#देवघर

  Рет қаралды 242,413

Pooja's Corner

Pooja's Corner

Күн бұрын

#dailypoojavidhi #swamivanigreat #swamisamarthprachiti
रोजची देवपूजा | कशी करावी. सोपे नियम | देवांना अंघोळ कशी घालावी🙏Dev ghar tips देवपूजेत या चुका टाळा.
#dailypoojavidhi# Devpooja
#देवपूजा #dailypoojavidhi#devpuja #swamiseva
#swamisamarth #स्वामीसमर्थअनुभव #godisgreat #स्वामीअनुभव #swamianubhv #swamivanigreat #swamisamarthprachiti#paisayenyasathiupay
#paisatikatnahi
#gharatpaisayenyasathiupay
#onlymarathi
#ओन्लीमराठी
dailypujavidhiरोजची पूजा अशी करा. How to do daily Pooja Vidhi in Marathi. पंचोपचारी पूजा अशी करावी
#देवघर
#पूजा
#dailypooja
#pooja
#देव्हारा
#dailypoojavidhi#devpuja #swamiseva
#swamisamarth #स्वामीसमर्थअनुभव #godisgreat #स्वामीअनुभव #swamianubhv #swamivanigreat #swamisamarthprachiti#paisayenyasathiupay
#paisatikatnahi
#gharatpaisayenyasathiupay
#onlymarathi
#ओन्लीमराठी
dailypujavidhiरोजची पूजा अशी करा. How to do daily Pooja Vidhi in Marathi. पंचोपचारी पूजा अशी करावी
#How to do daily Pooja in Marathi
This video is about doing daily Pooja in Marathi. In this video there is the Maharashtrian way to worship God daily.in this video you will find the importance of daily Pooja and some rules regarding daily Pooja Vidhi.
घरातील देवघर कसे असावे.?,देवघर,देवघर कसे असावे,कोणते देव घरात असावेत,देवघराची दिशा,देवघराची दिशा कोणती असावी,#devghar konate asave,devghrachi disha,home temple,home temple direction,best direction,best directions for temple,देवघर कुठे ठेवावे,कोणते देवघर असावे,मंदिर,टेम्पल,
पंचोपचारी पूजा म्हणजे गंध, पुष्प, धुप, दिप आणि नैवेद्य
1) नित्य पूजा कशी करावी
देव पूजा हा एक आचार आहे.... एक आचरण पध्दती
उप - आचार
मानस पूजा
प्रत्यक्ष पूजा - नित्य पूजा / नैमित्तिक पूजा
1) पंचोपचार, 2) षोडशोपचार, 16 ( शोडोपचार x )
3) राजोपचार!!!
रोज ची पंचोपचार पूजा करु शकतो.
काही विशेष दिवशी उपाध्यायांच्या देखरेखीखाली जी पूजा केली जाते ती षोडशोपचार पूजा / राजोपचार पुजा
शुचिर्भूत होणे - आसन सिद्धी - दीप - धूप -
निर्माल्य - विसर्जन उत्तर दिशा - कनिष्ठ देवता - थोडी फुले सुवास घेणे।
शंख घंटा - दिशा -
देव स्नान घालणे - ओली पूजा / कोरडी पूजा.
पंचोपचार पूजा (५ प्रकराचे उपचार)
१) गंध (चंदन, अष्टगंध, गोपीचंदन)
२) पुष्प (फुले) - सुकलेली x उलटी x आवडीची बेस्ट - स्वतः लावलेली श्रेष्ठ - विकत - गौण - दुसऱ्याच्या बागेतील x किडलेली/ रस्त्यावरील / पडलेली/ चोरलेली - पुष्पदंत - गंधर्व राज कथा
३) धूप (अगरबत्ती, ऊदबत्ती, धूपकांडी)
४) दीप (गाईच्या तुपाचे नीरांजन)
५) नैवेद्य (नुसती साखर, गाईचे दूध व साखर इ.)
