खरयं packing पेक्षा unpacking खूप कठीण असते. Video नेहमी प्रमाणे खुप छान.. आवडला! तुमचे घरमालक ही खूप खूष होतील तुम्ही ज्या प्रमाणे घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवतात हे बघून 👌👌👌
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear Sushma ताई खरंय सामान भरणं खूप सोपं आहे पण सामान काढून लावणं हे कठीण काम आहे. तुमची कमेंट वाचून मी खूप खुश झाली.💕🙏.
@rakulkapadnis422725 күн бұрын
खूपच छान set केलेस ग सगळंच नेहमीप्रमाणे च 😊
@suhasini_lifestyle19 күн бұрын
Thank You 😊❤️🌹 Dear ताई.
@VaishaliMore-q8iАй бұрын
Khupch chan Video hota tai kichen chan set kele
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear वैशाली ताई मनापासून तुमची खूप खूप आभार आणि धन्यवाद. 💕🙏😊.
@swatisonawane447218 күн бұрын
Wow khupch chan❤🎉
@suhasini_lifestyle18 күн бұрын
Thank You 😊🙏💕 Dear स्वाती ताई. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.
@swatisonawane447218 күн бұрын
Tai tuz boln ekavch vatt kam khup perfect ahe tuz chan❤
@suhasini_lifestyle18 күн бұрын
Thank You 😊🙏💕 Dear स्वाती ताई.❤️❤️❤️.
@saralaparekar6547Ай бұрын
खरंच ताई सामान खुप छान लावले घर सुरेख दीसत आहे
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear मावशी मी तुमच्या कमेंट्सची वाट बघत होते मागील व्हिडिओ पासून तुमची कमेंट्स वाचून मला आनंद झाला. 💕🙏.
@saralaparekar6547Ай бұрын
@suhasini_lifestyle आग ताई मला तुला भेटायचे होते मी ठरवलं होतं अचानक बदली झाली तुझी
@suhasini_lifestyleАй бұрын
@saralaparekar6547 मावशी मी पुढच्या वेळी आली का नक्की भेटूया.Thank You 🙏💕.
@saralaparekar6547Ай бұрын
@@suhasini_lifestyle ओके बेबी
@vinitamungi2376Ай бұрын
खूपच छान व्हिडिओ ❤😊
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear विनिता ताई मी बऱ्याच दिवसापासून विचार करत होते की तुम्ही कमेंट्स का करत नाहीयेत. आज तुमची कमेंट्स वाचून मला खूप छान वाटलं. 💕🙏.
@shamalthakare4077Ай бұрын
खूप सुबक मांडणी केली ताई 👌👌👌👌👌
@suhasini_lifestyleАй бұрын
Thank You 💕🙏 शामल ताई.
@vanit122Ай бұрын
खूप छान तुमच्या मुळे नवीन शहर पहायला मिळेल 😊
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear Vanita ताई मी तुमच्या कमेंट्स ची वाट बऱ्याच दिवसापासून बघत होते. तुमची कमेंट्स वाचून मला खूप आनंद झाला.💕🙏.
@vaishalitupkar3663Ай бұрын
खूप छान सेंट झालं ताई घर हो ताई खूप मोठे मार्केट राहते रविवारला मी पण बुलढाणा la राहते खामगाव रोड ला
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear वैशाली ताई मी रामनगर मध्ये राहते. चिंचोली हॉस्पिटल पासून अगदी दोन मिनिटांवरती. आपली भेट नक्कीच लवकरच होणार. 💕🙏😊.
@Vcreativity3101Ай бұрын
Hii mi Lahane Lay Out Chinchole hospital jvlch
@sonalipedamkar4649Ай бұрын
Hi suhasini. Very very beautiful kitchen clean organizer chan sunder kel. Very beautiful video so nice.
@suhasini_lifestyleАй бұрын
Thank You 😊💕🙏 Dear ताई.
