सरकारी निर्णयामुळे3सोयाबीन भावात किती वाढ होणार? | Dnyaneshwar Kharat Patil

  Рет қаралды 44,795

Dnyaneshwar Kharat Patil

Dnyaneshwar Kharat Patil

Күн бұрын

#soybean #dnyaneshwarkharatpatil #soybean_plant_bhav #soybeanratetoday
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत KZbin Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Пікірлер: 65
@akashkohale01
@akashkohale01 16 күн бұрын
सोयाबीन ची अवस्था खूप वाईट आहे. मजूर लवकर येत नाहीत पैसे घेऊन पण. त्यात पाऊस पडत आहे. नुकसान होत आहे 7000 भाव झाल पाहिजे आता.
@madannakhate6060
@madannakhate6060 16 сағат бұрын
धन्यवाद साहेब खूप छान माहिती मिळाली 🙏
@AvinashTale07-ck2vs
@AvinashTale07-ck2vs 6 күн бұрын
खुप छान भाऊ धन्यवाद
@shaipatil594
@shaipatil594 16 күн бұрын
काल मार्केट ला विचारलं दर आहे 4300 ते 4400
@shankarragmahale3465
@shankarragmahale3465 3 күн бұрын
तुमच्या व्हीडीओ मुळे लोकां मध्ये जागृती होते आहे धन्यवाद दादा
@shankarragmahale3465
@shankarragmahale3465 14 күн бұрын
खरात साहेब आपणास धन्यवाद आपण छान माहिती देता असेच सहकार्य करावे
@ravindrashinde941
@ravindrashinde941 16 күн бұрын
सोयाबीनचे भाव 2टक्केने वाढले त्याच वेळी तेल 8टक्केने वाढले। म्हणजे शासनाने दोन रूपये एका खिशात ठेवले आणि दुसरे खिशातून आठ रूपये घेतले।दयाळू सरकार।।आणि शासनाचे आभार??
@nanakhurdal669
@nanakhurdal669 15 күн бұрын
भाऊ तेल किती खाता वर्षाचा हिशोब करा
@KrishnaKarad-p3c
@KrishnaKarad-p3c 16 күн бұрын
पाटील कर्जमाफी च काही update?
@tejravpatilbajad1085
@tejravpatilbajad1085 13 күн бұрын
सरसकट कर्जमाफ करा आणि सरसकट पिक विमा आणि सरसकट नुकसान भरपाई द्यावी सोयाबीन आणि हरभरा 7,000 कापूस आणि तुर व मुग आणि उडीद 11,000 हमीभाव गंरटी द्या
@आमचीमातीआमचीमानसे-न1ट
@आमचीमातीआमचीमानसे-न1ट 16 күн бұрын
घोषणांचा भडिमार चालू आहे 1 रू कुणाला मिळेना अजून
@prashantsingru7459
@prashantsingru7459 16 күн бұрын
शेतकऱ्यांना 4100 ते 4300 च भाव देऊन तेच सोयाबीन गुप्तपणे रात्री हमीभावात सरकारी यंत्रणा घेणार ,अश्याप्रकारे व्यवहार होत असतात. सबका साथ,सबका विकास, यही है विश्वास😂😂😂
@arundahapute7714
@arundahapute7714 16 күн бұрын
खूप चांगली माहिती 🙏🙏🎉
@vilasbangale9715
@vilasbangale9715 16 күн бұрын
छान माहिती
@aimthakre
@aimthakre 16 күн бұрын
उत्तम मार्गदर्शन केले
@prameshwarnarayanraolomte3785
@prameshwarnarayanraolomte3785 15 күн бұрын
खूप चांगली माहिती दादा
@marotikadam8986
@marotikadam8986 16 күн бұрын
सोयाबीन भाव वाढतील या निर्णयामुळे फायदा पण होईल. पण शेतकर्यांचा माल व्यापार्यापाशी स्टाक झाल्यावर
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 16 күн бұрын
10,000 रुपये क्विंटलचा भाव दिला तरी शेतकऱ्याला पुरणार नाही कारण आमच्या इकडे सगळे सोयाबीन येलो माझ्यामुळे करपून गेली आहेतालुका पुसद
