Very nice video Amalesh Bhau. First time I've seen Rajapur City from inside. Looks a lot like Devgad. Keep it up.
@AmaleshTambeVlog4 ай бұрын
धन्यवाद ! कोंकणातील अनेक गावांची रचना, ठेवण खूपशी सारखी आहे. काही ठिकाणी फिरताना "हे असे कुठेतरी पाहिलय" असा विचार बर्याचदा मनात येतो.
@desaiveevek4 ай бұрын
उन्हाळ्यात खाली गेल्यावर नदी काठावरील रस्ता ने हायवेवर जाता येते
@desaiveevek4 ай бұрын
सर,अजून ही गुजर आळी, भट आधीच म्हणतात. आणि खाली मधोमध एक झाड ठेवले आहे. त्याच्या अगोदर च्या वळणाच्याही अगोदर राजापूर चा एसटी डेपो होता. वरुन खाली जाते वेळी डाव्या बाजूला. बाकी सर्व माहिती मस्त दिली आहे