मैय्या परीक्षाही बघते आणि मदतही करते... | Narmada Parikrama route | Narmada River

  Рет қаралды 100,228

News Danka

News Danka

Күн бұрын

नर्मदा परिक्रमेचे हिंदू संस्कृतीत एक वेगळे महत्व आहे. दर वर्षी हजारो भाविक नर्मदा मैय्याची परिक्रमा करत असतात. सौ.रश्मी विचारे यांनी साडे चार महिने अविरत चालत ही परिक्रमा पूर्ण केली. ३७०० किलोमीटरच्या या एकूण प्रवासात त्यांना अनेक अनुभव आले. याबद्दलच न्यूज डंकाने त्यांच्याशी खास बातचीत केली आहे.
Follow us on Twitter at:
/ newsdanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
/ newsdanka
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Пікірлер: 375
@meerakapadnis4905
@meerakapadnis4905 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन ताई नर्मदा या शब्दाचा अर्थ खूप छान सांगितला खरोखर नर्मदा परिक्रमेचा खूप अनुभवमैयाचा❤
@sopanbhople3854
@sopanbhople3854 2 жыл бұрын
धन्यवाद रश्मी ताई.
@ChandrakalaBansode-cj5kk
@ChandrakalaBansode-cj5kk 9 ай бұрын
नर्मदे हर हर मी आताच आठ दिवसा पूर्वी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आली आहे. पण वाहनाने खूपच सुंदर आणी मनाला शांती व प्रचंड समाधन वाटले हर हर नर्मदे
@abhijitjoshi66
@abhijitjoshi66 Жыл бұрын
रश्मी ताई, अभिनंदन तुम्ही तुमचे परिक्रमेतील अनुभव सांगितले, मी पण या वर्षी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. बरेच अनुभव आले, घेतले बरेच काही नवीन शिकायला मिळाले, किंवा मिळते फक्त तुमची शिकण्याची तयारी पाहिजे. पण मला हे सांगता येत नाही.
@yashwantpatil4739
@yashwantpatil4739 2 жыл бұрын
खूपच छान
@yashwantkardile5837
@yashwantkardile5837 2 жыл бұрын
🙏🙏 खूप छान अनुभव ताई नर्मदे हर 🙏🙏
@sanjayshirsikar3506
@sanjayshirsikar3506 2 жыл бұрын
नर्मदे हर....
@JyotsnaBarge
@JyotsnaBarge 2 ай бұрын
माझी यावर्षी परिक्रमा करण्याची खूप तीव्र इच्छा आहे तुमच्या शुभेच्छा असो
@subhashsalvi5013
@subhashsalvi5013 2 жыл бұрын
क्षमा करा तुमचा परिक्रमे चा अधिकार खूप मोठा आहे , मी अजून परिक्रमे चि माहितीच गोळा करतोय , तरी सुद्धा तुमचे अनुभव ऐकून मी धार्ष्ट्य करतोय की तुम्हाला पाच रस्त्यावर भेटलेला कुर्‍हाड धारि पुरुष हे दुसरा तिसरा कुणी नसून चिरंजीव परशुराम होते .अर्थात हे कदाचित तुम्हालाही जाणवले असेल .
@suchitaparulekar969
@suchitaparulekar969 4 ай бұрын
अश्वत्थामा
@vidyachitrao8804
@vidyachitrao8804 4 ай бұрын
Khup sundar Rashmi tai
@vijayasalke2586
@vijayasalke2586 2 жыл бұрын
रश्मी विचारे यांनी लहान वयात नर्मदा परिक्रमा केली ह्याचे मला कौतुक वाटते खूप छान माहिती दिली नर्मदे हर
@archanaarcharya5778
@archanaarcharya5778 2 жыл бұрын
Great आहात रशमी ताई. खूप छान अनुभव. नर्मदे हर ।
@dhanashreejadhav7374
@dhanashreejadhav7374 Жыл бұрын
रश्मीताई तुमच्या नर्मदापरिक्रमेचे वर्णन आणि महिमा ऐकून मन भरून आलं . तुमच्या अनुभुतिंच अतिशय सुंदर आणि जिवंत सार्थ वर्णन केल.मैयाच दर्शन करवलत. मैयाला आणि तुम्हाला प्रणाम
@madhurikulkarni9539
@madhurikulkarni9539 2 жыл бұрын
मला यावर्षी नर्मदा परिक्रमा करण्याची तीव्र इच्छा आहे.ती होण्यासाठी आपणा सर्वांच्या सदिच्छा हव्यात.नर्मदे हर🙏🙏
@प्रेमसदभावना
@प्रेमसदभावना 2 жыл бұрын
अवश्य करावी.मी पण करणार आहे.मातेनं फार मोठं संकट पळवून नेलं आहे. दिवाळीनंतर जाणार आहे.
