Nashik - Dahanu | Nashik - Pune | Highspeed Railway | Vadhvan Port | North Maharashtra |

  Рет қаралды 45,857

Satyajeet Tambe

Satyajeet Tambe

Күн бұрын

Пікірлер: 112
@gulabmhaske11
@gulabmhaske11 Ай бұрын
वा तांबे साहेब खरोखर आपल्या सारख्या प्रामाणिक लोकप्रतिनिधी ची या देशाला गरज आहे आपले कौतिक करावे थोडेच आहे आपले विचार देशाला प्रगतीकडे नेणारे आहेत आपल्या कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@kiranraut05
@kiranraut05 Ай бұрын
तांबे sir एकदम मस्त आहे ,, सगळे विरोधक बगितलं पण sir च्या बोलण खूप शान आहे,,असा नेते ची आपल्या गरज आहे बोलणे पण खूप मस्त आहे समोरच्या वेक्तीला समजेल अस बोलण आहे ,, विरोध करून veat veat बोलून काही होत नाही ,,
@tanmaydchavan1210
@tanmaydchavan1210 Ай бұрын
खरोखर सत्यजित तांबे सर, खूप आवडल तुमचे हे कार्य... एक उत्तम आणि समजदार लोकप्रतिनिधी आहात तुम्ही... 👍😊
@MMURKHE-dk1vq
@MMURKHE-dk1vq Ай бұрын
खुप छान दादा, अग्दी योग्य काम झाल हे..! आपल्या सारखे नेते जे जनहिताचा विचार व त्यांचा कल्याना बद्दल विचार करणारे शुशिक्षित नेते या देशाला आँखि भेटेल तर नक्कीच ह्या देशाला एका मोठ्या व नवीन वाटचालि कड़े नेता येईल दादा..! दादा आपण महाराष्ट्राचे उदय मुखी सूर्य आहात दादा..! 😊🤗☺🙏🏻👏👏👏
@ananthire8568
@ananthire8568 Ай бұрын
आपल्यासारखे अभ्यासू लोकप्रतिनिधी नक्कीच प्रेरणास्थान असतील तरुण मतदारांसाठी...
@yourphilopher8065
@yourphilopher8065 Ай бұрын
साहेब तुम्ही यंदा विधानसभेला उभे रहा नगर जिल्ह्यातील कोणत्या पण मतदारसंघातून, तुम्ही सुसंस्कृत नेतृत्व आहात 😌
@Prakashsaphale
@Prakashsaphale Ай бұрын
तांबे सर,मस्त प्रोजेक्ट असेल हा ,ह्या मताशी आम्ही सहमत आहोत
@dnyaneshwarlandge9064
@dnyaneshwarlandge9064 Ай бұрын
साहेब, नाशिक पुणे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे IT इंडस्ट्री,शेती, पर्यटन विकास होईल. साहेब यावर पाटपुरावा करा
@Monika_art
@Monika_art Ай бұрын
सर माझे एज्युकेशन नगर डिस्ट्रिक्ट मधे झालं मी प्रॉपर अकलूज येथून आहे, मी तुमच नेतृत्व जवळून पाहिल आहे एक सुशिक्षित नेतृत्व आहे तुमच ज्याची गरज आहे महाराष्ट्राला, तुमच्यासारखा माणूस CM हवा आहे.
@SanketKawade-im6dm
@SanketKawade-im6dm Ай бұрын
पुणे -नाशिक रेल्वे हाय स्पीड रेल्वे चे काम चालु करा साहेब 🙏🙏
@kishorghodake5228
@kishorghodake5228 Ай бұрын
अभ्यासू नेतृत्व❤
@anilbansode2238
@anilbansode2238 Ай бұрын
साहेब, खुप छान मांडणी केली आहे, असेच सामान्य माणसाचे जीवाळ्याचे प्रश्न मांडावेत, आपल्याला नक्की यश येईल. आपले भविष्य उज्वल व्हावे अशी प्रार्थना करतो. आपले UK दौऱ्याची माहिती खुप छान वाटली. आपण असेच navin नवीन माहिती विचार देत राहा.. समाजाशी असेच जोडलेले राहा. खुप शुभेच्छा 🙏💐
@kavitakarad4236
@kavitakarad4236 Ай бұрын
Very nice work sir thank you 😊
@amitpatil25
@amitpatil25 Ай бұрын
आनंद आहे....सर्वेक्षण म्हणजे मंजुरी नाही....अशी अनेक गाजर निवडणूक आली की दिली जातात.....कुणी नाशिक दत्तक घेऊन टायर मेट्रो ची स्वप्न दाखवतो......कुणी ड्राय पोर्ट.....कुणी काय काय......आज टोयोटा औरंगाादमध्ये जातो तिथे पाण्याची काय परिस्थिती.....मग नाशिक मध्ये महिंद्रा असताना ....त्यांना इलेक्ट्रिक वाहन प्रकल्प गुजरात मध्ये का न्यावासा वाटतो त्याचा विचार पण जरुरी आहे
@sachinnewaskar1000
@sachinnewaskar1000 Ай бұрын
As per reply received from central railway, new allignnment is proposed by CR. it goes thru sangamner and not from shirdi. The allignment is diverted between chakan and sakur. Previous alligment was going thru rajgurunagar narayangaon manchar alephata but now it has been changed. It is now going thru jambut , karjule, pabal.. This new allignment is pending with railway board for approval
@gajanansahane8508
@gajanansahane8508 Ай бұрын
नाशिक-पुणे रेल्वेमार्ग होणे काळाची गरज आहे...