षोडशोपचार पूजा (१६ प्रकारचे उपचार)
१) आवाहन (प्रतिमेमध्ये येण्याची देवाला विनंती करणे)
२) आसन (बसण्यासाठी आसनाची व्यवस्था करणे व स्थानापन्न होण्याची विनंती देवाला करणे)
३) पाद्य (देवाची पावले धुणे)
४) अर्घ्य (देवाला हात धुण्यासाठी सुगंधी पाणी देणे)
५) आचमन (देवाला पिण्यासाठी पाणी देणे)
६) स्नान (देवाला विविध द्रव्यांनी आंघोळ घालणे - यात पंचामृत पण येते) (या नंतर देवाच्य आवडत्या सुक्तांनी अभिषेक केला जातो
जसे गणेश - अथर्वशीर्ष, देवी श्री सुक्त, विष्णू - पुरुष सुक्त, शंकर - रुद्र सुक्त.... )
७) यज्ञोपवित (जाणवे घालणे)
8) वस्त्र (देवाला अधरीय नेसवणे) उपवस्त्र (देवाला उत्तरीय नेसवणे)
९) गंध (देवाच्या कपाळाला गंध लावणे
१०) पुष्प (देवाला आवडतील अशी त्या त्या ऋतूत उपलब्ध असलेली ताजी फुललेली, निरोगी फुले वाहणे)
११) धूप (उदबत्ती पेटविणे व तिने देवाला घंटा वाजवित ओवाळणे)
१२) दीप (तुपाची वात पेटविलेले नीरांजन देवापुढे घंटा वाजवित ओवाळणे)
१३) नैवेद्य ( वाटीत दुधसाखर वा मिठाई ठेउन व तुळशीचे पान घालून त्याद्वारा आपले पंचप्राण अर्पण करणे)
१४) प्रदक्षिणा (स्वतःभोवती / मंदिरात देवाभोवती देव उजव्या हाताला ठेवून नमस्कारासहित चालणे)
१५) नमस्कार (हात जोडणे व डोके नमविणे / अष्टांग टेकवून)
१६) मंत्रपुष्प (मंत्र म्हणत फुले व अक्षता वाहणे)
राजोपाचार पूजन - देव / देवी राजा - सिंहासन छत्र चामर वाद्य आवरण पूजन अंग पूजन या सह।

Пікірлер: 71
@LaxmiBalande
@LaxmiBalande Ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे ताई धन्यवाद
@digambargutte8138
@digambargutte8138 18 күн бұрын
खूप तुम्ही खोटी माहिती देण्यात मॅडम धन्यवाद
@NirmalaJadhav-p7x
@NirmalaJadhav-p7x 3 ай бұрын
धन्यवाद ताई 😮
@abk95
@abk95 20 күн бұрын
Taai balkrushn maitri ne gift dila asel tr mamdirat ठेवता येतो का
@suvarna_deshmukh
@suvarna_deshmukh 4 ай бұрын
ताई, तुम्ही देवघर कुठून करून घेतले? Interior कोणते? ताई, मी सुवर्णा देशमुख, खराडी, पुणे, मला देवघर unit करून घ्यायचे आहे, अणि देव करून घ्यायचे आहे ,तुम्ही स्वामींची मूर्ती, अणि कुलदेवता,कासव मुर्ती,शंख, श्री यंत्र, श्री महादेव मूर्ती, कुठून करून घेतले ?? Please share कराल का??
@lokhande9
@lokhande9 3 ай бұрын
Majha marble cha devhara 6-7 varsha zhali aahe, toh kitihi kela tari kalpat kiva dull zhala aahe toh nehmi white ani shiny kasa karta yeil
@patilsuvidha1861
@patilsuvidha1861 2 ай бұрын
khup mast devara, Mahalaxmi devi ani choti ganpati Bappa che murti kuthe thevliy kalava pls.
