नवापूर विधानसभा मतदारसंघात यंदा परत शिरीषकुमार नाईकच येणार | Navapur Vidhan Sabha

  Рет қаралды 11,135

Manthan

Manthan

Күн бұрын

#shirishkumarnaik #udyasinghgavit #sharadgavit
स्वातंत्र्यापासून कॉंग्रेसचा पारंपारिक गड म्हणून नवापूर विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण राज्यात ओळख आहे. आतापर्यंत या मतदारसंघात फक्त आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत आणि २००९ च्या विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार पराभूत झाला आहेत. आजवरचा राजकीय इतिहास पाहायचा झाला तर मतदारसंघावर काँग्रेसकचे वर्चस्व आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजी खासदार माणिकराव गावित यांच्या मुलांने पक्षात बंडखोरी करत भाजपचा कमळ आपल्या हातात घेतलं. व भाजपकडून निवडणूक सुद्धा लढवली. व त्यांचा आमदार शिरीषकुमार नाईक यांच्याकडून पराभव झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान मतदारसंघ विक्रमी मतदान झाले असून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा या निकालाचा परिणाम पडू शकतो. खासदार गोवाळ पाडवी हे लोकसभा निवडणुकीत दीड लाख मतांनी निवडून गेल्याने विधानसभेला सुद्धा काँग्रेसचीच जील्हात हवा दिसत आहे.. नवापूर मतदारसंघाचा विचार केला तर यंदा त्यांच्यासमोर भरत गावित व शरद गावित यांचे आव्हान असणार आहे.तेव्हा विद्यमान आमदार शिरीषकुमार नाईक हे शरद गावित व भरत गावित यांचे आव्हान कसे पेलतील व येणारी विधानसभा निवडणूक ही कोणत्या मुद्द्यावर लढवली जाईल याचाच हा घेतल्यास सविस्तर आढावा..

Пікірлер: 96
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 15 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 35 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 10 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 15 МЛН