नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 2

  Рет қаралды 42,039

Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye

Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye

4 жыл бұрын

#Narmada_Parikrama #Wisdom_of_Sanatan_Dharma #Sandeep_Siddhaye #Sanatan

Пікірлер: 115
@rekhadabir8207
@rekhadabir8207 Ай бұрын
गुरूजी, तुमचे माहितीपर भाषण दुसर्याना ऐकते ,पहिल्याप्रमाणेच मनापासुन!!!नर्मदे हर!नर्मदे हरहर!!!नर्मदे हरहरहर!!!!
@snehaterwad8856
@snehaterwad8856 3 жыл бұрын
नर्मदे हर ! खरच माफी मागते आणि लिहितेय , इतके अनुभव ऐकले आणि खरच आपणही परिक्रमा करतोय याचा सात्विक आनंद मिळायचा .तुमचा आता दुसरा भाग अर्धा ऐकत आलेय पण पुढे ऐकायची अजिबात हिम्मत होत नाही . सांगत असलेल्या अनुभवात ठासून नकारात्मकता भरलेय याचा प्रभावीपणे अनुभव येतो . चेहऱ्यावरील हावभाव , बोलण्याची ढब निराशाजनक ! तुम्ही परिक्रमा करताय असे अजिबात वाटले नाही . भीती वाटते की जो तुमचा अनुभव ऐकेल , तो बिचारा परिक्रमा करणारच नाही . खूप फील होतंय लिहिताना , पण लिहिल्याशिवाय राहवले नाही . खूप नकारात्मकता आली तुमचा अनुभव ऐकताना ,,,,,,,पुन्हा एकदा क्षमा मागते ,,,,नर्मदे हर !
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! क्षमा मागण्याची थोडी सुद्धा आवश्यकता नाही. जो तुमचा अनुभव आहे, तो कोणीही नाकारू शकत नाही. तुम्हाला जे जाणवलं ते तुम्ही स्पष्ट सांगितलंत. उलट त्याचं कौतुक व स्वागतच आहे. ज्यांना जे आवडतं ते त्यांनी ते घ्यावं. न आवडलं तर न घ्यावं. कोणताही आग्रह नाही. परखड मताचे कायम स्वागत राहील.. 🙏🏻🙏🏻🙏🏻 अभिप्रायाबद्दल अनेक आभार!! जय माँ ll
@phoenixtrader4581
@phoenixtrader4581 3 жыл бұрын
खूप अहंकाराने भरलेले बोलणे वाटले एकाच भाग ऐकला :(
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
@@phoenixtrader4581 नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 अहंकाराचा वारा न लगो राजसा l ही संत मंडळी सुखी असो ll.... जय माँ ll
@varshacomputer54
@varshacomputer54 3 жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA अरे, साधी गोष्ट आहे रे!! तुझ्या परिक्रमेचा अनुभव आम्हाला अजिबातच नाही आवडला..¡¡¡ याचा अर्थ असा नाही, की तू वाईट आहेस!!! तू जे कपड्यांच दान नर्मदे किनारी गावातून करतोहेस त्याचेही व्हिडीओ टाक..!!! बाकी नर्मदा मैया..!!!🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
@@varshacomputer54 नर्मदे हर!! वर्षा कॉम्पुटर महोदय, मी मैया किनारी कपड्यांचं दान करतोय हे आपल्याला कोणी बरं सांगितलं? असं कोणतंही दान वगैरे मी वा माझे सहकारी कोणीही करीत नाही आहोत.. दानधर्म जो काही मैयाच्या कृपेने.केला गेला असेल तो तेव्हाच केला गेला असेल, परिक्रमा काळात.... पण त्यांचा डांगोरा का पिटावा?? 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@smitagogate5415
@smitagogate5415 2 ай бұрын
खूप छान सविस्तर वर्णन
@narayanmayekar5765
@narayanmayekar5765 6 ай бұрын
श्रध्दा नसलेल्या फडतूस लोकांनी या भानगडीत पडू नये शिवाय इतक्या नकारात्मक पद्धतीने सांगुही नये. परिक्रमा ही मोक्षाची साधना आहे.