@lydiaaiman1012Ай бұрын
You have soothing gentle voice. Great tips for arranging and cleaning. Happy stay at your lovely new place🎉
@suhasini_lifestyleАй бұрын
Thank You 😊❤️🙏💕💕💕 Dear.
@GauriKoli-z4mАй бұрын
Chan ch aawaral aahes tai kichen....❤❤❤❤
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear गौरी ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏❤️.
@Suvarnaborkar-v6xАй бұрын
खुप छान ❤❤❤❤
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear सुवर्णा ताई तुमची मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. 💕🙏.
@chetanataral9719Ай бұрын
Sunder home tour mi pn khoop ghre change keli shift kele ahe mi khoop sunder dear 👌👌
@suhasini_lifestyle18 күн бұрын
Thank You 😊❤️🌹🙏 Dear ताई.
@varshajanwade6946Ай бұрын
खूपच सुंदर सेट करून ठेवलं आहे
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear वर्षा ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏.
@sarikaphuke5922Ай бұрын
Khup chan video tai tumche mi roj baghte tai pn aaj comment keli
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear सारिका ताई तुमच्या सुंदर कमेंट्स साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद असेच प्रेम करत रहा 💕🙏.
@sayrazareker6307Ай бұрын
Khup Chan Tai video
@suhasini_lifestyleАй бұрын
Thank You 😊💕🙏 Dear ताई.
@madhuritank2659Ай бұрын
Nice vlog dear❤, God bless you💕
@suhasini_lifestyleАй бұрын
Thank You Dear माधुरी ताई ❤❤❤.
@SarlaSapkal-ig9kuАй бұрын
Khup Chan video
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear sarla ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕😊🙏.
@arshinshelkar3804Ай бұрын
Khupch chan he sagde nit netke tulach jamat ga suhasini❤
@suhasini_lifestyleАй бұрын
Thank You Tai. 🙏 तुम्ही खूप छान कमेंट केली आहे. पण ताई खरं सांगू तर मी नीट नेटके ठेवण्याचा प्रयत्न करत असते. बाकी पसारा, धूळ सगळी कडे, प्रत्येक घरात होत असतो. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून आभार 😊❤️🙏
@mayuriadeshmukhАй бұрын
Actually ya varshi tari issue nai yenar panyacha, khup paus zala. Nakki tour kara tumchya gharachi , nice collection of ceramic items. Nice vlog. Buldhana madhe mazya tai chi school ahe.
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear मयुरी ताई तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏.
@archanachopade9897Ай бұрын
Tai tumchi gas shegadi khup aavadli mla aani balkani pn khup Chan aahe swacchata motivation milat baghun
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear अर्चना ताई मला तुमच्या सुंदर कमेंट्स वाचून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. असेच प्रेम करत रहा.💕🙏.
@nilimakachave6549Ай бұрын
सामान खुप छान लावला ताई
@suhasini_lifestyleАй бұрын
Thank You Dear ताई 💕🙏.
@MadhuriMahale-z8iАй бұрын
Khup chhan hota vlog .. khup mehanti aahes tai tu❤️
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear माधुरी ताई तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. तुमचे प्रेम असेच असू द्या.❤❤❤🙏.
@RekhaKedari-tk2mzАй бұрын
Khup ch Chan astat video tai pn roj thakat ja
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear रेखा ताई नक्कीच प्रयत्न करेल मी व्हिडिओ रोज टाकण्याचा. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏.
@sujatamaniyar8874Ай бұрын
❤❤❤ mast
@suhasini_lifestyleАй бұрын
Thank You Tai. 🙏 Video पाहून नक्की कमेंट करत रहा. तुमचे मनापासून आभार ❤️😊
@rubinashaikh9445Ай бұрын
Mashallah ❤
@suhasini_lifestyle19 күн бұрын
Thank You 😊🙏💕 Dear ताई.
@avi_edit_z19 күн бұрын
Avaj kup chan
@suhasini_lifestyle19 күн бұрын
Thank You 😊🙏💕 Dear ताई.
@manishachandratre2003Ай бұрын
Chan सेट झाले kitchen
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear मनिषा ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏.
