नर्मदे हर हर माऊली... आज तुम्हाला चितळे मैयांच दर्शन झालं आहे... चितळे मैया आणि त्यांचे यजमान बाबा चितळे यांनी अनवाणी ( चप्पल, बूट न घालता), उघड्या पायाने २००७ साली परिक्रमा केली आहे आणि पुढे लच्छोरा गावी, हरदा च्या अलीकडे त्यांचा नर्मदा परिक्रमा सेवा आश्रम ही आहे...
@vijaybhujbal781715 күн бұрын
नर्मदे हर आज तुम्ही चितळे मैय्या भेटल्या ज्यांच्या मुळे नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा अनेक लोकांना मिळाली.राम कृष्ण हरी.
@ambadasdusane112314 күн бұрын
महाराज आज तुम्हाला चितळे मैयांची भेट झाली भाग्यशाली आहात
@ShaileshJadhav-j6t14 күн бұрын
नर्मदे हर 🙏 चितळे मैयांचं दर्शन घडविल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏💐
@SunilPokharkar-d8d12 күн бұрын
Narmde Har 🌺 🌺 🌺 Har Har Mhadev 🌺🌺🌺 Jai Shri Krishna 🙏🙏🙏🙏🙏
@keshavjoshi391915 күн бұрын
नर्मदे हर संदीप , अरे तू चितळे माई ना नाही ओळखले.. खूप मोठया तपस्वी आहेत त्या.. त्याच्या मुळे शेकडो लोंकाना नर्मदा परिक्रमा करायची प्रेरणा झाली..
@sangitamore36715 күн бұрын
नर्मदे हर हर महादेव ॐनमशीवाय चितळे मैयांच दर्शन झाले अद्भुत
@ashokgaikwad534715 күн бұрын
नर्मदे हर आज तुम्हाला चितळे मैय्याच दर्शन झाले धन्य आहे तुमची
@ujwaladhore837315 күн бұрын
नर्मदे हर 🙏🙏चितळे मैयांच दर्शन झाले. किती छान 🙏🙏
@ManishaKarmase15 күн бұрын
तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला चितळे मैया चे दर्शन झाले.नर्मदे हर.
@kakasahebsalunke712915 күн бұрын
चितळे मैय्यांचे दर्शन झाले संदीप भाऊ म्हणजे साक्षात नर्मदा मैय्या यांची भेट झाली , प्रत्यक्ष देव भेटला आणि आजच तुमची परीक्रमा पूर्णत्वास होऊन मोक्षप्राप्ती झाली 🙏🙏🌹🌹👍👍
@bhauhingmire996015 күн бұрын
नर्मदे हर संदीपभाऊ आज मी तुमचा व्हिडिओ पाहून आणि परिकर्मावासी प्रती इतिका प्रेम भाव त्या छोट्या माईने हाथ धरून बालभोग देतनी पाहून खूप रडू आले 🎉नर्मदे हर🎉
@kakasahebsalunke712915 күн бұрын
डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही 🙏🙏
@nanduhandge146715 күн бұрын
Narmade Her, Her Her Mahadev, shree Swami Samarth ki jay, shri sant janardan Swami Maharaj ki Jai.
@DharmendraPawar-u3u15 күн бұрын
🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 चितळे मातेच्या श्री चरणात कोटी साष्टांग साष्टांग दंडवत प्रणाम🌺🌺🙏🙏🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺
आज तुम्हाला चितळे माई भेटल्या खूप छान नर्मदे हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@madhavchaitanya184515 күн бұрын
चीतळे ताईंच दर्शन झाले,त्याचां आश्रम आहे मैय्या कीणारी। नर्मदे हर 🙏
@anaghajoshi880714 күн бұрын
चितळे मैया च दर्शन म्हणजे साक्षात नर्मदा माई चे दर्शन..🙏🙏 नर्मदे हर..🙏🙏
@ManishaKarmase15 күн бұрын
त्वदिय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे
@सुर्यरावसुर्यराव15 күн бұрын
नर्मदे हर जिंदगी भर. तुम्हाला लाडू व केळीचा प्रसाद दिला त्या चितळे मैय्या.......
@ManishaKarmase15 күн бұрын
संदीप भाऊ तुम्हाला छोट्या मैया ने हाताला धरून बळभोग साठी घेऊन जाणं हा प्रसंग खूप छान वाटला
@surajsherkar358015 күн бұрын
मात श्री नर्मदे हर, श्रीरामपूर
@prajaktadedhia956015 күн бұрын
नर्मदे हर... संदिप भाऊ... चितळे मैयांच्याहातून तुम्हाला प्रसाद मिळाला... नशिबवान आहात... खूप जणांच्या video मधे पाहिलंय त्यांना मागच्या वर्षी.. ह्यावेळेस आज दर्शन झाले पहिल्यांदा.. आश्रम आहे त्यांचा... नर्मदे हर...