@govindkakade2739
@govindkakade2739 Жыл бұрын
​@@प्रेमसदभावना u can c JJ JJ JJall me in a meeting 😮😮😮😮😂😮😮😮😮😮😮😮😮😮😮 t g😮 H a 😮😮😂g😮😮I am at homye and will 😮😢h😮😮😮😮😮😮g😮😮😮😮😮😮😮😮😅😊 H 😮😮😮😮😅😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮y😮😅😮😮😮😅😅😅😮😮😮😅😮😅😅😅😮😅😮😅😮😂😅😮😮😮😮😮😮😮uuh😮g😂g😢😅😢h
@sheelcharu
@sheelcharu 8 ай бұрын
@@प्रेमसदभावना Narmade Har
@manishakulkarni1333
@manishakulkarni1333 8 ай бұрын
नर्मदे हर
@vasujoshi2650
@vasujoshi2650 2 жыл бұрын
माझी पण इच्छा आहे परिक्रमा करायची. तुम्ही छान मार्गदर्शन केले. हिम्मत केल्या सारखे वाटते. नर्मदे हर !!
@archanawaikar5665
@archanawaikar5665 2 жыл бұрын
खूप खूप छान,, मुलाखत ऐकून परिक्रमा करावी असं वाटत, रश्मी ताईंचा नंबर मिळेल का, प्लिज
@shailajoshi9757
@shailajoshi9757 2 жыл бұрын
रश्मी विचारे यांचे मी खूपच कौ तुक करते. कारण शारिरीक दुखणे अ सूनही त्यांनी पायी परि क्रमा केली.त्यांना साष्टांग नमस्कार. मी पण नर्मदा परिक्रमा केली आहे,पण बसने.असो.परत एकदा त्यांना सा ष्टांग नमस्कार. "नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर.
@rashmivichare3875
@rashmivichare3875 2 жыл бұрын
मैयाची आणि गुरुकृपा 🙏🏼 माझी पात्रता नाही 🙏🏼
@vai.vi.akantcreations
@vai.vi.akantcreations 2 жыл бұрын
@@rashmivichare3875 आपण भाग्यवान आहात👍 कि 🌊 मय्याने 🌊 🙏 तरूण पणी च "निर्मोहाची सफर" आपणास घडवली. आपली सुनबाई येणारी अतिशय भाग्यवान असणार कारण तिच्या प्रती "आर्थिकदृष्ट्या भेदभाव न बाळगणारी" नजर "तिच्या सासुबाई कडे" आधीपासून असणार आहे.👍🤗 कुठल्याही करीअर मध्ये लेकसुने ला चढउतार आल्यास "उलाहना न देता" सर्व काही ठीक होईल; मी तुझ्या पाठीशी आहे👍 असे आश्वासन हमी देणारी सासू तिला लाभणार आहे. 🤗 🌹शुभेच्छा भविष्यातील यशासाठी!🌹
@jaywantamrale7453
@jaywantamrale7453 2 жыл бұрын
नम॔दे हर शैला ताई आम्हाला सुद्धा नम॔दा परीक्रमा वाहन (बस) द्वारा करायची आहे हया बद्दल कोणाला काही माहिती असल्यास कृपया त्या बद्दल कळवावे जसे ग्रुप कोठे बुकींग होते आणी परीक्रमेस किती काळ लागतो त्याचे संपक॔ क्रमांक
@Tarangini31
@Tarangini31 Жыл бұрын
​@@jaywantamrale7453 नमस्कार दादा. माझा परिक्रमेला जायचा योग अजून आला नाही. मात्र याबद्दल मिळेल तेवढे वाचते, बघते. साधारणपणे पंधरा ते वीस दिवस लागतात बसने परिक्रमा करायला. गुगलवर, narmada parikrama by bus असे शोधलेत तर ब-याच travel कंपन्या मिळतील परिक्रमा आयोजित करणा-या. परंतु त्यांचा मार्ग नीट विचारून घ्यावा मगच निर्णय घ्यावा. विशेषतः मैय्याच्या समुद्राला मिळण्याच्या जागी, बहुतेक रेवासागर, मोटर लॉन्च ने जावे लागते ते टाळून काही जण मैय्याला ओलांडून नेतात असे वाचनात आले आहे. त्यासाठी आधी खात्री करून घ्यावी. 🙏🙏🙏
@anjalikulkarni575
@anjalikulkarni575 2 жыл бұрын
नर्मदे हर , खूपच छान माहिती समजली . येत्या १० दिवसांनी मी पण नर्मदा परिक्रमा करायला जाणार आहे. मैंयानी केली तशी नाही फक्त १५ दिवसाची यात्रा आहे. सध्या मला पण संधीवात आजार झाला आहे पण परिक्रमा करायचीच असे ठरवले आहे आणि मैंयाचा आशिर्वाद नक्कीच मिळेल
@rashmivichare3875
@rashmivichare3875 2 жыл бұрын
नर्मदे हर 🙏🏼जिंदगी भर 🌹
@sanjaydudhe3027
@sanjaydudhe3027 3 ай бұрын
नर्मदा मैया
@martanddere8120
@martanddere8120 4 ай бұрын
रश्मी विचारे ताईनी नर्मदा परीक्रमेची खुप छान माहिती सांगितली. आम्हांलाही नर्मदा मैय्याची परीक्रमा करायचा आशीर्वाद मिळावा.नर्मदे हर.... नर्मदे हर 🙏🙏🙏🚩🚩
@jayakumavat4220
@jayakumavat4220 4 ай бұрын
🙏🏻
@suchetachaudhari7908
@suchetachaudhari7908 2 жыл бұрын
नर्मदे हर 🙏🙏🙏.खूपच सुंदर रश्मी ताई.तुमची परिक्रमा उत्तम रित्या परिपूर्ण झाली त्यासाठी मनःपूर्वक अभिनंदन. अतिशय छान रित्या अनुभव कथन केलेत.कौतुकास्पद आहे.खूप काही आम्हाला ही शिकायला मिळालं. तसंच मुलाखत घेणारे आहेत त्यांचही अभिनंदन कारण त्यांनी योग्य ते प्रश्न शांतपणे विचारून तुम्हाला बोलण्याला वाव दिला त्या मुळे थोड्या वेळात खूपसारं ऐकायला मिळालं. मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏
@ramachandraization
@ramachandraization 2 жыл бұрын
नर्मदे हर ताई. आपण आपले अनुभव छानच प्रांजळपणे सांगितले. छान वाटले. आशिर्वाद.
@MAHAVATAR24
@MAHAVATAR24 2 жыл бұрын
आम्ही २० नोव्हेंबर २०२१ ला मैय्याची परिक्रमा करणार आहोत 🙏🏻
@rashmivichare3875
@rashmivichare3875 2 жыл бұрын
वाह नर्मदे हर 🙏🏼
@suniljpatankar1047
@suniljpatankar1047 2 жыл бұрын
चला आम्ही ही येतो.. मुंबई वरून निघतो
@MAHAVATAR24
@MAHAVATAR24 2 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा 💐
@sunitasheogaonkar9163
@sunitasheogaonkar9163 2 жыл бұрын
रश्मी विचारे च्या परिक्रमा चे अनुभव खूप अतुलनीय आहे माझी पराक्रम इच्छा अजून प्रखर झाली मैया च्या कृपे ची आस आहे नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏
@martanddere8120
@martanddere8120 4 ай бұрын
मला या वर्षी नर्मदा परीक्रमा करण्याची तीव्र इच्छा आहे.ती होण्यासाठी आपणा सर्वांच्या सदिच्छा हव्यात. आपले आशीर्वाद हवेत.रश्मीताईचे खुप खुप अभिनंदन नर्मदें हर..... नर्मदे हर,... नमामि देवी नर्मदे.... नर्मदे हर 🙏🙏🙏🚩🚩🚩
@meenaavchat1573
@meenaavchat1573 2 жыл бұрын
नर्मदे हर !! आपल्या मुळे रश्मी ताई चे नर्मदा मय्या चे अनुभव अनुभूती आम्हाला eikayla मिळाली. खुप धन्यवाद. रश्मी ताई व आपल्याला नमस्कार 🙏🙏🌹🌹नर्मदे हर. आज मय्याच्या जयंतीनिमित्त eikale खुप छान 🙏🌹
@sachindrapachpande3424
@sachindrapachpande3424 2 жыл бұрын
नर्मदे हर मैय्या खूपच छान अनुभव सांगीतले आहे असेच सर्वांकडून नर्मदा परिक्रमा घडू दे🙏
@mahendrasarangsarang914
@mahendrasarangsarang914 2 жыл бұрын
Tai ....tumchya prawasatach ...nahi ....narmada maiya sadiva tumchya jeewanath tumchya pathishi asanar yat shanka nahi ... Narmade har ....🙏🙏
@gajananchogale6488
@gajananchogale6488 2 жыл бұрын
मुलाखत ऐकून फार बरं वाटलं.मैय्याच इती वृत्त सादर केलं आपण.ऐकून अगदी डोळ्यातून अश्रू वाहिले.आपण भाग्यवान परिक्रमावसी आहात .तसे सर्व परिक्रमा वासी भाग्यवानच असतात.आम्ही वाट पाहत आहोत आम्हाला परिक्रमा कधी घडेल.नर्मदे हर मैय्या.