@SanjayMhaske-e2p
@SanjayMhaske-e2p 9 күн бұрын
फक्त तेलाचे भाव वाढले सोयाबीन चे भाव 5वर्षा पूर्वीचीच
@Rohitsharma18131
@Rohitsharma18131 16 күн бұрын
कर्ज माफी केली तरच या सरकारला व्होटिंग करू नाही तर नाही. सोबत सोयाबीन ले 7000₹ व कापुस ले १२०००₹ भाव भेटला पाहिजे.
@sunilgadade466
@sunilgadade466 16 күн бұрын
Super job sir
@ArchanaPawarVB
@ArchanaPawarVB 11 күн бұрын
Changla watala
@Depak078
@Depak078 16 күн бұрын
Soyabean cha bhav 4500 aahe pan... Sunflower tel cha daba 1750 te 2150 jhale... Shetkari bhav tasach aahe 😂😂
@ganeshdhage30
@ganeshdhage30 16 күн бұрын
सोयाबीन वाढले क्विंटल ₹100 आणि तेल वाढले किलोमागे 25 रुपये वारे सहकार
@TukaramPanchal-t4c
@TukaramPanchal-t4c 15 күн бұрын
10000हजार सोयाबीन व कापूस 15000भाव पाहिजे
@parmeshewarswami5337
@parmeshewarswami5337 16 күн бұрын
पाटील साहेब शेतकऱ्यांना परवडते का हे सांगा सरकार शेतकऱ्यांना लुटत आहे
@sagarchavhan2538
@sagarchavhan2538 16 күн бұрын
👌👌👌
@yogeshhegde7972
@yogeshhegde7972 16 күн бұрын
*सोयाबीन व कापूस अनुदानास विलंब आता 26 सप्टेंबर तारखे ऐवजी 5 ऑक्टोबर या तारखेला अनुदान खात्यात जमा होणार* नागपूर येथील कार्यक्रमात आदरणीय प्रधानमंत्री मोदींजी यांच्या हस्ते वितरण होणार.घ्या अजून तारीख पे तारीख
@anandmagar8459
@anandmagar8459 15 күн бұрын
दादा फुले कृपा वाण कुठे उपलब्ध होईल मी परांडा तालुका जिल्हा धाराशिव चा रहिवाशी आहे.
@roshanchavhan4316
@roshanchavhan4316 16 күн бұрын
Khup chan patil dada❤❤
@VirendraTodmal375
@VirendraTodmal375 16 күн бұрын
sarsakat 7000 ne kharedi karave
@mohanbhagat8067
@mohanbhagat8067 16 күн бұрын
हे सरकार व केंद्र सरकार हे फक्त शेतकरी विरोधी आहे
@RaviSirsath-w3m
@RaviSirsath-w3m 3 күн бұрын
आज 4000 भाव चालू आहे 7/10/2024
@sunilchamediya9575
@sunilchamediya9575 2 күн бұрын
साहेब सध्या 3500 रू भाव आहे
@PramodSwami-p8z
@PramodSwami-p8z 16 күн бұрын
🎉🎉
@satishrangare1575
@satishrangare1575 15 күн бұрын
He sarkar tar laych bogas nighal soyabean la 7000 rs bhav pahije Teva shetkaryacha kahitari bhal hoil 🎉🎉🎉
@AshokDashwantrao-hp6en
@AshokDashwantrao-hp6en 16 күн бұрын
आमचा अंदाज आहे की सोयाबीन चे भाव वाढतील पणजेव्हा शेतकर्या जवळ राहणार नाही व व्यापाऱ्यांचे सोयाबीन बाजारात येईल तेव्हा हमी भाव सुध्दा सरकार वाढवून देईल
@rajendrakhatik4723
@rajendrakhatik4723 9 күн бұрын
कर्ज माफी ची माहीती टाका
@dattaasewar4848
@dattaasewar4848 16 күн бұрын
सरकार ....लबाडांचे घरचा औतनं आता पयॅत एक रूपयांची ही मिळाला नाही.
@nagnathmane9430
@nagnathmane9430 16 күн бұрын
सोयाबीन.पेडं.निया त.केली.पाहिजे सरकारbjpच.निवडून.येईल