@user-zr8qj8qd7v
@user-zr8qj8qd7v 2 ай бұрын
सुंदर नर्मदे हर 🙏
@renukadesai2727
@renukadesai2727 4 жыл бұрын
सौ.प्रतिभाताई चितळेंनि केली ती परिक्रमा...
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
परखड प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!! आणि शिर साष्टांग प्रणिपात !! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@rajeshmule4972
@rajeshmule4972 2 ай бұрын
Narmade har
@shantanumarathe7185
@shantanumarathe7185 4 жыл бұрын
Chhan chhan chhan 👌👌👌👌👏👏👏👏
@sarojpawar942
@sarojpawar942 2 жыл бұрын
नर्मदे हर🙏🙏
@yogeshpendse592
@yogeshpendse592 3 жыл бұрын
जय माॅ नर्मदे हर जय हो
@nikhiljoshimusicteachermum7164
@nikhiljoshimusicteachermum7164 4 жыл бұрын
Khup chaan
@MuMuXuOfficial
@MuMuXuOfficial 2 жыл бұрын
🙏नर्मदे हर🙏हर हर शंकर🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 2 жыл бұрын
नर्मदे हर हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@user-on2vb3jg1u
@user-on2vb3jg1u 4 жыл бұрын
नर्मदे हर!🙏 छान माहिती.मैयाजीची कृपा.नर्मदे हर🌹
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
नर्मदे हर! अभिप्रायाबद्दल धन्यवाद !! जय माँ ll
@alkarokade4202
@alkarokade4202 3 жыл бұрын
नर्मदे हर 🙏
@neenabhagat1875
@neenabhagat1875 4 жыл бұрын
Khupch sunder
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
धन्यवाद मातारामजी. नर्मदे हर!! जय माँ ll
@happylifebepositive7183
@happylifebepositive7183 3 жыл бұрын
खूप खूप छान माहिती.. श्री गुरुदेव दत्त.. असे वाटत आहे की आमची पण परिक्रमा सुरू आहे..thank u so much
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर! अभिप्रायाबद्दल धन्यवाद!! जय माँ ll
@adityabhargav1830
@adityabhargav1830 2 жыл бұрын
Thank you very much sir for sharing your valuable experience 🙏🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 2 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@JayshreeSaraf
@JayshreeSaraf 9 ай бұрын
​❤❤❤😂😂😂😂😂😂
@sanjayrasam4035
@sanjayrasam4035 4 жыл бұрын
छान अनुभव कथन
@kavitakesarkar5277
@kavitakesarkar5277 4 жыл бұрын
एक नंबर कथन करता फार सुंदर नर्मदे her
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद !! जय माँ ll
@sudhirpatil1902
@sudhirpatil1902 3 жыл бұрын
श्री गुरू देव दत्त
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@sukanyagadre1840
@sukanyagadre1840 3 жыл бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹...