@vaishalibhogale4314
@vaishalibhogale4314 3 жыл бұрын
रश्मी विचारे आधीही आवडायची नि आता तर अजूनच आवडायला लागली
@shamshirsat2844
@shamshirsat2844 2 жыл бұрын
डंका चे मुलाखत घेतली.त्यांना पण धन्यवाद.
@shalakasirmokadam6862
@shalakasirmokadam6862 2 жыл бұрын
रश्मी ताई तुमचे खूप अभिनंदन.....तुमचे अनुभव ऐकताना खुप आनंद वाटला आणि डोळे सतत भरून येत होते .नर्मदे हर...,
@rashmivichare3875
@rashmivichare3875 2 жыл бұрын
माईचे प्रेम आहे हे 🌹 नर्मदे हर जिंदगी भर 🙏🏼
@nayanasunthankar7637
@nayanasunthankar7637 2 жыл бұрын
नर्मदे हर मैया.तुमची सर्व परिक्रमेची माहिती ऐकली.हा अनुभव शक्य असल्यास प्रत्येकाने घ्यायला हवा अस वाटल.पण दोन महिन्यांनी सत्तर पूर्ण होत आहेत.या वयात परिक्रमा होणे कठीण.तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे.शेवटी मैयेची मर्जी.🙏🙏तुमच्या धाडसाचे कौतुक.व अभिनंदन. 💐💐
@pratibhashende443
@pratibhashende443 4 ай бұрын
खुपच छान, खुप गोष्टी ह्रदयाला भिडल्या.मधेच गहीवरून पण आले.अभिनंदन.
@shrikantpande8015
@shrikantpande8015 Жыл бұрын
नर्मदा मैया च्या परिक्रमेचे वर्णन अतिशय सुंदर नर्मदा मैया च्या कृपेने आमचे पण परिक्रमा 25 नोव्हेंबर 2021 ला चालू केली व 18 मार्च 2022 ला म य्याने परिपूर्ण करून घेतली आताही वयाच्या किनारी जाव वाटतं आणि असे काही व्हिडिओज क्लिप आले तर सतत ऐकत रहा वाटते त्यामुळे मयाची स्मरण आठवण येते जणू काय ती जवळच आहे असं वाटते यावर्षी नर्मदा मयाची उत्तर वाहिनी परिक्रमा करण्याची इच्छा आहे व तिला प्रार्थना ती परिक्रमा करून घे माय म्हणून नर्मदे हर
@jayantmangalmurti4508
@jayantmangalmurti4508 2 жыл бұрын
अप्रतिम खुपचं जास्त सुंदर,आपण खुप सुंदर आणि सहज भाषेत मैयाला प्रगड केलंत, खुप खुप धन्यवाद, आपणास उदंड आयुष्य लाभो हीच नर्मदा मैया चरणी प्रार्थना, आम्हाला मैयाचा आशिर्वाद लाभावा व परीक्रमा करण्याचा योग जुळून यावा हीच नर्मदा मैया चरणी प्रार्थना...🙏🏻💐🚩😊
@vrushalic3389
@vrushalic3389 2 жыл бұрын
खूपच छान रश्मी ताई खुप अनुभव आता सुध्दा आपलयाला येतात? उपासना नित्य केली कि काहीच भय नाही आणी मागण्याची इच्छा पण आता होत नाही .
