गुरुजी तुम्ही यूट्यूब वर दिलेले मार्गदर्शन खूप छान
@meenakadam308820 күн бұрын
Om sat namo adesh guruji ko adesh 🙏
@DHANAJIKumbhar-ex3sp23 күн бұрын
❤Shiv gorksh aadesh❤
@ShivajiSawant-p8vАй бұрын
अलख निरंजन आदेश गुरुजी गुरुवर्य नमोस्तुते आदेश
@suyogpathak989725 күн бұрын
सतनमो आदेश. गुरुजी को आदेश. बडेबाबा मछिंद्र नाथ को आदेश 🌹🙏🏻🙏🏻
@lahuvare4972Ай бұрын
ओम सत् नमो आदेश गुरुजी
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@balajishinde833426 күн бұрын
ओम नमो आदेश
@Kolhapuri-VloggerАй бұрын
हर हर महादेव🙏🙏 🌹🌹 श्री गुरू देव दत्त🙏🙏🌹🌹 ओम नवनाथाय नमः॥🙏🙏🌹🌹
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩 ताई
@ShivajiLondhe-f3y24 күн бұрын
🔱🌹ओम नमो आदेश🙏
@akashborkar5Ай бұрын
सत् नमो आदेश गुरुजी
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@ViragDeshpandeАй бұрын
सब मन सबके लक्ष सुनाया लख चौरसी ते तन् बचाया अब कृपा कर मिले अविनाशी जासौ कटै काल की फांसी गुरुजी मै तो एक निरंजन ध्याऊ जी दूजे के संग नही जाऊजी सत् नमो जी आदेश गुरुजी अलक्ष निरंजन आदेश 🎉🎉🎉🎉
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩 विराग साहेब सत नमो जी आदेश
@sadanandshinde2902Ай бұрын
सत नमो आदेश गुरुजी अलक नीरंजन
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@kalpanakamble6480Ай бұрын
ओम संत नमो आदेश
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩ताई
@Banty_broАй бұрын
ओम नमो आदेश ❤️🙏
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@Banty_broАй бұрын
श्री गुरुदेव दत्त यांचा पाळणा घरी कसा करावे आणि यांची जन्मदिवस साजरा कसा करावा याची माहिती देना नाथ
सत नमो आदेश गुरुजी 🙏 गुरुजी आज पासून सुरू झालेला प्रयागराज येतील कुंभ मेळा विषयी मार्गदर्शन व्हावे जसे की शाही स्नान त्यांच्या तारखा स्नानाचे महत्त्व 🙏🚩
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩 Ho nakkich
@ganeshkashte2000Ай бұрын
Om namo adesh guruji 🙏 ✨️
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@maheshkale4382Ай бұрын
सत् नमो आदेश नाथजीं गुरुजी को आदेश ♥️🙏🙇
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@MangeshNagrikar-by2hsАй бұрын
Alakh niranajan
@vasantkadam7262Ай бұрын
!!सत नमो आदेश गुरुजी!!, ओम् नमो श्री गुरु गोरक्षाय नमो नमः!!
