🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉 खूप छान गायन वादन.... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉🎉
@KhalateKhalata14 күн бұрын
खूप छान छोटा गायक पण छान गातोय किती लहान आहे दादू सर्व टिम छान गात आहेत🎉🎉👌👌🙏🙏
@mayurigaikwad-s5vАй бұрын
वाह क्या बात है भगवंताशी एकरूप झाल्यासारखं वाटतं महाराज काय हार्मोनियम वाजवली धन्यवाद
@rekhadhatrak64163 ай бұрын
बाळा तुझे आणि तुझ्या गुरूंचे खूप खूप अभिनंदन. अशा गान हिऱ्याचा शोध लावणाऱ्या गुरूंना शत शत प्रणाम दंडवत. 🌹👏🏻🌹
@avdhutjathar1306Ай бұрын
अप्रतिम,ताई खुप सुंदर स्वरात..
@ShankarSinghBhais4 ай бұрын
कोणी काहीही म्हटले तरी गवळण चाल आणि मागे लहान मुलांचं कौतुक करावे तेवढे थोडेच.म्हातार्याच कोण्ही कौतुक करत.या लहान मुले वय कीती आहे याचा विचार करून कमेंट्स करा.धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@narendrashinde99654 ай бұрын
🎉खुप छान
@AnilTak-fq6ng2 ай бұрын
खुप छान❤❤
@rajeshtitare98652 ай бұрын
बहोत खूब
@bhaimraogangaane7466Ай бұрын
लहान मुलाचे खूपच कौतुक
@swarsadhna87982 ай бұрын
गुरुजी खूपच सुंदर
@anilvagare45433 ай бұрын
बाळ गौळणी च्या तालावर तल्लीन होऊन गायण करत आहे ते देहभान विसरुन गौळणी च्या तालावर डोलत आहे खुप खुप बाळाला आशीर्वाद व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@vitthalbibe50962 жыл бұрын
वा गुरुजी आणि छोटी गुरुजी तर खूपच सुंदर मस्त खूप आनंद वाटला
@machindrakaitke53372 жыл бұрын
दंडवत राम कृष्ण हरी गुरुजी 💐
@anilvagare45433 ай бұрын
सटले गुरूजी खुप खुप छान गौळण गायलीत
@seemadeshpande61293 ай бұрын
खूप छान😊 शुभेच्छा💐 धन्यवाद🙏
@narayaningle92373 ай бұрын
छोटा मुलगा खुपच चांगला गातो 🙏
@durgeshkukadegayak0222 жыл бұрын
खुप छान गुरुजी अप्रतिम गवळण
@mahadevjadhav-n9b4 ай бұрын
नारी राम कृष्ण हरी खूप छान
@shriramankushe94042 жыл бұрын
खूपच सुंदर गोड हार्मोनियम 🙏🚩🚩
@muktajadhavrao47312 жыл бұрын
खुप सुंदर गरूजी 🙏🙏
@devidasmodak197 Жыл бұрын
अतिशय सुंदर चालबद्ध,तालबद्ध व मधुर गायन.चिरंजीवही खूप मन लावून गातो.त्याच्या पुढील सांगितीक वाटचालीसाठी शुभेच्छा.🎉🎉
@navnathkhatik1287 Жыл бұрын
अती सुंदर बापसे बडा चिरंजीव खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉 धन्यवाद थ्यांकु जय हारी रामकृष्ण हारी महाराज खुप मोठा हो बाळा
@ashokmutkule55392 жыл бұрын
जीव ओतून म्हणतोय चिरंजीव गुरुजी 💐🌸🍧🥤अप्रतिम
@bhatupatil97163 ай бұрын
Atisundar,atigod,punha punha aikavese v mhanavese vatnare aahe.dhanyavad.
@VithalAdakurkar-x9u21 күн бұрын
Very good bal
@madanpote69492 жыл бұрын
दंडवत गुरूजी
@balusaykar89312 жыл бұрын
खूप छान 👌👌🌹🌷🌹🌷🌷🌹
@swatishinde70652 жыл бұрын
खुप छान गुरुजी आणि दादू 👌
@shikandarwaghwale45862 жыл бұрын
वाह! क्या बात है।बापसे बेटा सवाई। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी।
@satishghuge21602 жыл бұрын
एक. नंबर. सर जी
@dnyaneshwarhingmire95263 ай бұрын
अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी छोट्या गायकांना खूप खूप शुभेच्छा
@anilvagare45433 ай бұрын
लहान बाळाचे कौतुक कोण्या शब्दांमधे करावे बाळा शब्द अपुरे पडले रे कोण्या माय माऊली च्या पोटी जन्म घेतला धन्य धन्य ते माता पिता डोळ्यातु त
@anilvagare45433 ай бұрын
बाळा तुझं गायन ऐकुन डोळ्यातुन आनंदाश्रु तरळले खुप खुप मोठा गायक संगीतकार होशील तुला खुप खुप आशीर्वाद व अभिनंदन
@shreeyashwantjikhamkaroffi83322 жыл бұрын
Mast Apratim,,,,Jaygurudev
@vandananalawade14362 жыл бұрын
Chan gayile Anurag ne pn, sundar chal sir. Abhinandan
@harshwardhanpatil85143 ай бұрын
सर खूप छान छोटे वस्ताद जबरदस्त अभिनंदन व शुभेच्छा ❤
@kuldeepmahanawar72462 жыл бұрын
Mast guruji 👌
@aarohisangeet2411 Жыл бұрын
गुरुजी खूपचं सुंदर 🙏🙏🙏
@kishorjidhage26432 жыл бұрын
अप्रतिम गुरूजी.
@omkarmusicclasseskada26702 жыл бұрын
Khup Sunder
@ratanpharande90502 жыл бұрын
🙏👌Guruji &Bala🙏🌹🌹
@rameshatpale9847 Жыл бұрын
एक नंबर
@sudampawar44214 ай бұрын
वा खूपच छान 👆🏽👆🏽👍🏽👍🏽👌🏽👌🏽💐💐👏🏽👏🏽
@संगमेश्वरकदम2 жыл бұрын
Khupch sunder
@MAULIMAHARAJMHASKEOFFICIAL Жыл бұрын
जय हो
@bhikajigadade3388 Жыл бұрын
खुप सुंदर गायन गुरूजी
@avishkargadkar12342 жыл бұрын
Jay.gurudev
@BhagwanBhutekar-d8f4 ай бұрын
❤ अतिसुंदर जालना ❤❤
@Sumitkalyankale20062 жыл бұрын
अप्रतिम गायन गुरुजी आणि भैय्या
@GangabaiGiri5 ай бұрын
नंबर एक गायन गुरुजी
@गजरमाऊलीचा-ढ6स4 ай бұрын
छान गातो जीरजीव
@ganeshdevadkar-ef7ot9 ай бұрын
Khup chhan guruji
@narayaningle92374 ай бұрын
नंबर 1👌👌
@GangabaiGiri5 ай бұрын
खूप छान गायन
@GaneshMaharajGhodke2 жыл бұрын
अप्रतिम
@snehalmali21174 ай бұрын
👌👌👌👌👌👌❤❤
@babasahebkedar8395 Жыл бұрын
खाण तशी माती सटले गुरूजी .मी तर तुमचा शिस्य आहे .कारण चिंचोली माळी ता.केज जि.बीड येथील कार्यक्रम पाहून मी तुमचे सर्व भजन गाण्याचा प्रयत्न करदो.मला आपलेच भजन आवडते ना.
@navnathshingade36713 ай бұрын
खूपच छान माऊली या गवळणीची नोटेशन मिळेल का
@vijaymadanraokulkarni31184 ай бұрын
नं एक गायली गूरजी.रामकृष्णहरी.
@mukundlambe42992 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌👌
@namdevtulse19622 жыл бұрын
🙏🙏प्रणाम 🙏🙏
@rahullohar9887 Жыл бұрын
❤❤❤❤गुरुजी❤❤❤❤
@rameshshendage61597 ай бұрын
chote gayek chan
@vijaybarad30402 күн бұрын
गुरूजी खुप छान ❤ काळी दोन ची नोटेशियन मिळेल का
@Jkklcuinokmgjkg Жыл бұрын
❤❤❤❤❤
@DhanashreeThangeКүн бұрын
अनुराग गुरूजी ची कॉफी आहे 😅
@RamlingGhanchekar3 ай бұрын
साडी नेसून म्हणायला हवे होते उत्तम वाटले असतें
@swarsadhna87982 ай бұрын
ओळखलं का गुरुजी मला मी तुम्हाला वीस पंचवीस वर्षांपूर्वी म्हस्के वाडी ता. पारनेर जि. A. Nagar येथे सप्ताह करिता आणलं होतं संजय देवसरकर, तुम्ही, बंडू देशमुख, गंभीर अवचार
@marutipadghamkar20192 жыл бұрын
हि चाल तर वायकर सरांचीच आहे कॉफी केली आहे सटले बुवांनी
@AdinathjiSatale2 жыл бұрын
श्रीमान आपणं दोन्ही चाली निट ऐका मग कमेंट करा
@vikasrupnar25744 ай бұрын
आपणास अभिनंदन करता आले तर करा उगाच बोटे दाखवू नका..... असं गायला त्यांच आयुष्य गेलंय......
@ShankarSinghBhais4 ай бұрын
कोणी ही आईच्या गर्भात शिकुन आलेले नसते.आणि परमार्थात कोण ही कोणाची कापी करीत नाहीत, स्वतः महाराज पुढे त्यांच्या आवाजात गातात हे का लक्षात येत नाही.
@mayurigaikwad-s5vАй бұрын
खूपच सुंदर गुरुजी जग जनार्दन ज्याला त्याचा आस्वाद आहे ना त्यालाच कळतं संगीत काय आहे ते अज्ञानाची काय कळणार ये सरस्वती मातेचा आशीर्वाद आपल्या चिरंजी वास खूप गोड गवळण गायली मी शशिकांत मुळे आपले अभिनंदन करतो पुन्हा एकदा धन्यवाद