Natyafandee Gandharva Suranchee Shiledaree

  Рет қаралды 4,129

Deepti Bhogale

Deepti Bhogale

Күн бұрын

Пікірлер: 41
@maheshsant9345
@maheshsant9345 Жыл бұрын
फारच सुंदर माहिती या लघुपटात दिली आहे. संगीत नाटकातील दिग्गज जोडप्याची चरित्रात्मक ओळख पुढील पिढीला करून दिल्याबद्दल किर्ती व लता यांना मनःपूर्वक धन्यवाद. शिलेदारांची संगीत नाटकाप्रती असलेली समर्पित भावना व गुणवत्तेचा मानदंड यामुळे पुढील हजार वर्षे तरी इतिहास त्यांची दखल घेईल. 🙏👍
@asawarikelkar381
@asawarikelkar381 3 жыл бұрын
फार फार सुंदर कार्यक्रम, मराठी नाट्यसंगीत शिलेदारांच्या कार्याबद्दल कायम ऋणी राहील🙏🙏🙏
@ashwinigokhale4459
@ashwinigokhale4459 3 жыл бұрын
स्वरामृत...सगळे शिलेदार कुटुंब रसिकांना स्वरसागरात आकंठ बुडवतात... आदरणीय नाना आणि नानींना शतशः नमन 🙏🙏🙏 सुंदर कार्यक्रम! लता ताई, कीर्ति ताई मन:पूर्वक धन्यवाद 🙏
@Ved-zg2rt
@Ved-zg2rt 3 жыл бұрын
Ashwini tai hello From goa here Are you the same one from Ashwini swaralaya Ashwini maam I had a little request Like you have uploaded videos on geet Ramayan can you make a same one on Sangeet shaakuntal Maam mala tya natakanchya padanchi juni chaal pahije hoti ani te maala milat nahi If you know can you help me with that maam
@vinayakthakur4693
@vinayakthakur4693 2 жыл бұрын
भाग्यवशात नाट्यशिबीराच्या माध्यमातून मा.ती.नाना,मा.ती.नानी‌, मा.दीप्तीताई,मा.कीर्तीताई‌‌ या सर्व थोर-थोर गुणिजनांचा सहवास, मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले. अविस्मरणीय व सुखद अनुभव! या सर्वांना शतशः दंडवत प्रणाम.🙏🙏🙏🙏
@deepakrege
@deepakrege 3 жыл бұрын
अप्रतिम ... अप्रतिम ... अप्रतिम ....
@PrathameshMuley
@PrathameshMuley 3 жыл бұрын
🙏🙏
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@yashacharya7425
@yashacharya7425 3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार!!❤️
@ushajagtap3744
@ushajagtap3744 3 жыл бұрын
खूप सुंदर. रंगभूमीचा इतिहास आणि अप्रतिम मराठी भाषा.
@archanaupadhaye8983
@archanaupadhaye8983 3 жыл бұрын
Khupach chan👌
@satyajitbhandare3528
@satyajitbhandare3528 3 жыл бұрын
छान माहिती मिळतेय, तुमचे आभार।
@anandpurohit4187
@anandpurohit4187 3 жыл бұрын
आजचा हा कार्यक्रम फारच छान, असेच कार्यक्रम वारंवार करीत राहा आम्हा रसिकांसाठी ती एक पर्वणीच असते. आई, नाना हे तुम्हाला जेवढे प्रिय आहेत आणि होते तेवढेच ते मलाही अवडायचे. मी तर त्यांचा चाहाता आणि भक्तच होतो. फक्त नाना आणि नानाच असा एखादा कार्यक्रम जरूर दाखवा जयरामभाऊना ऐकायला जरूर आवडेल.
@anandpurohit4187
@anandpurohit4187 3 жыл бұрын
आपला मेसेज वाचून खूपच आनंद झाला. तुम्ही दोघीना भेटणे मला मनापासून आवडेल. पुण्यात येईन तेव्हा जरूर भेटू. आपला पत्ता व नंबर (phone)पाठवता आला तर सवडीने पाठवा. खरोखरच तुम्ही शिलेदार मंडळी माझ्यासाठी एक अमूल्य ठेव आहात. आमच्या काळात तुम्हीही असणे हे आमचे सदभाग्यच आहे. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद आपण अगत्याने माझ्या विनंतीची दखल घेऊन मेसेज पाठवल्या बद्दल.
@mohandaskamat1531
@mohandaskamat1531 3 жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम....
@rishikeshsalunkhe7636
@rishikeshsalunkhe7636 3 жыл бұрын
