Narmada Parikrama Part 1

  Рет қаралды 500,192

Narmade Har

Narmade Har

Күн бұрын

Пікірлер: 265
@SoJosViharTravels
@SoJosViharTravels 4 жыл бұрын
चितळे काका-काकूंची संपूर्ण पायी केलेल्या परिक्रमेतले एकेक अनुभव खरंच अंगावर कधी काटा आणतात तर कधी खूप आनंद होतो. इतकं सगळं सुंदर वर्णन ओघावत्या शैलीत ऐकताना जणू आपणच त्यांच्या बरोबर मानस परिक्रमा करतो आहोत असं वाटू लागतं आणि कधी अचानक आपल्या स्वतः कडून प्रत्यक्ष अशी परिक्रमा होणे कधी अशी हुरहूर लागते अन् डोळे पाणावून येतात ,अनाहुत ओठी शब्दं येतो " नर्मदे हर"
@sulochanarathod350
@sulochanarathod350 2 жыл бұрын
True
@geetabhavsar7101
@geetabhavsar7101 Жыл бұрын
अगदी खरं आहे
@varshacomputer54
@varshacomputer54 4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ..!! आपले अनुभव मी गेली वर्षभर ऐकतोय. कितीदाही ऐकलं तरीही प्रथमच ऐकल्यासारखं वाटतं. तुम्हा उभयतांचे खूप आभार.. !!! श्री स्वामी समर्थ..!!!
@chandrakantgadkari4619
@chandrakantgadkari4619 3 жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. सौ.व श्री चितळेना शिर साष्टांग दंडवत.
@padjamaareka478
@padjamaareka478 4 жыл бұрын
मय्या तुम्ही फार भाग्यवान आहात मनातली इच्छा पुर्ण झाली. व बाबाजी यांनी तुमच्या इच्छेचा मान राखला तुम्हा दोघांनाही साष्टांग नमस्कार 🙏 🙏.ऐकुन मन प्रसन्न झाले व मनात इच्छा ही उत्पन्न झाली आहे. फार छान अनुभव आहेत. मय्याने भरपूर आशिर्वाद दिले आपणास. धन्य झाले जिवन. नर्मदे हर नर्मदा मया की जय. नर्मदे हर🙏🙏
@nayanak9
@nayanak9 Ай бұрын
मैया , बाबाजी तुमचे खूप कौतुक. सर्व भाग ऐकले. कितीही ऐकले तरी मन भरत नाही. तुम्ही कमाल महान आहात. तुम्हा दोघांना कोटी कोटी प्रणाम 🙏आमचे अहोभाग्य तुमच्या ओघवत्या मधाळ वाणीत परिक्रमेचे अनुभव ऐकायला मिळाले.खरंच आयुष्यात एकदा तरी अशी परिक्रमा व्हायला हवी तेव्हाच जीवनाचे सार्थक झाल्यासारखे होईल. परिक्रमेत तुमच्या अंगी किती सदगुण आले ह्याची गणती करू शकत नाही. ते सतत ऐकून आमच्यातही बदल घडेल. तुमच्यातील सदगुणांपुढे मी नतमस्तक होते. प्रत्येक भाग ऐकताना कधी शहारे आले तर कधी डोळ्यातून पाणी. किती तो सच्चेपणा !! मैया , बाबाजींना सलाम 🙏
@sanjayhiray8356
@sanjayhiray8356 9 жыл бұрын
जय नर्मदे हर ... खुपच छान अनुभव कथन ...आम्हाला नर्मदा परिक्रमाच घडवली शःतशा आभार ...
