खूप छान वाटत आहे आपण सर्व म्हायती दिली आहे म्हणून मी आपले धन्यवाद देत आहे
@VaishusKitchen.8 ай бұрын
खुपच छान वीडियो होत ताई... ताई माझ्या कड़े पण पाणी ठेवनार शंख आहे त्यात मि रोज पाणी ठेवते आणि dusarya दिवशी ते पाणी मि घरात शिंपते आणि उरलेला पाणी तुलशी ला takun देते ताई मि हे शंख याच वर्षी घेतल वर्ष पण नही झाल. ताई मि हे बरोबर करत आहे की चुकीच माला कमेंट द्वारे नक्की सांगा 🙏🙏 ताई तुमचे वीडियो खुप सुंदर 👌असतात मि नेहमी बघत असते 😍🙏🙏
@dipalijadhav8122 ай бұрын
Khup khup, Chan aahe,Tai.....🙏🌺🔱📿
@PallaviKadam-m1x11 күн бұрын
Tai amchya room madhe ईशान्य kopara hall chya darvaja mage ahe ani darvaja mage 1manus ubha rahu shkel evdhi jaga ahe tar darvja mage table var mi mandir mandu shkte ka ani tabale var devghr asel tar ubhe rahun pooja tar karu nahi mg खुर्चीवर basun keli tar chalel ka plzzzzz reply kara tai
@MayaPawar-n4k9 күн бұрын
Tai devgharala kid lagli kay karave
@sachinshinde82838 ай бұрын
Shree Swami Samarth Tai.Nice video.
@yogitapatil93968 ай бұрын
Kupch chan mahiti sagitli tai
@SunitaPatil-fx8ld8 ай бұрын
Mi aajch devaghar ghetle tai, tr tumi je sangitle ki sakali kinwa sandhyakali devaghar sathapn Karu Naya tr mg kontys veli karave pls sangal ka.
@adityaraut6593Ай бұрын
Margashirsha madhe jamte ka devghar gaila
@artijadhav1452 ай бұрын
ताई, दिवाळी ला नवीन देवघर घेतल आहे, शुक्रवारी देवाना shift करायच आहे.नारळ च समजलं नाही .एक नारळ नवीन देवघर साठी न दुसरा जुन्या पण काहीच नाही विसर्जन करण्या सारख मग त्या दुसर्या नारळाच काय करायचंय?
@kalpitaankolekar34787 ай бұрын
Khup chan
@dhanashreechavan16923 ай бұрын
Dasara jar shanivari aala tr sthapan karu shakto ka
@dhananjayanpat43212 ай бұрын
देवघर हाॅल मध्ये पूर्व दिशेला असावे काय
@smitakolthur23298 ай бұрын
ताई आता आम्ही फर्निचरचं देवघर बनवणार आहे चांगला दिवस आणि काय करावे सांगा प्लीज🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹 स्वामींची इच्छा होती म्हणून हा व्हिडिओ मला भेटला कारण की आम्ही आता दोन दिवसात बनवणार आहे देवघर🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹 धन्यवाद
@sonudagade4088 ай бұрын
Tai tumhi dhupdhani kitichi ghetli
@kamakshirathodkamakshirath68487 ай бұрын
माझ देवघर फायबर चे आहे पंधरा वर्ष झाले आहेत त्याला ते तुटले आहे काही जागी मी त्याला कोनाला देऊ शकत नाही मी काय करू देवघर खंडित आसल्यास विसर्जित करता येते का
@shwetawarang76757 ай бұрын
ताई, बाळकृष्णा च्या बाजूला कोणाची मूर्ती आहे कोपऱ्यात आणि माझी गजांत लक्ष्मी सोंड खाली असलेली आहे. तर ती चालेल ना चांदीची आहे. तू देव कसे चमकवतेस.
@divyanarkhede53677 ай бұрын
तुमचा व्हिडिओ बघितल्या वर काहि शंका च राहत नाही आणि सं वार असो का व्रत you tube वर तुमचा व्हिडिओ आला म्हणजे कळलं...खूप आवश्यक माहिती दिली धन्यवाद ताई...आमच्या घरी वाजणारा शंख आहे तर त्याला वाजवायला हवं की पूजा करायला हवी...का दोघी वेगवेगळे असावे
@sarangchimote72153 ай бұрын
जुने फोटो वमुर्ति घेणार्या संस्थेचे नाव सांगि किंवा या नंबरवर पत्ता टाकावा