नवऱ्याची सम्पत्ती आता बायकोची नाही ? I

  Рет қаралды 50,368

Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision

Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision

Күн бұрын

Пікірлер: 103
@prakashpatil6437
@prakashpatil6437 2 жыл бұрын
Understood and satisfied
@chandrakantbangar4226
@chandrakantbangar4226 2 жыл бұрын
साहेब तुम्ही जनतेची अडचण ओळखून ही माहिती देता ही फार महत्त्वाची आहे.मराठीतून सांगता हे महत्त्वाचे आहे.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@dagdobadeshmukh6675
@dagdobadeshmukh6675 2 жыл бұрын
सर, उत्कृष्ट माहिती, आणि विश्लेषण.,
@subodhraut8440
@subodhraut8440 2 жыл бұрын
छान माहीती
@shivangibhosale1325
@shivangibhosale1325 2 жыл бұрын
सर्व सामान्य माणसाला सुद्धा सहज समजेल असे आपण समजावून सांगितले आहे, सुंदर माहिती दिली, धन्यवाद 🙏🙏
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
धन्यवाद
@madhupatil2705
@madhupatil2705 Жыл бұрын
Tumchi mahiti, khup chan hoti thank you sir for ur guidance
@hinduraothorat6894
@hinduraothorat6894 2 жыл бұрын
खुप उपयोगी माहीती आहे नमस्कार
@SripadDhore
@SripadDhore 11 ай бұрын
नवऱ्याला सुखाने जगता येईल❤❤❤
@devpawar7226
@devpawar7226 2 жыл бұрын
छान माहिती मिळाली.
@marotibare7046
@marotibare7046 2 жыл бұрын
छान माहिती सांगितली धन्यवाद
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar 9 ай бұрын
धन्यवाद सर
@mahadevgutte872
@mahadevgutte872 7 ай бұрын
नमस्कार सर मी गुट्टे लातूर मधून आपल्याशी बोलू इच्छित आहे मी एका विभक्त शिक्षकाचे घर विकत घेत आहे त्याची बायको त्यांच्यापासून विभक्त राहत आहे परंतु त्यांचा घटस्फोट झालेला नाही ती प्रॉपर्टी त्या शिक्षकाची वडीलारपोजीत नसून त्यांनी स्वतः घेतलेली आहे त्या प्रॉपर्टीवर त्यांच्या बायकोचा अधिकार राहतो का हे थोडं समजावून मला सांगा.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
कोर्टाने त्याला घर विकण्यास मनाई केली असेल तरच प्रश्न आहे.
@BhartiPatil-lv9vh
@BhartiPatil-lv9vh 2 ай бұрын
माझा मोठा मुलगा मला दोन मुलं माझ्या मोठ्या मुलाने मला घरातून बाहेर काढले आमची इस्टेट असून सुद्धा ते दादागिरी करते तलवार ओपन डोक्यावर घेऊन अंगावरती येतोय गपचूप येतोय त्याच्यामुळे आमच्याकडे पुरावेच नाहीत आणि गल्लीतले कोण जबाब देत नाहीत कारण त्याला सगळी घाबरतात त्याच्यामुळे साहेब मी घरदार सोडून आम्ही इकडे राहायला आलो कोल्हापूरची
@paragparag5698
@paragparag5698 2 жыл бұрын
Nice clarification given by you
@charulatabhagwat1167
@charulatabhagwat1167 2 жыл бұрын
Thanks for giving very important information
@rahulazade5146
@rahulazade5146 10 ай бұрын
Thank you
@narayanshinde8793
@narayanshinde8793 Жыл бұрын
Adv.very good information given buy.u sir
@PatelPatel-jp4ky
@PatelPatel-jp4ky Ай бұрын
Pita ki sampatti me bivi no 1 -1 ladaka, 1 ladaki, bivi no 2 - 1 ladki, bivi no 3- 3 ladakiya batavara khishe hoga? Pitaji gujar gahe, bi vi no1- gujarnek bad, bivi no 2 , se shadi ki aur o bi gujarnek bad bivi no -3 samadh rakha bivi no 3 hai to batvarakisa hoga?