@rajendrahoshing3454
@rajendrahoshing3454 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे छानच वाटत होते ऐकायला मन प्रसन्न झाले नर्मदे हर हर 🙏🙏🌹🙏💐
@prasannavishwarajkirad3226
@prasannavishwarajkirad3226 2 жыл бұрын
1.03 .........नर्मदा अष्टक.....4.27..... अतिशय.....शांत.....आणि.... प्रसन्न.....आवाजात.... ऐकल्यानंतर खरच मन एकाग्र होते आणि एकचित्त...शांत होते. 🙏
@jayagogte7781
@jayagogte7781 10 жыл бұрын
खूपच छान !!सोप्या भाषेत अनुभव कथन खूपच प्रभावी झाले आहे.प्रत्येक अनुभव शहारा आणणारा होता ख़ुपच भक्तीने केलेली परिक्रमा होती त्यामुळे सतत असे जाणवत होते कि प्रतिभा ताई च्या बरोबर सतत सोबतीला नर्मदा मैय्या होती .तुम्ही आम्हाला खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !! जया गोगटे
@vandanagawde3117
@vandanagawde3117 3 жыл бұрын
खूप सुंदर आवाजात नर्मदाष्टक. अप्रतिम 🙏
@ashokshinde7064
@ashokshinde7064 6 жыл бұрын
|| नर्मदे हर || मैय्याजीआणि बाबाजी आपणांस साष्टांग दंडवत. मी कधीही नर्मदा परिक्रमा केलेली नाही किंवा परिक्रमेविषयी फार काही ऐकलेली नव्हते. मैय्याजी,आपण इतके छान अनुभव कथन केले आहेत की ते ऐकून कुणालाही वाटेल की आपणही परिक्रमा करावी.खरचं मैय्याजी,अनुभव ऐकत असताना असं वाटतं की आपल्याबरोबर माझीही परिक्रमा चालू आहे. इतकं सुरेख वर्णन केलं आहे.मैय्याजी , आपल्यामुळे मला नर्मदा परिक्रमेची सुंदर माहिती मिळाली त्याबद्दल तुम्हा दोघा उभयतांना खूप खूप धन्यवाद. आपल्या आशीर्वादाने भविष्यात मी नक्कीच परिक्रमा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. || नर्मदे हर ||
@sandyy652
@sandyy652 Жыл бұрын
Lagbhag 10 bar suna hoga ab tak...har bar wahi anand wahi utkantha....naman hai kaku ko....narmade har...aisa h anubhav annasahab bavaskar guruji k sun kr hota ..ma narmada k in bhakto k charno m sadar naman
@vaishalilawate1061
@vaishalilawate1061 Жыл бұрын
श्री व सौ. प्रतिभाताई व सुधीर दादा नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकण्याची माझी सुप्त इच्छा तुमच्या अनुभवातून पूर्ण झाली. प्रतिभाताई तुमचे अनुभव ऐकताना मी जणू काही नर्मदा परिक्रमा तुमच्याबरोबर करीत आहेत असा अनुभव आला. वर्णन करण्यासाठी शब्दच नाही. तुम्हां दोघांना नमस्कार! नर्मदे हर! नर्मदे हर!🙏🙏🙏🙏🙏
@shreyabhavsar6558
@shreyabhavsar6558 Жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकवास वाटते असे अनुभव आहेत.आपले अनुभव ऐकत असताना मैय्या च्या अगदी जवळ गेल्यासारखं वाटतं प्रसन्न वाटतं नर्मदे हर🙏
@sarussd
@sarussd 9 жыл бұрын
Narmade har! Unbelievable! Just writing this message to say my Namaskar to both of you. Please accept. Thank you!
@waghvvilas2351
@waghvvilas2351 2 жыл бұрын
नर्मदेहर नर्मदेहर फारच सुंदर मार्गदर्शन नर्मदेहर
@amolpathak1127
@amolpathak1127 4 жыл бұрын
नर्मदे हर....जय माँ नर्मदा....नर्मदे हर...नर्मदे हर..🙏 खूप सुंदर अनुभव.. धन्यवाद 🙏🌺
@varshabhat1981
@varshabhat1981 3 жыл бұрын
खुप छान ,फोटोसह अनुभव कथन 👌👌नर्मदा परीक्रमेची अनुभूती लाभली. नर्मदे हर 🙏🌷
@barveaniket
@barveaniket 4 жыл бұрын
नर्मदे हर! साष्टांग नमस्कार 🙏 तुमच्या बरोबर परिक्रमा करतोय असच वाटत होतं. बोलण्यासाठी शब्दच नाहीत.