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@yogitamandlik5564Ай бұрын
ओम नमो आदेश गुरूजी अलख निरंजन आदेश ❤
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश🚩
@sanjaykumaringawale5860Ай бұрын
सत् नमो आदेश
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@shivramandhaleАй бұрын
सत नमो आदेश गुरुजी
@malharikhade6248Ай бұрын
Om namo Adesh
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@nileshadagawle6290Ай бұрын
🌹🙏सत नमो आदेश गुरुजी🙏🌹 कोटी कोटी धन्यवाद 🙏🌹🙏गुरुदेव
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@sachinnale1955Ай бұрын
सत नमो आदेश गुरुजी 🙏🚩
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@renal_patil_23 күн бұрын
सर मी खूप नशीबवान आहे कारण माझाकडे माझा आजीच्या वडिलांचा नवनाथ भक्तीसार जुनाग्रंथ आहे..... आणि त्याची मी रोज पुजा करते....🙏🏻🙌🏻🌺
@nathshabarsevekari22 күн бұрын
आदेश 🚩
@renal_patil_22 күн бұрын
🙏🙏
@Charuta-w2fАй бұрын
🙏 सत नमो आदेश गुरुजी 🙏🚩🚩
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩ताई
@sujeetbade2821Ай бұрын
सत नमो आदेश गुरुजी 🙏🙏🙏
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@SanjayShinde-d2wАй бұрын
🚩🔱 सत नमो आदेश गुरुजी 🙏
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@sushmadate946Ай бұрын
प्रणाम गुरुदेव
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@BhavanaDiwadkarАй бұрын
om nmo sat aadesh
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩ताई
@kishorjamdar4801Ай бұрын
नमो आदेश गुरुजी
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@sachinmore6140Ай бұрын
Guruji 🙏
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@MangeshNagrikar-by2hsАй бұрын
Shri Nath baba ko Alakh Aadesh Aadesh
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@rajanizade646829 күн бұрын
सत नमो आदेश गुरुजी गुरुजी खरेच आजपासून सुरू होत असलेल्या प्रयाग राज येथील कुंभ मेळा विषयी व्यवस्थितपणे माहिती त्याचे महत्त्व आणि शाही स्नानाचे महत्त्व समजावून सांगण्याची क्रुपा करावी ही विनंती आहे
@nathshabarsevekari29 күн бұрын
आदेश 🚩 नक्कीच प्रयत्न करू
@riteshsaste7091Ай бұрын
नमो आदेश..
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@Badshah.469Ай бұрын
अलाख निरंजन 🙏 आदेश 🙏
@instafun7781Ай бұрын
आदेश स्वामीजी 🙇🕉️🔱🚩
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@pratibhahavaldar40Ай бұрын
Sat namo aadesh, Gurudev.
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩ताई
@SwatiKadole-cj9gyАй бұрын
सत नमो आदेश गुरुजी,🙏🚩 तुमचे पुढचे शिबीर कधी असेल 🙏🙏
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩ताई लवकरच असेल
@maneshumbre1721Ай бұрын
sat namo aadesh guruji
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@sarojjadhav6083Ай бұрын
Guruji tumche vidieo chan astat.
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩 धन्यवाद
@nilamkadam555Ай бұрын
🙏🙏
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@smitajadhav3454Ай бұрын
सत् नमो आदेश गूरूजी धन्यवाद खूपच सुंदर माहिती दिली माझ्याकडे नवनाथ ग्रंथ मराठीत कथासार पण आहे आणी प्राकृत पारायण करतो तो आहे सतत वाचन चालू असते🎉🎉🎉
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩 ताई खूप शुभ आहे
@radhikamali5831Ай бұрын
🙏 नमस्ते गुरुजी खूपच छान माहिती आहे नाथांच्या बद्दल माहिती मिळण्यासाठी चांगली पुस्तकं कोणती तुम्ही सुचवाल
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩ताई
@MangeshNagrikar-by2hsАй бұрын
Shri Avdhut chintan shri guru dev dutt
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@vikramhutke853116 күн бұрын
Your words are very soothing. Sir, my question is how to be a good sadhak ? I think i am very much involved in grihsth life. I have the Navanath Bhaktisar granth.
@nathshabarsevekari15 күн бұрын
आदेश 🚩
@rudhaynathbhakt9210Ай бұрын
गुरूवर्य खरच atta video ध्यान काढत होतो
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश ।। अलख निरंजन ।। नाथलीला आहे
@abhijeetlawande5396Ай бұрын
Aadesh 🚩 Shiv la guru karaycha aahe margdarshan
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@abhijeetlawande5396Ай бұрын
@@nathshabarsevekari kay sangal maharaj
@AnuradhaKhandagale-d1c26 күн бұрын
गुरुदेव रोज नवनाथ पारायण करत असताना घरी कोणी मांसाहार केला तर चालेल का आडचणी येणार का मार्गदर्शन करा गुरुजी 🙏🙏
@VandanaKasare-c4x27 күн бұрын
गुरुजी कोटी कोटी प्रणाम माझा एक असा प्रश्न आहे कि एखाद्या स्त्री च्या अंगात कानिफनाथ महाराज येऊ शकतात का?
@SACHINPATIL-km3omАй бұрын
सतनमो आदेश 🙏
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@Gap-r8b25 күн бұрын
SHRI NAVNATH BHAKTISAR ADHYAY CHE JE VIDEOS TAKAT HOTE TE BAND KA KELE GURUJI.....KRUPYA PUNHA SURU KARA 🙏🏻🙏🏻
@ravindran9065Ай бұрын
ही कथा नित्य पठणाने भय सरते शत जन्माचे. गुरू करुणा बरसे हृदयी घ्या दर्शन नवनाथांचे. गुरुजी एक आणि एक शब्द प्रमाणित आहे आपला. माझ्याकडे सिद्ध सिद्धांत पद्धती आहे मात्र अजून योग आला नाही वाचण्याचा. कृपया आदेश करावा🙏
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩 अभिप्राय बद्दल धन्यवाद
@Kolhapuri-VloggerАй бұрын
हर हर महादेव🙏🙏🌹🌹 श्री गुरू देव दत्त🙏🙏🌹🌹 ओम श्री नवनाथाय नमः॥🙏🙏🌹🌹
@anitakumbhare241318 күн бұрын
माझ्याकडे गुरुजी श्री नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ नव अध्याय आहे तुम्ही दाखवलेला मोठा आहे वाचला तरी चालते काय
@nathshabarsevekari18 күн бұрын
आदेश 🚩हो
@DevaGavit-kn6ihАй бұрын
Guru Ji.. bajarang baan दीक्षा घेऊन te अनुष्ठान कधी karaych ❤
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩 ताई दीक्षा मधे शिकवले जाते
@SohamBramh-tu9gjАй бұрын
नमो आदेश 🚩 ध्यान शिबिर कधी होणार आहे.
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@nathshabarsevekariАй бұрын
लवकरच होणार आहे
@SohamBramh-tu9gjАй бұрын
आदेश 🚩
@shreekrishnaupdeshmahabhar3639Ай бұрын
नवनाथ ग्रंथ कोणत्या प्रकाशन च घ्यावा गुरुजी
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩उद्या सांगेल , WhatsApp करावा
@NishaGhorpade-nn6jtАй бұрын
नमो आदेश गुरुजी मोक्षप्राप्तीसाठी कोणती साधना करावी खास करून महिलांनी च्या संसारात राहून आपल्या मोक्षप्राप्ती याच्यावर बनवता का,,,,😮
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩ताई
@rushikeshrsk10Ай бұрын
आदेश गुरूजी . गुरूजी पंचाक्षरी दिक्षेतून मिळालेल्या शाळिग्राम कसा ठेवायचा आणि कसे पुजायचे याबद्दल थोडी माहीत द्यावी.
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩 नक्कीच प्रयत्न करू
@NishaGhorpade-nn6jtАй бұрын
आदेश गुरुजी नवनाथ पारायण करू शकतात का महिला महिलांसाठी नियम काय
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩ताई आपण या विषयावरच वीडियो केलेला आहे यापूर्वी
@radhikamali5831Ай бұрын
मच्छिंद्र संहिता गोरक्ष संहिता हे पुस्तक सहज मिळू शकतात काय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩 सांगू नाही शकत
@radhikamali5831Ай бұрын
Ok🙏
@minuteastro01Ай бұрын
गुरुजी माझे कानात काही वेळा पूट पुट ले सारखे किंवा पडदा वळ वळ तो हे कसले लक्षन आहे v डोळ्यावर. पण अचानक झोप आली सारखे वाटते v नजर कमी जाले असे वाटते या विषइ सांगा.
@minuteastro01Ай бұрын
कानात आवाज येणे सारखे
@yogeshjadhav2494Ай бұрын
12 पंथ माहित नाही ते सांगा please गुरुजी
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩 नक्कीच पुढील एखाद्या भागात सांगू
@rajendraaher2563Ай бұрын
गुरूजी पंधरा दिवसा पुर्वी अचानक कुत्र आले आमच्या घरी . आम्हाला त्याचा खुप लळा लागला होता . परंतु आज अचानक त्याला गाडीने उडवले व ते मरण पावले . तरी हा काय संकेत असेल गुरूजी . ॐ नमो आदेश .