@ashokshinde7064
@ashokshinde7064 4 жыл бұрын
नर्मदे हर......🙏🙏🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
नर्मदे हर!! 23 भाग आहेत. जमल्यास बघा सगळे. आतापर्यंत 5 आलेत you tube ला. पुढचे हळूहळू येतील आवडले तर like करा share करा व subscribe पण करा. जय माँ ll
@sarojpawar942
@sarojpawar942 4 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏
@mandardixit5333
@mandardixit5333 4 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@shubhangigosavi7991
@shubhangigosavi7991 4 жыл бұрын
खूप विनोदी कथन करताय. छान सांगताय.आवडले‌
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
नर्मदे हर! खूप धन्यवाद! जय माँ ll
@alkarokade4202
@alkarokade4202 3 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर !! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@vishalpingle2937
@vishalpingle2937 4 жыл бұрын
नर्मदे हर । नर्मदे हर । नर्मदे हर।
@hemlatadabre5980
@hemlatadabre5980 2 жыл бұрын
श्रीगुरुदेवदत्त-श्रीस्वामी समर्थ
@anitakalgapurkar8025
@anitakalgapurkar8025 4 жыл бұрын
फारच छान सांगण्याची पद्धत. तुमच्याकडे फक्त भक्ती , त्यावरच सारं काही पार केल . गोरे पण ग्रेट.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
खूप धन्यवाद!! नर्मदे हर!! जय माँ ll
@anilparale5278
@anilparale5278 Жыл бұрын
एकदम खरे अनुभव आहेत. याला nivetive म्हणण्याची गरज नाही. नर्मदा nadi Jari pavitra asali tari kathavarchya shaharanche drainage tyat ईतर shaharatil nadyapramanech sodale aahe. त्यातील पाणी kase pyayache. Samudra Pravas खरेच asurakshit junat botitun करावा लागतो he durdaiv aahe. Sidhaye Guruji che anubhav he अगदी खरे आहेत. Tyana negative kase mhanat a. खरे bolayala देखील dhairya लागते.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA Жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप धन्यवाद! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@durgaramjoshi8625
@durgaramjoshi8625 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 2 жыл бұрын
नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@varadnishantrautrollno56di39
@varadnishantrautrollno56di39 4 жыл бұрын
नर्मदे हर ....
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
नर्मदे हर माई!! जय माँ ll
@yogeshgadekar2961
@yogeshgadekar2961 4 жыл бұрын
नर्मदे हर...
@mugdhadate594
@mugdhadate594 3 жыл бұрын
धन्यवाद दादा
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@prsanglikar
@prsanglikar 4 жыл бұрын
ध्वनि अस्पष्ट व हीन आहे. ऐकावेसे वाटत नाही... अन्यथा नर्मदा परिक्रमा विषयी कोणताही कार्यक्रम सोडवत नाही.
@shreedattajaydatta4543
@shreedattajaydatta4543 3 жыл бұрын
use headphone ..it is clear with that
@anjalilale9619
@anjalilale9619 3 жыл бұрын
नर्मदे हर
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@prakashpatil5550
@prakashpatil5550 3 жыл бұрын
आवाजाकडे लक्ष दिले असते तर फार बरे झाले असते. त्यामुळे खूप मुड आफ झाला.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर! आवाजाच्या कमतरतेबद्दल क्षमस्व!! जय माँ ll
@yogeshlele2113
@yogeshlele2113 4 жыл бұрын
Tumcya dvd mathe aavaj record kela nahi ka.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
आहे की. थोडा रेंज चा problem असेल तर थोडा.कमी येत असेल. जय माँ ll
@yogeshjangam7210
@yogeshjangam7210 6 ай бұрын
आज मी परत ऐकायला सुरवात केली
@sanjaypawar3968
@sanjaypawar3968 4 жыл бұрын
आवाज फारच कमी आहे
@umeshdeogaonkar
@umeshdeogaonkar 4 жыл бұрын
नर्मदे हर हर हर...
@sunitalimkar6889
@sunitalimkar6889 3 жыл бұрын
🙏 6th op
@anitakalgapurkar8025
@anitakalgapurkar8025 4 жыл бұрын
सरळ साधे पण खुप भक्ती असणारे लोक अशी परिक्रमा करतात. पाच मिनिट सुद्धा गरम वाळूत चालणं कठीण. नर्मदे हर. सगळ्यांचे अनुभव तुमच्या सारखेच आहेत. मी खुप वर्णन ऐकले. चितळे ताईं चे पण.
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
नर्मदे हर!! सौ चितळे माई तर आयुष्य वाहून आहेत मैया या विषयाला.. अभिप्रायाबद्दल अनेक आभार.. जय माँ ll
@prashantnarkhede3779
@prashantnarkhede3779 4 жыл бұрын
मातृ श्री नर्मदे हर हर 🙏
@satishatwadkar5719
@satishatwadkar5719 3 жыл бұрын
किती दिवसात पूर्ण केली आपण
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! 82 दिवसात.. 10 फेब्रुवारी 2011 ते 3 मे 2011.. 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@godawarikawarkhe37
@godawarikawarkhe37 Ай бұрын
तुमच्या अनुभवावरून अस वाटतंय की तुम्ही ..नर्मदा परिक्रमा seriously नाही केली.. पण तुम्हाला फार त्रास झाला असं वाटत आहे...पण तुम्ही अगदी विनोदी शैलीने सांगत आहात😂
@prasadtalegaokar22
@prasadtalegaokar22 4 жыл бұрын
सर्वप्रथम मी क्षमा मागतो संदीपजी रामकृष्ण मिशन चे कार्यकर्ते आहे पण त्यांना रामकृष्णांचा र माहीत नाही व त्यांचा सर्व वर्णना वरुन मला वाटतय की त्यांना परिक्रमेच महत्व माहीतीच नाहीये संदीपजींनी केली त्याला भ्रमंती म्हणतात परिक्रमा नाही संदीपजीनी केली ती पायी केलेली पिकनीक म्हंटल जाइल कारण राहण्याची सोय लागलेली जखम बेंडेज ह्यालाज महत्व देताय दुसर त्यांचा सांगाण्या प्रमाणे परिक्रमा रोड वरुन केली जेव्हा परिक्रमा ही नदी किनारावरुनच करायची असती हे रोड वरुन भटकत होते असो नर्मदे हर जगन्नाथ कुंटे ह्यांना नीट आईका व समजा म्हणजे कळेल नर्मदा परिक्रमा कधी करतात
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
होय प्रसादजी. खरंय.. अजूनही श्री रामकृष्णांच्या नामातला र कळत नाहीये व तो शोधतोय... जे काही वेड वाकडं जमलं, मैयाने जमवल्ं ते केलं. घडलं.. परिक्रमा का करावी? बँडेज, राहण्याची व्यवस्था यात अजूनही गुंतलो आहे.. भ्रमण करून आज 9 वर्षे झाली तरीही. आपण आपल्या इष्ट देवतेस प्रार्थना करा अन्यथा मैयासच केलीत तरी चालेल... की "इथल्या (संदीप सिद्धयेच्या) डोक्यात काही प्रकाश पाड म्हणावं... अजून का नाही तू पावत?.." आपण क्षमा काय मागताहात प्रसादजी? आपल्या सारख्यांच्या चरणाचा दास आहे हो मी... अवश्य मला सदुपदेश करा. आपला तो हक्क आहे.... आपल्या हृदयातील भगवंताला असंख्य प्रणाम !! धन्यवाद!! परखड अभिप्रायाबद्दल विशेष आभार!! जय माँ ll
@sanjayrasam4035
@sanjayrasam4035 3 жыл бұрын
अहो सर प्रत्येक वर्षी काही ना काही बदल हा मार्गात होत असतो,त्यामुळे आदरणीय कुंटे यांनी ज्यावेळी परिक्रमा केली त्यावेळी त्या प्रमाणात धरणाचं काम झालं नव्हत,आता नुसत्या किनाऱ्याकडे मार्गे करण तितकसं शक्य नाही,आणि आता आजुन धरणाचं बांधकाम झाल्यानंतर किनाऱ्या कडून चालणं आता तितकसं शक्य नाही,पर्यायी मार्गाचा वापर हा करावाच लागेल,असो मी काही परिक्रमा केली नाही.
@rajwayal4554
@rajwayal4554 2 жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA तुमच्या सम निरागसता व भक्ती मला ही लाभो हि श्री रामकृष्णा चरणी प्रार्थना....
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 2 жыл бұрын
@@rajwayal4554 नर्मदे हर!! ठाकूर कृपेचा सागर आहेत.. त्यांना अशक्य काहीही नाही. त्यांचे चरण सोडायचे नाहीत कोणत्याही स्थितीत..... मग यमाचंही भय नाही तर निंदकांची काय कथा? 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@mugdhadate594
@mugdhadate594 3 жыл бұрын
मला ph no मिळेल का आपला
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!!! संपर्क क्रमांक ह्या you tube channel च्या about ह्या उभ्या रकान्यात तसेच कित्येक अभिप्रायात (comments) मधे दिले आहेत... जय माँ ll
@Pradipkelkar
@Pradipkelkar 3 жыл бұрын
आवाज द्या खुपच कमी आहे
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! हो. आवाज खूपच कमी आहे.. पण तो तांत्रिक मुद्दा असून त्यावर काहीच इलाज नाहीये.. क्षमस्व!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@maheshparab7707
@maheshparab7707 3 жыл бұрын
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! परखड मताबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@sanjayarekar7764
@sanjayarekar7764 Ай бұрын
नर्मदे हर आपण उच्च शिक्षीत आहात, पण माईच्या परीक्रमेत असे बोलणे, चेष्टा , टिंगल टवाळी योग्य वाटत नाही क्षमस्व
@anilparale5278
@anilparale5278 Жыл бұрын
Sneha tarwadji, Tumachya comments shi mi ajibat Sahamat nahi. Pratyekache parikrama anubhav vegla asto. Baryach Janani यात thapa marlyat. He mi mhanat nahi tar Prasiddha Narmade har pustak lihinarya punyachya 4 vela parikrama
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA Жыл бұрын
अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@nskarandikar
@nskarandikar 3 жыл бұрын
बोलण्यात.... आवाजात... हाव भावात किती अहंपणा.... अरेरे.... मैया काही उपयोग नाही झाला ग... परिक्रमा करून.... अति शहाणा त्याचा बैल रिकामा... असो... श्रीदत्त 🙏
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! निंदकाचे घर असावे शेजारी. नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll!
@sasodekar
@sasodekar 2 жыл бұрын
Narmade Har. Maharaj, so many resources available online now on you tube that can given you good information and can avoid many issues. Sorry to see you faced several small issues. But I suggest not to be analytical and expect that is the basics. Better speak with others or read or refer available resources ON KZbin, than even saying what is written is book etc and making our own judgement. There is no standard here, as every ones parikrama is different, and every one gets different experience. Its not a standard tour or travel. Which must be noted by many. If some one is giving lecture or anubhav kathan to public or making videos for public, must take due care to be careful so as to not mislead to public or even not to make hurry in making books or videos. This is from my experience of referring to several parikrama videos and experiences. Best is not to do it if you do not work on it properly to pass on proper message. As its not a kind of entertainment or just a program or pravachan of some event, thats what many people do now a days. I wish , Mayya show the best way to all as per karma and prarabdha. Narmade Har. Pranam Maharaj
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 2 жыл бұрын
नर्मदे हर!! Thank you so much for your analysis and suggestions.. The only point I think you have missed is, this circumambulance has been done in the year 2011. The videos were originally- strictly private; but for a lot of public demand those, without any editing, were been uploaded as they were.. So, considering this background I think your perspective of looking and analysing may differ.. Kindly let all of us know the revised views of you can comment.. Thanks and regards नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@sasodekar
@sasodekar 2 жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA Narmade Har. Many thanks Maharaj. Once again best example here, how I did a mistake of judging or assuming something. Same message to all new parikrama was. Yes, I saw posted date or replies based on which I assumed. It was my mistake. Apology to you and readers, and Mayya should forgive me.
@charuchauhan26
@charuchauhan26 4 жыл бұрын
No Voice...................
