Рет қаралды 38,306
#HinduSuccessionAct #SupremeCourt #testamentarysuccession #HinduAct #WomensRight
हिंदू अविभाजित कुटुंबात वडील किंवा मुलगी हयात असो वा नसो मुलींचा वडिलोपार्जित संपत्तीवर समान हक्क आहे, असा निकाल 11 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. खरंतर वडिलोपार्जित संपत्तीत भावाइतकाच बहिणाचाही समान हक्क आहे याबाबत 2005 लाच कायदा करण्यात आला होता. पण मग 2005 च्या अगोदरचं काय असेही प्रश्न विचारले गेले. आणि म्हणून पुन्हा एकदा हा निर्णय कोर्टाला द्यावा लागलाय. पण सुप्रीम कोर्टाला हे वारंवार का सांगावं लागतंय? आणि तसं पुन्हा पुन्हा सांगूनही महिलांना इस्टेटीत समान हक्क खरंच मिळतोय काय हे पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये
CoronaVirus वरील व्हीडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा -
• Playlist
कोरोना व्हायरससारखा किचकट आणि गुंतागुंतीचा विषय अगदी सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी इथं क्लिक करा -
• सोपी गोष्ट | Sopi Gos...
कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा -
www.bbc.com/ma...
यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका -
/ @bbcnewsmarathi
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi