सर माझ्या वडिलांच्या दोन बायका मुलगा नाही म्हणून दुसरी बायको केली मी पहिल्या बायकोची एकच मुलगी आहे तर मला या संपत्तीत किती मिळाला पाहिजे वडिल आणि दोन्ही बायका नाहीत त्यांचे निधन झाले रे आहे
@jivansagargovindabawane18324 ай бұрын
तुम्हाला 50% म्हणजे अर्धा हिस्सा मिळतो
@Karj-p5w3 ай бұрын
100% कारण दुसरे कुणी वारसच नाही
@mirakishorepatil82022 ай бұрын
सर माझ्या वडिलांना पहिल्या पत्नी पासून तीन मुली व दुसऱ्या पत्नी पासून एक मुलगी आहे तर यांच्या त वाटणी कशी होणार वडील आणि दोन्ही पत्नी नाहीत
@avinashlagad514823 сағат бұрын
2 rya patnila malmattemadhe adikaar milat nahi chukich pasravu nka sir
@niteshthakare3863Ай бұрын
Mza ajobala don bayko ahe pahila bayko la 1 mulga te mnje mnje maze vadil ani dusra bayko 1 mulga ani 4 muli ahet pn dusri bayko mnte amhala pahila bayko cha mulala kahich hissa dyach nhi......sir he barobr ahe ka tich.....yavr khi todga ahe ka sir...
@gorakhtalekar7032 Жыл бұрын
अहो जर दुसरि बायको च जर बेकायदेशीर आसते तर कायद्याने बायकोचे अधिकार कोणत्या कलमाने येतात हे सागा कि
@Timepass-vi4pv Жыл бұрын
🙏सर, आजोबा मयत, पहिली आजी मयत आहे, पन् दुसरी आजी हयात आहे, आजोबचा नावे 5 acre jamin आहे.... परंतु पहिली आजी असल्या चे पुरावे मी कसे आणि कुठन मिळवू शकतो जेणे करुन् मला सिद्ध करता yeil कि मी सावत्र अपत्य आहे
@priyashah2450 Жыл бұрын
Sir mala 2 sasu hotya, pahili sasu Astana mazya sasryani dusra vivah kela hota,tyancha kaydeshir divorce zala nahvta pan dusrya lagna sathi sanmati denya sathi court madhun kagad anun gharich lihun ghetle hote Ani ase samajle jare ki divorce nantar mazya sasubai na mil.zale,dusrya sasu bai ahet tyancha kute hi lagnachi nond nahi,pan tyana 5 mula ahet Ani maze Mr ekte tar vidiloparjit estate made hakka kasa rahil maze sasre expire zale ahe
@bhagwatjagtap31017 ай бұрын
very Nice🎉
@PavanKhare-ts5tz7 ай бұрын
तर आमच्या आजोबांनी असंच केलेला आहे पहिली पत्नीला एक मुलगा दुसऱ्या पत्नीला दोन मुले सातबारा मध्ये आजीचा सुद्धा नाव आहे इतर अधिकारात आणि तिने मुलाचे 7/12 नावे आहेत तर आता एक पहिली आई त्यांची मयत आहे वडील पण माहित आहे सर्वात मागून केलेली बायको जिवंत आहे याच्यावर व्हिडिओ बनवा आणि सांगा
@yogeshbhanu8564 Жыл бұрын
दरवर्षी NA टॅक्स जसा भरायला लागतो तसा शेतजमिनीचा सारा पण दरवर्षी भरावा का व त्याची पावती सरकार देईल का? उद्या एखादा प्रकरण न्यायालयात पोचल तर याबाबत पुरावा म्हणून सदर साराआकरणी पावती ग्राह्य धरण्यात येईल का? याबाबत काहीच क्लिअरिटी नाही व्हिडिओ बनवा प्लीज
@AnitaPatil-if8egАй бұрын
१ ल्या आईचा मुलगा आईच्या मुत्य न तर बाबाचे दुसरे लग्न सावत्रहक्क कायदा सांगा
@maruti1473 ай бұрын
Apatya 1 mhanji mulgi asel tar kiti hissa milel
@pradeepshinde3244 Жыл бұрын
एसटोपल म्हणजे काय .. आणि केव्हा लागु होतो.
@akshaynarwade3282 Жыл бұрын
Sir jar ferfar var sakshidar mhnun khoti signature keli aslyas ani 2 /3 varshani samjal asta apn kay karav?
