नर्मदे विषयीची माहीती,तेथील महत्व,किनार्यावर रहाणार्या साधू,महात्मांची ओळख,तेथील विविधता,फोटो द्वारे पहा व काका महाराजांनी सांगितलेली सूश्राव्य,माहीती व त्यांचे अनुभव, क्रमश:ऐका. अशी मानस नर्मदा परिक्रमा पूर्ण करा.🙏🙏
Пікірлер: 124
@user-qg7kc1ne6n7 ай бұрын
🙏🕉️🌼🌺🌸 श्री नर्मदा देवी नमः 🌸🌺🌼🕉️🙏
@purushottampanditchaudhary8390 Жыл бұрын
वक्तृत्व अतिशय सुंदर 🙏
@gajanansadatkar43453 жыл бұрын
Kitti chan v God bhashet mahiti sangatat mauli.
@vandanamhatre6057 Жыл бұрын
नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर🙏🙏🌺☘️🌹💐🚩♥️💐
@user-lo1zo5zd2n3 ай бұрын
Narmade Har... Om shri gurudev datta 🙏🙏
@gorakhkunjir94599 ай бұрын
खूप सुंदर माहिती देण्यात आली आहे dhnyewad
@barkupatil58662 жыл бұрын
🙏 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏 श्री गुरुदेवदत्त
@Gunnar596363 жыл бұрын
खुपच सुंदर आणि सडेतोड भाषा. तज्ञ भाष्य. अनेकांना आत्म परिक्षण करायला लावणारे आहे. हवेत असणारे अनेकांना जमिनीवर आणणारे आहे. त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@aptesnehal19572 жыл бұрын
सुंदर
@kalpanawerulkar3 ай бұрын
नर्मदे हर
@user-ms5gk7fc5h2 жыл бұрын
वा माऊली खूपच छान सुंदर 👌 हर हर नर्मदे 🙏
@hemlatakarekar9961 Жыл бұрын
Har har Narendre🙏🙏
@RajeshRSurve3 жыл бұрын
नर्मदे हर 🙏🌹परमपुज्य श्री काका महाराजांना दंडवत 🙏🌹 नर्मदे हर नर्मदे हर ,जय नर्मदे हर नर्मदे हर,जय नर्मदे हर जलरुपात तु देवी माता महिमा तुझा काय वर्णावा तुझ्या कृपेच्या प्रवाहात भक्तांचा देह नित्य भिजावा नर्मदे हर , जय नर्मदे हर ॥ तुझ्या काठावरती वास अनेक देवदेवतांचा तुझ्या दर्शनाचे पुण्य थोर स्नानाचे महत्व अपार भक्ताला नर्मदे हर , जय नर्मदे हर ॥ परिक्रमावासी भक्तांची तुज लेकरासमान काळजी भक्त नर्मदे हर म्हणता धावुन येतेस प्रत्येक वेळी नर्मदे हर , जय नर्मदे हर ॥ भक्तांच्या मनातील इच्छा तु माता होवुनी पुर्ण करीसी देतेस फळ भक्त जाणोनी मनोभावे तुज जो आळविती नर्मदे हर ,जय नर्मदे हर नर्मदे हर जय नर्मदे हर राजेश सुर्वे 🙏🌹
@pandharinathmadval7292 Жыл бұрын
मनात विकल्प ठेवून कुठलीही परिक्रमा पूर्ण होत नाही.. परिक्रमा करताना मन,वाचा, शरीर, बुद्धी, मानसिकता इत्यादी शुध्द राखण्यात आपल्या शरीरावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं ही पहिली पायरी,,, सुर्योदया पासून सुर्योदयापर्यत देह परमेश्वराच्या चरणी अर्पण करण्यात यशस्वी झाले पाहिजे.... खाणे पिणे विश्रांती शरीरशुद्धी याबाबत सतर्क राहून ध्येय साध्य करत ,,नामजप,, चालू असणे अत्यावश्यक आहे.. श्री गुरु आज्ञेनुसार वागणे महत्त्वाचे,,, गंगा, सिंधू यमुना कावेरी कृष्णा गोदावरी नर्मदा सप्त नद्या नमो नमः 🙏🌹🌹🙏
@vijayajawale33233 жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली Thanks
@oppo-km4ew3 жыл бұрын
नितांत सुंदर अनुभव जन्म नर्मदा परिक्रमा जयगुरूदेव
@meghakadam52564 жыл бұрын
Narmade har 🙏🙏⚘⚘shree Swami samrth 🌹🌹
@vandanagawde31173 жыл бұрын
छान माहिती. चमत्कार हा मानसिक भास असतो असं आपण बोललात. याचा अर्थ असा होतो की अनुभूती, अनुभव केवळ मानसिक कल्पना आहे. अध्यात्मिक पातळी वरची बरीच मंडळी त्यांच्याशी सद्गुरू बोलतात, तसंच त्यांच्या मनातील इच्छा समोरची व्यक्ती बोलून दाखवते, बरेच वेळा दैवी रित्या इच्छा पूर्ण होतात याचा अर्थ काय होतो? कृपया मार्गदर्शन करावे
@sumanrajput77713 жыл бұрын
खरंच खुपचं छान नर्मदा परिक्रमा अनूभव माहिती पण छान आहे नर्मदे हर
@mangalyadav61063 жыл бұрын
अतिशय छान माहिती मिळाली ,धन्यवाद 🙏 नर्मदे हर 🙏🙏
@bk.er.dr.tulsiramzore74303 жыл бұрын
OmShanti MereBaba Very Very thanks ShivBaba ShukriyaBaba Shukriya!