@radhikaadake4818
@radhikaadake4818 2 ай бұрын
Mast mahiti Manali dhanyvad
@megpat7842
@megpat7842 2 ай бұрын
ताई नमस्कार ,माहिती खूप चां दिली माझा देवघरात शंकर पार्वती आणि गणपती ही मूर्ती संगमरवरी ची आहे तर चाले ले का आणि ताई तेलाचा दिवा हे नेहमी आपला उजवा साईड ल असतो तुम्ही तुमचा डवया साईड का दाखवले आहे कोणाचे बरोबर आहे
@manishajadhav6159
@manishajadhav6159 3 ай бұрын
Shree Swami Samarth 👏🌹
@PoojasCorner
@PoojasCorner 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@minawadekar6073
@minawadekar6073 5 ай бұрын
खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद ताई
@PoojasCorner
@PoojasCorner 5 ай бұрын
धन्यवाद
@Divya-wz2zy
@Divya-wz2zy 4 ай бұрын
Mam dev ghar west la tond karun bhintichya Madhya bhagi thevle tar chalel ka
@meeratidke6567
@meeratidke6567 3 ай бұрын
प्रसन्न
@divyanarkhede5367
@divyanarkhede5367 5 ай бұрын
खूप आवश्यक माहिती दिली धन्यवाद ताई...आमच्या घरी वाजणारा शंख आहे तर त्याला वाजवायला हवं की पूजा करायला हवी...का दोघी वेगवेगळे असावे
@playwithtanishgamer1760
@playwithtanishgamer1760 Ай бұрын
माझ्याकडे पण वाजवायचा आणि पूजेचा शंख असे दोन आहेत मग काय करायचे एकच ठेवावा की दोन plz reply
@ranjeetasonkar4504
@ranjeetasonkar4504 Ай бұрын
दोन्ही शंख वेगवेगळे असावेत
@rsatish431
@rsatish431 2 ай бұрын
Tai, hya murtya aapan kothun ghetali aahet.khoopach chaan aahet.
@nirmalajadhav8857
@nirmalajadhav8857 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌹
@PramodPatil-c3b
@PramodPatil-c3b 5 ай бұрын
खूप छान देवपूजा करतात ताई तुम्ही श्री स्वामी समर्थ होम टू चा व्हिडिओ बनवा ना ताई
@PoojasCorner
@PoojasCorner 5 ай бұрын
धन्यवाद.. होय. श्री स्वामी समर्थ
@vaibhavirane8353
@vaibhavirane8353 5 ай бұрын
ताई चांदीचे देव असतील आणि बरीच वर्ष झाल्या मुळे नवीन घ्यायचे असेल तर काय करावे.
@PoojasCorner
@PoojasCorner 5 ай бұрын
ज्या ठिकाणी चांदीचे देव बनवले जातात त्या ठिकाणी मोडून तुम्ही त्याचेच नवीन देव बनवू शकता
@nitinnaikvideos
@nitinnaikvideos Ай бұрын
Shiv family chi murti devgharat thevu shakto na ???
@poojazambare2916
@poojazambare2916 3 ай бұрын
Tai tumcha kalash cha naral solalela ahe. Pn solale la naral la tada jato lavakr mg tumcha kasa rahto?plz ans me
@kaverikale4532
@kaverikale4532 4 ай бұрын
ताई रांगोळी काढत नाही का...काडत जा अजुन भारी दिसेल...मंदीर..
@PoojasCorner
@PoojasCorner 4 ай бұрын
हो ताई धन्यवाद
@RajendraJadhv-mw2iz
@RajendraJadhv-mw2iz 2 ай бұрын
​@@PoojasCorner😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊bbyep😅l
@Vijayalaxmiphadke
@Vijayalaxmiphadke 26 күн бұрын
मॅडम तुपाचा दिवा देवाच्या उजव्या हाताला असतो.तेलाचा दिवा डाव्या बाजूला ठेवायचा असतो. वास्तूशास्त्र पुस्तक पहा. व्हिडिओ बघणार याने नक्की कुणाचे ऐकावे हा प्रश्न पडतो.
@pandurangbhosale3746
@pandurangbhosale3746 Ай бұрын
मला सिमेंट विटा मधे देवघर तयार करायचे आहे तरी करावे की नाही याची माहिती दयावी
@jyotishinde305
@jyotishinde305 5 ай бұрын
Shree Swami Samarth Thai 🙏 majha kade Ganpati Bappa cha Don moortiyan ahead
@ramdasfarande2086
@ramdasfarande2086 5 ай бұрын
Very Very Nice 👌👌💐💐👍👍💐💐✌️✌️🥳🥳
@gitanjalipatil5344
@gitanjalipatil5344 5 ай бұрын
Nice video
@PoojasCorner
@PoojasCorner 5 ай бұрын
धन्यवाद गीतांजली 😊
@kishorkaleshwrwar5883
@kishorkaleshwrwar5883 4 ай бұрын
Tai mazyakde sankr parvti chi murti ahe plz sanga degharat thewaych ka
@harshadasonawane7931
@harshadasonawane7931 5 күн бұрын
Home tour video kara mam
@ranjeetasonkar4504
@ranjeetasonkar4504 Ай бұрын
दत्तक गेलेले देव आणि बुडीत गेलेले देव म्हणजे नक्की काय ते कृपया सांगा ताई
@ritikapremkumar3005
@ritikapremkumar3005 4 ай бұрын
Nice video.try to give subtitles.
@PoojasCorner
@PoojasCorner 4 ай бұрын
Thank u 😊
@uttarabarhate1486
@uttarabarhate1486 12 күн бұрын
देवघर मुख्यदरवाजा समोर चालेल का? आग्नेय कोपऱ्यात चालते का? मेन डॉरवाजा समोर तो yeto
@shye5795
@shye5795 2 ай бұрын
Aga Tai tuze devanche tac kuthe ahe te ka nhi mandle.plaz sang
@PoojasCorner
@PoojasCorner 2 ай бұрын
सासुबाईंकडे आहेत गावच्या घरी 😊
@lokhande9
@lokhande9 3 ай бұрын
Pitalche motha taat kuthun ghetla?
@varsharnangare9974
@varsharnangare9974 4 ай бұрын
कलशावरचा नारळ कधी चेंज करता ताई...
@digambargutte8138
@digambargutte8138 18 күн бұрын
मॅडम तुमचा अभ्यास थोडा कमी दिसतोय तुपाचा दिवा उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा डाव्या बाजूला असतो
@heenadalvi447
@heenadalvi447 4 ай бұрын
Tai pan amche kul devatechya kaal bhairav aahe mag tr
@FFKINGDOM-e1l
@FFKINGDOM-e1l 5 ай бұрын
ताई तुझं घर पूर्ण दाखव ना प्लीज 🙏
@priyankamore1113
@priyankamore1113 5 ай бұрын
👌👌👌
@madhushrivlogs8829
@madhushrivlogs8829 4 ай бұрын
Tumchya kde kuber murti aahe pn rojchya poojet disat nahi. Ase ka
@mandarmusicstudio8299
@mandarmusicstudio8299 5 ай бұрын
पिराची चिन्ह म्हणजे काय ताई
@rahulghodke-v1o
@rahulghodke-v1o 5 ай бұрын
Tai shankh kasa tevaycha sanga
@PranitaKumare
@PranitaKumare 4 ай бұрын
Shankh nimult tok uttarekade aste
@homequeenashwinipawar4914
@homequeenashwinipawar4914 4 ай бұрын
आमच्या देवघरातील रंगनाथ नुसता पडतो तोडावर का बर आसं
@suvarnajagdale8680
@suvarnajagdale8680 2 ай бұрын
ताई तुमच्या कडे जोतिबा आहे का
@PoojasCorner
@PoojasCorner 2 ай бұрын
होय
@GauriHange-jv2lj
@GauriHange-jv2lj 5 ай бұрын
पानवेल ताट कोठून घेतले कितीचे आहे
@PoojasCorner
@PoojasCorner 5 ай бұрын
पुण्यात शॉप मधून घेतलं आहे..
@GauriHange-jv2lj
@GauriHange-jv2lj 5 ай бұрын
कितीचे आहे
@pushp-12
@pushp-12 2 ай бұрын
ताई तू अगरबत्ती नाही लावत का
@PoojasCorner
@PoojasCorner 2 ай бұрын
धूप लावते
@sonukh1984
@sonukh1984 3 ай бұрын
Devghar nehmi lakdi asave .
@suchitrapawar2514
@suchitrapawar2514 4 ай бұрын
तुम्ही पुरुष देवता पुजा करणाऱ्याच्या उजव्या बाजुला ठेवलात
@PaperTree-bb9it
@PaperTree-bb9it 2 ай бұрын
@pratibhasagle3718
@pratibhasagle3718 3 ай бұрын
ताई दिवा तांदळाच्या वाटी ठेवा तांदुळ खाली घालून ठेऊ नका
@PoojasCorner
@PoojasCorner 3 ай бұрын
होय धन्यवाद
@Jayshree.Salunke2212
@Jayshree.Salunke2212 26 күн бұрын
तेलाचा डाव्या हाताला ठेवतात तुपाचा उजव्या हाताला ठेवतात
@varsharnangare9974
@varsharnangare9974 4 ай бұрын
कलशावरचा नारळ कधी चेंज करता ताई...
@PranitaKumare
@PranitaKumare 4 ай бұрын
Pornimela
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,5 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 32 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 32 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,5 МЛН