@sunitapawar2050
@sunitapawar2050 3 ай бұрын
Narmada har,,,,,, narmada har,,,, खूपच छान ,, नुसते yekun man bharavalya sarkhe झाले,,,, नमस्कार तुम्हाला
@lalitabhangale4032
@lalitabhangale4032 2 жыл бұрын
ताई , खूपच छान माहिती दिली आहे.. माझीही खूप आहे ईच्छा नर्मदा परिक्रमा करण्याची.
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 жыл бұрын
नर्मदे हर! 🙏 खूप सुंदर अनुभूती सांगितल्या.धन्यवाद रश्मी!
@rajashreenangare8179
@rajashreenangare8179 2 жыл бұрын
Tai tumchya mistaranahi salam ani tumhala hi. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sangitashriram64
@sangitashriram64 2 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर,रश्मी ताई तुमचे अनुभव खूपच प्रेरणादायी आहेत,खुप इच्छा आहे परिक्रमा करण्याची माई कधी योग जुळून आणते बघुया. तुमचे परिक्रमेचे अनुभव ऐकून क्षणभर आम्ही ही परिक्रमा करण्याचा आनंद घेत होतो🙏🙏खुप खुप धन्यवाद अनुभूती शेअर केल्या बद्दल🙏🙏नर्मदे हर नर्मदे हर
@radha-22
@radha-22 2 жыл бұрын
Maiyya, Narmade har har. Kunte Swami ni sangitalya pramane, narmada maiyya satat disat rahate ka?
@VyasAnish
@VyasAnish 2 жыл бұрын
अरे वाह ! मैय्या, नर्मदे हरहर, अजून अनुभव ऐकायला आवडतील, नर्मदे हरहर
@rashmivichare3875
@rashmivichare3875 2 жыл бұрын
अहो तुम्ही आमचे गुरु 🙏🏼
@shubhadagorhe5973
@shubhadagorhe5973 17 күн бұрын
त्रिपुरी पौर्णिमे नंतर मलाही परिक्रमा उचलायची आहे, अधिक मार्गदर्शनासाठी कृपया आपला नंबर मिळेल का
@pushpalatalondhe145
@pushpalatalondhe145 2 жыл бұрын
मलाही maiyachi parikrama करायची आहे.
@nandkumarwadshingkar1071
@nandkumarwadshingkar1071 2 жыл бұрын
इतर लोकंके अनुभव एकलेते त्याना परिक्रा मधे मा नरमाई चे अनुभवलेला सांगितले पण विचारे ताई मुंबईत माईणे हरी अनुभूती मिळालि कूप छान नर्मेदे हर नर्मेदे हर धन्यद
@pradeepsarmalkar6990
@pradeepsarmalkar6990 2 жыл бұрын
नर्मदे हर! ताई खूप छान शब्दात तुम्ही तुमचे अनुभव सांगितले. तुमची अध्यात्मिक यात्रा अशीच पुढे चालत राहो. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! 🙏🙏🙏
@rashmivichare3875
@rashmivichare3875 2 жыл бұрын
धन्यवाद नर्मदे हर 🙏🏼
@sunilpande9324
@sunilpande9324 11 ай бұрын
नर्मदे हर... अतिशय सुंदर बातचीत . खूप खूप शुभेच्छा... नर्मदा मैय्याची आपल्यावर अशीच कृपा राहो.
@vikramakut5492
@vikramakut5492 2 жыл бұрын
नर्मदा या शब्दाचा छान खूप छान अर्थ सांगितला. धन्यवाद. परिक्रमा, व त्याचे अनुभव ऐकून खरच तुम्ही आम्हाला, " नर्मदा" या शब्दाचा आनंद देणारा अनुभव दिलात. नर्मदे हर🙏💐🚩
@kalitabhosle6369
@kalitabhosle6369 2 жыл бұрын
न्यूज डंका धन्यवाद.🙏
@vasantsathe7470
@vasantsathe7470 2 жыл бұрын
Khup khup Awadle. Chhan sangitale.Dhanyawad.
@veenasathe467
@veenasathe467 2 жыл бұрын
खूप छान वाटले ऐकून.नर्मदे हर.