@dipakdhayalkar2694
@dipakdhayalkar2694 2 жыл бұрын
साहेब, तुमच्या आवाज आम्हाला ऐकू येते नाही. कृपा करून पुन्हा एकदा मोठया आवाजात व्हिडिओ पाठवा ही विनंती करतो आहे. ,,,
@MangalBanker
@MangalBanker 5 ай бұрын
नवरा मेल्यानंतर बायकोच्या नावे जमीन झाले आहे म्हणून बायकोचा अधिकार आहे की नाही या प्रश्नाचं मला उत्तर द्या
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 5 ай бұрын
आहे
@vinayakpatil4562
@vinayakpatil4562 2 жыл бұрын
मझी 2एकर शेतजमीन विकून 10 वर्ष झाली,प्लॉट पडले,जादा 5 गुन्ठए जमीन मला परत मिळाली पण सदर 5 गुन्थे जमिनीला रस्ता दिला नाही ,उपाय सांगा
@rajendragokhale1962
@rajendragokhale1962 2 жыл бұрын
Swakashtarjit babat thik aahe pan Vadiloparjit property asel tar navryacha hissa tyachya nidhananantar tyachya bayakola milel ka?
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
होय
@Navnath_P_Kedari_
@Navnath_P_Kedari_ 2 жыл бұрын
सर गायरान जमिनी अतिक्रमण विषयी माहिती द्या आणि भूमिहीन लोकांच्या नावावर होऊ शकते का ? आणि नाव लागायला काय करावे?
@Navnath_P_Kedari_
@Navnath_P_Kedari_ 2 жыл бұрын
प्लीज सर उत्तर द्या आणि गायरान जमिनीला कशी आणि कुठे जाऊन नाव लावायची
@madhupatil2705
@madhupatil2705 Жыл бұрын
Patni la maher kadun milali property asel tar, tyat navryach adhikar asto, ka
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
दुसऱ्या व्हिडिओत माहिती आहे पहा
@kisankhade5220
@kisankhade5220 Жыл бұрын
Best👍💯
@manoharindulkar804
@manoharindulkar804 Жыл бұрын
जर इच्छापत्र केलेले नसेल तर त्याच्या संपत्ती वर कोणाकोणाचा हक्क राहू शकतो. कृपया कळविणे.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
इतर व्हिडिओ पहा कळेल
@kerabachoudhari8264
@kerabachoudhari8264 2 жыл бұрын
Sir your information is very good👍👌🙏 but I have a question of my land which was purchased in nineteen forty eight in joined family and my father and i was kul with my uncle but he didn't give us that land then what should do please give me some solution
@mohanp5671
@mohanp5671 2 жыл бұрын
Phila pati melyavar vidhavene dusra vivah kela tr tila philya pati cha samptti mdhe hissa milto ka? Ticha adhikar rhato ka?
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
Naahi
@shivajigaikwad440
@shivajigaikwad440 2 жыл бұрын
Pati melay bacha nahi mala paticha hisa milel ka
@ravisherekar7709
@ravisherekar7709 2 жыл бұрын
Very nice video
@archananikale91
@archananikale91 7 ай бұрын
वडील ची death झाली असेल तर घर त्याची पत्नी चे होते का नावावर सर or मुलांची सुनेची noc लागते तरच होईल तिच्या नावावर
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 7 ай бұрын
मुलाची noc लागेल
@sureshshinde2016
@sureshshinde2016 Жыл бұрын
सर माझे काका नीं मला इच्छापत्र लिहून दिले आहे की माझ्या निधना नंतर जी काही जागा आहे ती फक्त माझ्या पुतण्याला मिळावी माझ्या 2 मुलाना व 4 मुलींना मिळू नये तर ते लोक ॲक्सेप्ट करतीलका ?
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
होय करतील
@prateekshabawale
@prateekshabawale 10 ай бұрын
सर आमच्या पती आणि पत्नी दोघांच्या नावे फ्लॅट आहे.तर त्या फ्लॅटवर दोघांचाही समान हक्क असणार आहे का? का तो फ्लॅट फक्त पतीच्या नावे राहील.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 10 ай бұрын
दोघांचा समान हक्क
@sulochanaugare7061
@sulochanaugare7061 2 жыл бұрын
सर, एकूण 10.5 एकर जमीन ,त्यात सासरे हयात असताना त्यांनी 3.5 एकर प्रत्येकी म्हणजे माझे पती,दिर आणि स्वतः अशाप्रकारे वाटून दिली, आता माझी ननंद वाटणी मागत आहे, माझे सासरे सासू व माझे पती मयत आहेत, माझ्या पतीच्या निधनानंतर पतीच्या नावाचा हिस्सा माझ्या नावाने मी लावून घेतला तर ननं काय हिस्सा मिळेल,नणंदेच्या म्रत्युनंतर तिच्या मुलांना वाटणी मिळेल काय असंविचारण्याचा हेतू ती आता सिरियस आहे, चिकोडी कोर्टात पार्टिशन सूट चालू आहे, कसा निर्णय होईल, याबाबत काही माहिती मिळेल काय,आपले सर्व व्हिडिओ अतिशय छान माहिती खूपच छान समजून सांगितली,
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
धन्यवाद मॅडम निकालाची वाट पहा
@devendrapednekar7271
@devendrapednekar7271 Жыл бұрын
कोर्ट वर भरोसा ठेऊ नका एक एक कायदे बदलत चाललेले आहेत आणि वकील लोग कोर्ट मधे ये जा करतच राहणार जर तुझया नवरयाचा आजोबाची जमीन असेल ननतर नवरयाचया वडीलानचा नावावर झाली तर नक्की तुमचा वाटा तुमाला भेटणार जर नवरयाचा वडीलानी जमिन कुठे विकत घेतली तर मुलानचा अधीकार नाही जमनीवर जे वडील कोणाचा नावावर करतील आपल्या मनाने तयाचा अधीकार असणार
@sawantvilas6363
@sawantvilas6363 2 жыл бұрын
नवऱ्याच्या पी एफ आणि पगारावर्ती पहिल्या पत्नीचा अधिकार असतो का?आणि असेल तर कसा , सविस्तर कायद्यानुसार माहिती पाहिजे।
@prakashhartalkar5315
@prakashhartalkar5315 2 жыл бұрын
Pl give citations of S.C. Regards.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
See the link in description box
@satyawankamble2440
@satyawankamble2440 8 ай бұрын
जय भीम जय शिवराय
@narayanshinde8793
@narayanshinde8793 Жыл бұрын
सर सर्व मुलाना शेती वाटणी करून दिले आहे व स्वतःचे नावावर कांही जमीन ठेवली होती.ती एका मुलाने वडिलांच्या मृत्यूनंतर त्याचे नावावरील जमीन स्वताच्या मुलाचे नावावर करून घेतली.ईतर मुलाच्या संम्मति ची गरज नसते का?.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
होय
@sureshnarad5105
@sureshnarad5105 2 жыл бұрын
केस नंबर किंवा काई डिटेल्स भेटू शकेल काय या केस बदडलं mala
@sangitakoli6425
@sangitakoli6425 Жыл бұрын
सर, यावरून दुसर्याच्या पत्नी वर अन्याय होतो असे मला वाटते,
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
ओके
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 2 жыл бұрын
Bhausaeb, Asech SC che samajik nikaal var mahiti det jave hi vinanti .
@sudhirprabhudesai8872
@sudhirprabhudesai8872 Жыл бұрын
सदरची बाब ही दोन पत्नी केल्यामूळे निर्माण झाली तथापि एकच पत्नी असणार्या चे बाबतीत घरात पति पत्नी कलह असल्यास पतीची स्वकष्टाचि मिळकत पत्नीला कायद्याने द्याविच लागते काय कृपया खुलासा व्हावा
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
पत्नीचा घरात राहण्याचा आणी पोषणाचा अधिकार असतो. तो खर्च पतीला करावा लागतो
@cooking_n_cuisine9702
@cooking_n_cuisine9702 2 жыл бұрын
मग काय त्याच्या बहिणींचा अधिकार आहे वाटते.
@shraddhanaik3768
@shraddhanaik3768 2 жыл бұрын
साहेब नमस्कार,साहेब एक शंका आहे,न्यायदेवता आदर करून शंका मांडत आहे,एकीकडे मुलींचा समान अधिकार आहे सांगितलं जाते आणि येथे जर त्या मुली तुळशीराम आणि रमिदेवीच्या असतील तर हे चुकीचे इच्छापत्र नाही वाटत का,येथे ही तुळशीराम ने फक्त मुलालाच वारसा दिला आहे मुलींना का नाही, समान हक्क कायदा गेला कुठे,येथे ही तुळशीराम ने भेदभाव केला असे नाही का वाटत, मुलींना समान हक्क सांगणारा कायदा फक्त पुस्तकी आहे कारण बहुतांश ठिकाणी असे तुळशीराम,तुळसाबाई आणि त्याचे पुत्र असतात,मुलींना हक्क दिला जात नाही अजूनही
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहील्याबद्भल धन्यवाद. या केस मधील निर्णय हा त्या परिस्थिती तील आहे. त्यामुळे महिलांवर सरसकट अन्याय करण्याची परवानगी पुरुषांना नाही....