@sukhdevpatil5765
@sukhdevpatil5765 2 жыл бұрын
अतिशय सुंदर असे आपले परीक्रमेचे अनुभव ऐकले फार छान वाटले आपल्याकडून नर्मदा माईचे दर्शन घेण्यासाठी ची माहिती मिळावी.
@chhayaborade5908
@chhayaborade5908 3 жыл бұрын
खुप छान 🙏🌹🌷👌Narmade.. हर हर
@bharatijoshi6815
@bharatijoshi6815 3 жыл бұрын
🌺||नर्मदे हर ||🌺 नमस्कार ताई, तुमची परिक्रमा आणि अनुभव मी ऐकत आलीये आणि खरंच म्हणजे तुम्हीच नर्मदा मैय्या आहात असा मला वाटतं.. ज्या पद्धतीने तुम्ही हा अनुभव संगत आहात ना.. अगदी ऐकणारा व्यक्ती तिथे त्या क्षणी पोहोचून जातो तुमचा मधुर आवाज आणि त्यात ते विलक्षण अनुभव आणि ते मनावर ताबा ठेऊन भावपूर्ण श्रद्धेने ती परिक्रमा पूर्ण अशक्य आहे ताई.. खरंच तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम... आमच्या घरात अगदी तरुणापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत आम्ही सगळ्यांनी खूप मन लावून ही परिक्रमा अनुभव ऐकले.. तुमचं आणि बाबांचं जितक कौतुक करू तितके कमी आहेत... एकदा तरी तुम्हाला भेटायचंय ताई.. तुम्हाला खूप खूप शुभेचछा 🙏🙏🙏🌺🌺🌺
@user-kp3hq9kn8g
@user-kp3hq9kn8g 3 жыл бұрын
Superb narration. Listening to it will fulfill all your wishes. Narmarde har!!!!!
@parnerkarseducationalchann6346
@parnerkarseducationalchann6346 Жыл бұрын
नर्मदे हर... अप्रतिम अनुभव....!!!
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 3 жыл бұрын
नर्मदे हर......🚩🚩🚩🚩💐💐💐💐🕉️🔱🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@pratibhashastri7720
@pratibhashastri7720 4 жыл бұрын
Pratibhatai tumhala vakun namaskar aksharsh no words to say anything mi khup khup Vela tumhi Varnan kelele parikrameche anubhav ikate bas narmada maiya Cha parisar najare samor asto bas ikatach rahav
@latabhandari1315
@latabhandari1315 2 жыл бұрын
खरच तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले आहे असे वाटले मी एका दिवसांत मैयाची परीक्रमा केली असे वाटले .
@rasucha
@rasucha 11 жыл бұрын
Atishay apratim!! he videos post kelya baddal mi aapla atyant aabhaari aahe! Narmade Harr!!