@gajanantotre9969
@gajanantotre9969 Ай бұрын
Ekdum ok Tambe sir. Aplya sarkhe janpratinidhi pahije❤❤❤🎉
@rahuldhalpe5041
@rahuldhalpe5041 Ай бұрын
मागील वर्षी नगर शिर्डी रोड ने जात असताना प्रचंड खराब रोड झाला आहे. तसेच नाशिक पुणे रोड वर खुप खड्डे आहेत. लक्ष घालावे अशी अपेक्षा.
@पोपटरहाणे
@पोपटरहाणे Ай бұрын
नाशिक शिर्डी रेल्वे मार्ग फारच महत्त्वाचा आहे कारण शिर्डीला मुंबई-ठाणे कल्याण सुरत अहमदाबाद वरून येणारे साई भक्तांना एकदम जवळचा मार्ग होईल तसेच रेल्वे प्राधिकरणास 100% फायद्याचा असेल
@Shantanukarpe-g9q
@Shantanukarpe-g9q Ай бұрын
NO 1 VIDEO 🎉🎉🎉🎉🎉
@satishbendale9500
@satishbendale9500 Ай бұрын
Tambe sir your doing very good work, God bless you
@santoshthombre6317
@santoshthombre6317 Ай бұрын
सर तुमचे विचार खुप छान आहेत ,आणि याच कारणामुळे मी तुमचा खूप मोठा फॅन आहे थँक्स सर 😊
@munirfakir4016
@munirfakir4016 Ай бұрын
सत्यजीत सर मनापासून सलाम खुपच प्रभावी पद्धतीने सर्वेक्षण करून खूपच अभ्यासक वृतीने माडणी केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि आपल्याला सुयश चिचितो आहे❤
@surendraPatil-e5p
@surendraPatil-e5p Ай бұрын
Sir Manmaad Nagar dound line allready aahe tyana Nagar,Koregaav bhima, Paargav Shirdi Waafgav Rajguru nagar, Pimpri budhruk,Bordara,Mahalunge Varun taleggav kinva dehuroad ashi jodli tr bahutek MIDC aapapsat jodlya jatil
@shubhamsatpute9319
@shubhamsatpute9319 Ай бұрын
साहेब आपण काँग्रेस पक्षात शोभत नाहीत तुमचं व्यक्तिमत्त्व जबरदस्त आहे...🚩🚩
@Sunriserrs
@Sunriserrs Ай бұрын
Knowledgeable leader
@sudhirbalghare4076
@sudhirbalghare4076 Ай бұрын
System is working but he is very slow, fast working is important.
@pandurangghodke5168
@pandurangghodke5168 Ай бұрын
Tambe saheb hech eakmyav nidarshanas abhyasu neta
@pandurangghodke5168
@pandurangghodke5168 Ай бұрын
Onely Tambe sir
@sheryardevilexpose5557
@sheryardevilexpose5557 Ай бұрын
Aho nashik pune kadhi chalu honar ka ? 5 varsha zale hech aiktoya ya janmat tari hoin ka prshsn padlay
@RameshKapse-ms8gi
@RameshKapse-ms8gi Ай бұрын
साहेब नाशिक - पुणे रेल्वे प्रोजेक्ट बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे तो लवकर पूर्ण करण्यात यावा ही विनंती. यासाठी आपण खूपच प्रयत्नशील आहेत त्याबद्दल आपले कौतुक करावे तितके कमीच. ❤
@mimarathi9768
@mimarathi9768 Ай бұрын
नाशिक डहाणू, भिवंडी अहमदाबाद, आमने भिवंडी अहमदाबाद समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन गुजरात भिवंडी,
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 Ай бұрын
नाशिक पुणे रेल्वे आमच्या अकोले तालुक्यात एक स्टेशन मिळावे. हि नम्र विनंती.