@kavitajoshi7658 Жыл бұрын
🙏 खूप छान विवेचन. नर्मदे हर, नर्मदे हर हर, नर्मदे हर हर हर
@jyotirajput2987 Жыл бұрын
Jai narmade.
@vaishalipatil35194 жыл бұрын
Narmade Har kaka aapan paripurna mahiti dilit dhanyawad
@dineshnagwekar31732 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ! छान, उत्तम माहिती! मनःपूर्वक धन्यवाद!
Narmade Har Jai Mata ki Shree Swami Samarth Maharaj ki Jai ho Shree Gurudev Datta Maharaj ki Jai ho Har Har Mahadev Jai Mata Parvati Ki Jai ho Dhanyawad Prabhugi mahitibadal
@sunil1619633 жыл бұрын
नमस्कार खूप चांगली माहिती मिळाली आभार
@kailasbandre80872 жыл бұрын
खरच...छान माहिती दिली
@kailasbandre80872 жыл бұрын
।। अवधूत.. चिंतन श्रीगुरुदेव दत्त।।
@yoginibidve68612 жыл бұрын
Narmade har 🙏 khup chan mahiti
@devidasmarathe26763 жыл бұрын
बापरे, काय खडतर परिक्रमा. काही शब्द च नाहीत. परखड व सुंदर वर्णन. आपले, 6-7वा भाग ऐकला व पाहिला. सियाराम बाबा व आपली भेट अद्भुत च. आपला आशीर्वाद असावा, असं मनापासून वाटतं. 🌹🌼🙏🙏🙏पुढचे भाग व आधी चे भागाची उत्कंठा वाढलीय. .
@shashikaladavane46012 жыл бұрын
]pq
@rameshbhoye49823 жыл бұрын
नर्मदे हर हर महादेव.जय हरी माऊली झाडांची साऊली...,,
@anjalitoraskar22663 жыл бұрын
🙏ओम नमः शिवाय 🙏 🌷🙏नर्मदे हर 🙏 काका, तुम्ही चमत्कारा विषयी छान माहिती दिलीत. 🙏👌
नर्मदे हर......खूपच छान माहिती.... इतके सडेतोड विचार प हि ल्याअंदा नर्मदे परिक्रमेविषयी ऐकले......नर्मदे हर.....
