрын
JAY BIRSA JAY BHIM JAY CHHATRAPATI SHIVAJI
@KedaWagh-r8k
@KedaWagh-r8k Ай бұрын
आ हो साहेब निवडूनका आल्या मतदारसंघ त फिरा
@sudhakarshendage9864
@sudhakarshendage9864 Ай бұрын
जणू काय आरक्षण यांच्या घरातील असल्या सारखं वागत आहेत
@ravigore894
@ravigore894 Ай бұрын
Jay mahlar
@Vaibhav-Lawand
@Vaibhav-Lawand Ай бұрын
हि नविन पद्धत सुरू केली 😂 सत्तेत असणारे आंदोलन करतेयत.... जनता याना कशाला निवडुन देते काय माहित. सत्ता असुन काय फायदा मग
@suniljamkar
@suniljamkar Ай бұрын
Jay adhivashi
@Adim_Sahyadri
@Adim_Sahyadri Ай бұрын
स्वाभीमान ठेवा राजीनामा द्या
@santoshtalde9627
@santoshtalde9627 Ай бұрын
धनगर आरक्षणाची आदिवासी
@rajeshwarthi5354
@rajeshwarthi5354 Ай бұрын
Jay aadiwasi..👊👊
@rahulkorde2345
@rahulkorde2345 Ай бұрын
सरकार नि आदिवासी चा आंत बगु नका सरकार ला खूप महागात पडेल
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises Ай бұрын
ओबीसी समाज पूर्ण ताकदीने आदिवासी समाजा सोबत आहे छगन भुजबळ यांचा नेतृत्वाखाली. या धनगरां ना अजिबात आरक्षण milale पाहिजे जावा .
@VitthalGhumade
@VitthalGhumade Ай бұрын
आता कस वाटत गार गार
@dadabhand4041
@dadabhand4041 Ай бұрын
*ST आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणांच्या बापाचे* *जोपर्यंत ST आरक्षणाची अमंलबजावणी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाज शांत बसणार नाही आता आर की पार आता धनगर समाज माघार नाही घेणार* *महाराष्ट्रातील धनगर समाजाचे पिवळ वादळ उठले आहे आता* *एक धनगर कोटी धनगर* *जय मल्हार जय अहिल्यादेवी जय धनगर कट्टर धनगर* *सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य* 🚩💪💪💥🚩💥💪💥💪
@sunilchaure6908
@sunilchaure6908 Ай бұрын
😂😂 Aata paryant reservation NT cha ghet ahe ki OBC?
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh Ай бұрын
म्हणजे आता पाटील, देशमुख, होळकर, देवकाते आदिवासी होणार म्हणा की....
@somnathmurhe8037
@somnathmurhe8037 Ай бұрын
आदिवासी वादळ
@satyamsalunke9695
@satyamsalunke9695 Ай бұрын
काय वेङयात काढतात का सरकार मध्ये आहेत ना तूम्ही
@mangeshbethekar813
@mangeshbethekar813 Ай бұрын
Adiwasi ekta jindabaad
@balasahebdharade2660
@balasahebdharade2660 Ай бұрын
धनगर आदिवासी नाही
@sudarshanbachkar
@sudarshanbachkar Ай бұрын
Dr बाबा साहेब आंबेडकर काळापासून धनगर समाजाला st प्रवर्गातून आरक्षण दिले आहे
@RajkumarGhadage-v5i
@RajkumarGhadage-v5i Ай бұрын
झिरवळ सरकारमधून बाहेर पड आणि मग उपोषणाला बस
@vedantbachhav01
@vedantbachhav01 Ай бұрын
Ajun kara ladki bahin😅😅😅
@PravinSurvase-e8v
@PravinSurvase-e8v Ай бұрын
सत्ता आली समजा मग. bjp Ncp Shinde gath. मतदान करणार उद्धव ठाकरे
@pravindhayagude1691
@pravindhayagude1691 Ай бұрын
Zural lai valval karty.
@soham3427
@soham3427 Ай бұрын
अन् chain snatcher 😅😅😅😅😅😅
@mayursargar9437
@mayursargar9437 Ай бұрын
Dhangar jamatila st certificate bhetnar ...nahitr bjp ghri
@arksan
@arksan Ай бұрын
मराठा आरक्षण विरोध...... भुजबळ साहेब धनगर आरक्षण विरोध..... झिरवाळ साहेब.... एक लक्षात घ्या दोघे सताधरी..... अजित पवार एनसीपी चे..... दाल में कूच काला है...
@KKKPatil1131
@KKKPatil1131 Ай бұрын
तू सत्तेत राहतो आणि सरकारचीच झेलतो आणि मतांसाठी नाटकं करतो
@kishorghare3508
@kishorghare3508 Ай бұрын
He sarkar adhivasi virodhi ahe...
@MahimaSonawane-z7y
@MahimaSonawane-z7y Ай бұрын
सगळ्या आदिवासी आमदारांनी पाठिंबा काढा , सरकारमधून बाजूला व्हा...
@Anandapatil92
@Anandapatil92 Ай бұрын
जाणून बुजून आत्ताच का आंदोलन ? काहीतरी प्लॅनिंग गोल माल -
@dilipbagul001
@dilipbagul001 Ай бұрын
Potat dhukhat ahe ka
@Todaysnews121
@Todaysnews121 Ай бұрын
😂😂😂
@vedantbachhav01
@vedantbachhav01 Ай бұрын
Maharashtra cha Paisa fukt vatlay yani ata ashech hal hotil nokariche
@sudarshanbachkar
@sudarshanbachkar Ай бұрын
Dhangar समाजाला st प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे
@santoshtalde9627
@santoshtalde9627 Ай бұрын
😂😂😂😂
@dattadate9659
@dattadate9659 Ай бұрын
जय आदिवासी
@JaganChaudhari-e4i
@JaganChaudhari-e4i Ай бұрын
जय आदिवासी
@rautshiva4321
@rautshiva4321 Ай бұрын
जय आदिवासी
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 2,7 МЛН
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 6 МЛН
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 17 МЛН
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 2,7 МЛН