मैय्या ने आपली छान काळजी घेतली, तिची कृपा अपार आणि आपली मैय्या श्रद्धा निष्ठा आणि प्रेम ही अपार, याचाच अनुभव येतो आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏
@malini76393 ай бұрын
नर्मदे हर मैय्या किती काळजी घेतेन . खरचं आपण मुल लहान असताना त्यांचे काय दुखत असेल .त्यांना काय हव आहे की ते उगीच आपल्या जवळ लाड करत आहेत हे ऐक आईच ओळखू शकते .
@jaisinghgoud39963 ай бұрын
🚩नर्मदे हर 🙏
@nandinidalvi16533 ай бұрын
जेव्हा असा अनुभव येतो तेव्हा ती मैंय्या ची कृपा असते... आपल्या प्रारब्धात ती आपल्या आईने घेतलेली काळजी.... नर्मदे हर🙏🙏
@abhaykhare59303 ай бұрын
माणसान कस़ जगाव ते दाखवते परिक्रमा... 🙏🙏 नर्मदे हर हर हर......
@indianmeditation18943 ай бұрын
जगात अजूनही चांगले लोकं आहेत हेच कळले परिक्रमे मुळे मला
@sankalpbhoir92353 ай бұрын
🎉🎉
@namratamhatre22063 ай бұрын
नर्मदे हर! नर्मदे हर!🙏
@Jyoti897003 ай бұрын
नर्मदे हर माई 🙏🏻🙏🏻🙏🏻
@baburavkapse6753 ай бұрын
नर्मदे हर नर्मदे हर
@mahendrapatil89503 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏
@ajayshetye51853 ай бұрын
नर्मदे हर !!
@rajendraingale-sk1ht3 ай бұрын
नर्मदे हर माताजी
@nandinidalvi16533 ай бұрын
नर्मदे हर🙏🙏 🌹🌺
@prssd723 ай бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@tavakitchen6533 ай бұрын
Narmade Har tai 🙏🙏
@shivajipahurkar2003 ай бұрын
नर्मदे हर 🌹🙏
@rajendramandhare66553 ай бұрын
नर्मदे हर हर🎉🎊🎉🎊🎉🎊
@waghganesh11253 ай бұрын
Narmmade har har har
@priyankachavan15753 ай бұрын
नर्मदे हर
@shraddhabarve21203 ай бұрын
Narmade Har 🙏 🙏
@manasikale53643 ай бұрын
Narmde har🙏🙏
@pratibhabarde3663 ай бұрын
Narmade har maiya sobat Astana kahi kalji nahi
@shrikantpandit43943 ай бұрын
Mastch anubhav tumache pan mi ek vicharu ka aapan rahato aashramamadhe te aapalyala paid karave lagate lagate ka ki aapan kahi deyache asate pl
@indianmeditation18943 ай бұрын
आपण राहतो त्या आश्रमात सर्व सुविधा मोफत असतात. कारण त्यांना बरेच दान वगैरे परिक्रमा वासीच्या सेवेसाठी मिळत असते. परंतु काही आश्रमात खरोखर फारसे दान देणगी मिळत नाही असे दिसून येते त्या ठिकाणी आपण जरूर काही न काही त्यांना देऊ शकता. पण आपल्यावर कोणतीही जबरदस्ती नसते. पण आपल्या मनातील हेतू शुद्ध असावा. केवळ आराम करायला म्हणून तिथे जातोय असा हेतू नसावा. साधना किंवा परिक्रमा असे सात्विक हेतू असावेत
@shrikantpandit43943 ай бұрын
@@indianmeditation1894 thanks mam chaan mahiti dilit naramde har
@manishashahasane56153 ай бұрын
खरंचं ताई......नर्मदे हर......
@abhaykhare59303 ай бұрын
माणुसकी काय असते हे पाहण्यासाठीच परिक्रमा करतात. आपण शहरवासी कुणालाही थारा करत नाही पण गावा़मध्ये आपली संस्कृती आजही टिकून आहेय. त्या समस्त गाववाल्यांना साष्टांग दंडवत. 🙏🙏🙏🙏🙏