@harshadmehta2532 жыл бұрын
नर्मदे हर🙏🙏
@manasiredij68294 жыл бұрын
नमदे हर हर
@sudhajagtap48083 жыл бұрын
नर्मदे हर हर हर
@sudhakarsapre21723 жыл бұрын
नर्मदे हर हर
@reshmakadam55194 жыл бұрын
Narmade Har 🙏🏻
@promadpatil81163 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@diptiambekar95643 жыл бұрын
नर्मदे हरहर.नर्मदा परीक्रमा व त्याचे अनूभव हे पुस्तक मला शेजार्यांनी वाचायला दिल होत .त्यांनी त्यांचा अनूभव सांगितला , एकदा पुस्तक वाचायला सुरूवात केली की पूर्ण केल्याशिवाय वाचक ठेउ इच्छित नाही .तोच अनूभव मला आला.खूप छान ,अंगावर काटा आणणारेही अनूभव आहेत त्यात .वाचता वाचता एक बालीश इच्छा मनात येऊन गेली ,आपणही करावी नर्मदा परिक्रमा.परंतू ते शक्य नव्हत. या गोष्टीला 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला असेल.पण म्हणतात आपली सुप्तइच्छा कधीन कधीतरी पूर्ण होते .आपला हा व्हीडीओ पाहून मला तशीच अनुभूती झाली अस वाटतय.आपली वाणी खूप मनाला भिडणारी आहे .तसेच पुढील भाग ऐकण्याची उत्कंठा जागृत करणारी आहे .मला पुढचे सर्व भाग ऐकायला मिळाले तर खूप भाग्यवान ठरेन मी .नर्मदे हरहर.
@nakulyeole73293 жыл бұрын
🙏🙏
@HoyHoyVarkari2 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.
@dattatrayaingle2782 Жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर
@catalystventures23342 жыл бұрын
🙏🌹🙏 SHREE SWAMI SAMARTH 🙏🌹🙏 Narmade Har 🙏🌹🙏
@sandhyabawaskar67893 жыл бұрын
नर्मदे हर हर हर 🙏🙏 नमस्कार काका
@vyomasawant85974 жыл бұрын
नर्मदे हर हर हर 🙏
@govindshinde98744 жыл бұрын
ॐनमो नरबदे मायदेवा पार्वती वल्लभ सदाशिवा नरबदे हर नरबदे हर नरबदे हर
Kaka maharajanna vinamra abhivadan karun maze mat ithe mandato... Javalpass 6 minutes la, Parikrama karatanna parameshwar, chamatkar hotatka hya vishayavar uhapoh kela aahe. mala ase vatate, apan sansarik ayushyat suddha mhanto "Devasarakha bhetalas baba." "Devasarakhi madat kelis baba". asech anubhav yetatch pratyek thikani.
@devyanishanbhag89723 жыл бұрын
वाईट गोष्टी तर घडतात
@sudhakarsapre21722 жыл бұрын
काकांचा संपर्क नंबर आहे का?
@shobhanadate16063 жыл бұрын
Look
@rajendrahoshing34544 жыл бұрын
नर्मदे हर 👏👏
@rajashridesai51512 жыл бұрын
Narmade har, narmade har, narmade har, kakancha phoan nambar milel ka ?
@Gajanan-1232 жыл бұрын
9819488901
@marathapower20093 жыл бұрын
🙏🌹🌹🙏
@kishorwath61153 жыл бұрын
Narbade Har Har 🙏🙏🙏
@user-ux3pb5sm3k3 жыл бұрын
М
@malini76394 жыл бұрын
नर्मदे हर सुरवाती पासून क्रमाने व्हिडीओ कसे बघता येतील
@aparnaunde37424 жыл бұрын
व्हिडीओ च्या खाली नर्मदे हर साखरे असे लिहिले आहे त्यावर क्लिक करा मग पुढे व्हिडीओ म्हणून option दिसतो,त्यावर क्लीक करा सगळे व्हिडिओ एकाखाली एक दिसतील
@kisanpatil79023 жыл бұрын
श्रीशैलेंद्रनारायण गोपाल शास्त्री यांचे "तपोभूमी नरमदा" आठ भाग आहेत कृपया वाचणे
@kisanpatil79023 жыл бұрын
वरील पुस्तके मूल बंगाली भाषेत आहेत त्याचे भाषांतर हिंदीत केलेले आहे काहीही करून वाचावे 9833536416
@pravingholap39933 жыл бұрын
नर्मदे हर काका महाराज आपन अतिशय उत्कृष्ट माहीती देत आहात श्रवण करताने फार आनंद होतो मैया चे दर्शन होते 🙏 आपन आबेगाव घोडेगांव येथे श्री दिवेकर नर्मदा परिक्रमा वासी ह्यांचे घरी आला होता त्या वेळी आपले दर्शन झाले होते मी ह.भ.प जोशी मामा घोडेगांव . नर्मदा परिक्रमा वासी🙏
@balkrushananeel74223 жыл бұрын
@@pravingholap3993 आता प.पु. काका महाराज चे दर्शन कसे करता येईल ते सांगा म्हणजे बरे होईल