@sudhajagtap4808
@sudhajagtap4808 4 жыл бұрын
मी तुमचे सर्व ऑडियो ऐकले आहेत आणि एकदाच नाही अनेकदा खूप सुंदर शब्दात तुम्ही परिक्रमाचे वर्णन केले आहे Thank you very much
@sangeetashinde9264
@sangeetashinde9264 5 жыл бұрын
🙏🙏 खुपचं छान वर्णनं तुमच्या बरोबर असल्या सारखे वाटले नर्मदे हर ..🙏🙏🙏
@nirmalakanadebaviskar3982
@nirmalakanadebaviskar3982 2 жыл бұрын
सुंदर च अनुभव आणि श्रवणीय आरती नर्मदा मातेची
@ganeshshedute9989
@ganeshshedute9989 3 жыл бұрын
खूप छान आवडले शत शत प्रणाम
@Swamisamarth10
@Swamisamarth10 4 жыл бұрын
Narmade har🙏 Thank you for sharing your experiences with us🙏
@jayshreehajare1118
@jayshreehajare1118 4 жыл бұрын
प्रतिभावान ताई तुमचे नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकुन खुप आनंद झाला. तुमची सांगण्याची पध्दत खुप छान आहे. ऐकायचा कंटाळा येत नाही .ऐकत राहावेसे वाटते. आम्हाला परिक्रमा करता येईल असे वाटत नाही. पण तुमचे अनुभव ऐकुनही समाधान मिळाले.धन्यवाद
@JoshiSubodh
@JoshiSubodh 7 жыл бұрын
Thank you for sharing your experience.
@anilparale5278
@anilparale5278 2 жыл бұрын
श्री व सौ चितळे. आपले नर्मदा parikramache video अत्यंत रोमांचकारी आहेत. परंतु मानत प्रश्ण येतात की एवढा खडतर प्रवासात सरकार काहीच बेसिक सुविधा का तयार करत नाही. त्या त्या राज्यातील सरकारांनी रस्ते, पाणी व निवारा तसेच पैसे घेऊन भोजन व्यवस्था करायला काय हरकत आहे. Bhillani लोकांना परिक्रमेत का लुटावा. भिक्षा मागण्या मागे जरी काही हेतू असेल तरी ज्या लोकांना खाण्याची भ्रांत आहे त्यांच्या कडून भिक्षा घेणे पटत नाही. समुद्र प्रवासात कुठलीही सुरक्षा नाही. बोटी अत्यंत असुरक्षित वाटतात. या सुधारणा तेथील सरकारांनी करायला हव्यात. आपला अनुभव कथन खरच खूप छान narmade har. आपणा दोघांस नमस्कार.
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 3 жыл бұрын
Very nice,, thanks.Narmade har.
@waghmaresandhya9811
@waghmaresandhya9811 4 жыл бұрын
Shree Sudhir ani Sow. Pratima chitale haina majha karun koti koti Pranam NARMADA PRIKRAMA tumcha bhagya labhala.
@varshasakekar9318
@varshasakekar9318 4 жыл бұрын
गुरू देव दत्त अनुभव ऐकून धन्य वाटले.
@sumanpimpude9999
@sumanpimpude9999 8 жыл бұрын
Namskar aplya prikramne barobar amchi pan zali asch vatle, prikramne sathi jnyacha vichar nakki kela ahye Thanks for such a great time.
@urmilachavan3561
@urmilachavan3561 3 жыл бұрын
जय नर्मदा मैंया की जय🙏🙏🙏🙏🙏आणि चितळे ताई आपणाला साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏आज आपले अनुभव खरेच अदभुत आहेत प्रत्येक भाग ऐकताना अंगावर काटे येत होते मन भारावून जात होते आम्हाला मैयाचे महात्म्य तुमच्या मधुर वाणीने ऐकायला मिळाले खूप आनंद झाला ...जय नर्मदा मैंया की जय...हर,हर नर्मदा मैंया🙏🙏🙏🙏🙏
@omdevigupta9590
@omdevigupta9590 4 жыл бұрын
Narmade Har ......Narmade Har .Har Har Mahadev 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@yogeshtaware9639
@yogeshtaware9639 6 жыл бұрын
khup sundar oghavati vani janu kahi mich parikrama karat ahe ase aiktana wat-te shatashah dhanyawad
@TheAvibhau
@TheAvibhau 8 жыл бұрын
साष्टांग नमस्कार! माझ्याजवळ बोलायला शब्द नाहीत. पण तरी बोलल्या शिवाय राहवत नाही. आपल्या निवेदना बरोबर आम्ही जणू आपल्या मागो माग परिक्रमा करीत असल्यासारखे वाटत होते. आपले शब्दसामर्थ्य जबरदस्त आहे. पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार. __/|\__
@amrutaacharya1310
@amrutaacharya1310 7 жыл бұрын
Avinash Nagarkar and
@rohitbagayatkar6193
@rohitbagayatkar6193 6 жыл бұрын
ho agdi kharch thanks
@khemrajchoudhari4583
@khemrajchoudhari4583 4 жыл бұрын
000
@ajaynimawat961
@ajaynimawat961 4 жыл бұрын
khoop barobar Avinashji __/\__ Pratibhatainche anubhav apratim aahet aani tyanche Vishleshantar far far sundar Narmade Har __/\__
@bhartichaudhari4159
@bhartichaudhari4159 3 жыл бұрын
Kupch chhan Narmade har har
@vasantgokhale1602
@vasantgokhale1602 10 жыл бұрын
सौ प्रतिभा सुधिर चितळे आणि श्री सुधिर राजाराम चितळे यांनी केलेल्या नर्मदा परिक्रमेचे अनुभव जरू रऐकावे. नर्मदे हर !