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩 तुमच्या वरील विपदा गेली
@hemrajchandekar726429 күн бұрын
ओम नमो आदेश माझे आध्यात्मिक सद्गुरू माझा प्रणाम स्वीकार करा , मी बजरंग बाण दीक्षा घेतली आहे, आपण मला दुकानात अंडे विकायला मनाई केली, मी दुकानात अंडे विकत नाही. मला नवीन काही काम सुरू करायचे आहे. माझे शेत आहे, मला गाय पळून दूधाचा व्यायसाय सुरू करायचं आहे, प्रश्न असा आहे, आता गाय पासून इंजेक्शन देऊन गर्भ धारणा करू शकतो काय, कारण आता जायचं दुधा पासून उत्पन्न आहे, दुधाची डिमांड आहे. आता आपून इंजेक्शन मासून गर्भ धारणा करू शकतो काय?
@nathshabarsevekari29 күн бұрын
आदेश 🚩 करू शकता
@NishaGhorpade-nn6jtАй бұрын
नमो आदेश गुरुजी मला माझ्या मुलांची कुंडली दाखवायची आहे तुम्ही पाहता का रस्ताच दिसत नाही बंद झाल्यासारखं वाटतंय भविष्याविषयी कृपया मार्गदर्शन करावे
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩ताई संपर्क साधावा 7249565600
@gajananhalade737326 күн бұрын
नाथ संप्रदायीना लग्न करता येते का?
@nathshabarsevekari26 күн бұрын
आदेश हो करता येते
@kishorghadge2621Ай бұрын
नं पाठवा
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩
@bhanudasavhad2359Ай бұрын
सत नमो आदेश गुरुजी🙏 गुरुजी मला एक सांगा गुरु करणे म्हणजे काय किंवा गुरु कसा करावा आपण जर एखाद्या गुरूला मानत असू जसे की श्री स्वामी समर्थ किंवा नाथ संप्रदायातील नवनाथ यापैकी कोणीही तर ते आपले गुरु झाले का जर असे असेल तर त्यांची सेवा कशी करावी जेणेकरून आपल्याला योग्य मार्ग मिळेल कृपा करून मार्गदर्शन करावे यूट्यूब वरती सध्या खूप वेगवेगळ्या माहिती त्यांनी कन्फ्युज होत तुम्ही मात्र योग्य मार्गदर्शन करता यूट्यूब वर ती बघून किंवा कुठल्याही पुस्तकातून ग्रंथातून वाचून आपल्याच मनाने गुरु करता येतो का की कोणाकडून दीक्षा घ्यावी लागते नमो आदेश गुरुजी श्री स्वामी समर्थ🌼
@bhanudasavhad2359Ай бұрын
सॉरी गुरुजी अजून एक प्रश्न विचारायचा होता की दीक्षा म्हणजे काय किंवा दीक्षा घेणे म्हणजे काय व ती कशी व कोणाकडून घ्यावी🙏
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩 लवकरच video करू
@samitas411227 күн бұрын
Khup chaan mahiti dili Dada. Shree Gurudev Datt🙏
@SantoshiKale-w2nАй бұрын
गेल्या विडीओत तुम्ही स्त्रीया नवनाथ ग्रंथ वाचु शकतात,सांगितल्यावर आजपासुन नवनाथ पारायण 9 दिवसांचे चालु केले,पण जो कलश 9 दिवस मांडला जातो,त्यात ठेवलेल्या श्रीफळाचे ( नारळाचे ) नंतर काय करावे,ते कळल नाही..तो नारळ नंतर प्रसाद म्हणुन खायचा की घरात बांधुन ठेवायचा,की जलप्रवाहित करावा,ते कळल नाही..
@nathshabarsevekariАй бұрын
आदेश 🚩ताई नारळ पूजेत ठेऊ शकत आपण दररोज च्या आणि स्वतः घरातील व्यक्ती प्रसाद म्हणून फोडून खाऊ सुद्धा शकता