सुंदर कार्यक्रम, जयराम आणि जयमाला शिलेदार यांना मानाचा मुजरा👌👌👌👌👌💐
@mruduladamle5337
@mruduladamle5337 3 жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ क्लीप. संपूच नये असं वाटणारी. शिलेदारांच्या शिलेदारीची ही तर फार थोडी झलक आहे. शिलेदार कुटुंबियांचे उत्तुंग कार्य दर्शविणारा व्हिडिओ केला तर त्यासाठी १० - १२ तास ही कमी पडतील हे नक्की. आई नानांच कर्तुत्व, संगीत रंगभूमीला तर त्यांनी पूर्णपणे वाहूनच घेतलं होत.हे तर सर्वश्रुतच आहे. *मराठी रंगभूमी,पुणे* या संस्थेचे कार्य आणि संगीत रंगभूमीची सेवा तुम्ही दोघींनी अव्याहत पणे चालू ठेवली आहे. जयमालाताई ना अनेक वेळा प्रत्यक्ष भेटता आलं, बोलता आल हे माझं भाग्यच आहे. तुमच्या दोघींशी झालेली मैत्री खूप आनंद देवून जाते. आदरणीय जयरामजी शिलेदाराना मात्र प्रत्यक्ष पाहता आल नाही याचं वाईट वाटत. व्हिडिओ अप्रतिम झाला आहे. आतुरतेने पुढील भागाची वाट पहात आहोत. ❤️❤️❤️❤️❤️❤️
@swatithite08
@swatithite08 3 жыл бұрын
नाना आणि आईना साष्टांग दंडवत... मी तुमच्या बरोबर संगीत नाटकातून भूमिका केल्या..काम करताना, गाणं ऐकताना अंगावर शहारा यायचा..काम करताना, गावोगावी जाताना खूप सुरक्षित वाटायचे.. कारण तुमचे कुटुंब खूप काळजी घ्यायचे.. स्वतच्या मुलीप्रमाणे वागणूक देत होते.. मराठी रंभूमीवरील सर्व कलाकारांना शतश प्रणाम
@arunpandav8920
@arunpandav8920 3 жыл бұрын
Apratim...Natyagite..DEVDURLABHA..KALAKAR....Bhagyavan...Shorter.. Abhar
@milindkulkarni8522
@milindkulkarni8522 3 жыл бұрын
Apratim
@dhananjayprabhughate2477
@dhananjayprabhughate2477 Жыл бұрын
सर्व शिलेदार कुटुंबीय रत्नेच आहेत। सर्वांना नमस्कार।
@Ved-zg2rt
@Ved-zg2rt 3 жыл бұрын
दीप्ती ताई तुमला संगीत शकुंतल नाटकात गीत जुन्या चाळी मला माहित आहे मला त्यांना जाणून घ्यायचे आहे
@prasadmarathe193
@prasadmarathe193 3 жыл бұрын
शिलेदार कुटुंबीयांना मानाचा मुजरा 🙏
@nileshzite5011
@nileshzite5011 3 жыл бұрын
खुप छान
@anandpurohit4187
@anandpurohit4187 3 жыл бұрын
किर्तीताई, आणि दीप्तीताई आपण दोन्ही भगिनी म्हणजे आम्हारसिकांच्या अग्रणी आहातच पण स्वतःच्या आई आणि वडिलांबद्दल तुमच्या ठिकाणी असलेली निष्ठा, प्रेम आणि आदर बघून मन खरेच भारावून जाते. आनंद वाटतो अशा गोष्टींबद्दल. आपणा दोघीना मनापासून धन्यवाद आणि तुम्हा दोघीना उत्तम आरोग्य आणि निरामय जीवन लाभो ही परमेश्वरा चरणी मनोमन प्रार्थना.
@anandpurohit4187
@anandpurohit4187 3 жыл бұрын
कीर्तीताई, तुम्हाला वयाक्तिक भेटून संगीत नाटकाबद्दल मनात असलेली ओढ आणि प्रेम यासाठी कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी मला तुम्हा दोघी बहिणीना भेटायची इच्छा आहे. तुम्ही सगळी शिलेदार मंडळी आमच्यासाठी दैवत आहात. तुमची सगळी नाटकें मी पहिली आहेत. स्वयंवर नाटक तर 50 वेळा पहिले असेल. पुणे, मुंबई आणि कोकणात जिथे जिथे हे नाटक आहे हे कळले की मी आवर्जून पाहात असे. नानांची मृच्छकाटीक नाटकातील शकाराची भूमिका मी लहान असताना 1952मध्ये देवरुख ला पहिली होती, तसे आम्ही कोकणी लोक नाटक वेडेच असतो व त्यातल्या त्यात संगीताचे तर शौकीनच असतो. आपल्याला मनापासून धन्यवाद.
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 3 жыл бұрын
नमस्ते आनंदजी. खूप धन्यवाद . पुण्यात असाल तेव्हा जरुर भेटुयात.
@anandpurohit4187
@anandpurohit4187 3 жыл бұрын