@vasantlembhe4234
@vasantlembhe4234 Ай бұрын
Vat bhag
@danjanmaster1188
@danjanmaster1188 Ай бұрын
🍌
@kapilsurve1599
@kapilsurve1599 Ай бұрын
Satyajit plan for Nashik MP post n start from Vishal sabha Nashik central or west
@satishtanpure-r2b
@satishtanpure-r2b Ай бұрын
साहेब विधानसभेच्या आधी बघा होतंय का नाहीतर विधानसभेला मतदानावर बहिष्कार टाकू लोकसभेचे इलेक्शन पण असंच होऊन गेलं फक्त भाषण ऐकून ऐकून
@vijayshridivate1976
@vijayshridivate1976 Ай бұрын
विकासाच्या दृष्टीने नक्कीच होणे गरजेचे.... हो ना दादा.... आम्हां माहेरवाशिणी ना....फार लवकर माहेरी पोहचता येईल...😅आम्ही वाट पाहतोय...
@1417786786
@1417786786 Ай бұрын
@arunjadhav5446
@arunjadhav5446 Ай бұрын
वाढवण बंदर हा मुद्दा बाजूला ठेवा. पुणे ते नाशिक हायस्पीड रेल्वे झालीच पाहिजे.......
@Shreyas9095
@Shreyas9095 Ай бұрын
साहेब आपल्या ऑफिस चा संपर्क क्रमांक मिळेल काय?
@FRESHSTART.1
@FRESHSTART.1 Ай бұрын
Sangli - vita - pandarpur. Highway or railway ky tr kra Khup traffic aahe. Dry area direct district la connect kra. Farmers cha khup profit aahe aani business sudha pn increase hoil
@shivajimandlikvlogs2999
@shivajimandlikvlogs2999 Ай бұрын
सर अकोले का वगळले तुम्ही
@krishnad6555
@krishnad6555 Ай бұрын
तांबे साहेब मला अस वाटत की केंद्र शासन पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी मुद्दाम आडफाटे घालत आहे....त्यामुळे आपण यासाठी आंदोलन उभं करावं ही आपणास विनंती...आपणास नाशिक सिन्नर संगमनेर मधून भर भर भरून प्रतिसाद मिळेल..
@manojkaralgikar4651
@manojkaralgikar4651 Ай бұрын
Khare tar nashik te pune ha marg far sopa ahe nashik mamad shirdi ahilyanagar Ani ahilyanagar pasun pune itka track takla ki zale fakta 50km antar jast asel approximately 325 km. Ani hach track ch. Sambhajinagar pune hoil
@prasadaher5326
@prasadaher5326 Ай бұрын
फक्त परप्रांतीयांनी काम देऊ नका इतकंच 🚩
@sourabhjoshi5417
@sourabhjoshi5417 Ай бұрын
Dr saaheb please medical field madha PF..PH...CL...saathi kaahi tari karaaa
@बाळूशेलार-व5प
@बाळूशेलार-व5प Ай бұрын
साहेब तुम्ही जो विचार मांडताय तो खरच देश हिताचा आहे तुम्ही राजकरणात खुप मोठे व्हा, हिच सद् इच्छा,
@PandharinathJoshi-d8p
@PandharinathJoshi-d8p Ай бұрын
Phaltan Pandharpur railwayche kay honar
@kishorpatil5883
@kishorpatil5883 Ай бұрын
नगर - आळेफाटा - माळशेज घाट - समृद्धी महामार्ग (आमने) असा ACESS CONTROL एक्सप्रेस वे ची मागणी करा साहेब
@rahultarle7717
@rahultarle7717 Ай бұрын
सिन्नर मधील पाणी प्रश्न कडे व सेज कडे लक्ष द्यावे
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Ай бұрын
नाशिक आणि पुणे च्या जनतेला ह्या रेल्वे मार्गाची गरज आहे का? त्यांचा ह्या मार्गाची मागणी आहे का?😮😮
@preshits
@preshits Ай бұрын
हो मग
@sampatshelke6340
@sampatshelke6340 Ай бұрын
आपल्या मागणीप्रमाणे जसे पुणे नाशिक व्हाया संगमनेर तसे शिर्डी सिन्नर चा ही आग्रह मांडा शिर्डी ला विरोध करू नका
@rajarampalde2076
@rajarampalde2076 Ай бұрын
Nashik pune high speed railway marg direct zali pahije to prvas Don (२) तासाचा प्रवास पाहिजे
@hard-crackers1227
@hard-crackers1227 Ай бұрын
तुम्ही विधानसभेत मांडा
@hiteshmraut116
@hiteshmraut116 Ай бұрын
विदर्भ ला नेहमी निराशा मिळतें अमरावती तील बडनेरा -वाशिम मार्ग कधी होणार यानै बैगलौर ते दिंल्ली जवळ येणार
@king_111.