@dhirajchaudhari1552
@dhirajchaudhari1552 7 ай бұрын
आयुष्यात येनारया प्रत्येक व्यक्तीकडून शिकण्यासारखे आहे, प्रत्यक्षात तुमची सदेह भेट झाली नसली तरी या मुलाखतीच्या मांध्यमातुन जे काही श्रवण करायला मिळाल त्याने भरुन पावलाे
@ganeshwavare4958
@ganeshwavare4958 2 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर ताई तुमचा मुंबई चार पत्ता सांगाल का? तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. नर्मदे हर नर्मदे हर
@sopangirme7701
@sopangirme7701 Жыл бұрын
रश्मी ताई नर्मदा हर आजच्या जिवनशैली नुसार नर्मदा परिक्रमा करणे खुपच गरजेचे आहे. म्हणजे अहंकार कमी होईल.
@archanakanitkar7816
@archanakanitkar7816 2 жыл бұрын
Video khup aavdla Dhanyavad 🙏🙏🙏Narmade Har
@subhashsalvi5013
@subhashsalvi5013 2 жыл бұрын
मी 6 नोव्हेंबर ला परिक्रमे ला निघणार आहे तुमचे मार्गदर्शन मिळाले तर बरं होईल .
@rashmivichare3875
@rashmivichare3875 2 жыл бұрын
कृपया मला संपर्क करा नक्की आवडेल आपल्याला मदत करायला नर्मदे हर 🙏🏼 जिंदगी भर 🙏🏼
@madhurikulkarni9539
@madhurikulkarni9539 2 жыл бұрын
मलाही 6नोव्हेंबरला परिक्रमेला जाण्याची इच्छा आहे.
@preshitsheth7872
@preshitsheth7872 15 күн бұрын
नमस्कार ताई आपला नंबर मिळेल काय...
@rajeshpagare8889
@rajeshpagare8889 Жыл бұрын
🙏🙏 Sankalp kela आहे बघुया कधी बोलावते नर्मदा आई नर्मदे हर
@janardhanjoshi8127
@janardhanjoshi8127 2 жыл бұрын
नर्मदा परिक्रमेचा निश्चय अजुन द्रुढ झाला.
@sukhakarta9042
@sukhakarta9042 2 жыл бұрын
Khup chan mi ya varshi chaitrat uttarvahini parikrama keli aahe NARMADE HAR
@बाबुरावमनगटे
@बाबुरावमनगटे 2 жыл бұрын
नर्मदे हर 🙏 जय हो मैखल सुंता हर लो सब की व्याथा 🙏 नर्मदा बाईच्या नावानं चांगभलं 🙏 फार सुंदर मुलाखत चेनल चे ही आभार 🙏
@sakchi97
@sakchi97 Жыл бұрын
मी बसने परिक्रमा केली आहे.
@vaishalishirke5757
@vaishalishirke5757 2 жыл бұрын
ताई नमस्कार. आपली नर्मदा परिक्रमा अगदी स्फूर्तीदायक आणि संवेदनाशील आहे. खूप छान माहिती मिळाली. कांही वर्षापूर्वी श्री जगन्नाथ कुंटे यांच्या पुस्तकाच्या माध्यमातुनच सविस्तर माहिती मिळाली, एकदा त्यांच्या दर्शनाचा योग ही आला. मला आणि माझ्या मैत्रिणीलाहि नर्मदा परिक्रमा करायची आहे, आपला आशिर्वाद असावा ही विनंती. ताई , नमस्कार आणि शुभेच्छा!!!
@rashmivichare3875
@rashmivichare3875 2 жыл бұрын
आशीर्वाद मैयाचा आणि आपल्या गुरूंचा घ्या 🙏🏼 माझ्या शुभेच्छा नक्कीच आहेत नर्मदे हर जिंदगी भर 🙏🏼
@mahendrapalnitkar922
@mahendrapalnitkar922 2 жыл бұрын
नर्मदे हर ! फारच छान ! अनुभव ऐकून नर्मदा परिक्रमा करण्याचा विचार अजून पक्का झाला आता मैय्याची इच्छा असेल तसेच होईल. आपल्याला अश्वत्थामा दिसला होता का ? काही त्याबद्दल संकेत मिळाले होते का ?
@roopali3369
@roopali3369 2 ай бұрын
Ek question.. basic . Menstrual menses madhe kashi kalgi ghaychi.. ashram kiva kahi soo ye..
