नर्मदा परिक्रमा पूर्वतयारी ,(प्रात्यक्षिकासह)

  Рет қаралды 23,225

Indian Meditation

Indian Meditation

2 жыл бұрын

परिक्रमेसाठी काय घ्यावे ,काय नको.

Пікірлер: 82
@mahendrapalnitkar922
@mahendrapalnitkar922 Ай бұрын
नर्मदे हर ! मैय्याजी आपण फारच छान माहिती दिली आहे. धन्यवाद! मला एक सुचवायचे आहे परिक्रमेत आंघोळ करताना व कपडे धुण्यासाठी साबण वापरायचा नाही. हा महत्त्वाचा नियम आहे. तसेच मला इतक्या दिवसात परिक्रमा पूर्ण करायचीच आहे किंवा आज मला इतके अंतर चालायचे आहे असे शक्यतो ठरवू नये. ते सर्व नर्मदा मैय्याजीवर सोपवावे. कारण हे सर्व ती ठरवत असते. आपण फक्त चालत राहायचे बाकी सर्व ती बघेल. आपण सगळं मैय्याजीवर सोपवले असते. मग आपण काळजी करायची नाही.
@indianmeditation1894
@indianmeditation1894 Ай бұрын
मैय्या मध्ये अंघोळ करताना साबण वापरू नये. आश्रमात चालतो
@roshanisankhe9713
@roshanisankhe9713 5 ай бұрын
🚩नर्मदे हर🚩 खूप छान परिपूर्ण माहिती
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 Жыл бұрын
छान केली आहे तयारी. हेड टाॅर्च खूप च गरजेचा, चांगली माहिती दिली आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏
@sanjayarekar7764
@sanjayarekar7764 Жыл бұрын
नर्मदे हर ताई, खुप च छान माहिती व मार्गदर्शन मिळाले
@shashikantsalvi5025
@shashikantsalvi5025 9 ай бұрын
Madam Very nice and to the point information with positive and encouraging to the devotees who wish to perform parikrama 🙏🙏🙏
@pratibhabarde366
@pratibhabarde366 Жыл бұрын
Khand parikrama samjali tai khup abhar narmade Har
@nehadhar9141
@nehadhar9141 Жыл бұрын
नर्मदे हर! खुप उपयुक्त माहिती. धन्यवाद 🙏🙏
@arvindmahindrakar8010
@arvindmahindrakar8010 7 ай бұрын
मैया, नर्मदा हरे हरे
@mrudulagurjar7967
@mrudulagurjar7967 Жыл бұрын
🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
@ranjanasudame1000
@ranjanasudame1000 Жыл бұрын
तयारी पण छान दाखवलीत.सुटसुटीत.नर्मदे हर !!!
@akashtamboli2893
@akashtamboli2893 Жыл бұрын
मैया तुम्ही खुप खुप छान माहिती सांगितली आहे. 🌸 नर्मदे हर... 🌸 🙏
@SwatiBhirud
@SwatiBhirud 10 ай бұрын
नर्मदे हर हर तुम्ही किती दिवसाची परिक्रमा केली
@sudhajagtap4808
@sudhajagtap4808 Жыл бұрын
नर्मदे हर ताई 🙏🙏🙏🚩 तुमची ही पुन्हा परिक्रमेला जाण्याची तयारी पाहून मन पुन्हा बेचैन झाले की माई मला परिक्रमेसाठी केव्हा बोलावणार 🤔 ताई तुम्ही खूप छान माहिती दिलीत जी खरोखर उपयोगी आहे. तुमचा मागचाही असाच विडिओ पाहिला होता तेव्हाचे सामान बघुन येव्हड सामान घेऊन कशा चालणार असा विचार मनात आला होता.
@indianmeditation1894
@indianmeditation1894 Жыл бұрын
अनुभवातून आलेले शहाणपण
@vashumatichandorkar6337
@vashumatichandorkar6337 Жыл бұрын
Perfect preparation तुमचे पराक्रमाचे video ओघवत्या भाषेत आहेत , ऐकताना सगळ डोळ्यासमोर उभ रहात त्यामुळे प्रत्यक्ष परिक्रमा करतोय अस वाटल
@indianmeditation1894
@indianmeditation1894 Жыл бұрын
नर्मदे हर ताई
@indianmeditation1894
@indianmeditation1894 5 ай бұрын
नवीन video आले आहेत
@mayuriswami9038
@mayuriswami9038 10 ай бұрын
खूप छान अनुभव आणि तयारी. सुंदर
@malini7639
@malini7639 Жыл бұрын
नर्मदे हर सोनालीताई तुमचे व्हिडीओ खुपच छान असतात . ताई चातुर्मास साठी जे परिक्रमा वाशी थांबलेले असतात ते पुन्हा परिक्रमा कधी सुरुवात करतात . ताई एक विशेष आहे तुम्ही लिहलेले नाही .पण तुम्हाला जसे चे तसं आठवत आहे . माझी तर या जन्मात पुन्हा पुन्हा मानसीकच परिक्रमा होत आहे व होत राहील .
@indianmeditation1894
@indianmeditation1894 Жыл бұрын
चतुर्मास संपल्यावर चालू करतात ते लोक
@shraddhabarve3566
@shraddhabarve3566 Жыл бұрын
Narmade Har Very good experience talk
@manishawagh4749
@manishawagh4749 7 ай бұрын
❤❤❤narmade har❤❤❤
@mahendrapatil8950
@mahendrapatil8950 7 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏
@atulkhiste9345
@atulkhiste9345 Жыл бұрын
सुंदर माहीती, नर्मदे हर
@7167jay
@7167jay Жыл бұрын
अतिशय सुंदर तयारी मैया. माझी नर्मदा परिक्रमेला जायची तीव्र इच्छा आहे. आणि मी येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जाण्याचा विचार आहे. काय काय सोबत न्यावे हा vdo पाहून बऱ्यापैकी माझे काम सोपे झाले . तुमचे vdo पाहून मैयाची मानसिक परिक्रमा झाल्याचे समाधान मिळाले. धन्यवाद मैया
@seemapatharkar6341
@seemapatharkar6341 Жыл бұрын
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🌹🙏
@manasikale5364
@manasikale5364 Жыл бұрын
Thank you 🙏🙏 narmde har
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 Жыл бұрын
आता निघावे असे वाटेल. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏
@dilipsarode7641
@dilipsarode7641 Жыл бұрын
ताई, खूप छान माहिती. नर्मदे हर!🙏💐
@hrishikeshchendwankar3705
@hrishikeshchendwankar3705 Жыл бұрын
Narmada majya har har
@dharmavigyan6437
@dharmavigyan6437 2 ай бұрын
नर्मदा परिक्रमाचे अनुभव म्हणजे मौन शांति
@indianmeditation1894
@indianmeditation1894 Ай бұрын
Ho
@startoachive8351
@startoachive8351 6 ай бұрын
PDF file कशी तयार करायची. कोण सांगेल please. तुम्ही दिलेली माहिती खूपच उपयुक्त आहे.👏
@dattatreyajadhav6083
@dattatreyajadhav6083 8 ай бұрын
छान माहिती नर्मदे हर
@manjuufoodcreations369
@manjuufoodcreations369 6 ай бұрын
ताई , धन्यवाद. तुम्ही या वर्षी परिक्रमेला जाणार आहात का?
@manikbhoot7996
@manikbhoot7996 7 ай бұрын
Maiyaji tumhi angholisathi gaun kasa nela hota
@waghganesh1125
@waghganesh1125 Жыл бұрын
Narmade har har har
@jyotibaal1331
@jyotibaal1331 Жыл бұрын
नर्मदे har🙏
@vilasgawande3679
@vilasgawande3679 Жыл бұрын
चालायचा सराव कशाला मनुष्य हा चालणारा च आहे आणी सर्व साधारण पणे माणुस सहज वीस ते तीस किलोमीटर सहजच चालु शकतो
@alkaindore4024
@alkaindore4024 Жыл бұрын
नर्मदे हर
@kamalsudamkar2984
@kamalsudamkar2984 Жыл бұрын
Sudhakar saundane pune
@ganeshbharambe9735
@ganeshbharambe9735 Жыл бұрын
ओंम नर्मदे हर
@gayatrikulkarni7076
@gayatrikulkarni7076 4 ай бұрын
नर्मदे हर 🙏
@kavitaparkar1899
@kavitaparkar1899 Жыл бұрын
Thanks for sharing
@indianmeditation1894
@indianmeditation1894 Жыл бұрын
My pleasure
@JadhavAvinash-io5bs
@JadhavAvinash-io5bs Жыл бұрын
Sleeping bag kuthe milte,Kevdhsyla milte.