@PratikshaKhaire-zj4ipАй бұрын
Khup chan
@suhasini_lifestyleАй бұрын
Thank You Pratiksha Tai ❤️😊🙏
@grishmai7770Ай бұрын
छान set केले घर
@suhasini_lifestyleАй бұрын
Thank You 💕🙏 Grishma ताई.
@sarikavarude25Ай бұрын
New ghar cha video khup chan
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear सारिका ताई तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏.
@priyankapanadit4412Ай бұрын
खुप सुंदर
@suhasini_lifestyleАй бұрын
Thank You Priyanka Tai. 🙏😊
@aartipalaskar6746Ай бұрын
मंदिर पण दाखवा. 🙏
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear आरती ताई लवकरच मी देवघर ही दाखवेल.Thank You 💕🙏.
@vaishalitupkar3663Ай бұрын
तुमचे व्हिडिओ रोज बघत होते पण कमेंट तुम्ही बुलढाणा आलात तेव्हा पासून करायला लागली छान वाटलं तुम्ही आमच्या शहरामध्ये आलात
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear वैशाली ताई मला तुमची कमेंट्स वाचून खूप छान वाटलं आणि आनंदही झाला. कधीतरी नक्कीच आपली भेट होणार. 💕🙏.
@vaishalitupkar3663Ай бұрын
हो ताई नखी बेटुया
@suhasini_lifestyleАй бұрын
@vaishalitupkar3663 💕🙏.
@RevatiGohatre-qp9jiАй бұрын
Hi tai tuza aavj khupch god boltes g . 😊
@suhasini_lifestyleАй бұрын
Thank You Dear रेवती ताई 🙏💕. तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.
@kuntibansode591Ай бұрын
❤❤❤❤ nice video
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear Kunti ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏❤️.
@BalajiJadhav-o2uАй бұрын
🎉🎉🎉
@suhasini_lifestyleАй бұрын
Thank You Tai ❤️🙏😊
@priyaramesh609523 күн бұрын
Is she speaking hindi? Actually this is the kitchen i am longing for.....tired of modular kitchen..........cleaning......cockroakes etc etc........Thanks a lot for this video.............
@suhasini_lifestyle19 күн бұрын
Thank You 😊🙏💕 Dear प्रियंका जी.
@ShaliniChaudhary-e8qАй бұрын
ताई बुलडाणा मधील रविवारचा बाजार दाखवा.plz.❤
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear शालिनी ताई मी लवकरच बुलढाण्याचा रविवारचा बाजार दाखवेल. Thank You 💕🙏.
@rajnidogra2041Ай бұрын
Suhasini tai tumhi ha rack kuthun ghetla
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear रजनी ताई रॅक मला लग्नात दिलेला आहे.नाशिकला गोपाळ काळे शॉप मध्ये चांगले मिळतात.💕🙏😊.
@rajnidogra2041Ай бұрын
Ok thank you
@shilpakulkarni3186Ай бұрын
Mandanit nehami paper takavet mag to steel cha rack aso va kadappyacha.
@suhasini_lifestyleАй бұрын
Thank You 🙏💕 शिल्पा ताई.
@PratibhaKadu-u1uАй бұрын
How are you mam and your two sparrows? your new home is a also nice
@suhasini_lifestyleАй бұрын
Thank You Pratibha Tai for your beautiful comment. I am trying to adjust with new conditions. My new house is good but there are many insects around. Thanishka and Unnati are helping me very much. Thank You for your kind support. 😊❤️🙏
@pallavipanditАй бұрын
Borosil cup Chan ahet futat nahit Ani scotch bright zadu pan Chan ahe
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear पल्लवी ताई नक्कीच Borosil चे कप पुढच्या वेळेस घेणार आणि scotch bright झाडू पण नक्कीच वापरून बघेल. अशा छान छान कमेंट्स करत जा आणि मला वेगवेगळ् काहीतरी सुचवत जा.💕🙏.