@ganeshbugad1216
@ganeshbugad1216 5 ай бұрын
कोणाला परिक्रमा करायची आहे नक्की कमेंट करा आमचा ग्रुप बनत़ आहे.
@prashantlavekar7957
@prashantlavekar7957 2 жыл бұрын
नर्मदे हर मैया. तुमचा no द्याना. मला तुमच्याशी बोलायचे आहे
@anjanashete2467
@anjanashete2467 2 жыл бұрын
हर नर्मदे हर नर्मदे खूप छान मुलाखत दिली
@lataborole7898
@lataborole7898 3 ай бұрын
नर्मदे हर रश्मी ताई तुम्ही खूप छान अनुभव सांगितले माझी सुद्धा इच्छा आहे परिक्रमा करण्याची. त्यासाठी तुमच्याशी बोलायचे आहे तुमचा फोन नंबर मिळाला तर बोलता येईल.
@jamdadenandkumar4165
@jamdadenandkumar4165 2 жыл бұрын
Swami om
@vinayadeshpande3355
@vinayadeshpande3355 2 жыл бұрын
नर्मदे हर! नर्मदे हर हर! नर्मदे हर हर हर🙏🙏🙏
@MadhuraMoghe-hk6bu
@MadhuraMoghe-hk6bu 4 ай бұрын
मला ताईंचा खुप अभिमान वाटतो कि त्यांनी इतक्या लहान वयात तिनदा नर्मदा परिक्रमा पूर्ण केली 🚩 त्यांना साथ देणारे त्यांचे पती तसेच चिरंजीव यांचं पण कौतुक करावे तेवढे थोडेच आहे🚩.... नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏मला ताईंचा contect no मिळु शकेल का 🙏
@sudhakarjadhav5966
@sudhakarjadhav5966 2 жыл бұрын
धन्यवाद ताई अनुभव सांगितल्याबद्दल. खुप छान वाटले. माझी फार इच्छा आहे परिक्रमा करण्याची.
@ganeshbugad1216
@ganeshbugad1216 5 ай бұрын
तुम्ही जाऊन आलात का आमचा ग्रुप बनतो आहे साडेतीन महिने ची आणि उत्तर वाहीनी पण आहे ती पण करा
@manjushagadekar4583
@manjushagadekar4583 4 ай бұрын
नर्मदे हर, ताई खूपच छान अनुभव ऐकायला मिळाले,मला पण नर्मदा परिक्रमा करण्याची तीव्र इच्छा आहे.नक्की करणार
@vasuparlay9389
@vasuparlay9389 11 ай бұрын
जीवन ही एक परि क्रमा आहे,रोजच्या जीवनात ही समष्टी ,,,,नर्मदा भैया,,,तेच अनुभव देत असते,ओळखता आले पाहीजे
@jitendrawade4953
@jitendrawade4953 2 жыл бұрын
great.... ऐकुन खुप छान वाटले.
@anilabhyankar887
@anilabhyankar887 2 жыл бұрын
प्रेरणा देणारी परिक्रमा जय नर्मदा मैया.
@kavitapatil5999
@kavitapatil5999 2 жыл бұрын
Khup chan anubhav sadar kele
@dipitinalawade3015
@dipitinalawade3015 4 ай бұрын
ह्या ताईंचा नंबर आणि पत्ता मिळु शकेल कारण माझ माहेर प्रभादेवी आहे मला ही करायची आहे
@प्रेमसदभावना
@प्रेमसदभावना 2 жыл бұрын
खुपच छान मार्गदर्शन मिळाले.