@ranjanasudame1000
@ranjanasudame1000 3 жыл бұрын
मी आजपासून रोज एक भाग भक्तीभावाने बघणार.नर्मदे हर!
@mugdhadate594
@mugdhadate594 4 жыл бұрын
khup dhanyavad,,, ya anubhava varun jayacha utsah vadhalay
@जीवनकेनवरस
@जीवनकेनवरस 4 жыл бұрын
कित्ती कित्ती मधुर निःशब्द
@omdevigupta9590
@omdevigupta9590 4 жыл бұрын
Narmada maiya ki jai .........Narmade Har Narmade Har 🙏🌹🙏🌹🙏🌹
@archanakashikar1287
@archanakashikar1287 Жыл бұрын
Chtale mai tumhala namaskar , maza narmafashtak tumchya mule path zala , mothi parikrama atta jamne shakya nahi pan uttar vahini karaycha khup manat hota , ani asa manat ala ki uttar vahini parikramela jaychya aat apla narmdashtak path hoil ka , roz nitya nemani tummhi mhantlela narmafashtak ikat gela ani kharcha uttar vahini chya adhi te path zala
@ranjanathorat1855
@ranjanathorat1855 Жыл бұрын
ताई मला तर तुम्ही साक्षात नरमदमैयच वाटतात ताई तुम्हाला कोटी कोटी साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijayakakade9863
@vijayakakade9863 6 жыл бұрын
Khup chhan 👏👏👏👏
@malini7639
@malini7639 5 жыл бұрын
मी हे सर्व व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघते मनाला खुपच शांती मिळते मला कधी बोलवते नर्मदा माई दर्शनाला वाट बघते
@PrakashKetkar
@PrakashKetkar 11 жыл бұрын
Narmade Har या channel वरील Narmada Parikrama Part 1 ते 7 हे एकापेक्षा एक असे सरस असून आपण जरी परिक्रमा केली नसेल तरी नुसते ऐकूनही परिक्रमा केल्याचा अनुभव देणारे व परिक्रमा करण्यासाठी प्रेरणा देणारे आहेत. धन्यवाद.
@linaduble9433
@linaduble9433 7 жыл бұрын
narmade har
@sd-iu9jm
@sd-iu9jm 6 жыл бұрын
Agadi khar bollat ketkar sir....kharach asa anubhav yeto Parikrama kelyacha...thank you...
@sagardixit4414
@sagardixit4414 4 жыл бұрын
Ho kharach aahe he ...Narmada har
@meenaghulepatil7709
@meenaghulepatil7709 2 жыл бұрын
Narmada har🙏🏻🙏🏻🚩🚩
@varshavichare3067
@varshavichare3067 2 жыл бұрын
नर्मदे हर 👃👃🌹🌹
@shilpathakur2593
@shilpathakur2593 2 жыл бұрын
खूपच सुंदर , मी 3 वेळा ऐकले तरी मन भरत नाही.