@SiddhuJadhav-t8s
@SiddhuJadhav-t8s 16 күн бұрын
7000 Bhav Jhala pahije
@rumbarkar234
@rumbarkar234 15 күн бұрын
आभार काय मानता हमी भाव मिळाला का
@shreeshailbagale9656
@shreeshailbagale9656 16 күн бұрын
कदाचित अदानीचि भेट किंवा अपॉइंटमेंट लवकर भेटली नसेल म्हणून निर्णय घेण्यात उशीर झाला.. पण मतदारांनी मतदानाचा निर्णय आधीच घेऊन ठेवला आहे आत्ता फक्त मारायचं शिक्का..
@ravichinchine2500
@ravichinchine2500 16 күн бұрын
सरकारला काही तत्व...... सांगायचे नाही भाव वाढला तर च निवडून देऊ नाही इकडे फिरक्याचे सुद्धा नाही भाजप असो नाही तर इतर पक्ष असो
@gopals.thakare6985
@gopals.thakare6985 15 күн бұрын
100000
@prashsnde8425
@prashsnde8425 16 күн бұрын
सोयाबीन वाढले 200₹किंवटल ने आणि सोयाबीन एक किलो तेलाचे भाव 40₹ने वाढले...!! वा... रे ...!!लोकशाही, वा.. रे। सरकार...? कागदी घोडे नाचवून व्यापारी व सरकारने शेतकरी व ग्राहकानां "मुर्ख "बनवता काय...?,
@dnyaneshawarkhanzode9136
@dnyaneshawarkhanzode9136 15 күн бұрын
सोयाबीन n c d x मध्ये पाहिजे भरपूर प्रमाणात वाढ होते
@musavvirali2939
@musavvirali2939 3 күн бұрын
3471dele pachora
@GajananPehare
@GajananPehare 16 күн бұрын
1 like mazi
@hanumantthorat8847
@hanumantthorat8847 16 күн бұрын
पाटील हे सरकार टाळू वरच लोणी खाणार आहे
@mangeshpathak8736
@mangeshpathak8736 10 күн бұрын
5500 pan thik aahe bhawa
@adeshparve3971
@adeshparve3971 16 күн бұрын
महा dbt रबी बियाणे अनुदान अर्ज सुरू झाले आहेत का
@vishaldube8640
@vishaldube8640 15 күн бұрын
जाणकारांनी मातीत मिसळून टाकल
@digunerlewad3034
@digunerlewad3034 15 күн бұрын
2 days adhi 5100 bhav hota amchya bhagat
@jitendrachaudhari2265
@jitendrachaudhari2265 16 күн бұрын
Kharedi var 2000 quintal bonus dya.
@shubhamthakur-rv6yi
@shubhamthakur-rv6yi 16 күн бұрын
Pam tel chi deel cancel keli aahe kal
@prakashautomated9971
@prakashautomated9971 16 күн бұрын
निवडणूक झाली की आयात शुल्क कमी करणार
@pandurangbite2302
@pandurangbite2302 16 күн бұрын
Karjmafi zhalic pahije nahitar Sarkar padle
@sadanand123
@sadanand123 13 күн бұрын
६५० रु कमी विकत आहे
@prakashautomated9971
@prakashautomated9971 16 күн бұрын
हे सरकार भाव नाही देऊ शकत
@mahendranawghare2257
@mahendranawghare2257 16 күн бұрын
Kahi wadhat nahi bhav
@GajananPehare
@GajananPehare 16 күн бұрын
1 like mazi
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
«Кім тапқыр?» бағдарламасы
00:16
Balapan TV
Рет қаралды 123 М.
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН
असा झाला या बैलांचा व्यवहार/ram aditya marathi blog#villaglife
15:43
राम आदित्य मराठी ब्लॉग
Рет қаралды 6 М.
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17