सर्व कुंभ मेळा दाखवला घरबसल्या दर्शन मिळाले असून उपयोग खर तेच मनपूर्वक आभार,
@smitatupe3636Күн бұрын
कुंभमेळा vdos पाहिले ना..घरबसल्या सर्व छान सर्व पाहता येते तुझ्यामुळे👌अधून मधून तू आपल्या बायकामुलांना पण घेऊन जात जा ना फिरायला..त्यांना पण आनंद मिळेल..आई बापूंना ने एकदा देवदर्शनाला..तेव्हढेच त्यांना पण बरे वाटेल..मला आपले वाटले म्हणून सांगते..बाकी तुझी मर्जी!!
@vijayashreeborate403239 минут бұрын
कपड़े धुवायला machin anle tar BKi येऊन आधी बसेल रेशमाची गाडी दादाची गाडी आता mchin सर्वच तिला लागत तिला वापरायला तिचा sofa fridge मिळतो ka tumhala वापरायला म्हणून ती अशा वस्तू घेते कुणाला deyala नको
अहो दादा कितीदा सांगितल पोरांना जास्त मोबाईल बघू देऊ नका कुणालाच नाही प्रतेक जान पहातोय ती BKi तिच्या घरात पाहू देत नाही तर चिऊ अनु इथे येवून पहातात डोळे खराब होतात अभ्यासावर लक्ष कमी होते अन्नाची 10vi आहे दादा ओरडा जरा आम्हालाच काळजी वाटते थोडे दिवस bkichya पोरी a यायला तुमच्या खोलीत मना करा अण्णाला 2 महिने अभ्यास करू दे
@sanketdeshmukh3716Күн бұрын
Reshma tula ghamend made dadala boltis. Dada mule mi tuze video phato
@babajipawar960421 сағат бұрын
भाऊ खूप खूप धन्यवाद कुंभ मेळा संपुर्ण दर्शन दाखवलं. काळजी घ्यावी
@anushkakaranje7384Күн бұрын
रवी भाऊ रेश्मा आणि मुलांना फिरायला घेवुन जा. थोडा change हवा ना त्यांना पण.
@vaishali9222Күн бұрын
Ravi bhau aani reshma vahini jodi 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻
@user-shendge18 сағат бұрын
रवी दादा एक नबंर
@Roshanbi-fi6mvКүн бұрын
Aaj maching kelai dada chan video mast
@manojjadhav595820 сағат бұрын
"अरे संसार संसार " पिक्चर मधल्या जोडीची आठवण झाली...आज...तूम्हाला दोघांना बघून..😊❤...ताटात हात नका धुत जाऊ दादा...रागाऊ नका हा...सांगितले म्हणून 🙏🙏🙏...शुभ रात्री😊
@AshaGhandat-qf8cl11 сағат бұрын
❤❤❤❤❤
@RameshwarKharate-o1dКүн бұрын
मनःपुर्वक आभार,भावा घर बसल्या बसल्या कुंभ मेळ्याचे विडीओ दाखवत होते, छान वाटलं की, ज्योती पाटील नागपूर आईला बापुस नमस्कार
@RanjeetJadhav-lh1zzКүн бұрын
👌👌👌
@MaltiHire-c5yКүн бұрын
आज दोघ मॅचिंग झालात
@pradeepjadhav671319 сағат бұрын
भावा 🙏🏻
@GovindDhone-e4dКүн бұрын
रेश्मा डोळ्यांचा इलाज लवकर करून घे डोळ्यांचा आजार लवकर ईलाज केला तर बर
@SACHINBANSODE-nu8loКүн бұрын
कुंभमेळ्याचे सगळे व्हिडिओ बघितले रवी दादा मी
@RohanKembleКүн бұрын
छान छान आहे
@surekhasapate8222Күн бұрын
Resma dada Matching Matching
@manojkadam6547Күн бұрын
वेबसीरीज चा पुढील 95वा भाग कधी टाकणार आहे
@MaltiHire-c5yКүн бұрын
अरे तिला एक वॉशिंग मशीन घेऊन दे म्हणजे तिला कपड्यापासून आराम मिळेल काम असतं तिला खूप
@ashokthorat9573Күн бұрын
कपडे धुण्यासाठी वाॅशिग मशीन लगेच आणा
@anitapatil2522Күн бұрын
रेश्मा रोज सायंकाळी झाडून काढत जा सकाळी निवांत
@TG-RESPECT.97Күн бұрын
अग रेश्मा जेवणाचे ताट असे नाही वाढत एका ताटात डिश मध्ये भाजी द्याची
@archanakukade3558Күн бұрын
शुभ दुपार. रवी रेश्मा
@MojiDj21 сағат бұрын
याला अंघोळ घाल रेश्मा नी कामाला लाव घरी बसून व्हीडिओ बनवतोय