@SangitaLipte15 күн бұрын
Narmde har 😊❤
@girishdeshpande875515 күн бұрын
Narmade har Sandip bhau
@gopalghute581115 күн бұрын
🙏 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर संदिप भाऊ आपला परिक्रमा नाशिक 🙏
@deepanjalimahajan955315 күн бұрын
संदीप भाऊ ,तुम्हाला चितळे मैय्या च्या हातून प्रसाद मिळाला. खरेच भाग्यवान आहात तुम्ही. त्यांनी अनवाणी परिक्रमा केली होती. त्यांचे व्हिडिओ नक्की बघा. तुमची परिक्रमा छान सुरू आहे. तुम्हाला ही खूप शुभेच्छा. नर्मदे हर !!
@vijaykadu364115 күн бұрын
नर्मदे हर ,जय रामकृष्ण हरि .🚩🚩💐🙏👍
@PrajktaShisode15 күн бұрын
Narmade har
@urbhakti544215 күн бұрын
नर्मदे हर... श्री स्वामी समर्थ,🙏
@DharmendraPawar-u3u15 күн бұрын
🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे मातेच्या श्री चरणात कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम 🌺🌺🙏🙏🌺🌺समस्त परिक्रमा वासियांना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺समस्त सेवेकरिना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺संदीप भाऊ नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺मी धर्मेंद्र पवार आणि पियूष बोरसे पाटण महाराष्ट्र हून नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺
@subhashjeughale419415 күн бұрын
हर हर नर्मदे माऊली
@udaykumarlatwade765615 күн бұрын
Narmade har , chitale maiyane tumala aashirwad dila
@nileshpawale500515 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@Vaishali-f8f15 күн бұрын
❤🤩😇😇🎉😘
@jayashripatil160015 күн бұрын
नर्मदे हर 🙏खूप भाग्यवान आहात.. साक्षात चितळे मैय्या च्याच हातून प्रसाद मिळाला.. त्यांचे खूप videos आहेत.. जरूर बघा.. त्यांचे अनुभव ऐका.. त्यांच्या आश्रमात जायचे होते.. नर्मदे हर
@shaileshjadhav304215 күн бұрын
Hare krsna
@snehalkulkarni667615 күн бұрын
🙏🌹नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🌹🙏
@sunitanirmal375915 күн бұрын
नर्मदे हर किती छान लोक परीऋमा वासी वर किती प्रेम करतात 🙏
@dharmendraduwwawar382015 күн бұрын
नर्मदे हर 🙏🙏🙏
@ravisinggahilod952315 күн бұрын
❤ नर्मदे हर❤❤❤❤❤
@AnilHargude-ex3hu15 күн бұрын
नर्मदे हर हर
@shalakajoshi994815 күн бұрын
🙏 नर्मदे हर हर हर 🙏
@shashikalavijaykumar592515 күн бұрын
नर्मदेहर
@aniketmahamunkar833515 күн бұрын
Narmade har 🚩🙏
@ajitraut333115 күн бұрын
नर्मदे हर संदीप बाबा.
