नर्मदा परिक्रमा 2021-22 / Narmada Parikrama 2021-22 जेंव्हा मय्या आपले सर्व पैसे काढून घेते

  Рет қаралды 37,937

Bodh Sanhita

Bodh Sanhita

Күн бұрын

जेंव्हा मय्या आपले सर्व पैसे काढून घेते.....
मंडळी नर्मदे हर,
आपण जेंव्हा परिक्रमा करीत असतो तेंव्हा आपल्या कळत नकळत अनेक सूक्ष्म हालचाली आपल्या बरोबर होत असतात. यालाच काही जण चमत्कार म्हणतात आपण याला मय्या ची लीला म्हणुयात, झाले असे की परिक्रमा सुरू झाली त्या दिवशी 6500 रुपये आपल्या खिशात होते. हे पैसे कमी पडतील असे वाटून आपण 1500 का 2000 रुपये ATM मधून काढले.
त्या काढलेल्या 1500₹ मधून ६०० रुपये आपल्याकडे उरलेले आहेत. आणि परिक्रमा सुध्दा सुरू झालेली आहे. गंमत आहे ती या ६०० रुपयांची, त्या मध्ये वाढलेल्या सूक्ष्म अहंकाराची आणि असलेल्या आसक्तीची. मय्या ला सूक्ष्म अहंकार सुध्दा चालत नाही. झाले आपल्याला तो अहंकार झाला आणि त्या मय्या च्या न्यायालयात आपली केस दाखल झाली, आता त्याचा निवडा मय्या ने कसा केला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा...

Пікірлер: 184
OLAKH SANTANCHI | SHRI UDAYAN ACHARYA JI | NARMADA TIRI CHE SANT |
40:49
Ashadikartikivari Mahamandal
Рет қаралды 21 М.
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 10 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 30 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 11 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Narmada Parikrama
48:43
kvidyut
Рет қаралды 464 М.
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 10 МЛН