Narmade Her, Her Her Mahadev, shree Swami Samarth maharaj ki jay, shri sant janardan Swami Maharaj ki Jai.
@vijaykadu364116 күн бұрын
जय नर्मदे हर ,🚩🚩💐🙏👍
@kundlikdhorepatil330416 күн бұрын
नर्मदे हर 🙏🚩
@gopalghute581116 күн бұрын
🙏 नर्मदे हर नर्मदे हर संदिप भाऊ आपला परिक्रमा वासी नाशिक 🙏🙏
@aniketmahamunkar833516 күн бұрын
Narmade har 🚩🙏
@SangitaLipte16 күн бұрын
Har har Mahadev
@lankabaikharate614316 күн бұрын
नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी माऊली
@rameshshinde880615 күн бұрын
नर्मदे हर संदीप जी🙏
@ashoksardiwal835816 күн бұрын
नर्मदे हर 🎉❤
@dyaneshwarbhor559116 күн бұрын
नर्मदे हर❤
@sunitanirmal375916 күн бұрын
नर्मदे हर दादा परीऋमा तुम्ही करता त्या मुळे आम्हा ला घरी बसून परीऋमा बघण्या चा आनंद मिळतो नर्मदे हर हर हर महादेव 🙏🌹🙏🌹
@kamalkisanshewale450916 күн бұрын
नर्मदे हर बुलढाणा
@santoshladniya19616 күн бұрын
नर्मदे हर 🙏🌺🪷🌟💮🌷🌼🥀🌻🪻🏵️🌸🌹💐
@सुर्यरावसुर्यराव16 күн бұрын
नर्मदे हर जिंदगी भर.
@SangitaLipte16 күн бұрын
Ram Krishna Hari
@dnyaneswarnagre476516 күн бұрын
नर्मदे हर
@kakasahebsalunke712916 күн бұрын
संदीप भाऊ तुमचे चरणावर साष्टांग दंडवत 🙏🙏🌹🌹
@SnehalJoshi-p6c16 күн бұрын
नर्मदे हर दादा अशा प्रचंड थंडीत थंड पाण्याने स्नान ते ही दोन वेळा करणे. बापरे दादा आपण खुप प्रामाणिक कष्ट घेऊन परीक्रमा करताय. मैय्या आपल्या बरोबरच आहे. तब्बेत जपा. फार थंडी आहे.झेपेल तेवढेच करा. छान एकत्र चालताय. फार सुंदर आनंददायी परीक्रमा करताय. छान वाटले पाहून. मधे एका वयस्क माताराम ला बाबाजी इथे थांबू का म्हणून विचारत होते पण त्या नाही पण म्हणत नव्हत्या व हो पण म्हणत नव्हत्या 😅 यावरून समजून घ्यायचं की त्यांचा नकार आहे. आमच्याही बाबतीत बर्याचदा असं घडलं होतं म्हणून आठवलं व हसू आलं. आपली उर्वरीत परीक्रमा ही अशीच मैय्या कृपेने आनंददायी होवो हीच प्रार्थना. नर्मदे हर
@SangitaLipte16 күн бұрын
Narmde har 😊❤
@ajitraut333116 күн бұрын
नर्मदे हर,संदीप भाऊ.
@Kiranbhalerao-f1q16 күн бұрын
नर्मदे हर येवला संदीप भाऊ शुभं सकाळ
@girishdeshpande875516 күн бұрын
Narmade har Sandip bhau
@vishnushukre943916 күн бұрын
संदीप भाऊ, नर्मदे हर
@DharmendraPawar-u3u16 күн бұрын
🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे मातेच्या श्री चरणात कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम 🌺🌺🙏🙏🌺🌺समस्त परिक्रमा वासियांना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺संदिप भाऊ नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺मी धर्मेंद्र पवार आणि पियूष बोरसे पाटण महाराष्ट्र हून नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺
@latadhanorkar660616 күн бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🍎🥭🍊🍋🍓
@SurajKawale-b6n16 күн бұрын
नर्मदे हर🙏🙏
@nishakalway328116 күн бұрын
🙏🚩 नर्मदे हर जीवन भर 🚩🙏
@shantakamat346516 күн бұрын
दादा तुम्ही सर्व माऊलीची छान काळजी घेता छान वाटत
@bhanudasalhat573816 күн бұрын
naw grah mandir
@nilimakamble196216 күн бұрын
Upashi poti fale rasal gomati
@hirabaimokate174016 күн бұрын
कऊठ खातो सकाळी सकाळी संदीप नर्मदे हर
@baburaokeskar915116 күн бұрын
ऊस शेती म्हटल की आपल्या डोळ्यासमोर प्रदूषित झालेल्या नद्या येतात आणि काळजी वाटू लागते
@nilimakamble196216 күн бұрын
😂😂😂
@khandurengade149216 күн бұрын
😂😂
@pramodvalsange66815 күн бұрын
ईतके लोक मिळून एकत्र परीक्रमा करतात का.. अवघड आहे ... याला परिक्रमा म्हणायच का..
@KiranBorade217816 күн бұрын
नर्मदे हर , संदिप भाऊ, तुमच्या मुळे नर्मदा परीक्रमे चे महत्व तसेच मार्गातील खूप गोष्टी समजल्या नाही तर अनुभवायला भेटल्या, आता तूम्ही म्हणाल की परीक्रमा न करता अनुभव कसा, तर तुमचा video पाहीला की असे वाटते की आम्ही सुध्दा चालतो आहे तुमच्या बरोबर, खरच अप्रतिम 🙏 ,एक विनंती आहे की तुमचा mobile number भेटला तर बरे होईल, परत एकदा पुढच्या प्रवासास शुभेच्छा , किरण बोराडे, लासलगाव, (नाशिक)