@anandjagirdar3251
@anandjagirdar3251 4 жыл бұрын
खूपच छान वाटलं ऐकून
@ankushwaghere7263
@ankushwaghere7263 4 жыл бұрын
So wonderful
@prasadberde4844
@prasadberde4844 4 жыл бұрын
नर्मदे हर. श्री स्वामी समर्थ
@meenaghulepatil7709
@meenaghulepatil7709 2 жыл бұрын
Narmada har🙏🏻🙏🏻
@ujwalaugale7601
@ujwalaugale7601 3 жыл бұрын
हर हर नर्मदे 🙏🙏🌹🌹🌹
@sudhirpatil1902
@sudhirpatil1902 3 жыл бұрын
श्री गुरू देव दत्त
@jayashreedhokte8527
@jayashreedhokte8527 4 жыл бұрын
अद्वितीय अनुभव आणि कथन
@ashwinideshpande7536
@ashwinideshpande7536 4 жыл бұрын
आपले निवेदन इतके सुरेख आहे कि ..असे वाटले आपण मैयाची परिक्रमा करतोय! ताई ! माझा तुम्हाला सा.नमस्कार . नर्मदे हर ! हर हर नर्मदे !
@sopanpawar4288
@sopanpawar4288 Ай бұрын
नर्मदे हर 🚩 हर हर महादेव 🚩
@mukundraut6650
@mukundraut6650 3 жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते स्पष्ठ ऊच्चार व रसाळ वाणी मी स्वत: परिक्रमा करत आहे असेच वाटते
@TheRoyalGuard.
@TheRoyalGuard. Жыл бұрын
मय्या नर्मदेहर 🚩🕉️🙏🏻
@milanpatil2459
@milanpatil2459 4 жыл бұрын
Narmade Har🙏🙏🌻
@aryanmh24vlogger.13
@aryanmh24vlogger.13 6 жыл бұрын
Very very nice mast 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@meerashinde5354
@meerashinde5354 3 жыл бұрын
नर्मदे हर......🌹🌹💐💐🙏🙏
@jayashreekamble3650
@jayashreekamble3650 4 жыл бұрын
Maiyya🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@eknathwagh3988
@eknathwagh3988 4 жыл бұрын
खुप छान अनुभव
@ganeshbudkhale9165
@ganeshbudkhale9165 6 жыл бұрын
खुप छान.........
@ashutoshjayawant2627
@ashutoshjayawant2627 7 жыл бұрын
सौ. प्रतीभा चितऴे आणि तुम्हाला साथ देणारे श्री.सूधीर चितऴे यांना माझा साष्टांग नमस्कार. तुम्ही करून दिलेल्या दर्शनासाठी शब्द कमी आहेत. बाह्य परीक्रमे बरोबर अंतर परीक्रमेचा तेवढाच ओघवता अनुभव ह्रदयापर्यंत पोहचणारा. नर्मदे हर।
@sanjaydeshpande6602
@sanjaydeshpande6602 7 жыл бұрын
sunder
@arunashinde3626
@arunashinde3626 2 жыл бұрын
आपले कथाकथन खुपच सुधार आहे परि कमाकेलयासारखे वाले धन्य वाद
@dp75-n5w
@dp75-n5w 2 жыл бұрын
जगन्नाथ कुंटे यांची नर्मदा परिक्रमा पण पुस्तके वाचली खुपच छान दैविक अनुभव .,
@SeemaNadkarni-x4g
@SeemaNadkarni-x4g Жыл бұрын
Sunder
@नमस्ते-12
@नमस्ते-12 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌼🌼🌼
@bhunga1978
@bhunga1978 5 ай бұрын
Narmde Har 🙏🙏🙏
@hemlatadabre5980
@hemlatadabre5980 3 жыл бұрын
ओमशान्ती.