@VaishaliGodse-f9sАй бұрын
Nice vlog tai
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear वैशाली ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. 💕🙏.
@riahirlekar8690Ай бұрын
Kharach tai tumchya sarkhya gruhini aslya ki ghar swarg houn jata mala avdi avad nahi kaa kon jane pan mi pan shiktey tumchya sarvan kadun aani thoda far kartey
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear रिया ताई तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. असेच प्रेम करत रहा.💕🙏.
@TotalhyperGaming29kАй бұрын
मी बुलढाण्यात राहते vishnivadi चेबाजुला जिजामाता नगर मध्ये
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear ताई मी रामनगर मध्ये राहते. 💕😊🙏.
@Vcreativity3101Ай бұрын
Mi pn Lahane Lay Out mdhe rahte ram chya jvl ch
@suhasini_lifestyleАй бұрын
@Vcreativity3101 अरे व्वा ताई तुम्ही माझ्या खूप जवळ राहतात. मी नेहमीच तिथे भाज्या घ्यायला येते. मला छान वाटलं तुम्ही बुलढाणा येथे राहतात.💕🙏🌹😊.
@Vcreativity3101Ай бұрын
@@suhasini_lifestyle हो मला पण छान वाटलं
@Vcreativity3101Ай бұрын
एकदा नक्कीच भेटू
@varshakamble8118Ай бұрын
Hi mandni kitila ghetli tai. Ky price ahe please sanga
@suhasini_lifestyle18 күн бұрын
Dear वर्षा ताई मांडणी माझ्या लग्नात दिलेली आहे त्यावेळेस 1500 पर्यंत असेल.❤️😊🙏.
@ashwiniChavhan96kuliАй бұрын
Maze same shegdi aahe tumache shegadi che price ky ahe?
@suhasini_lifestyleАй бұрын
Ashwini ताई शेगडी घेऊन बरीच वर्षे झालेली आहेत त्यामुळे एक्झॅक्ट प्राईस सांगता येणार नाही.💕🙏.
@madhavikoradkar9555Ай бұрын
Kuthlya company cha aahe gas stove.. Chaan aahe
@madhavikoradkar9555Ай бұрын
Plz reply
@suhasini_lifestyleАй бұрын
ताई माझी गॅस शेगडी सूर्या प्लस कंपनीची आहे. Gas stove is of Surya plus brand.. Thank You 😊🙏
@Ashasongs-q1kАй бұрын
ताई मीपण नाशिक मधे राहते तुमचे व्हिडिओ खुप दिवसा पासुन पाहते
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear ताई तुमचे मनापासुन खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏. अरे व्वा तुम्ही नाशिक मध्ये राहतात हे जाणून मला खूप आनंद झाला.
@anitalad9182Ай бұрын
तुमची gas stove शेगडी कोणती आहे ताई ?? पाय उंच आहे त्यामुळे खाली मोकळी आहे जागा साफ ठेवण्या साठी
@suhasini_lifestyleАй бұрын
Anita Tai, माझी गॅस शेगडी सूर्या प्लस कंपनीची आहे. तीला कंपनीने दोन्ही प्रकारचे पाय दिले होते. पण मी उंच पाय असलेला ऑप्शन निवडला. तुमच्या कमेंट साठी मनापासून आभार. 😊❤️🙏
@vasantmahajan725Ай бұрын
Me nagpurchi ahe tai ani me 7 varsh nashikla rahili ahe mala nashik khup jast awadat . Mala ajunahi nashikvhi athavan yete
@suhasini_lifestyleАй бұрын
हो ताई. मला सुद्धा नाशिक खूप आवडते. मला नाशिकची, माझ्या घराची खूप आठवण येते. पण आता नोकरीसाठी मिस्टर बाहेर आहेत तेवढे दिवस मला आणि मुलांना सोबत राहण्यासाठी नाशिक पासून लांब रहावे लागेल. नागपूर देखील छान शहर आहे असे मी ऐकले आहे. तुम्ही प्रेमाने केलेल्या कमेंट साठी मनापासून आभार 😊❤️🙏