@king_111. Ай бұрын
Mumbai Nashik highway kadhi sudharnar kay mahit rastya peksha khadech jast ahe 😶😔sarkar konacha pn aso ya highway kade sagle durlaksh karat ahe
@udayjakhadi7200
@udayjakhadi7200 Ай бұрын
नासिक रोड पुणे हाई स्पीड रेल्वे मार्ग ह्याबाबत अजुन एक मार्ग येईल तो म्हणजे सिन्नर कसारा मुंबई असा देखील मार्ग निघु शकतो.म्हणजे नासिक साठी पर्यायी मार्ग देखील होऊ शकतो.
@udayjakhadi7200
@udayjakhadi7200 Ай бұрын
नासिक ,नगर, येथील लोक प्रतिनिधी आणि उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री ह्यांच्या सोबत रेल्वे मंत्री ह्यांच्या सोबत बैठक घेऊन,त्याच बैठकीत अडचणी निवारण करुन, सकारात्मक भेट घेतल्यास काम मार्गी लागेल.आणि त्याच मंत्रिमंडळ बैठकी मध्ये कशी मंजुरी मिळेल,ह्या दृष्टीने प्रयत्न केल्यास फार मोठे यश मिळणार आहे.मात्र ह्यात राजकारण न आणता सर्व काम आपणाकडून व्हावे. ही तमाम नासिक करांची आपणा कडे मागणी आहे.
@nashikkar9080
@nashikkar9080 Ай бұрын
नाशिक ला आता पार्किंग नाही ट्राफिक जॅम होते. गोदावरी प्रदूषित झाली अजून प्रगती झाली आणि गर्दी झाली तर श्वास घेणं मुश्किल होईल मग आम्हालाच नाशिक सोडावं लागेल.
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव Ай бұрын
आहो पन संगमनेरला पुर्वेकडून नाहीतर पश्चिमेकडून रेल्वे आली तरी चालतंय की मग शिर्डीसाठी जर संगमनेरच्या पुर्वेकडून तळेगाव भागातून सिन्नरला रेल्वे जात असेल तर चांगलेच आहे की म्हणजे शिर्डीचा पुणे संगमनेर नाशिकशी थेट संपर्क होईल.
@BhaskarGawali-u7m
@BhaskarGawali-u7m Ай бұрын
वाढवण बंदराला विरोध जाहीर निषेध
@adonisang13
@adonisang13 Ай бұрын
Sir I am Deepak from Ahmednagar.Please try to get the Pune -Ahmednagar - Aurangabad and Kalyan - Ahmednagar railway line done asap .We believe you and hence the request.Thank u
@sachinnewaskar1000
@sachinnewaskar1000 21 күн бұрын
Murbad ahmednagar RECT survey done by konkan railway. RECT report is submitted to Central railway by Kokan railway on jan 24. Pune ahmednagar double line final location survey is getting carried out by Kokan railway. Ahmednagar Aurangabad double line final location survey is also in progress. The single line survey of nagar aurangabad via vambori has positive 5.99 percent ror. The survey carried out in 2022 and report submitted to railway board in aug 2023
@srg213488
@srg213488 Ай бұрын
नारायणगावाजवळ भूयारी मार्ग करावा
@ganeshsatbhai3037
@ganeshsatbhai3037 Ай бұрын
भावी मुख्यमंत्री तांबे साहेब तुम्ही व्हावे
@geetaraut8870
@geetaraut8870 Ай бұрын
😂
@Pratham-Khemnar
@Pratham-Khemnar Ай бұрын
😂😂😂
@BharatKhemnar
@BharatKhemnar Ай бұрын
साहेब तुम्ही संगमनेर मतदार संघातून विधानसभेला उभे रहा
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Ай бұрын
Mumbai nashik local train chalu kara nashik la I T hub banava
@jaishankarindustries6239
@jaishankarindustries6239 Ай бұрын
गुजरात कनेक्टिवीटी सुलभ होणार म्हणून सर्व चाललंय,
@Vikas_sing_25
@Vikas_sing_25 Ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮मुंबई and अहमदनगर रेल्वे लाईन बनवा 😮🙏महाराष्ट्र चा फायदा याच्यात आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@umeshkale8117
@umeshkale8117 Ай бұрын
Hello sir
@shubhamnandanwar5112
@shubhamnandanwar5112 Ай бұрын
Ohh saheb vidarbha madhe kadhi hoin vikas
@preshits
@preshits Ай бұрын
नागपूर मेट्रो दिली ना😂
@keshavgaikwad7080
@keshavgaikwad7080 Ай бұрын
नाशिक पुणे रेल्वे साठी लवकरात लवकर काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करा नाही तर नाशिककर मतदानावर बहिष्कार टाकतील असे ठणकावून सांगा.