@@DeeptiBhogale आपणाला भेटायला मला निश्चितच आवडेल कारण तुमची सगळी फॅमिलीच मला आवडते. दीप्तीताई आपला आवाज तर अप्रतिम आहे पण आपण फार गात नाही असे का? कीर्तीच्यामागे आपण सव्वालीसारख्या उभ्या असता हे पाहिल्यावर खूप बरं वाटते. तुमच्याशी बोलण्याची मनापासून इच्छा आहे माझा नंबर मी पाठवला आहे त्यावर संपर्क साधला तर बरे होईल. मुख्य म्हणजे आपण दोघी आता थकलेल्या दिसता तेव्हा स्वतःची काळजी घ्या. आम्हा रसिक श्रोत्यांना तुमचे गाणे हे ऑक्सिजन आहे.
@shambhavijade2178
@shambhavijade2178 3 жыл бұрын
अप्रतीम
@shashikantbhusari
@shashikantbhusari 3 жыл бұрын
Fantastic, informative and satisfying to the lovers of Marathi Sangeet Rangbhoomi.I had the good fortune of witnessing Sangeet Savshaykallol at Hyderabad in Akheel Bhartiya Nstyamahostv in 1956_57 .Great Jayramji Shiledar acted in the role of Laxmidhar and probably Smt.Jaymalaji as Revati.I still carry fond memories of that play.Keep presenting such programs.Thanks.
@yogidada1
@yogidada1 3 жыл бұрын
अप्रतिम. खूप छान ...सहज ... आणि सोपी माणसं आजकाल इतकं साधं आणि सहज पाहायला मिळत नाही. 🙏🙏
@esha0512
@esha0512 3 жыл бұрын
# मातृ पितृ रृण उत्तम फेडलत.धन्यवाद
@mukundgadgil8813
@mukundgadgil8813 3 жыл бұрын
सुंदर.असे संगीत नाटकालाआयुष्य वाहिलेले,निस्सीम श्रद्धा असलेले कलावंत आता होणे नाही.यांच्यापुढे नतमस्तक व्हावे.
@ashokavachat5768
@ashokavachat5768 Жыл бұрын
Nana Nanna sashtang namaskar arthat tu tyanhya poti Jane ghetlas tula sudha namaskar. Atishay surekh
@shrikaka5040
@shrikaka5040 3 жыл бұрын
jay sairam ...kaka maharaj pune ⚘
@suhasbhide5773
@suhasbhide5773 3 жыл бұрын
👏👏👏
@NeetaBhabhe
@NeetaBhabhe 3 жыл бұрын
खू.......प छान.
@kirtankarshekharbuavyas2311
@kirtankarshekharbuavyas2311 3 жыл бұрын
नमस्कार
@bharatjagtap8323
@bharatjagtap8323 2 жыл бұрын
कीर्ती शिलेदार यांना भेटता, पाहता आलं नाही ही खंत तुमच्या या youtub video मुळे काहीशी दूर झाली. तुमचे सर्व व्हिडिओ मी पुनः पुन्हा पहातो. म्हातारा न इतुका हे पद कीर्तीताई इतके कुणीही रंगवू शकणार नाही. पुनश्च नमस्कार
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद
@bhaskarkavishwar4670
@bhaskarkavishwar4670 3 жыл бұрын
औ.बादला शीलेदार कं नाटक पाहिले जुन्या आठवनीला ऊजाळा मीळाला...धन्यवाद...
'Nit Khair Manga' sings Mukhtiyar Ali
11:32
ajab shahar - kabir project
Рет қаралды 570 М.
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,1 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 22 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 4,1 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 32 МЛН
Subhash Chandra Bose: The Untold Story | Anuj Dhar | #SangamTalks
3:12:19
Sangam Talks
Рет қаралды 3,5 МЛН
Swar samrdani
12:19
Deepti Bhogale
Рет қаралды 2,8 М.
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,4 МЛН
प्रतिभा आणि प्रतिमा
55:05
Deepti Bhogale
Рет қаралды 6 М.
Aarohi | Mohd Rafi | आरोही | मोहम्मद रफी
34:15
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 7 МЛН
Raag Bhairavi - Stornoway - Roopa Panesar - Dalbir S. Rattan
23:25
SouthAsianArtsUK
Рет қаралды 3,1 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,1 МЛН