@rushikeshkale5555
@rushikeshkale5555 3 жыл бұрын
Valume far Kami aahe
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! दुर्दैवाने ते खरं आहे.. आवाज फारच कमी आहे...... क्षमस्व!! जय माँ ll
@niteshdave6586
@niteshdave6586 4 жыл бұрын
Shighra or asphest bol rahe ho
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 4 жыл бұрын
नर्मदे हर!! नीलेशजी यह वीडियो मूल रूप मे सामने बैठे श्रोताओं केलिये बोलता जा रहा हूँ इस स्थिती का है l श्रोतागण 5 या 6 बार आये सुनने के लिये. कुल लगभग 23 घंटेका यह विवरण सुनने कितनी बार श्रोता आयेंगे? यह मन मे दुवीधा थी l इसे यू ट्यूब पर डालना प्रिय जनोंके आग्रहसे 9 वर्ष बाद अब हुआ है l तो कृपया है वैसा ही आपको सूनना पड रहा है l मराठी के पूर्ण ज्ञाता (ऐसा प्रतीत होता है) न होने के कारण शीघ्रतासे बोलनेसे आपको हो रही असुविधा समझ सकता हूँ l पर क्षमा कीजिये इस पर अब मेरे पास कोई विकल्प नहीं जी!! सब मैया की इच्छा!! जय माँ ll
@gautamg3517
@gautamg3517 3 жыл бұрын
Khare sangu aare baba itkya adchani sangtois bhukevar control nahi unhacha tras hotoi uthaicha tras hotoi chalvat nahi sangtois baba gelas tari kashala 😂😂😂😂😂
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! सामान्यांना चमत्कार ऐकून भ्रमित करायचे की वास्तवाचे भान लक्षात आणून द्यायचे? जसं जेव्हा घडलं व त्या क्षणी मन कसं अनुभव करतं याचं शक्य तितकं जशास तसं वर्णन.... बस... एवढंच.. 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@gautamg3517
@gautamg3517 3 жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA tase nahi bhava pan aaiktan na pai duktat jevan purese nahi sagale tithle log narmade che gote aahet aase sarkhe sarkhe sangkun aapan dusrayan na nirutsahi tar karat nahi na ya kade hi lakshaya dyala nako ka ??? Adchani astat aahet ani rahanar. tyavar kashi maat karavi he sangave... Vnahi ka??
@gautamg3517
@gautamg3517 3 жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA aani bhava chamatkaar a paddal me tar kahi suddha bolalo nahi... Chamatkar he pretakachi aapli aapli vayaktik bab aaste khare khote jyache tyala mahit aani disrayanche chamatkar aaikun jo yatrela jato to eak murkhach aase me mhanin
@gautamg3517
@gautamg3517 3 жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA aajun eak aaplayala vinanti jara ramdas swamiche charitra jamele tar vaccha.... Parishim mehenat vvyam....nirbhayata bhakti bas itke aaste tar aaple pai kadhi hi jast dukhale naste ☺☺
@gautamg3517
@gautamg3517 3 жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA mazhe dekhil dukhale yatret nahi pan jevha me 10000 steps chadlo aani utarlo tevha kuthe aapan olakle asel gujrat madhech Girnar..pan me saglayan na tethe jyanas avarjun sangto tithli sundarta sangto eak gosht sir aaple sangnyachi paddhati mala avadale toda badal ... Baki uttam
@sudhajagtap4808
@sudhajagtap4808 4 жыл бұрын
Narmade har
@priyankabendre6183
@priyankabendre6183 3 жыл бұрын
नर्मदे हर
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
हर हर नर्मदे! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@archanaarcharya5778
@archanaarcharya5778 3 жыл бұрын
नर्मदे हर
@SRMSBHAKTICHETANA
@SRMSBHAKTICHETANA 3 жыл бұрын
नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@neenabhagat1875
@neenabhagat1875 4 жыл бұрын
Narmade har
@sangeetabarve4767
@sangeetabarve4767 4 жыл бұрын
नर्मदे हर!खूपच छान माहिती मिळाली आहे 🙏
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 3
59:20
Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye
Рет қаралды 39 М.
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 1
49:06
Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye
Рет қаралды 58 М.
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 42 МЛН
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 23 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 23 МЛН
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 5
1:17:29
Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye
Рет қаралды 38 М.
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 23 अंतीम भाग
57:45
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 7
1:01:31
Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye
Рет қаралды 27 М.
Antarang With Jagannath Kunte | 11 January 2019
51:11
Zee 24 Taas
Рет қаралды 147 М.
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 8
1:00:08
Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye
Рет қаралды 26 М.
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 42 МЛН