@LalalL-j4n
@LalalL-j4n Ай бұрын
Amcha khandesh mdhe ky zat kahi yet nahi na company na kahi
@mahendrajadhav7931
@mahendrajadhav7931 Ай бұрын
नाशिक ते पुणे रेल्वे मार्ग जर झाला तर आमच्या नाशिक सिटी चा पूर्ण वाट लागेल बर आहे की रेल्वे मंत्रालय ने त्याला मंजूरी दिली नाही 😂😂😂😂😂
@streamingnow3847
@streamingnow3847 Ай бұрын
काय वाट लागेल
@satishmalve
@satishmalve Ай бұрын
तुमच्या सारखे पुरोगामी विचार सरणी असणाऱ्या लोकांमुळेच हा रेल्वे मार्ग झाला नाही अजून
@sachinjivane6704
@sachinjivane6704 Ай бұрын
Nagar kalyan
@mahadevnirmal5099
@mahadevnirmal5099 Ай бұрын
डब्बल लाईन रेल्वे आत्ताच टाका भविष्यात काहीच अडचण निर्माण होणार नाही
@athavalesv
@athavalesv Ай бұрын
रेल्वे विचार करून प्रकल्फ बनवते. तुमच्या सारखे उथळ नाही. पुणे आणखीन बकाल होईल😊
@shilpadesai7213
@shilpadesai7213 Ай бұрын
Nashik Pune tar maha rail karnar as eikal hot pan kuthe rajkarnyani adakaval Kay mahit hyakade durlkshit ka zala tech kalat nahi
@SaiKhanjode-hg2ek
@SaiKhanjode-hg2ek Ай бұрын
pan amchi adivashichi jaga janar ahe na sarakar adivayra Lakshya nay det na
@dilipsonar1436
@dilipsonar1436 Ай бұрын
साहेब जव्हार la पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.. जरा लक्ष द्या. तसेच रोजगार चां प्रश्न सुधा gambir आहे.
@ramnathchokhande3685
@ramnathchokhande3685 Ай бұрын
Sahebb apan aandolan ubha karu jar tyani lavkar nirnay ghetala nahi trrahi sarva tumachya pathishi ubhe ahot
@vinayakbhusara7830
@vinayakbhusara7830 Ай бұрын
भावी cm
@MehulVidhiviha
@MehulVidhiviha Ай бұрын
Tambe sahab tumhari khanangress itna saal kya kar rahe the
@ddindia2024
@ddindia2024 Ай бұрын
साहेब नगर - पुणे शिरुर मार्गे विषयी पण बोला
@adonisang13
@adonisang13 Ай бұрын
❤ Agree with You.
@ashokdhanagr1175
@ashokdhanagr1175 Ай бұрын
फ्कत फैका फैकी विधान सभा आलीना आता वाट पाहा 2047प्रंयंत
@pawankumarpatil2728
@pawankumarpatil2728 Ай бұрын
Nistya bata ani social media... kama zero
@UttamSabale-yf5so
@UttamSabale-yf5so Ай бұрын
Fakt bjp kadun rahu naka vel ali tar apksha raha
@blue.globe.
@blue.globe. Ай бұрын
Fakt pune nashik Mumbai sambhaji nagar cha vichar krta baki Maharashtra pan ahe tambe. Marathwada, vidarbha,kokan che pan GDP ahe tumhla yache kde laksha dyache nasel tr alag krun ghya bakichya district cha bharosa var majja martat pune nashik Mumbai sambhaji nagar wale.
@ChetanRahinj
@ChetanRahinj Ай бұрын
@Vikas_sing_25
@Vikas_sing_25 Ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮मुंबई and अहमदनगर रेल्वे लाईन बनवा 😮🙏महाराष्ट्र चा फायदा याच्यात आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 34 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 76 МЛН