@avinashkulkarni9794
@avinashkulkarni9794 11 ай бұрын
ही पी.डी.एफ.फाईल कुठे मिळते?
@meenapatil4861
@meenapatil4861 Жыл бұрын
नर्मदें हर
@shraddhabarve3566
@shraddhabarve3566 Жыл бұрын
My own experience
@AllRounder-bq1gq
@AllRounder-bq1gq 3 ай бұрын
मी असे ऐकले आहे की नर्मदा परिक्रमा करत असताना मराठी लोकांचा अपमान केला जातो तिकडच्या लोकांकडून...
@indianmeditation1894
@indianmeditation1894 3 ай бұрын
हो काही वेळा होतो. त्याला कारणही आहे तसेच. काही मराठी लोक trip ला आल्यासारखी वर्तणूक करतात. त्यामुळे पण होतो आणि शेवटी आपले कर्म पण आहे. आपले जे काही देणे घेणे असते ते तिकडे पूर्ण केले जाते.
@AllRounder-bq1gq
@AllRounder-bq1gq 3 ай бұрын
@@indianmeditation1894 जय हो...नर्मदा मइया की🙏. मला ही करायची आहे परिक्रमा .... मी आणि माझी 70 वर्षाची आई मोटर सायकल वर अयोध्या जाऊन आलो खूप दिव्य अनुभव आले आम्हाला
@indianmeditation1894
@indianmeditation1894 2 ай бұрын
फारच छान.
@sakaramnaik1970
@sakaramnaik1970 Жыл бұрын
તાઈ પરિક્રમા તુમચા. કેલા. તે. બદલ. અભિનંદન
@manojparihar6226
@manojparihar6226 Жыл бұрын
NARMADE HAAAAAAAR
@user-st5wn7ib4n
@user-st5wn7ib4n Жыл бұрын
नर्मदे हर. हा व्हिडिओ आणि परिक्रमा चे व्हिडिओ खूप तथ्यात्मक, उपयोगी आहे. याचा आधार वर योजना शुरू आहे, कदाचित डिसेंबर किंव्हा जानेवारी मध्ये संयोग झाला पाहिजे. नर्मदे हर.
@indianmeditation1894
@indianmeditation1894 Жыл бұрын
स्त्रियांनी परिक्रमा कशी करावी हा व्हिडिओ पण जरूर बघा
@user-he3xy5yl9q
@user-he3xy5yl9q 3 ай бұрын
ताई नर्मदे हर शुज किंवा चप्पल चा उल्लेख नाही केलात का
@indianmeditation1894
@indianmeditation1894 3 ай бұрын
पहिल्या परिक्रमेत सॅंडल घातले. दुसया वेळी शूज
@dilipvekhande2180
@dilipvekhande2180 9 ай бұрын
Dand kuthun ghyava🙏🙏🚩🚩
@nandkumarranade203
@nandkumarranade203 Жыл бұрын
ॐकारेश्वर येथे एक परिक्रमा करत आहे असा दाखला घ्यावा लागताे का व ताे किती आवश्यक आहे व ताे काेठे मिळेल नर्मदे हर
@indianmeditation1894
@indianmeditation1894 Жыл бұрын
तशी खूप काही गरज नाहीय ,आम्हाला कुणीच विचारला नाही , पण ओंकारेश्वर ला अनिल महाराज आणि बाकी पण काही गुरुजी असा दाखला अर्ध्या तासात करून देतात फक्त आपण आधारकार्ड ची एक xerox बरोबर ठेवा
@shraddhabarve3566
@shraddhabarve3566 Жыл бұрын
Sleeping bag no need
@shubhadagorhe5973
@shubhadagorhe5973 Жыл бұрын
ओट्या bharnysathi kahi ghayche aste ka
@indianmeditation1894
@indianmeditation1894 Жыл бұрын
हो , साडी ,हळदकुंकू ,आपल्या आवडीच्या मुलींच्या वस्तू ,आणि प्रसाद म्हणून काहीतरी गोड
@pratibhapawar6538
@pratibhapawar6538 10 ай бұрын
कुठे उपलब्ध आहे pdf
@manalisahasrabudhe507
@manalisahasrabudhe507 9 ай бұрын
मला तुमचा नंबर मिळू शकेल का
@bhagyashrikhare3951
@bhagyashrikhare3951 Жыл бұрын
मोबाईल हवा की कस
@indianmeditation1894
@indianmeditation1894 Жыл бұрын
तशी गरज नाही . पण घरी संपर्क करण्यासाठी आपला किंवा सहकारी व्यक्तीचा मोबाईल नंबर घरच्यांना देऊन ठेवा, आणि आठवड्यातून एकदा तरी खुशाली कळवा
@bhagyashrikhare3951
@bhagyashrikhare3951 Жыл бұрын
पैसे किती घायला हवे मध्ये लागतात न
@indianmeditation1894
@indianmeditation1894 Жыл бұрын
फार नाही लागत , हजार ,दोन हजार खूप झाले
@tukaramgaikwad1699
@tukaramgaikwad1699 Жыл бұрын
बॕग???