@dilipsarode7641
@dilipsarode7641 3 жыл бұрын
नर्मदे हर!💐💐💐🙏🙏🙏
@MuMuXuOfficial
@MuMuXuOfficial 3 жыл бұрын
🙏नर्मदे हर🙏हर हर शंकर🙏
@dineshpatkar8574
@dineshpatkar8574 4 жыл бұрын
नर्मदे हर ।
@snehachaudhari4758
@snehachaudhari4758 5 жыл бұрын
Dhanyawad Hard hard narmade
@rajendraburade7839
@rajendraburade7839 4 жыл бұрын
जय नमामि माते नर्मदा। नर्मदे हर।
@mohanadhe6153
@mohanadhe6153 6 жыл бұрын
मस्त ! 👌👌👍❕
@smitabhandare2693
@smitabhandare2693 3 жыл бұрын
नर्मदे हर ।।
@anitalimaye531
@anitalimaye531 3 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर
@bharatnabariya4765
@bharatnabariya4765 4 жыл бұрын
नर्मदा अष्टक ही इतके सुंदर म्हणले आहे की निरंतर श्रवण करावे वाटते
@shravanikamerkar1741
@shravanikamerkar1741 Жыл бұрын
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🙏🙏
@shravanikamerkar3431
@shravanikamerkar3431 3 жыл бұрын
नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@anjaligalande4968
@anjaligalande4968 3 жыл бұрын
खुप छान अनुभव सांगितले खूप छान वाटले
@deepaliburnase4374
@deepaliburnase4374 4 жыл бұрын
Mi tumche sagle vedio pahile aahe...mala tuchya kdunch prerna milali aahe ..Narma Matene malahi ha labh mazya Ahon sobat milava ashi mi Narmede matela Prathana karte
@roshanisankhe9713
@roshanisankhe9713 4 жыл бұрын
नर्मदे हर💐 नर्मदे हर!!💐
@dhananjaypatankar7979
@dhananjaypatankar7979 7 жыл бұрын
आम्ही जणू आपल्या मागो माग परिक्रमा करीत असल्यासारखे वाटत होते खुपच छान अनुभव कथन
@nalinibhagwat4553
@nalinibhagwat4553 2 жыл бұрын
Narmada har
@sanjayjoshi8363
@sanjayjoshi8363 4 жыл бұрын
Mast
@shrddhas6150
@shrddhas6150 4 жыл бұрын
Tai Narmada stuti itaki chan mhanti tumi...ti ekunachi itaki santi milte ter Narmata maate chya darshan kiti sukhadayee asel
@yogeshpendse592
@yogeshpendse592 4 жыл бұрын
॥ जय नर्मदा माॅ नर्मदा हर हर जय हो ॥
@omdevigupta9590
@omdevigupta9590 4 жыл бұрын
Narmade Har......Narmade Har 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
@shree2019
@shree2019 7 жыл бұрын
खुप छान
@bharatnabariya4765
@bharatnabariya4765 4 жыл бұрын
अनंत कोटी प्रणाम नर्मदे हर मी दुसऱ्यांदा श्रवण करत आहे व अनेक वेळा करायचा आहे श्रवण ही पण एक साधना मैया ने करून घ्यावी
@sunandabagul3290
@sunandabagul3290 3 жыл бұрын
Mala pan tumchya sarakhi Narmada Parikrama karayachi aahe .mala tumacha aashirwad pahijje🙏🙏🙏
Narmada Parikrama Part 2
11:32
Narmade Har
Рет қаралды 463 М.
श्री अशोक शिंदे  ! Narmada Parikrama Anubhav |
44:47
नर्मदे हर. Sakhare
Рет қаралды 8 М.
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
Narmada Parikrama Part 14
14:56
Narmade Har
Рет қаралды 221 М.
Narmada Parikrama Part  9
14:59
Narmade Har
Рет қаралды 324 М.
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН