नवीन अपडेट : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana eligib

  Рет қаралды 198,480

Spardha Pariksha Academy

Spardha Pariksha Academy

Күн бұрын

नवीन अपडेट : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता | Latest Update : Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana eligibility criteria changed

Пікірлер: 105
@user-ci5jl9fc3l
@user-ci5jl9fc3l Ай бұрын
सगळे काम अगदी चोख केली आता फक्त पैसे कधी भेटणार याची वाट बघत आहे म्हणजे मग रक्षाबंधन जोरात साजर करायच एक भाऊ मुख्यमंत्री दुसरा आमदार पाहिजे होता मग काय बहिणींची मज्जाच मज्या😊
@mangalatalmale-yv8bo
@mangalatalmale-yv8bo Ай бұрын
सरकारी कर्मचारी यांच्या पत्नी ने महायुतिला मतदान करायचे नाही कारण त्यांना प्रत्येक योजनेपासुन वंचित केल्या जाते
@user-yg6cv3pd8f
@user-yg6cv3pd8f Ай бұрын
ऑनलाईन फार्म भरताना काही चुका झाल्या आहेत त्यावर दोन वेळा फार्म भरण्याची संधी द्यावी तसा ऑप मध्ये बदल करावा हि विनंती
@minakshibirajdar7728
@minakshibirajdar7728 Ай бұрын
Ho khr aahe
@aryanzunjare1944
@aryanzunjare1944 Ай бұрын
सरसकट महिलांना का देत नाही पांढरे रेशनकार्ड असलेल्या महिलांनी काय चूक केली आहे?
@shubhangibhat7394
@shubhangibhat7394 Ай бұрын
लाडकी बहिणी पेक्षा सरसकट ६० वर्षे वयोगटातील आई,- बहिणी नां पेन्शन चालू करा त्यांना कोणाचाही आधार नाही मुलांचा, नवर्याचा किंवा घरातील सदस्यांचा व्रुध्धाश्रम वाढायला लागले त निधान त्यांना औषध, नाष्टा तरी भागेल त्या पैशात व आई- बहिणी चा आशिर्वाद पण मिळेल ऐवढे तरी करावे मायबाप सरकारने 🙏🙏
@mandakinibadekar2058
@mandakinibadekar2058 Ай бұрын
अगदी बरोबर. माझ्या नवर्या कडे सगले काही आहे पण मला तो नांदवत नाही.परित्यक्ता आहे मी.
@ashokghodke5928
@ashokghodke5928 Ай бұрын
सर्व मोफत योजना बंद करा आणि खाद्यतेल गॉस सिंलेडर डिझेल खाद्यपदार्थ एसटी बसेस तिकीट त्या त्या टप्पा पर्यंत मर्यादित तिकीट दिले पाहिजे
@user-th9yn6fz5k
@user-th9yn6fz5k Ай бұрын
चार चाकी गाडी अट रद्द करा
@rashmivalimbe7758
@rashmivalimbe7758 Ай бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब खुप आभार तुमचे
@alkadeshmukh4172
@alkadeshmukh4172 Ай бұрын
सर वयाची दाखला नाही शाळेत दाखल नाही मतदान कार्ड थोडे चूक आहे पण आधारकार्ड रेशन कार्ड आहे बैकलीक आहे काहितरी करायचं मतदान केले तेव्हा नाव बरोबर आहे जन्म तारीख आधारकार्ड बरोबर आहे जन्म दाखला नाही शाळेत दाखल नाही मतदान वेळ ते नाव बरोबर असायचे
@SanjayJirage-wu1yr
@SanjayJirage-wu1yr Ай бұрын
धन्यवाद... सी.एम.साहेब...Great Work..👍👍💐💐
@shivrajanegundi_078
@shivrajanegundi_078 Ай бұрын
आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आज मुंबई ते मनोर हा रस्ता जवळजवळ वर्षभर झाला रस्ता खराब आहे चार चार तास आढळतात ट्राफिक लागते त्या रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत खूप प्रमाणे अपघात होतात गाड्यांचे नुकसान होतात लोकांचा जीव जातो त्याकडे आपण कधी लक्ष देणार आहात
@dyaneshwarghumare5373
@dyaneshwarghumare5373 Ай бұрын
चार चाकी गाडी ज्यांच्याकडे आहे त्या महिलांनी महायुतीला मतदान करायचे नाही असा त्याचा अर्थ
@HanumantNanaware-fg8cf
@HanumantNanaware-fg8cf Ай бұрын
Ho na
@netraliraste9088
@netraliraste9088 Ай бұрын
चारचाकी ची अट रद्द करा
@Sohilgamer2009
@Sohilgamer2009 Ай бұрын
Adhar No Already Taken Asa Dakhavate aani form submit Nahi hot Kay Karayche
@SanketBarate
@SanketBarate Ай бұрын
रेगुलर देनार आहा का
@minakshibirajdar7728
@minakshibirajdar7728 Ай бұрын
Kahi chuka mule Reject zalele form doble frta yeil ka
@sarikababar4602
@sarikababar4602 Ай бұрын
Sir aadhar card ha aapn bhartiy Aslyache sidhu hote mg saglyanch bhinina dya labh
@denisalphanso3969
@denisalphanso3969 Ай бұрын
हा फॉर्म हॅंडीकॅप ने भरला तर चालेल का कारण हॅंडीकॅप ला पैसे खूप कमी भेटतात 100 पेक्षा हॅंडीकॅप ला फक्त महिन्याला ₹1000 का मग हा फॉर्म आम्ही भरून नाही शकत का आम्हाला पण हा फॉर्म भरायला पाहिजे हे सांगा
@nileshgaikwad302
@nileshgaikwad302 Ай бұрын
माननीय शिंदे महोदय साहेब आम्हाला अजून उज्वला चा लाभ मिळालेला नाही याचा तुम्ही दक्षता घ्या असा आम्हाला
@Youtubeviral469
@Youtubeviral469 Ай бұрын
फॉर्म भरताना चुका झाल्या असतील तर परत भरण्याची संधी द्यावी.
@SangitaKaspate-rh8bj
@SangitaKaspate-rh8bj Ай бұрын
21 वर्षे पूर्ण आहे त्यांनी फॉर्म भरावा कालावधीचा
@____apurva7961
@____apurva7961 Ай бұрын
सर सिलेंडर कसं मिळणार, कंपनी वाले आम्हाला कसं देतील
@nidhilandge3147
@nidhilandge3147 Ай бұрын
Sir Anganwadi sevika na pension lavkarat lavkar lagu kara tyahi garib aahet tyanahi garja aahet aahet sir tyanchahi vichar kara
@mohinipujari4637
@mohinipujari4637 Ай бұрын
From pending ch dakhavtoy
@nileshgaikwad302
@nileshgaikwad302 Ай бұрын
फॉर्म भरलेला आहे सर्व ओके केलेल्या ऑफिसला गेला पण त्यांनी दिलेच नाही सिलेंडर मग काय करावं आता
@pravinbhoir4489
@pravinbhoir4489 Ай бұрын
ऑनलाईन फॉर्म भरताना काही चुका झाल्या आहेत, त्यावर दोन वेळा भरण्याची संधी मिळावी 🙏
@netradeshpande6499
@netradeshpande6499 Ай бұрын
लाडकी बहिण म्हणता मग इतक्या अटी कशाला, बहिणीला ओवाळणी देताना तिची पात्रता बघतात का
@AtharvaMavale-rx1ve
@AtharvaMavale-rx1ve Ай бұрын
सरसकट महीलांना का नाही ऐकनाथ
@Youtubeviral469
@Youtubeviral469 Ай бұрын
फॉर्म मध्ये चूक झाली तर परत भरण्याची संधी द्यावी.
@ranjanatompe1388
@ranjanatompe1388 Ай бұрын
Edit option 2 teen Veda Kara
@nilnaik3528
@nilnaik3528 Ай бұрын
रेशन कार्ड नवीन असो वा जुने ते आहे हे महत्त्वाचं आहे .ते जुन असल पाहीजे नवीन असले पाहिजे एवढ्या वर्ष जुन पाहीजे हा नियम मोडा
@navnathduche6356
@navnathduche6356 Ай бұрын
दररोज नवीन माहिती देत आहात कोण पात्र कोण अपात्र तसेच अशा वेगवेगळ्या योजना आणल्या तर विकासासाठी निधी राहील काय?
@user-th9yn6fz5k
@user-th9yn6fz5k Ай бұрын
चार चाकी गाडी अट रद्द करण्यात यावी सर
@stking5306
@stking5306 Ай бұрын
महाराष्ट्र पूर्ण विकनार आहे एक दिवस
@nileshgaikwad302
@nileshgaikwad302 Ай бұрын
शिंदे साहेब आम्हाला तर अजून त्या उज्वला चा लाभ मिळालेला नाही हो
@sudashtiwar2096
@sudashtiwar2096 Ай бұрын
लाडक्या बहिण. योजना शेतकऱ्याला गरज नाही. शेतीमालाला भाव द्या
@sanjivanitivarekar695
@sanjivanitivarekar695 Ай бұрын
संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येतात,मग लाडकी बहिण योजने चे पैसे मिळणार नाहीत का....
@Kraisee0
@Kraisee0 Ай бұрын
app ज्याने develope केले आहे त्याचा पत्ता द्या त्याला अॅप developing शिकवतो.
@ashapatel995
@ashapatel995 8 күн бұрын
आमचा एकच रेशन कांड आहेआमचा घरात दोन सुना एक सासुआहे
@nitinkamankar5535
@nitinkamankar5535 Ай бұрын
बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घ्या
@pallavaikosurkar1356
@pallavaikosurkar1356 Ай бұрын
Sir income limit vadhva 2.70 ch income aahe sir plz
@ushagadhave3127
@ushagadhave3127 Ай бұрын
Sshlyansathi tijori bharli aahe sevikanche Kay
@jayshriavhad6209
@jayshriavhad6209 Ай бұрын
Sir kupan madhun maze nav cut kelel ahe Navin kupan chi proseess chalu ahe tar June kupanchi Xerox chalel ka
@ArchanaDamale-n6b
@ArchanaDamale-n6b Ай бұрын
Ag Tai kupan madhe nav nsel tr utpannacha dakhla lagtoy tyamule to kad ptkn nav nsel reshn madhe tri chalel
@sm.aseelbreeds481
@sm.aseelbreeds481 Ай бұрын
सिलिंडर मोफत दे भाऊ. बाकी काही नको.
@sunilkhutale7363
@sunilkhutale7363 Ай бұрын
21वय 2 महिन्यांनी पूर्ण होत आहे त्यांनी नंतर फॉर्म भरावयाचा का
@nilika16
@nilika16 Ай бұрын
Last date kya h form fill krne ki plzzz batato
@anjalipatil5518
@anjalipatil5518 Ай бұрын
31 August
@wamanesangita
@wamanesangita Ай бұрын
ज्या महिलांकडे पिवळे रेशन कार्ड आहे व त्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे आशा महिलांना या अटीतून सूट देण्यात यावी ही विनंती
@user-gw9hs8fy1l
@user-gw9hs8fy1l Ай бұрын
मुलींना मोफत शिक्षणाचा काय झाले शाळेमध्ये फी घेते
@Latabhosale-rb8ls
@Latabhosale-rb8ls Ай бұрын
सर माज पिवळेच आहे
@navnathduche6356
@navnathduche6356 Ай бұрын
हळूहळू सगळेच अर्ज बाद ठरवनार तुम्ही असच वाटत आहे
@kailaspawara1139
@kailaspawara1139 Ай бұрын
Saheb lavkar veb Sait pan dhya from Barayla
@dnyandeopophale6825
@dnyandeopophale6825 Ай бұрын
तुम्ही कोणत्याही योजना द्या त्याने काही ही फरक पडणार नाही तुम्ही जो पर्यंत शेतीमालाला भाव आणि शेतकर्याचे सरसकट दोन लाख कर्ज माफ होत नाही तो पर्यंत शेतकरी तुम्हाला मतदान करणार नाही याची नोंद घ्या
@swapnalirokade4194
@swapnalirokade4194 Ай бұрын
चार चाकी अट रद्द करण पोट भरण्यासाठी लोक लोण वरती गाडी घेऊन व्यवसाय करत आहे कुणी भाड्यावर कुणी रोज वडाप करून जगत् आहेत
@nihalshinde6163
@nihalshinde6163 Ай бұрын
Shinde saheb aali आमच्या घरी खबर रक्षाबंधन ला पहिला payment yenaar 1500 🎉🎉🎉🎉
@user-pk8dl1hl9i
@user-pk8dl1hl9i Ай бұрын
Tnx dada
@VijayBorge-r1r
@VijayBorge-r1r Ай бұрын
सर आमच्या कुटुंबात पाचज्ञण आहेत माझी मम्मी वारली हवष झाले मतिमंद दोन भाऊ मी आणि ६९वणीची आज्ञी आणि वडील आम्हाला या योज्ञनेचा लाभ मिलेळ का ? कागदफो आघार वोटीगपम पनवमउ फकत आहेत चाळेल का उ अउच लारव आत आहे रिदर
@13_46s_albi
@13_46s_albi Ай бұрын
कर्ज माफी करा शेतकरी
@ashashaha3199
@ashashaha3199 Ай бұрын
Samp sampawa sir yanna kadun taka naukari warun dakhle midat nahi ahe
@bhikajisakharkar7
@bhikajisakharkar7 Ай бұрын
टु बी यच के चे घर 🏠 जांना घर नाहीत जागा पन नाही ते गरीब तुमचे दाजी यांना ऐकदा घर द‌या खुप ऊपकार होतील
@user-yi8hv7bk5l
@user-yi8hv7bk5l Ай бұрын
Hmiptr nahi aahe chalel ka
@harijayswal9720
@harijayswal9720 Ай бұрын
Nathancha naath Eknaath... Maharashtratil sagalya bahininchi ek navin bhau.. Eknath Shinde Sahebancha vijay aso
@SangitaKaspate-rh8bj
@SangitaKaspate-rh8bj Ай бұрын
ऐकविश वर्षे पूर्ण झाली नाही तर फर्म भरावे का
@RanjanaPowar-xd6vz
@RanjanaPowar-xd6vz Ай бұрын
एकाच घरात दोन महिला असतील आणी एक परित्कता असेल तर
@A.R.CRAFT1886
@A.R.CRAFT1886 Ай бұрын
😢
@vgkjyyitti1719
@vgkjyyitti1719 Ай бұрын
🙏
@manishamhatre3557
@manishamhatre3557 Ай бұрын
Ha paise voting paryat bhatnar ke nantar sudha bhatil ka ajun bhatla nahi pan vicharte
@muktanandkoli4881
@muktanandkoli4881 Ай бұрын
आरे दादा मागाही कमी कर रे बाबा
@Prutha-sp5zk
@Prutha-sp5zk Ай бұрын
Sir,2;50000 income chi att radd kra
@sarojl.8050
@sarojl.8050 Ай бұрын
Sarkari mahilana pan yojna dhya
@aryasfashionworks2870
@aryasfashionworks2870 Ай бұрын
अट करणं सगळं बहिण दयाच आमला पैसे नाहीत आम्ही बहिणी नाही का आधारकार्ड सर सकट पैसे दिले लाडक्या बहिणी झाले असते
@G_a_m_e_95
@G_a_m_e_95 Ай бұрын
Varsha ni varsh challi pahije yojana
@user-cg4el5ly9g
@user-cg4el5ly9g Ай бұрын
Eka reshan kardvar kiti from bharu shakho
@user-qc2jt5vg1h
@user-qc2jt5vg1h Ай бұрын
Gas cylinder patichya nawavar asel tar milanar 3 cylinder fukat
@nandinitapovanschool5511
@nandinitapovanschool5511 Ай бұрын
ज्या बहिणीची नाव राशनकाडँ मध्ये नाव नसेल तर काय करायचे
@user-to9jt4ei7y
@user-to9jt4ei7y Ай бұрын
Ho
@mukundnavghre7582
@mukundnavghre7582 Ай бұрын
🎉🎉🎉❤
@user-xn9nk3xw1s
@user-xn9nk3xw1s Ай бұрын
65 varshachi at kadha
@omsulke-cs7ls
@omsulke-cs7ls Ай бұрын
एका रेशनकार्ड वर ३ महीला चालतील का
@user-po3dl6zd8j
@user-po3dl6zd8j Ай бұрын
Maza form ajun pn pending ahe kahi samjena reject ahe ki approve ahe te😢
@renukarathod-nc1hm
@renukarathod-nc1hm Ай бұрын
आम्ही मराठी मध्ये आँनलाईन फिर्म भरले
@vgkjyyitti1719
@vgkjyyitti1719 Ай бұрын
Mi sankatat Aahe mala vachva
@sarojl.8050
@sarojl.8050 Ай бұрын
Sarkari mahila ladkya nahit ka tyna pan yojna dya
@SangitaKaspate-rh8bj
@SangitaKaspate-rh8bj Ай бұрын
21 वर्षापूर्वी त्यांनी फॉर्म भरावा का लडकी का
@user-ic1sx8we8m
@user-ic1sx8we8m Ай бұрын
Eaknath sinde hakahi denar nahi Karan tala vidansabet padne aahe
@santoshdabhade2257
@santoshdabhade2257 Ай бұрын
साहेब M l D C कामावराच काय
@GaneshPalve-bw5kp
@GaneshPalve-bw5kp Ай бұрын
अंध भावा साठी काही योजना चालू करा
@ramdasgajelwad5233
@ramdasgajelwad5233 Ай бұрын
He,sgl,khar,aahe,ho,jhamulina,aai,vhadil,nahit,tanch,Kay,😂
@user-hx3dc5vp1q
@user-hx3dc5vp1q Ай бұрын
He nko hot. Gsirfayda ghetat
@user-oj1pw4ee6f
@user-oj1pw4ee6f Ай бұрын
एसटी कामगारांची बायको लाडकी बहिण योजना फाम भरू शकतो का
@PratimaTelang-r5d
@PratimaTelang-r5d Ай бұрын
I
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 26 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 55 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 35 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 26 МЛН