@samrutafatkare
@samrutafatkare 2 жыл бұрын
हो खरंच आहे
@shraddhanaik3768
@shraddhanaik3768 2 жыл бұрын
@@advocatepramoddhokale हो साहेब पण अश्या निर्णयाचा परिणाम होतोच ना कारण भविष्यात अश्याच एखाद्या केस मध्ये या निर्णयाचा दाखला दिला जाईल आणि पुनरावृत्ती निकालाची होण्याची शक्यता का नसावी,सॉरी साहेब ? भाषेबद्दल
@shraddhanaik3768
@shraddhanaik3768 2 жыл бұрын
नपेक्षा सरसकट समान हक्क आणि समान जबाबदारी असा कायदा झाला तर खूप बरे होईल असे भेदभाव होण्याची शक्यता कमी होईल
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
जबाबदारी समानच आहे आता
@udahvkharabe7366
@udahvkharabe7366 Жыл бұрын
दोन भावामधी वारस फेर लावला त्याच्या पतनीने फेर रद करन्याची मागनी केली एडी एम कडे का होईल नीकाल
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
ते कागद पत्रांवरून ठरेल
@vikasmohakar805
@vikasmohakar805 2 жыл бұрын
G+1 one घर आहे, खाली चार रूम आहे आणि वरच्या मजल्यावर येक रूम आहे, माझे वडील आता हयात नाही आहे, माझा लहान भाऊ मला वरच्या मजल्यावर ची रूम घे अस म्हणतो, तो समान वाटप करायला तयार नाही, मला धमकवतो, तो अस करू शकतो का??
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 5 ай бұрын
Nahi
@vickypatil27
@vickypatil27 2 жыл бұрын
वडील त्यांना दोन मुल मोठा : मुलगा व त्याची पत्नी यांना मुल नाहीत व तीचा पती मैयत झालाय माग तीला वडिलोपार्जित संपत्ती मध्ये हिस्सा भेटेल का
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
Hoy
@nirmalarane8411
@nirmalarane8411 2 жыл бұрын
Sir tumcha contact detail bhetel ka
@anandraopatil398
@anandraopatil398 Жыл бұрын
Sir,Namaste! Mine is Hindu family.Father died in 2003.Mother is above 90 years.All property is ancestral.We are 6 brothers and 2 sisters.The eldest sister died in 2018,leaving behind 2 sons and 1 daughter -all 3 married.Can my mother give unregistered/regd. Will Deed to me without permission/signatures of my family members?
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
Mother can give her own share to you by making a will.
@kodilkermangesh3278
@kodilkermangesh3278 2 жыл бұрын
सदर ची महिला चे वय हे 78 चालु आहे
@adv4474
@adv4474 2 жыл бұрын
Nkki khary ka sir he
@srikantghambara3405
@srikantghambara3405 Жыл бұрын
मीमाजीजमिनमंडळिच्यानावेकेलिआहेतितिनमुलानाघेमलाघराबाहेरकल‌आहेच्यारीजणमलामारायलायेतातमीत्यानाकायदेशिरनोटसदिलेलिआहेतेमाजाशारिरिकवमानसिकत्रासदेताततरिमिकोणतामांरगपतकारावामलासलामीळावाहिआशाकरतो
@GajananJamodkar
@GajananJamodkar Ай бұрын
जजमेंट send karna sir
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Ай бұрын
Description Box मध्ये आहे
@vinayakpatil4562
@vinayakpatil4562 2 жыл бұрын
सर,मझी 2 एकर शेतीजमीन विकूण 10 वर्ष झाले,तेथे plot पडले,त्यातील 5 गुंठे जादा जमीन मला परत मिळाली पण त्या जमिनीला रस्ता नाही,रस्ता मिळू शकतो का?
@raviandade2705
@raviandade2705 2 жыл бұрын
Good
@maheshnavale6426
@maheshnavale6426 Жыл бұрын
मोबाईल नंबर मिळेल का
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
इथे लिहा प्रश्न
@pritimodak6820
@pritimodak6820 2 жыл бұрын
no milel
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
इतर व्हिडिओ पहा मिळेल... subscribe करा
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
इतर व्हिडिओ पहा मिळेल... subscribe करा
@meerakarale7160
@meerakarale7160 2 жыл бұрын
सर तुमचा फोन नंबर मिळाला तर बरे पडेल
@madhuriborhade644
@madhuriborhade644 Жыл бұрын
सर तुमचा फोन नंबर दया
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
इथे लिहा
#93  #senior citizens ज्येष्ठाना संपत्ती कशी परत मिळते?
16:46
Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision
Рет қаралды 15 М.
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 98 МЛН
I thought one thing and the truth is something else 😂
00:34
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 9 МЛН
Симбу закрыли дома?! 🔒 #симба #симбочка #арти
00:41
Симбочка Пимпочка
Рет қаралды 5 МЛН
#will I विल कसे रद्द करावे ?
14:30
Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision
Рет қаралды 14 М.
वडिलोपार्जित संपत्तीचे  विल करता येते I #Law #will
9:31
Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision
Рет қаралды 26 М.
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 98 МЛН