@rameshshinde880615 күн бұрын
नर्मदे हर संदीप जी🙏
@VijayPise-yn5te15 күн бұрын
राम कृष्ण हरी नर्मदे हर बाबाजी आज एकादशी आहे राम कृष्ण हरी माऊली
@SangitaLipte15 күн бұрын
Har har Mahadev
@chandrakantsonawane824115 күн бұрын
नर्मदे हर 🙏💐🙏
@uttamnavale440915 күн бұрын
🙏नर्मदे हर 🙏
@SangitaLipte15 күн бұрын
Ram Krishna Hari 😊
@SunilDhotre-p9x15 күн бұрын
नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vishnushukre943915 күн бұрын
संदीप भाऊ, नर्मदे हर
@SangitaLipte15 күн бұрын
Narmde har har har Mahadev
@kundlikdhorepatil330415 күн бұрын
नर्मदे हर 🙏🚩
@nishakalway328115 күн бұрын
🙏🚩 नर्मदे हर जीवन भर 🚩 भोपाल मध्यप्रदेश,आज कुठे पोहचलात भाऊ, नर्मदे हर जीवन भर 🙏 🚩 🚩🙏
@bhauhingmire996015 күн бұрын
Narmade Har Sandeep bahu
@nilimakamble196215 күн бұрын
🌷 Jay mahakal 🌷Narmde har🌷
@hariharharne543215 күн бұрын
मां नर्मदे हर
@yijay388015 күн бұрын
नर्मरे हर
@jyotiavhad995415 күн бұрын
नर्मदे हर दादा🙏
@hariharharne543215 күн бұрын
चितले मैय्या जी को प्रणाम
@maheshpathare829415 күн бұрын
नर्मदे हर
@santoshladniya19615 күн бұрын
नर्मदे हर 💐🌹🌸🎂🏵️🪻🌻🥀🌼🌷💮🌟🪷🌺🙏
@nilimakamble196215 күн бұрын
Kiti chan
@BhaatKalway15 күн бұрын
🙏🚩नर्मदे हर जीवन भर 🚩🙏अभिनंदन, भोपाल जवल कुठे आहेत भाउ,आज 10जानेवरी ला,🙏🚩नर्मदे हर 🚩🙏
@Kiranbhalerao-f1q15 күн бұрын
नर्मदे हर येवला
@rameshpatil574215 күн бұрын
नर्मदे
@pratibhabarde36615 күн бұрын
Maiya hath dharun Prasad dete chhan narmde Har
@anilghule133615 күн бұрын
नर्मदे हर राम कृष्ण हरी थंडीची काळजी घ्या नर्मदे हर 🙏
@pratibhagadre665615 күн бұрын
चितळे मैया तुम्हाला भेटल्या आहेत आज. नर्मदे हर हर आज
@Dinesh-ow8fh15 күн бұрын
दादा आज साक्षात नर्मदा मैया स्वरुप चितळे माईंची भेट झाली तुमची.
@meerashelke963515 күн бұрын
दादा! तुम्हाला चितळे मैया यांचे दर्शन झालं. पुण्याच्या आहेत. त्यांनी 2006 मध्ये अनवाणी पायाने नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती. त्यांनी त्यांचे सर्व अनुभव कथन करणारे व्हिडिओ तयार केलेले आहेत. जे आपल्याला यूट्यूब वर बघायला मिळतात. त्यांचे अनुभव ऐकल्यापासून नर्मदा परिक्रमेची ओढ लागलेली आहे. तसेच तुमच्या सारख्यांचे व्हिडिओ सुद्धा बघण्याची ओढ लागून राहते. चितळे मैय्या माझ्यासाठी परिक्रमा विषयातील एक आदर्श साध्वी आहेत. त्यांचे अनुभव माझ्या मनावर इतके खोलवर कोरलेले गेले आहेत की त्यांचे मी लेखन करून ठेवले आहे. नर्मदे हर 🙏 नर्मदे हर 🙏 नर्मदे हर 🙏
@mjuncle472415 күн бұрын
नर्मदे हर 🙏🙏🙏🙏 बाबाजी, ते चेतले मैंया, आहेत तुमचं भाग्य आहे. त्यांनी पायी परिक्रमा केली आहे, त्यांचे आश्रम पण आहे. KZbin वर चितळे मैया म्हणून सर्च करा त्या कोण आहेत आणि त्यांचे दर्शन तुम्हाला भेटले हे खरंच मोठं भाग्याची गोष्ट आहे. ते स्वतःहून येऊन तुम्हाला भेटून प्रसाद दिला हा खूप भाग्याची गोष्ट आहे खूप पुण्यवान आहात तुम्ही नर्मदे हर 🙏🙏 त्यांना नर्मदा मैया चे दर्शन परिक्रमेत झाले आहे तसेच खूप साधू मोठे साधू संत महंतांचे दर्शन झाले आहे त्यांच्या परिक्रमेचा अनुभवाचा व्हिडिओ आहे कृपा करून तुम्ही पहा खरंच कळेल तुम्हाला काय चीज आहे ते
@ramnathpawar347215 күн бұрын
नर्मदे हर अहिल्यानगर मध्ये आपले गाव कुठले आहे
@dnyaneswarnagre476515 күн бұрын
संदीप भाऊ चितळे मैया आहेत त्या ओळखलं नव्हतं का
@ankushdurkar859512 күн бұрын
नर्मदे हर पुढील वाटचाल पाठवली नाही
@pratibhabarde36615 күн бұрын
Chitale maiya bhetlya narmde Har,maiyache video pan bagha
@nagnathdake308115 күн бұрын
किती किलोमीटर झाला , आणि किती किलोमीटर राहील
@ayeshakhatri934915 күн бұрын
Chitle maiyya la nahi olakhla. Sakshat maiyya jawal nahi thable😓
@SnehalJoshi-p6c15 күн бұрын
नर्मदे हर बाबाजी निदान चहा तरी घेत जा बोलावल्यावर. नाही म्हणू नकात.