@narayanialshi9074
@narayanialshi9074 2 жыл бұрын
Khup chaan anubhav sangitala tai khup bar vatal aaikun maz man shant zal 💐narmade har 🌺🙏🏼🚩🛕
@gajananchogale6488
@gajananchogale6488 2 жыл бұрын
नर्मदे हर
@purushottamdandale9400
@purushottamdandale9400 2 жыл бұрын
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर मैया💐💐
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 2 жыл бұрын
सत्य मेव जयते रश्मीताई नर्मदा मैया परीकरमाचे खुप छान वर्णन केले आहे आपन केलैली परीकरमा आनी तुम्हाला आलैलै अनुभव सांगत असतांना अंगावर रौमान्च येतं हौते आनी डोळ्यात अश्रू तरळत होते आनी क्षणभर स्वताहाला हरवुनच गेलौ आपन भाग्यवान आहात आपणांस व नर्मदा मैयास अंत करणातुन प्रणाम सत्य मेव जयते 🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 2 жыл бұрын
सत्य मेव जयते न्युज डंका चॅनल चे व मुलाखत घेनार्या नर्मदा मैया भक्तांचे मनापासून आभार व अभिनंदन धन्यवाद सत्य मेव जयते माँ नर्मदा मैया की जय हो ओम जय माँ नर्मदे हर 🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹
@rashmivichare3875
@rashmivichare3875 2 жыл бұрын
नर्मदे हर 🙏🏻
@nandinideoghare9708
@nandinideoghare9708 2 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर". नमस्कार
@saandipvanjari6821
@saandipvanjari6821 2 жыл бұрын
नर्मदे हर
@vishwasjoshi8063
@vishwasjoshi8063 2 жыл бұрын
नर्मदे हर! हर!!
@meerakale9864
@meerakale9864 4 ай бұрын
आपण खूप प्रामाणिक बोलता आहात.कुठलीही आत्मप्रौढी त्यात जाणवत नाही. ताई आपण धन्य आहात.❤
@govindmotegaonkar5858
@govindmotegaonkar5858 2 жыл бұрын
सुंदर मुलाखत. ताई चे अप्रतिम अनुभव.
@ravindrachaudhari9649
@ravindrachaudhari9649 2 жыл бұрын
नर्मदे हर रश्मी ताई खूप छान अनुभव सांगितले
@vaishalijoshi8392
@vaishalijoshi8392 9 ай бұрын
खूप धन्यवाद रश्मीताई
@SanjayPawar-sh5xr
@SanjayPawar-sh5xr 3 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@shamshirsat2844
@shamshirsat2844 2 жыл бұрын
ताई, तुमचं खूपच अभिनंदन.व आशिर्वाद . परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.नर्मदे हर.तुमच्याकुटुंबियांना पण धन्यवाद.
@sheetalgadre8195
@sheetalgadre8195 2 жыл бұрын
Rashmi khupach chan 👌👌👌🙏🙏🙏
@ketakipitale2048
@ketakipitale2048 2 жыл бұрын
नर्मदे हर मैया मला पण परिक्रमा करायची आहे
@rameshbadgujar5239jaybalagi
@rameshbadgujar5239jaybalagi 2 жыл бұрын
🙏 नर्मदे. हर नर्मदे हर 🙏 जय नाना गुरु माऊली 🙏🙏🙏 नर्मदे,.हर नर्मदे हर
@mithileshthakur1202
@mithileshthakur1202 3 жыл бұрын
Waa kharach khup chan video ahe ani khup chan mahiti dili ahe ani purna narmada parikrame baddal mahiti bhetli 👌👌👌
@devendraathalye40
@devendraathalye40 2 жыл бұрын
JABARDAST
@Shravanbal1
@Shravanbal1 3 ай бұрын
मैया तुमचा whatsup no टाका ना
@manishakalwint8792
@manishakalwint8792 2 жыл бұрын
उदयन आचार्य यांचे पुस्तकं छान आहे
@anjalikulkarni2288
@anjalikulkarni2288 2 жыл бұрын
खूप छान आहे उदयन आचार्य यांचे अनुभव आणि आपली मुलाखत पण नर्मदे हर
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 2 жыл бұрын
नर्मदे हर!खूप छान मनापासुन बोललात,खूप आनंद झाला ऐकुन.धन्यवाद.
@pritisasne2774
@pritisasne2774 3 жыл бұрын
Abhinandan Rashmi tai.. Khup chan
@sakchi97
@sakchi97 Жыл бұрын
नर्मदे हर ! नर्मदे हर ! नर्मदे हर ! अनेक धन्यावाद! फारच छान व माहिती पूर्वक मुलाखत! असेच कार्यक्रम सादर करत रहा! अनंत शुभेच्छा!
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 56 МЛН
100 Identical Twins Fight For $250,000
35:40
MrBeast
Рет қаралды 54 МЛН
Antarang With Jagannath Kunte | 11 January 2019
51:11
Zee 24 Taas
Рет қаралды 150 М.
Pratibhatai ani Shri Sudhir Chitale- Narmada Parikrameche anubhav
2:29:04
Vishal Pendharkar
Рет қаралды 273 М.
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 56 МЛН