@indianmeditation1894
@indianmeditation1894 Жыл бұрын
अजून एक तयारीचा विडिओ आहे माझा परिक्रमेला जाण्याआधीचा ,तो बघा
@pushpalataphadatare5826
@pushpalataphadatare5826 Жыл бұрын
मी तुमचा तो जुना व्हिडिओ सुद्धा पाहीला आहे मागिल वर्षी
@indianmeditation1894
@indianmeditation1894 Жыл бұрын
अरे वा
@pushpalataphadatare5826
@pushpalataphadatare5826 Жыл бұрын
मैय्या हळदी कुंकू कशासाठी मैय्याला तर हळदी कुंकु लावत नाहीत ना कारण तुमच्यासारख्या मैय्येनेच सांगितले आहे क्षमस्व मला अधिकार नाही
@indianmeditation1894
@indianmeditation1894 Жыл бұрын
खरे तर आपल्या श्रद्धेने तुम्हाला जे काही अर्पण करायचे ते मैय्या असो की परमेश्वर त्यांना करावे . कारण त्यांना कसलीच गरज नाही ,भाव केवळ आपला आहे . गीतेत म्हणलेच आहे . पत्रं पुष्पम फलं तोयम , यो मे भक्त्या प्रयछती
@indianmeditation1894
@indianmeditation1894 Жыл бұрын
आणि मैय्याच्या कथा वेगवेगळ्या कल्पात वेगळ्या आहेत . एकात ती कुमारिका आहे ,एकात लग्न झालेली आहे . ते काहीही असो आपण प्रेमाने जे अर्पण करू ते ती घेते . माझा भाव तिच्या प्रति आईचा आहे म्हणून ती मला आईच्या भावात जाणवते .कुणाला मैय्या ही लहान मुलगी असावी वाटते त्यांना तशी दिसते .
@malini7639
@malini7639 Жыл бұрын
नर्मदे हर ताई चातुर्मास तर कार्तिक एकादशीला संपतो . मग दसर्या नंतर परिक्रमा सुरुवात करतात . असे का . ताई सामान दाखवला पण बँग नाही दाखवली मी तुमचे व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघते .
@malini7639
@malini7639 Жыл бұрын
सोनालीताई १५,२०वर्षा पासून नर्मदा मैय्या परिक्रमेची ओढ मनात निर्माण झाली लायब्ररीत होते तितके पुस्तके मैय्याचे पुस्तके वाचले .मैय्याच्या भेटीला पण गेली पण परिक्रमेला जाणे झालेच नाही ईकडे कोणाला पुर्वी माहिती पण नव्हती .आता तर मोबाईल मुळे रोज मैय्या चे दर्शन होत .आता शारीरिक व मानसिक अडचणी खुप आहेत . मागच्या जन्माचे पुण्य अपुर्ण पडले . मानसिक परिक्रमा होत आहे ते माझ्या साठी खुप आहे .मला मोबाईल मुलाने घेवून दिला व बघता येतो हिच मैय्याची ईच्छा घरूनच मानसिक परिक्रमा कर हेच मैय्याचे म्हणने दिसते . नामस्मरण महत्त्वाचे वाटते .
@medhasapre6538
@medhasapre6538 Жыл бұрын
नर्मदे हर
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,5 МЛН
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 33 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 40 МЛН
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 14
1:01:01
Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye
Рет қаралды 23 М.
lनर्मदा परिक्रमेचा अनुभव घ्या.घरातच!
26:45
天使妈妈拍到了什么大家吓一跳?#火影忍者 #佐助 #家庭
0:23
Всегда проверяйте зеркала
0:19
Up Your Brains
Рет қаралды 19 МЛН
Good job hero. #shorts #fyp
0:20
Gbeckett12
Рет қаралды 33 МЛН
Моя Жена Босс!
0:40
Petya English
Рет қаралды 2,4 МЛН