@sumitbhosale985011 ай бұрын
वकील लाऊन झटावं
@gorakhtalekar7032 Жыл бұрын
सर आपण तुमचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि आपण केलेले मार्गदर्शन केले का हे तपासणी करावि
@uvghanekar2412Ай бұрын
Video 1.5 x ne bghaa ha khup slow boltoy
@rupalichaudhari6087Ай бұрын
ते काय बोलतात ते महत्वाचे आहे.स्पीड नाही
@uvghanekar2412Ай бұрын
@@rupalichaudhari6087 jayana time ch important ahe tayana boltoy mi... Tumhi slow baghu shakata🤣🤣🤣jyacha tyacha prashn
@GirishZunjarrao Жыл бұрын
आजोबांच्या २ पत्नी होत्या.आता आजोबा आणि दोन्ही पत्नी मयत आहेत. ७/१२ आजोबांच्या नावी आहे. एकीस ६ मुलं/मुली आहेत.दुसरीस ३ मुलं/मुली आहेत. मग आता वारस नोंद करताना त्या दोन्ही पत्नीची मुलं/मुलींची वारस म्हणून नोंद होईल. ७/१२ , दोन आहेत.१००+४० गुंठे आता वाटणी करताना दोन्ही पत्नीचा समान हिस्सा राहील का.एकीस ३ तर दुसरीस ६ वारस आहेत.३ वारसांना ७० आणि ६ वारसांना ७० असा हिस्सा मिळेल का
@shivajikolekar6627 Жыл бұрын
१ ली बायकोला २३.३३ गुंठे २ री बायकोला २३.३३ गुंठे तसेच १ ली बायकोच्या सर्व मुलांना व मुलीना ७.७७ गुंठे येतील व दुसऱ्या बायकोच्या मुला मुलींना प्रत्येकास १५.५५ गुंठे येतील
@sunilgaikwad5251 Жыл бұрын
सर वडील व आई मुत्रु झाले सावतर आई जिवंत आहे व तिला आधीकार किती तिचा 1वारस व आमचे 3वारस माहिती सांगा सर
@DeepeshKate6 ай бұрын
सर माझे आजोबाला 2 बायका होत्या 1 ला एक मूलगा व 2 रीला 3 मुल तर वाटणी काशी होनार दोनी बायका हयात नाही आहे 1 ली ने दुसरे लगन केले होते परंतु मुलगा सोडुन गेली होती जमिन ३८ गुंठे आहे
@pramodwagh6432 Жыл бұрын
सर ज्येष्ठ नागरिकांसाठी जो कायदा बनवला आहे त्याच्यावर एक माहिती सुरु व्हिडिओ बनवावा ही विनंती त्यांच्या कायदेशीर हक्कासाठी कायदेकानून काय आहेत एक व्हिडिओ बनवा ही विनंती
@maruti1473 ай бұрын
My case is same chart mention you
@NDD6755 Жыл бұрын
पहिली पत्नी मयत झाल्यानंतर दुसरी पत्नी लग्न केले . आता पती,पहिल्या पत्नीचे चार अपत्य, दुसरी पत्नी व दुसऱ्या पत्नीचे 2 अपत्य.असे सर्वजण मिळून आठ समान वाटप होईल का?
@santoshdhumak4833 Жыл бұрын
हो
@nageshjadhav8486 Жыл бұрын
ऐकास पस्तीसावा हिंसा म्हणजे किती जागा 65गुठे आहे सर
@suniljadhav340 Жыл бұрын
1.85 गुंठा येईल प्रत्येकाला
@SantoshHakadale Жыл бұрын
आमच्या वडिलाना दोन पत्नी होत्या पहिल्या पत्नीला 1 मुलगा तर दुसर्या पत्नीला 3 मुल 4.5 एकर जमिन आहे वाटप कस आणि किति होईल सांगा सर
@rajendrachavan12183 ай бұрын
एखाद्या व्यक्तीने दोन बायका केल्या असतील त्याची स्वकष्टार्जित मालमत्ता चे विभाजन हे त्याच्या मनाप्रमाणे करू शकतो का
@balajikalwane-qh7eb5 ай бұрын
1955 च्या हिंदु विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी जिवंत असताना किंवा तिची फारकत न घेता दुसरा विवाह केला तर तो बेकायदेशीर मानला जातो ते खरे नाही का तसेच जर विवाह केलाच तर त्या दुसर्या पत्नीस तर हक्क नाहीच आता दुसर्या पत्नीच्या वारसांना मिळणारा वारसा हक्क हा वडिलांना मिळणाऱ्या हिस्यातुन दिला जातो हे खरे नाही का? त्यांना बरोबरीचा भाऊ हिस्सा न मिळता वडिलांना मिळालेल्या हिस्यामधुन दिला जातो आसा हिंदु विवाह सांगतो हिंदु विवाह कायदा एक पत्नी एक पती एवढेच सांगतो मुस्लिम धर्मात बहूपत्नीत्व मान्य पण हिंदु विवाह कायद्यात हे मान्य नाही.