नर्मदे हर!! पाहणारा कोणत्या दृष्टीने पाहतो त्यावर पण वाटणं वा दिसणं अवलंबून आहे. आपण comments मध्ये चक्क कचरा ठरवणारे संदेश पण वाचले असतील.. असो. अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!! जय माँ ll
@snilsawant26332 жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA ssa
@shrikantmalve8 ай бұрын
🙏🏻नर्मदे हर 🙏🏻
@leenas753 ай бұрын
Chan
@bharatigore16123 жыл бұрын
Excellent! Hearing 10th time. Whenever get time put on mobile n hear n hear ur parikrama! Thee best.NAMASTE BOTH OF U.
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@vikassarfare5613 жыл бұрын
FZD
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
@@vikassarfare561 नर्मदे हर!! ??????? 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@arjunmarkad305 Жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA á
@SRMSBHAKTICHETANA Жыл бұрын
@@arjunmarkad305 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@hemlatadabre59802 жыл бұрын
ओमशान्ती
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@umeshdeogaonkar4 жыл бұрын
नर्मदे हर हर हर.....
@prashantnarkhede37794 жыл бұрын
नर्मदे हर हर 🙏 अप्रतिम
@sanjivharolikar48403 жыл бұрын
अतिशय उत्तम सांगण्याची पध्दत. सहज बोली भाषा. कुठेही आत्मप्रौढी नाही.👌
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 अहो संजीवजी, इतरांच्या comments वाचा. बहुतांश लोक मला अहंकारी, हेकेखोर, आत्मप्रौढी मिरवणारा इत्यादी म्हणताहेत.. आश्चर्य आहे, आपण याच्या नेमकं उलट म्हणताय!! कदाचीत reading between the lines आपल्याला उत्तम कळत असावं.. किंवा मी खरंच अभिमानी इत्यादी असेन.. जय माँ ll
अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद ताई, सगळं मैयाच करते नि करवते.. नर्मदे हर! जय माँ ll
@sanjayrasam40354 жыл бұрын
खूप छान
@sunilkgadgil61464 жыл бұрын
या व्हिडिओ मधील आवाज अत्यंत बारीक आहॆ, काही वेळा काय सांगत आहेत हेही धड समजत आहॆ,, तरी कृपया यातील आवाज जर ठीक करता आला तर ऐकताना बरे वाटेल, कारण जे मार्गदर्शन होते आहॆ तेच जर नीट नाही ऐकायला आले, अगदी आवाज फुल्ल मोबाईल चा, ब्लू टूथ स्पीकर चा, even कानाला कॉर्ड लावून देखील आवाज खुप बारीक येतो आहॆ, आणि 25dvd कशा ऐकणार?
@reshmakadam55194 жыл бұрын
Narmade Har 🙏🏻
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
हर हर नर्मदे!! जय माँ ll
@RaghuvirHukeri3 ай бұрын
Warshanu warshan Mandu marge parikrama karanare Sant , Mahant , Sadhu n hajaro parikramawasi he wedech mhanayache n kontya tari kandam pustakatle kathan wachun te khate mananare tumhi doghe NARMADECHE GOTECHCH , Mr. Wichitra
@prasadsumant70836 ай бұрын
उत्कृष्ट. इतके लहान तपशील कसे आठवतात?
@prakashmulmule334 жыл бұрын
Narmade Har
@vijaybade50824 жыл бұрын
नर्मदे हर महाराज. परिक्रमावर्णन म्हणून छान. पण अती चिकित्सायुक्त रडकथा वाटते.कोणीतरी लादलेली परिक्रमा असावी.बाकि प्रेझेंटेशन. प्रवाही.
@sanjaypotdar92994 жыл бұрын
नर्मदे हर
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
नर्मदे हर हर! जय माँ ll
@abhijeetparmar86903 жыл бұрын
अप्रतिम, अनुभव ऐकताना असं वाटतं की आपण स्वतः परिक्रमेत आहोत. तुम्हीं सांगितलेले सगळे प्रसंग डोळ्या समोर उभी होतात. खूप मस्त. सरस. 🙏👍🙏👍
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
अभिजीत परमार दादा, नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@yogeshjangam72102 жыл бұрын
मी 5वेळा ऐकतो पण मन भरत नाही दर वेळी नविन ऐकतो आस वाटत
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
नर्मदे हर!! पाचव्यांदा ऐकता आहात! बाप रे!! एवढं आवडलं आपल्याला? कित्येकजण चक्क शिव्याही घालतात.. कोणी म्हणतं काय तर कोणी म्हणतं दुसरंच काय!! आपल्या उत्साह वाढवणाऱ्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@moreshwarmahamuni72194 жыл бұрын
नर्मदे हर 🙏🙏🙏
@RaghuvirHukeri3 ай бұрын
Mr. Wichitra , Mandu n Koteshwar la na jata fakt paypit keli aahe.Tumhi Mandu n Koteshwar la janare Karan atyant fuskat aahe.Manduhoon utarnyacha marg ha atyant kathin asalyane SHEPUT GHALUN tumhi Mandu talalet.Koteshwar la sudha Reva-kund aahe mhanun te sudha aniwarya ase bhetiche thikan aahe. Kewal 82 DIWASAT PARIKRAMA KELYACHI TIMAKI AAYUSHYA BHAR WAJAWANYA SATHI 82 divasanchi swatachi farfat kelit. Dhanya aahe tumha doghanchi , Mr. Wichitra.
@vishnukawale234 жыл бұрын
Narmada har
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
हर हर नर्मदे !! जय माँ ll
@vaishnavimalode95334 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@sadanandmhatre45016 ай бұрын
धन्यवाद गुरुजी,आपले परिक्रमेचे अनुभव छान आहेत तरीही महाशिवरात्रीच्या दिवशी आपण दोघांनी शंभोमहादेवाचे स्थान असलेल्या धरमपुरीया या गांवी जायलाच हवे होते, आपल्या परिक्रमेतील एकदिवस वाचवून आपण खूप काही गमावले असे आपणास नाही कां वाटत???? धन्यवाद.😢😮😅😊😂
@sadanandmhatre45016 ай бұрын
धन्यवाद, परिक्रमेत नियम धाब्यावर बसवून ठेवले तर त्याचा उपयोग काय???😢😮😅😊😂
@prdate15 ай бұрын
Tech... Tithalya loka na gote mhanun
@ganeshnikam75834 жыл бұрын
नर्मदे हर दादा आपला मो.नंबर द्या यावर्षी चालू आहे का परीक्रमा .
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
माझ्या channel वर home video असे जे शीर्षक दिसते त्यात about म्हणून भाग आहे. त्यात सविस्तर फोन what's app number दिले आहे.. यावर्षी परिक्रमेत जे आधीच गेले आहेत त्यातले काही लोक आहेत चातुर्मासात. नव्याने परिक्रमा कोरोना संकटानंतरच होईल असे वाटतेय. आमची परिक्रमा 10 फेब्रुवारी ते 3 मे 2011या कालावधीतील आहे. जुनेच ध्वनीचित्रमुद्रण आहे. हल्लीच यू ट्यूबवर लोकाग्रहास्तव दिले आहे. जय माँ ll
@yogeshbhattuvlogs38374 жыл бұрын
आपण( परिक्रामा ? ) पायपीट केलीत ...पण भक्ती भाव कुठे ही दिसुन आला नाही...
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 आपल्याला भक्तिभाव दिसावा ह्यासाठी पायपीट केली नाहीये की पायपिटीचे वर्णनही त्यासाठी सांगितलेलं नाहीये. मग कसा बरं दिसणार? जय माँ ll!
मी परिक्रमा करू शकेल की माहीत नाही , परंतु तुमच्या वाणीच्या रूपाने आमची रोज परिक्रमा घडत आहे
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@hitchhikemonkey773 жыл бұрын
मस्तयं हे पण हा बाबा फक्त खायलाच परिक्रमेला गेला होता वाटतं
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
नर्मदे हर!! परखड मताबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@hitchhikemonkey773 жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA काय होतयं, हे काय अध्यात्मिकतेचं सांगतच नाही. म्हणजे रोजच अष्टक अन पुजा एवढं सोडलं तर हितं बोरं घेतली, त्यानं घाण भात दिला, सकाळी हे खायला भेटलं, संध्याकाळी ते खाल्लं, ते काहीतरीच होतं, त्याला चवच नव्हती, आरं फुकटं मिळालं तरी नावं ठेवतात अन्नाला. आम्ही अन्नाला पुर्णब्रम्ह म्हणतो, अन परिक्रमेततर चवीला महत्वच नाही, मळेल तो प्रसाद, कसाही असो, खा. रहायला असच होतं, तसच होतं, ऐकायला जाम मजा येते पण परिक्रमेत फक्त सोई अन सुखच पहायला गेले असं वाटतं.
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
@@hitchhikemonkey77 नर्मदे हर!! परखड मताबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@prdate15 ай бұрын
@@hitchhikemonkey77Chinche chya foka na martil yana
@maheshrasne29063 жыл бұрын
गोरे चा फोटो दाखवा गुरुजी, नर्मदे हर
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
नर्मदे हर!! हे सगळं recording मुंबईत केलं. श्री. गोरे अलिबाग धोकवडे येथे राहतात. त्यांना जास्त येता आलं नाही ह्या अनुभव कथनाच्या वेळी... पण भाग 3 मधे कृपया 19 मिनिटे 25 सेकंदांंनंतर लक्षपूर्वक पाहा... गोरेंचं दर्शन होईल.. खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@Puru99711 ай бұрын
You are so boredom 😢😢
@sangitakarpe83184 жыл бұрын
Narmade har
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
हर हर नर्मदे!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@nikhilrbg57794 жыл бұрын
नर्मदे हर
@archanaarcharya57783 жыл бұрын
नर्मदे हर
@rajeshmule49727 ай бұрын
Narmade har
@shriramdandavate5062 жыл бұрын
नर्मदे हर
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@gajananlagu720 Жыл бұрын
खूप सुंदर अनुभव कथन. किमान चार वेळा ऐकून झाली तरी समाधान होत नाही. खूप छान